Pudhari News | शक्तिपीठ मार्गाला विरोध, शेतकऱ्यांचा मोर्चा |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- Pudhari News | शक्तिपीठ मार्गाला विरोध, शेतकऱ्यांचा मोर्चा | #shaktipeeth #pudharinews #marathinews
#pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
Sangli, Satara, Solapur, Kolhapur, Pune, Akola, Amravati, Buldhana, Yavatmal, Washim, Aurangabad, Beed, Jalna, Dharashiv, Nanded, Latur, Parbhani, Hingoli, Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha, Ahmednagar, Dhule, Jalgaon, Nandurbar, Nashik, Mumbai City district, Mumbai Suburban district, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg,
पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, जालना, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यादेवी नगर (अहमदनगर),
पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
📱 Website : pudhari.news/
👍 फेसबुक : / pudharionline
📸इन्स्टाग्राम : / pudharinews
🐦 ट्वीटर : / pudharionline
📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...
दुसऱ्या शेतकऱ्यांच्या जागेतून रस्ता काढावा इतर शेतकऱ्यांच्या हितासाठी शक्तिपीठ महामार्ग झालाच पाहिजे
Gvt paise denar nahi dada kavdimol bhava ne khardi karnar ahet
ज्या शेतकऱ्यांना रस्ता पाहिजे त्यांचे पैसे घेऊन त्यांना जमीन दयावी.
शक्तीपीठ महामार्ग झालाच पाहिजे
जेवढा परतावा समृद्धी महामार्ग करताना शेतकऱ्यांना दिला तेवढ्या पद्धतीनं शक्तीपीठ महामार्गाला द्या हे शेतकरी आनंदान आपली शेती या महामार्गासाथी देईल
शक्तीपीठ महामार्ग झालाच पाहिजे.
शेतकऱ्यांनी आडमुठे पना करू नये.
Shaktipeet mahamarg honar
चालू करा 🎉
झाला पाहिजे सक्तीपीठ महामार्ग
सांगली व कोलापूर वगळला पाहिजे
गोव्याला ९० प्यायला जाणार आहे काय?
@ScorpioN-hu7lk नाही आंम्ही देवदर्शन पण जाहू शकतो
@@ravindraade7556 already rasta aahe tyasathi
@@ScorpioN-hu7lk हो का केला का कधी दर्शन किती रस्ता खराब आहेत.
@@ravindraade7556 private jet karun java ki...nahitar tarbuj kadun rasta durusti karun ghya
शक्तिपीठ महामार्ग झाला पाहीजे
तुज काय जमीन जात नाही आमची जातीय बोलताना जरा विचार करा
शक्तिपीठ महामार्ग मध्ये 75 हजार एकर जमीन जाणार आहे. म्हणजे 75000 कुटुंबाच्या पिढया भुमीहीन होणार. सरकारचे दिलेले दहापट पैसे किती दिवस पूरणार. 😢 वावर आहे तर पावर आहे
आधी वचननामा मध्ये दिलेल्या कर्जमाफी करा 👺😈
रोडचि Alignment शेतकरी च्या सोयी नुसार चेंज करा.. ❤
We support shaktipeeth at any cost....
अरे एवढेच आंदोलन करायचे असेल तर शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव भेटला पाहिजे चांगला भाव मिळवून देण्यासाठी आंदोलन करा ना चांगल्या गोष्टी करण्यासाठी आंदोलन नका करू सर्व शेतकऱ्यांचा शक्तिपीठ महामार्गाला सपोर्ट आहे हा महामार्ग झालाच पाहिजे
शक्ती पिट झालाच पाहिजे 👍
शक्तिपीठ महामार्ग झालाच पाहिजे, ज्यांची जमीन जात नाही त्या लोकांचा विरोध आहे आणी ते लक्षात येईना झालं
शक्तीपीठ ची या आमच्या जिल्ह्याला अजिबात गरज नाही , जर विनाकारण कोणी हा रस्ता आमच्या माथ्यावर मारत असाल तर खपऊन घेणार नाही.
बागायती जमिनीवर शक्तीपीठ महामार्ग नको
फक्त रस्ते करा आणि गडकरी ला भारतरत्न घ्या कारण बेकारी सपली आहे मुलांची लग्ने होऊन देशात आनंदाचे वातावरण आहे तेव्हा रस्ते फक्त करा खडे तसेच ठेवा लोकाचे जीव वाचवण्यासाठी तसेच जगातील महासत्ता म्हणून ओळखले पाहिजे
वहिरीत टाकू नका डायरेक्ट जाळून टाका पुरावा नष्ट होतो
शक्तीपीठ कोल्हापुर इस्पुर्ली गारगोटी असा व्हावा वंचीत खेड्यांचा विकास होईल.
रस्ता झालाच पाहिजे पर्याय नाही मिलिटरी आणतील मग समजेल गरिबांची जमीन गेली तेव्हा आंदोलन कोणी करत नाही
यांनी स्पष्ट करावे यांची किती जमीन आहे मगच आंदोलन करावे
मोजक्या लोकांच्या स्वार्थामुळे प्रगती व विकास थांबता कामा नये . शासनाने सक्ती करावी पण रस्ते पूर्ण करावेत
शक्तिपीठ महामार्ग झाला पाहीजे ते होनार
शक्ती पीठ महामार्ग होणारच,जे विरोध करत आहे ते शेतकरी नाही आहे, आणि १२ जिल्ह्यातील शेतकरी विरोध दाखवत आहे हे चुकीचे आहे, कोल्हापूर सांगली वगळता सर्व शेतकरी ची इच्छा आहे शक्ती पीठ महामार्ग झाला पाहिजे,हे विरोध करणारे कांबळे बाधित शेतकरी नाही
शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे.शेतकरी तसेच महाराष्ट्राची अर्थव्यवस्था खिळखिळी करणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे
Ha mahamarga Maharashtrachi artha vyavastha khil khili karat nahi he shettkari karatayet. Ek tar fuktat paise ghetat, bi biyane ghetat , electricity ghetat, paani ghetat, karja maaf karun ghetaat , bar tax pan bharat nahit. Ani kay development chi scheme ali ki lagle virodhala. Are jara tar development houdya ani rojgar nirman houdya. Amhala tumchya sarkha fukat paisa nahi milat ani ulta amhala tax bharava lagto.
सांगली जिल्हा मधून विरोध नाही फक्त राजकारणी लोकांनी विरोध आहे मी तासगांव तालुक्यात तील ahey आमची जमीन जाणार आहे विरोध कोणाचा नाही हे सगळे हंगामी नेते आहेत
महामार्ग बनवा झगिदारा साठी शेतकऱ्याला मारा काम करून
शक्तीपीठ महामार्ग नाही शेतकरी संपवणारा महामार्ग
Hoy ha shetkari sampavnaara mahamargach ahe. Karan ha marga zala tar developement hoil . Rojgar milel. Pan tumhala hya pasana problem ahe karan asa jhala tar tumhala fuktcha paisa milnar nahi. Karja maaf honar nahit . Kashta karun paisa kamavava lagel. Etha amhi tax bharato tari soi suvidha milat nahit. Ani kahi development chi scheme ali ki tumhi lagech virodhala lagta. Sudhra ata jara. Houdya development, yeude companya. Tumchya mulancha pan bhala hoil. Ti pan kashtana kamvun khatil, tax bharatil deshachya pragatila hatbhaar lavtil.
@@adityaanantjadhav tumchya zaminitna ghaluya maha marg mag
@@healthymen Hoy chaltay ki amhala
Sarkar kay fukat madhe ghenar ahe kay zamin . Paise milatach ahet nava. No problem
बहुतेक तुम्हाला जागेचा बाजार भाव आणि त्या ऐवजी मिळणार सरकारी मोबदला या चा अभ्यास नाही......
तुमचा अभ्यास कमी पडतो
नांदेड जालना महामार्ग
शक्तीपीठ महामार्ग खरच नुसकान दायक आहे हजारो एक्कर सुपीक शेती त्यात जात आहे त्या मुळे शेतकरी भिकेला लागेल.
काय बोलतो शेतकरी जमीन काय फुकट देणार आहे का भिकेला लागायला
५ पट मोबदला घ्या ना
@@DNYANADAKhandagale999 जमिनीच्या बदल्यात जमिनी मिळतात का आणि हरामाच्रचे पैसै जास्त दिवस टिकत नाही.
प्रत्येक आंदोलनात विरोधात हेच दिसतात मग ओळखा काय विषय
भाऊ जो किसान साठी गरजेचा आहे तुम्ही त्य वैनगंगा नलगंगा प्रकल्प चा ग्राउंडवर कही कम नहीं करुण राहिल आंनखी है शक्तिपीठ महामार्ग विरोध आहे त्याला युद्ध इसतर कम करता आहे 😂😂😂
Bhakti marg sindkhed raja to shegav kara mg
Zala phije highway 🛣️ tarch kolhapur mdhe development hoil
Ratnagiri nagapur road already aahe. Tyachyavar traffic nasatay aani ajun ak samanter rasta zalyavar yacha Kay fayada hoil ? Samruddhi mahamargra sarkha road honar asel tar tyacha var kas Kay stanik lokana yacha fayada hoil ? Karan rastyachya side la hotel pan ughadata yenar nahit... kolhapur karana 10 tasat nagpur la jaun karayach tari Kay?😊
Samrudhi marga mule baryach shetkaryani paishyachya lobha mule jamini viklya ahet barech shetakari desho dhadila laglet
तुमि न्यूज वाले हे जुने वीडियो दाखऊन क्याय करनार शक्तिपीठ हा मार्ग विकसित मार्ग आहे लवकर चालु करा मार्ग
पहिला आहेत ती रस्ते नीट करा...
आतापर्यंत पहिले रस्ते नीट करत काँग्रेसने आतापर्यंत वेड लावलं आणि आता भाजप सरकार रस्ते करतोय तर त्यांना विरोध करता येत लोक😂😂😂
गरज नसलेलं रस्ते कशासाठी, यातून कुठल्या नेते आणि पक्षाच उखळ पांढरं होणार आहे हे सगळ्यांना माहिती आहे.@@DNYANADAKhandagale999
Virode konacha nahi pan sarkar darbari zamin valuation 1 lakh ahe sadha rat 12 ahe kon deyil 5 lakhat 12 lakhachi jamin minimum 25 ke uper do abhi dunga
1 road asatana tyala parallel road chi kahi garaj nahi.. shivay 86000 cr janatecha paisa ahe
Hyancha mul Kolhapur jilha cha vikas hot nahi, pahilya tya Krutismityan vr Dandi ghala , utal sutal kruti smitya bnvtyat, vikas kamana virodh karayla😢😢😢
आता का ordta mhautila matdan karun nivdun deu naka mhnto sari
काही झाले तर सांगली कोल्हापूर सोलापूर जिल्ह्यातुन महामार्ग जाता कामा नये
सोलापूर वाल्यांचा तर कधीच विरोध राहणार नाही शक्तिपीठ महामार्ग झालाच पाहिजे
Sheti modun kasa development honar ahe sangshil ka bua
Sheti nahi tr pudhe loka khanar ky ... Tyach shaktipeeth Rastyavr basun bheeek magayala lagel.. chalel ky
Kay faltupana aahe ha... Koni virodh nahi karat
Contractor sathi road ahe ha
Are 12 cha ho road houdya
Are babano jath madhun marg jaudya saral govya paryant virodh honar nahi tumi tasgav kade marg ka netay
आजपर्यंत शक्ती पिठाला रस्ता नव्हता काय जे शक्तीपीठ महामार्ग निर्माण करून शेतकऱ्यांच्या कंबरडे वर अधिक काय मारायचं ठेवलंय???
Are tumcha kamabarda sakarana fukatcha paisa watun watun evadh najuk kelay ki te jara kay zala nahi ki tutun jatay. Etha amhi tax bharato tari soi suvidha milat nahit. Ani kahi development chi scheme ali ki tumchi lagech kambardi modayala lagtyat. Sudhra ata jara. Houdya development, yeude companya. Tumchya mulancha pan bhala hoil. Ti pan kashtana kamvun khatil, tax bharatil deshachya pragatila hatbhaar lavtil.
All ready nagpur ratnagiri 4line road hot ahe exprewss kaun maharastra var loan ka karat ahe government ani fednar kon te pan bola he bhamte swatha sathi sate madhe aale ahet
शक्तीपीठ महामार्ग झालाच पाहिजे