खुप छान स्वामीजी तुमचे आभार, तुम्ही हे सर्व पाठवताय म्हणून , आणि जगद्गुरुंना शतशः नमन . त्यांची साध़ी सुंदर रसाळ वाणी ऐकून मन आणि आत्मा तृप्त होतोय प्रत्येक आशिर्वचनातून.
ॐ नम: शिवाय अति मधुर रसाळ व अमृततुल्य वाणीतुन श्री श्री श्री काशी जगद्गुरू यांचे प्रवचन ऐकले आम्ही धन्य झालो. स्वामीजी आपण आमच्या पर्यंत धर्म संदेश पोहचविल्या बद्दल धन्यवाद 🌹🌹🌹🌹
🙏🙏🙏
Om.namah.shivay
Om namo shivay
👌👌
om namahy shivay
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼👌🏼👌🏼
सद्गुरु सारिका असता पाठीराखा
🕉🕉🕉
खुप छान स्वामीजी तुमचे आभार, तुम्ही हे सर्व पाठवताय म्हणून , आणि जगद्गुरुंना शतशः नमन . त्यांची साध़ी सुंदर रसाळ वाणी ऐकून मन आणि आत्मा तृप्त होतोय प्रत्येक आशिर्वचनातून.
खूप छान स्वामी
🙏🙏🌹☘️🌹
ओम नम शिवायः गुरु चरनी कोटी कोटी प्रणाम
शिव नयनात🙏
शिव शरनाथ
किती छान महाराजांचे प्रवचन भस्मा महिमा
Swami aajchi ( Tuesday ) istling pooja upload kara.. 🙏🏻🙏🏻🙏🏻
Aajchi istling pooja upload kara swami.. 🙏🏻🙏🏻
ओम गुरुदेवाय नमस्तुभेम हर हर महादेव
श्रावण मास रसाळ मधुर वाणीतून अशिर्वाचान ऐकले खुप धन्य झालो स्वामीजी..
Om shanti shanti 🙏
खूप छान स्वामी मनापासून धन्यवाद
Om Namah shivay 🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🌷
ॐ नम: शिवाय अति मधुर रसाळ व अमृततुल्य वाणीतुन श्री श्री श्री काशी जगद्गुरू यांचे प्रवचन ऐकले आम्ही धन्य झालो. स्वामीजी आपण आमच्या पर्यंत धर्म संदेश पोहचविल्या बद्दल धन्यवाद 🌹🌹🌹🌹
पुण्यात अनुष्ठान la कुठे आहेत
Chinchwade lawns chinchwad gaon...
BB Guru dev Namasakr !! Khup khup chan aaha !!
Guru dev Namasakr!! आपले रोजचे ज्ञान अमृत प्रवचन खूप खूप छान आहे मी हडपसर होऊन बोलते
जगद्गुरुंची अमृत वाणी ऐकविल्याबद्दल जंगम स्वामी तुमचे मनःपूर्वक आभार.....☺️
🙏🙏🙏🙏🙏👌👏👍😊
यस्य वेदमयी वाणी,यस्य देवमयी तनुः,यस्य ब्रम्हमयी दृष्टी,स गुरु पातुं मां सदा ।।
धन्यवाद
🙏🙏