नमस्कार ,प्रगत लोके साहेब ,मी आपला खूप मोठा fan आहे. आपले बहुतेक volg मी पाहिले आहेत ,आणी पहात असतो .आपला हा blog पाहूनच मी आशा लंच होम मध्ये जेवायला गेलो होतो, गुरुवार असल्याने आम्ही शाकाहारी थाळी मागवली ,थाळी 120 रुपये त्यामधे 2चपात्या एक सुकी भाजी एक पातळ भाजी ,कांदा 2,3 तुकडे चपाती ला एक थेंब सुध्दा तेल लावलेले नव्हते वालीच्या भाजी ला अजीबात चव नव्हती पापड नाही भात लिमिटेड सांगण्यात आले ,खर म्हणजे 120 रुपये कमी नाहीत कमीत कमी चपात्याना दोन थेंब तेल तरी लावावे .मराठी माणसांची व्यापारात भरभराट व्हावी अशी आमची ईच्छा .पण लोकांना थोड चांगल जेवण पुरविण्याची जवाबदारी हि त्यांची आहे ,हे मराठी होटीलिअर ने समजावे
भाऊ मालवणमध्येही इतर ठिकाणी आणि मालवणच्या पुढेही खूप छान कोकण आहे ते पण दाखव तेच तेच काय दाखवितात . तसेच सावंतवाडी शिरोडा रेडी वेंगुर्ला आजगाव तेरेखोल आरोंदा अशी अनेक गावे आणि तिथे फिरण्यासाठी खूप छान स्पॉट आहेत
Chiwla beach la ekdum samdra samor rahayla khup chan reasonably priced madhe rooms milatat te pan dakhva, jenekarun tyancha pan business hoil ani tourist pan chhan thikani rahta yeil,mo chiwla beach la rahili aahe khup sunder aahe,sakali beach var breakfast chya gadya pan astat. Purna beach chya samor che lodge hotel s homestay dakhwayla have hote.
एक नंबर ब्लॉग, अप्रतिम निर्संग, prawns ची साईज एकदम जबों होती,fish चा तुकडा पण हातभर होता, चिवला बिच अप्रतिम, एकदम prime location वर हॉटेल आहे, तुझी property पण दाखव 👌👍
फॅमिलीला घेऊन आल्यावर राहण्याची चांगली सोय कोठे होऊ शकते याबाबत एखादा व्हिडीओ केल्यास पर्यटक यांना छान मार्गदर्शन होईल..... शक्य असल्यास विचार करावा....
Hi praget VA chaanch aplya koknatil vatavaren ek number khup chaan video pen katta bajarat gelela video cut ka kelas yaar mala baghaych hot tu kattaver khay gelas toa 👌👌👌👍😊
मस्त.तु घेतलेली मालवण मधील घर दाखव

तेवढं पार्टीच पण बघा
Nice place Asha lunch home
Parijat flower tree
Definitely want to visit at chivla Beach ⛱
दादा मी अहमदनगर मधून आहे. तुझे ह्विडीओ बघत असतो मी, मला मालवण खुप आवडला आहे.
गावाकडील विडिओ नेहमी च खूप चांगले असतात आणि आम्ही आवडीने पाहातो धन्यवाद
खुप छान समुद्र किनारा... घर पण 👌👌जेवण पण मस्तच 😋😋👌👌😊
Chiwla beach la ekdum samdra samor rahayla khup chan reasonably priced madhe rooms milatat te pan dakhva, jenekarun tyancha pan business hoil ani tourist pan chhan thikani rahta yeil,mo chiwla beach la rahili aahe khup sunder aahe,sakali beach var breakfast chya gadya pan astat. Purna beach chya samor che lodge hotel s homestay dakhwayla have hote.
Malvan sodun dusre location pan changle ahet
Dada mla vengurla aasgaw vetoba mandir la jaych aahe tit jaycha an rhayla hotel an rut sanga plz
Mala aata ase vatatey ki dahisar chya pudhe gelyavar agla station malwan ase aikayala milel😂enjoy the trip👍👍👍
खूप छान प्रगत भाऊ पण अस्या या कोकण चा निसर्गरम्य भागात जर रिफायनरी सारखा विनाशकारी प्रकल्प जर राजापूर मध्ये होत असेल तर तुझ काय मत आहे प्लिज रिप्लाय🙏
परिजातकाची फूल आहेत
प्रगत अणि प्रेरणा
अनिकेत अणि श्वेता
कोंकण vloger 1 number आहेत
दोघे नॉनव्हेज प्रेमी अणि त्यांचा Mrs. Vegetarian
😂😂
एक नंबर ब्लॉग, अप्रतिम निर्संग, prawns ची साईज एकदम जबों होती,fish चा तुकडा पण हातभर होता, चिवला बिच अप्रतिम, एकदम prime location वर हॉटेल आहे, तुझी property पण दाखव 👌👍
मस्तपैकी व्हिडिओ😊
फॅमिलीला घेऊन आल्यावर राहण्याची चांगली सोय कोठे होऊ शकते याबाबत एखादा व्हिडीओ केल्यास पर्यटक यांना छान मार्गदर्शन होईल..... शक्य असल्यास विचार करावा....
Hiii mast video ahe kup bgun kup chann vatte prajakta chi fule ahet he
Pragat...u didn't show your newly purchased home...Y?
Khup chan vlog asatat tuze. Mala kokan khup aawadate. Yojana faar cute ahe ❤️
Thank you🙏
Simple, nice & beautiful vlog , enjoyed 👌👍
प्रगत दादा मी पण येतोय मालवण ला २५-२६-२७ ला.
must! mala pn malvan trip karyachi ahe lavkarch thumch restaurant khdhi chalu honr te saga
Tiles, furniture आणि इतर रिसॉर्ट करिता लागणारे सामान कोल्हापूर येथे स्वस्त मिळेल..
मालवण तर बेश्ट च पण देवगड छान
Khup chan
सगळ सूंधर आहे पण जर तिथे वस्तीला राहायचं असेल तर काय सोय आहे का मामाच्या इथे
Revandi la khup mase bhetle dada.. Mithbao la pan aale ka
मालवण खूप छान👌👌
👍👍👍 jast tiles lagnaar astil tar Kolhapur la cheep rate la bhetatil
Malvan katta la furniture ch kam karun ghetal ka? Shop name ?
कोजागिरी पौर्णिमामेच्या हिदिक शुभेच्छा
Hi praget VA chaanch aplya koknatil vatavaren ek number khup chaan video pen katta bajarat gelela video cut ka kelas yaar mala baghaych hot tu kattaver khay gelas toa 👌👌👌👍😊
Very nice video
मस्त आहे विडीओ
Khupp Chan mast 👌👌👌👌👌👌
Mast
Tumhi home stay type chalu kartta ahee ka tumchya navin Malavan home madhye ??
Mast 😋😋
Very nice chicken vade 😋
mastach खूप छान
Khup chaan
खूप छान👏✊👍
Kindly share king fish fry recipe
Khup chaan video, Ghar chaan, contractor cha number milel ka Dada?
Mast vlog dada 👌
Nice vlog
Prerna na cha mama che hotel ahe ka
First like first comment
Matsch vlog zalo asa 👍👍
Nice
तुम्हाला आचरेकर फणिचर कठुन तुम्हाला हवं ते सर्व माहिती मिळेल
👌👌
पारिजातक फुले
👍👍🙏🙏👌👌🐟🐟🦐🦐🏝🏝
Parijat
Mast