रामकृष्णहरी ताई 🙏 ताई तुमच्या आवाजाने कानाला सुख मणाला समाधान मिळते 👌 So so so Sweet शिवपाठ तुमच्या आवाजाला तोड नाही रामपाठ पण आहे हे तुमच्याकडुन कळाले तुमचे अभंग, हरीपाठ, रामपाठ, व शिवपाठ मि रोज 3 4 वेळा ऐकते कितीही ऐकले तरी ऐकावच वाटते आलार्मटोनला पण तुम्ही गायलेलाच अभंग आहे दिवसाची सुरुवातच तुमच्या आवाजाने होते रामकृष्णहरी ताई 🙏🙌
अतिशय सुंदर सुरेख आवाजात शिवपाठ सादर केलात ऐकून मन तृप्त झाले धन्यवाद 🌹🙏
खुप छान धन्यवाद ताई🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
खुप छान अभिनंदन अक्का
खूप खूप अभिनंदन आक्का
🎉खुप खुप छान👏
संतशिरोमणी शिवयोगी श्री मन्मथ स्वामी महाराज की जय ❤❤
रामकृष्णहरी ताई 🙏
ताई तुमच्या आवाजाने कानाला सुख मणाला समाधान मिळते 👌
So so so Sweet शिवपाठ तुमच्या आवाजाला तोड नाही
रामपाठ पण आहे हे तुमच्याकडुन कळाले
तुमचे अभंग, हरीपाठ, रामपाठ, व शिवपाठ मि रोज 3 4 वेळा ऐकते कितीही ऐकले तरी ऐकावच वाटते
आलार्मटोनला पण तुम्ही गायलेलाच अभंग आहे दिवसाची सुरुवातच तुमच्या आवाजाने होते
रामकृष्णहरी ताई 🙏🙌
खूप खप धन्यवाद
श्रीमद् जगद्गुरु पंचाचार्य प्रसिदन्तु ❤❤
खुप खुप छान🎉🎉
खूप सुंदर गायला
Har Har Mahadev
Very Good, ओम नमःशिवाय.
Khupacha Sundar 👌🌹🌹🌹
Jay Shiva
खूपच छान ।ताई । पन तेंचं पी .डी एफ पाठवाना म्हणजे बर
ॐ नमः शिवाय ❤❤
अतिशय सुंदर
खूप खूप सुंदर
Khupch khupch Chan Mauli 🌹🌹🙏🙏🙏
खूप छान वाटत ताई शिव पाठ आयकायला .
खुप छान
अतिशय सुंदर आवाज
🙏🕉️🌼
Ram Krishna hari
फार सुंदर आवाज आहे
फारच शांत वाटले सुंदर
खूप छान वाटते
खूप खूप छान लावली चाल शिव पाटला धन्यवाद
Very very good ✍️🙏
🙏🙏
Chan🎉
Madam khup chan
No video..
Best performance
👏👏
खूप छान
Om namah shivay
nice
Mastch
Nlce
सुंदर 🎉🌹
Nice👍👏
Daily morning and evening play this sampurna shivpaath at my home.thank you for this
Khúp.chagle,àhe.pan,madhantrísangit.far
Dók.dhúkhvté
👏👏
खूप छान
खूप छान