श्रीमाणिकप्रभू दरबारातील राजगवई श्री. दामोदरबुवा देवूळकर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
  • बेळगांव येथील शहापुरीत दामोदरपंत लहानाचे मोठे झाले पण लग्न होताच त्यांनी घर सोडले. फिरत फिरत ते हुमणाबाद येथे श्रीमनिकप्रभू महाराजांकडे आले आणि काही दिवसात त्यांची राजदरबारात राजगवई म्हणून नेमणूक झाली. मानिकप्रभू महाराजांनी समाधी घेताच त्यांनी मनिकनगर सोडले आणि थेट अक्कलकोट गाठले पण,....
    श्रीस्वामीराज माऊली परिवारासह,
    आपला,
    मिलिंद नंदकुमार पिळगांवकर
    ज्येष्ठ कृ. ७ ( सप्तमी ) शालिवाहन शके १९४४
    सोमवार, दिनांक : २० जून २०२२
    whatsapp / व्हॉट्सॲप : 09372060196
    email id / ईमेल पत्ता : ytswamiraj21@gmail.com
    TH-cam / यूट्यूब : / shreeswamiraj Maulee
    mail / मेल : Post Box : 8226, Mumbai 400068. INDIA
    facebook / फेसबुक : swamiraj21
    blogger / ब्लॉगर : swamiraj21.blogspot.com
    Instagram / इंस्टाग्राम : swamiraj21
    twitter / ट्विटर : swamiraj21
    माऊली परिवारासह
    आपला,
    मिलिंद नंदकुमार पिळगांवकर
    #shreeswamisamarthma
    #shreeswamisamarth
    #Shreeswamiraj

ความคิดเห็น • 156

  • @shyamalibhagat7514
    @shyamalibhagat7514 6 หลายเดือนก่อน +2

    KhoobSundar mahiti

  • @balwantmadhekar6167
    @balwantmadhekar6167 20 วันที่ผ่านมา +1

    👌👌🙏🙏🙏

  • @samikshakalsekar9017
    @samikshakalsekar9017 4 หลายเดือนก่อน +1

    Shree Swami Samarth Jai jai Swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏

  • @tejaljankar9545
    @tejaljankar9545 5 หลายเดือนก่อน +1

    खूप छान ❤...अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ🙏

  • @abhijeetangchekar2360
    @abhijeetangchekar2360 8 หลายเดือนก่อน

    खूप समाधान मिळते ऐकून।
    श्री स्वामी समर्थ।

  • @RajendraPawar-g4f
    @RajendraPawar-g4f หลายเดือนก่อน +1

    श्रीस्वामी समर्थ! श्रीस्वामी समर्थ!! श्रीस्वामी समर्थ!!!🙏

  • @Nandinilahamage
    @Nandinilahamage 7 หลายเดือนก่อน +1

    🙏🏻Shree Swami Samarth 🙏🏻

  • @nilimapandare7260
    @nilimapandare7260 9 หลายเดือนก่อน +1

    Shree Swami Samarth maulee

  • @milindkulkarni5244
    @milindkulkarni5244 2 หลายเดือนก่อน +1

    प्रणाम

  • @ShardaChavan-vt6jn
    @ShardaChavan-vt6jn 6 หลายเดือนก่อน +3

    श्री स्वामी समर्थ खूप सुंदर माहिती असं वाटतं प्रत्यक्ष आपण अनुभवतो आहोत

  • @chaitalipalkar8190
    @chaitalipalkar8190 3 หลายเดือนก่อน +1

    Shere swami samarth

  • @crazyindia1072
    @crazyindia1072 2 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ

  • @shubhangikulkarni3053
    @shubhangikulkarni3053 7 หลายเดือนก่อน +1

    Very nice sir Swami samartha Jay Jay Swami samartha 🙏🙏🙏🙏

  • @vijaybadad1951
    @vijaybadad1951 4 หลายเดือนก่อน +1

    Shree Swami samarth 🙏🙏🙏🔱🔱🔱

  • @kiranbhoir-ld2hi
    @kiranbhoir-ld2hi 10 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @madanmirajkar5221
    @madanmirajkar5221 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🚩🚩

  • @nileshjoshi4436
    @nileshjoshi4436 9 หลายเดือนก่อน +1

    Apratim

  • @prabhakaranap878
    @prabhakaranap878 7 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ

  • @madhavpimpalkharepimpalkha5970
    @madhavpimpalkharepimpalkha5970 10 หลายเดือนก่อน

    Shree Swamidev samarth

  • @SaraSomeone-f3o
    @SaraSomeone-f3o ปีที่แล้ว

    Shree swami samarth

  • @kausalyapawar6370
    @kausalyapawar6370 ปีที่แล้ว +1

    मला देऊळ करण विषयी काहीच माहिती नव्हती ऐकून फार आनंद झाला

  • @MeeraDesai-t1f
    @MeeraDesai-t1f 7 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏🌹🌹श्री स्वामी समर्थ 🌹🌹🙏🙏

  • @amitkoli4721
    @amitkoli4721 10 หลายเดือนก่อน +1

    Shree swami samarth mahraj

  • @ganeshdeshpande8258
    @ganeshdeshpande8258 ปีที่แล้ว +1

    श्री स्वामी समर्थ

  • @santoshbelhekar9186
    @santoshbelhekar9186 11 หลายเดือนก่อน +1

    ll श्री स्वामी समर्थ ll

  • @VikramPatil-om6nt
    @VikramPatil-om6nt 7 หลายเดือนก่อน

    Shree swami samarth 🙏

  • @vinayakrawtale4094
    @vinayakrawtale4094 2 หลายเดือนก่อน +1

    ❤ shree Swami Samarth maharaj

  • @SmitaKurane-c7b
    @SmitaKurane-c7b 11 หลายเดือนก่อน

    किती सुंदर सांगता , अक्षरश आम्ही त्या काळात गेल्या सारख वाटत... 🙏ॐ श्री स्वामी समर्थ 🙏

  • @ajaypandurangchavan8937
    @ajaypandurangchavan8937 11 หลายเดือนก่อน +1

    मिलिंद भाई आगे बढे

  • @NehaPatil-v7n
    @NehaPatil-v7n 9 หลายเดือนก่อน +1

    ❤ श्री स्वामी समर्थ ❤

  • @nilimaajamane-pj7lc
    @nilimaajamane-pj7lc 2 หลายเดือนก่อน +2

    श्री स्वामी सनर्थ.खुप छान episode.सगळेच episode अभ्यासु आहेत.नवनवीन माहिती मिळते

  • @vaishalimondkar6018
    @vaishalimondkar6018 9 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ 🙏

  • @vaishalimungi3310
    @vaishalimungi3310 ปีที่แล้ว

    Shree swami samarth 🌷🌹🙏🙏

  • @manishapawar8366
    @manishapawar8366 11 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ खुप आनंद होता स्वामी च्या निला आयकुन

  • @rajaramchavan2429
    @rajaramchavan2429 ปีที่แล้ว

    धन्यवाद श्री स्वामी समर्थ

  • @surekhasalvi1088
    @surekhasalvi1088 ปีที่แล้ว

    🙏🌹🙏❤️❤️🙏🌹🌹

  • @minakshideshmukh5391
    @minakshideshmukh5391 4 หลายเดือนก่อน

    Akdam chann

  • @Oldmank6162
    @Oldmank6162 ปีที่แล้ว

    श्री स्वामी आई

  • @vijayamali1801
    @vijayamali1801 ปีที่แล้ว

    श्री स्वामी समर्थ

  • @sanjaysonawale555
    @sanjaysonawale555 ปีที่แล้ว

    जबरदस्त भक्ती काका तुमची❤❤❤❤

  • @ashwinishirke323
    @ashwinishirke323 9 หลายเดือนก่อน +1

    Khup Chan mahiti deta sir Tumi Shree Swami samartha 🙏

  • @SarikaMane.1926
    @SarikaMane.1926 ปีที่แล้ว

    Shri Swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏

  • @mukundrasal5564
    @mukundrasal5564 4 หลายเดือนก่อน +2

    अतिशय सुंदर माहिती दिली, माऊली. स्वामी चरित्र ग्रंथ वामन बुवा, गोपाळराव केळकर, गणेश मुळेकर यांनी लिहिले ,पण अपुरे च आहे. श्री सद्गुरू स्वामी समर्थ

  • @dsnvm711
    @dsnvm711 ปีที่แล้ว

    Shri Swami Samarth 🙏🙏🙏🙏

  • @santoshbelhekar9186
    @santoshbelhekar9186 ปีที่แล้ว

    ll श्री स्वामी समर्थ ll

  • @archanachavan9841
    @archanachavan9841 ปีที่แล้ว

    Swami ho jay shankar

  • @shrikantmalve
    @shrikantmalve 10 หลายเดือนก่อน

    ShriSwamiSamarth 🙏🏻

  • @rohinikanade4209
    @rohinikanade4209 5 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ .. अतिशय उत्तम माहिती

  • @nitinlahor2078
    @nitinlahor2078 ปีที่แล้ว

    Screen swami Samarth

  • @avantikashete9294
    @avantikashete9294 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏 Shri Swami Samarth 🙏🙏🙏👌👌👌👌👌👌

  • @prathameshactivities7338
    @prathameshactivities7338 ปีที่แล้ว +1

    तुमचे सगळे अ
    ऍपिसोड छान आसतात

  • @suchitadeshpande1128
    @suchitadeshpande1128 ปีที่แล้ว +1

    ❤❤❤khupacj chhaan.

  • @chhayamulye2804
    @chhayamulye2804 10 หลายเดือนก่อน

    छान ....

  • @manilalumale6473
    @manilalumale6473 ปีที่แล้ว

    फारच छान आहे, आपले चरण स्पर्श करताे

  • @sachinsane7007
    @sachinsane7007 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती . श्री स्वामी समर्थ

  • @amolchavan9040
    @amolchavan9040 10 หลายเดือนก่อน +1

    श्री राम जय राम जय जय राम 🙏💫आपण फार अनमोल कार्य करीत आहात आपले कार्य असेच सुरू राहावे ही सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करतो आहे. श्री सद्गुरू ब्रम्हचैतन्य महाराज की जय 🙏💫✨

  • @navnathautade1965
    @navnathautade1965 ปีที่แล้ว

    अप्रतिम 🙏🙏🙏

  • @sunitadhamore7981
    @sunitadhamore7981 ปีที่แล้ว

    Khup chan Thanks ❤

  • @sangitakerkar4522
    @sangitakerkar4522 ปีที่แล้ว

    खूपच छान माहिती आहे 🙏🙏

  • @madhurikamat3820
    @madhurikamat3820 ปีที่แล้ว

    Khupach vegli mahiti swami maulinchya veglya sevekaryanchi aprakshit mahiti milate. Dhantavad🙏🙏

  • @nandanherlekar
    @nandanherlekar ปีที่แล้ว +19

    नमस्कार, आपलं हे प्रवचन ऐकून धन्य झालो. ज्यांचं चरित्र वर्णन आपण केलं आहे ते दामोदरबुवा हे माझे पणजोबा. माझ्या वडिलांचे (गोविंद दत्तात्रेय हेर्लेकर) यांच्या मावशीचे यजमान म्हणजे विष्णु दामोदर देऊळकर. शहापूरच्या त्याच घरात माझाही जन्म झाला, तिथेच लहानाचे मोठे झालो. आम्ही सगळेच माणिकप्रभुंचे परंपरागत भक्त. योगायोगाने बुवांचे जे जीवनकार्य होते ते संगीत कार्य माझेही प्रसाद रूपाने आहे. 1980 मध्ये मी संगीत क्लास सुरू केला त्याचे नाव श्री दामोदर संगीत विद्यालय असेच आहे. श्री विठ्ठलाची जी पूर्व कथा आपण सांगितली ती आम्हीही लहानपणा पासून ऐकत आलो आहे. आपल्या तोंडून ऐकताना "श्रुति धन्य जाहल्या", आठवणी जागृत झाल्या. नमस्कार

    • @ShreeSwamirajMaulee21
      @ShreeSwamirajMaulee21  ปีที่แล้ว +4

      आपण मला 9757483402 या नंबरवर आपल्या सवडीने कॉल करू शकता. आपल्याशी बोलायला आवडेल मला.

    • @prasadnaique-ze7kq
      @prasadnaique-ze7kq 11 หลายเดือนก่อน

      Jai Jai Manik Prabhu Maharaj

    • @SanjayPatil-oi4bf
      @SanjayPatil-oi4bf 9 หลายเดือนก่อน +1

      गुरुजी आपण एकदा करदली वना बदल थोडी माहिती सांगा, कारण बरेच भ्रम आहेत. म्हणजे निरसन होईल.

    • @kaustubhdamle1
      @kaustubhdamle1 4 หลายเดือนก่อน

      Shree Swami Maulee 43:23

  • @vaishalimondkar6018
    @vaishalimondkar6018 9 หลายเดือนก่อน +2

    बाबा तुम्ही मोठे विडीओ बनवा ना खुप छान माहिती सांगता सतत ऐकत राहव वाटत

  • @n.g.nadkarni5170
    @n.g.nadkarni5170 ปีที่แล้ว

    Farach chhan mahiti🙏🏻🙏🏻🙏🏻🌺🌺🌺

  • @prasadpisal6018
    @prasadpisal6018 9 หลายเดือนก่อน +2

    💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷
    अनंतकोटी, ब्रह्मांडनायक, राजाधिराज, योगिराज, परब्रम्ह, सद्गुरु, सच्चिदानंद, अवधूत चिंतन, भक्तवत्सल,भक्ताभीमानी, जगतपालक, अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय II 💐 💐 💐 💐 🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷
    II श्री स्वामी समर्थ II 💐 💐 💐 💐 🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷
    II जय जय स्वामी समर्थ II 💐 💐 💐 💐 🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷

  • @suwarnayadav2790
    @suwarnayadav2790 ปีที่แล้ว

    Khup Chan awajat pasayadan mantle ahe 🙏sarkhe tech sur kani etata 🙏🙏🙏🙏🙏khupch sundar

  • @anjukulkarniaahanad.9907
    @anjukulkarniaahanad.9907 ปีที่แล้ว +4

    साध्या,सरळ भाषेतील भक्तिपूर्ण संतदर्शनामुळे
    यात्रा संपन्न झाली.श्रीस्वामीसमर्थ

  • @SharadaBadre
    @SharadaBadre 6 หลายเดือนก่อน +1

    Pariwar wadhala pahije mhanun. Aaj suscribe kel ❤❤❤ shri Swami Samarth

  • @pradeeppawar9866
    @pradeeppawar9866 ปีที่แล้ว +1

    Shri Swami Samartha Maharaj ki Jai,. Khup Chan Mahiti dili,. Ek episode BABA MAHARAJ SAHASRABUDDHE, PUNE MATH, Yan Cha Jaroor Karava hi namra vinanti,

  • @nishantghodke3227
    @nishantghodke3227 ปีที่แล้ว +2

    थोर..महान..शूर भक्त..पुराणिक बुवा..🙏🏻🌹🙏🏻

  • @shubhadarajguru779
    @shubhadarajguru779 ปีที่แล้ว +7

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय! महाराजांची
    लीला अतर्क्य आहे. मी माहेरची देऊळकर, हे विठ्ठलमंदिराचे जे देवस्थान आहे,ते शहापूर येथे असून ३५० वर्षांपासून त्यांचे पूजारी पण आमच्या घराण्यात आहे. माझा मोठा भाऊ, वत्याचे कुटुंब तेथे सध्या सेवेत आहे.आमचे
    पूर्वज पुराण सांगत असत.मूळ मालक निपुत्रिक होते,त्यांनी बक्षिसपत्राद्वारे पुराणिकांचे नांवे मंदिर करून दिले,आणि पुराणिकाचे देऊळकर
    झाले. माणिकप्रभूंचे सेवेत दामोदर बुवा होते
    असा उल्लेख आहे. मला आपणास भेटण्याची खूप इच्छा आहे, बघुया,स्वामी केव्हां घडवतील
    ते!

    • @ShreeSwamirajMaulee21
      @ShreeSwamirajMaulee21  ปีที่แล้ว

      आपण मला 9757483402 या नंबरवर आपल्या सवडीने कॉल करू शकता. मला बोलायला आवडेल.

    • @shubhadarajguru779
      @shubhadarajguru779 ปีที่แล้ว

      @@ShreeSwamirajMaulee21 नमस्कार , दादा,श्री स्वामी समर्थ! मी ३/४ दिवस परगांवी
      जात आहे,आल्यावर आपल्याशी संपर्क करते.
      कोणच्या वेळेत फोन करुं, ते कळवा.मन:पूर्वक
      धन्यवाद,श्री गुरुदेव दत्त.

    • @prasadnaique-ze7kq
      @prasadnaique-ze7kq 11 หลายเดือนก่อน

      Pundalikvarde Hari Vitthal.

  • @jyotialandkar.8875
    @jyotialandkar.8875 ปีที่แล้ว +1

    जय गुरु माणिक श्री गुरु माणिक. दामोदर बुवा देवूळकर यांचे बद्दलची सविस्तर माहिती दिलीत.खूप छान वाटले.

  • @akshaykadam901
    @akshaykadam901 2 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी शरणं ❤❤ श्री स्वामी समर्थ ❤स्वामी समर्थ महाराज हे सर्वांचे लाडके दैवत आहेत ,सर्वांनी मनापासून साददिली तरी स्वामी माऊलींचे अस्तित्व जाणवते ,कोटी कोटी साष्टांग नमस्कार स्वामी आईना व त्यांची ह्या लीला ज्यांनी याची देहा याची डोळा पहिल्या त्यांना ही बोला श्री अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद अक्कलकोट निवासी भकतवत्सल भक्ताभिमानी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय❤ स्वामी नाम मोठे अन्य सर्व खोटे स्मारलिया कोठे भय नाही ......... भिऊ नका स्वामी पाठीशी आहेत .....
    ...स्वामी शरणं....
    ... श्री गुर शरणं....
    ...सद्गुरू शरणं....

  • @amitatawde2755
    @amitatawde2755 ปีที่แล้ว +1

    काका कथा ऐकताना नेहमी डोळ्यात पाणी येते
    श्री स्वामी समर्थ

  • @shubhadarajguru779
    @shubhadarajguru779 ปีที่แล้ว +4

    न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @pankajpatil5502
    @pankajpatil5502 ปีที่แล้ว

    गुरुजी माहिती स्वामी समर्थ महाराजांच्या हातात घोटी असायची त्याची माहिती सांगा तुमचे खूप सरप्राईज वाढव गुरुजी श्री स्वामी समर्थ

  • @shubhadarajguru779
    @shubhadarajguru779 ปีที่แล้ว +7

    माझे आजोबा,कै.महादेव यशवंत देऊळकर हे ही शास्त्रीय संगीताचे जाणकार होते.कुमार‌गंधर्व,
    भीमसेन जीं सारखे गायक घरी येऊन भेटत असत.

  • @nandkumarranade203
    @nandkumarranade203 ปีที่แล้ว +1

    याेगायाेग आहे की मी जेव्हां जेव्हां यु टुब्यवर काही नवीन ऐकण्याचा शाेध घेताे तेव्हां मला आपले चॅनलच ऐकु येत आहे श्री स्वामी समर्थ

  • @jyotithakur2586
    @jyotithakur2586 ปีที่แล้ว +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @prakashjoshi978
    @prakashjoshi978 2 ปีที่แล้ว +7

    ||श्री स्वामी समर्थ ||
    श्री स्वामी समर्थ महाराज ,श्री माणीकप्रभू महाराज व श्री देऊळकर महाराज यांची माहीती, भक्ताची भक्ती लक्षणे,श्री स्वामींचे प्रेम हीसगळी माहीती खुप आवडली. एपिसोड मोठा असला तरी खुपच छान माहीती.
    || श्री स्वामी महाराज की जय ||

    • @ShreeSwamirajMaulee21
      @ShreeSwamirajMaulee21  2 ปีที่แล้ว

      दादा,...प्रतिक्रिया दिल्या बद्दल मनपूर्वक,...श्रीस्वामी समर्थ. आपल्याला एपिसोड आवडला ,...खूप छान वाटले. खरे तर हा एपिसोड याही पेक्षा आणखी मोठा झाला असता. पण या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर मोठे एपिसोड्स पाहिले जात नाहीत. असो...अशीच माहिती आम्ही नेहमी घेवून येणार आहोत. आपले ही प्रेम असेच रहुद्या. एपिसोड्स कसे वाटले ते नेहमी कॉमेंट द्वारे सांगत जावे. श्रीस्वामी समर्थ.

    • @umadammani643
      @umadammani643 ปีที่แล้ว

      Dada tumch ph n millel kay swami baddal kahi

  • @milindkulkarni5244
    @milindkulkarni5244 18 วันที่ผ่านมา

    श्री स्वामी समर्थ आपला नाम कसे घ्यावे या संदर्भातील व्हिडिओ खूप आवडला मी स्वामी समर्थांना अतिशय प्रेमाने लाडाने गजू आकू असे म्हणतो असे प्रेमाने म्हटल्याशिवाय मला अजिबात करमत नाही मुले पण श्री समर्थांना गजू आकू असे संबोधतात यामध्ये गजू म्हणजे श्री गजानन महाराज आकू म्हणजे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सर्वांना रागीट वाटतात पण माझ्यासाठी हे खूप प्रेमळ आहेत यामध्ये श्री स्वामी समर्थांचा उपमर्द तर होत नाही पण श्री स्वामी समर्थ म्हटले तर मला परकेपणा वाटतो नाही पुण्याची मोजणी नाही पापाची टोचणी अशा स्थितीत मी काय करावे श्रीक्षेत्र गोंदवले ते लहानपणी गेलेला असताना गुरुजींनी त्यांची दीक्षा दिली श्रीरामाचे नाव फक्त एकदाच घेतले जाते पण सदैव गजू अ कु चा पुकारा चालू असतो मार्गदर्शन व्हावे

  • @eknathawate7604
    @eknathawate7604 9 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी माऊली

  • @govindchavan8190
    @govindchavan8190 ปีที่แล้ว +2

    🌹श्रीस्वामी समर्थ 🙏
    एपिसोड खुप छान होता,आवडला धन्यवाद
    सौ.चवहाण

  • @swamisamarth9474
    @swamisamarth9474 9 หลายเดือนก่อน

    स्वामी ॐ 🙏🙏🙏🙏
    🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
    माऊली स्वामींचे अदभूत चरित्र आणि तुमचं प्रवचन आमच्यासाठी अपूर्व योग...

  • @suvarnakulkarni8619
    @suvarnakulkarni8619 ปีที่แล้ว +1

    श्री स्वामी समर्थ

  • @udaypendse0
    @udaypendse0 2 ปีที่แล้ว +3

    Far sundar mahiti

  • @ravindrakadu9834
    @ravindrakadu9834 ปีที่แล้ว +1

    स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ खूपच सुंदर

  • @स्वामीसमर्थभक्त.राहुलराजेंद्र

    आपला आवाज पु.ल.न सारखा वाटतो
    श्री स्वामी समर्थ

  • @rockstar_riyansh3402
    @rockstar_riyansh3402 ปีที่แล้ว

    Khup Sundar mahiti milali Hy channaleche khup khup abhari ahot "shree Swami Samarth"

  • @seemajagtap1880
    @seemajagtap1880 2 ปีที่แล้ว +2

    Nitya navin mahitipurna vivechan asate. Shree swami samarth.

  • @dattatarymarne8963
    @dattatarymarne8963 ปีที่แล้ว +2

    छान माहिती

  • @prasadg2004
    @prasadg2004 ปีที่แล้ว +2

    Om Shree Swami Samarth 🙏

  • @jyotsnauswadkar3190
    @jyotsnauswadkar3190 ปีที่แล้ว +1

    ।। श्री स्वामी समर्थ।।🌺🌺🌹🌹🙏🙏
    खुप सुंदर माहिती.

  • @anuradhakhadilkar9445
    @anuradhakhadilkar9445 2 ปีที่แล้ว +2

    Shree swami samarth 🙏jai jai swami samarth🙏

  • @ravindrakadu9834
    @ravindrakadu9834 ปีที่แล้ว +1

    नमस्कार जय स्वामी समर्थ जय जय स्वामी उ

  • @nileshpandit9781
    @nileshpandit9781 10 หลายเดือนก่อน +1

    Shree Swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @hindikahani295
    @hindikahani295 ปีที่แล้ว +2

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹💯

  • @prasadg2004
    @prasadg2004 ปีที่แล้ว +1

    Om Shree Swami Samarth 🙏

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt ปีที่แล้ว

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @prasadg2004
    @prasadg2004 ปีที่แล้ว +1

    Om Shree Swami Samarth 🙏

  • @pratibhapandire7908
    @pratibhapandire7908 ปีที่แล้ว

    🙏🙏Shree swami samarth 🙏🙏💐💐