नमस्कार, मी प्रथमेश खोचरे... आम्ही पण मोरे कुटुंबातले आमचे खापर पणजोबा आजोबा यांनी त्याकाळी नाव बदलून भीती पोटी खोचरे केलं असं मला अजून तरी माहीत आहे .....आम्ही खेड तालुक्यात अंजनी गावात खोचरे वाडीत राहतो हे पूर्वीची जावळी प्रांतामधला एक भाग होता असा मी ऐकलं आहे ....आणि मला या सर्व इसितीहासाबद्दल अजून खूप जाणून घ्यायला आवडेल.
धन्यवाद
व्हिडिओ मध्ये इकडील तिकडील आवाज खूप आहे, त्यामुळे शांतपणे ऐकू येत नाही.
हे मा रमेश राव मोरे , मु शिंदी, ता ,महाबलेस्वर, सातार
सरांचा नंबर मिळेल का
धन्यवाद सर दिलीप वासुदेवराव मोरे
सरांचा नंबर मिळेल का
नमस्कार, मी प्रथमेश खोचरे...
आम्ही पण मोरे कुटुंबातले आमचे खापर पणजोबा आजोबा यांनी त्याकाळी नाव बदलून भीती पोटी खोचरे केलं असं मला अजून तरी माहीत आहे .....आम्ही खेड तालुक्यात अंजनी गावात खोचरे वाडीत राहतो हे पूर्वीची जावळी प्रांतामधला एक भाग होता असा मी ऐकलं आहे ....आणि मला या सर्व इसितीहासाबद्दल अजून खूप जाणून घ्यायला आवडेल.
Nice Video
सरांचा नंबर मिळेल का
मोरांचे कुलस्वामिनी कुंभार कोणत्या तीन शक्तीपीठ
khandan, gharane yaacha abhiman desh dharm chya aad yeu deu naka hich vinanti
Awaj clear nahi. Pan chan
Jawali che more buddha ahet ka
Aapan sarwa 'Nag Vanshi' aahot yatach sagle aale. Aani aajachya kalat 'Jati' aani 'Dharm' kapde badlawe tase badalta yetat. Shevti mahatvachi ekach gosht rahte ti mhanje 'Vansh' aani aapan kuthalyahi 'Dharmache' va 'Jatiche' aso pan aapan 'Nag Vanshi' mhanun sadaiv ekjut rahile pahije.