नमस्कार सर मी माणगाव रायगड मधून आहे मी १ एकर क्षेत्रावर भेंडी लागवड केली आहे ५ एप्रिल ला लागवड केली आहे आज पर्यंत भेंडी तोड व्यवस्थित होत होती परंतु आता सतत च्या पावसामुळं फुल गल होते त्या साठी काय करावं लागेल आणि भेंडी पिकावर सुध्दा माहिती पट बनवा
वीस दिवसात दोडक्याचे रोप एक फूट लांब होतात तर मग त्याची मुख्य एक मुळ हे ट्रेच्या खाली जाते . व ते रोप ट्रे मधून काढताना तुटते त्या मुळे रोप लावल्यानंतर जमिनीत सेट होईल का
सापळे लावल्या मुले वासा ने मशी जास्त येते आम्ही कोणत्याच पिकाला कधीच सापळे लावत नाही आम्हाला माशीचा कसलाच प्रोब्लेम येत नाही मी पिकामध्ये सापळे लावण्याच्या विरोधात आहे
शक्यतो नाही. खरीपाची लागवड जून जूलै महिन्यात करतात. दोडका कमी दिवसात येणारा असल्यामुळे त्याची लागवड कारल्यापेक्षा 15 ते 20 दिवसांनी उशिरा केली तरी चालते. संपूर्ण नियोजन मिळवा : 7507775355 फक्त whatsapp करा
आपला जिल्हा सांगाल किंवा whatsapp 750777535 या नंबरवर संदेश पाठवा तसेच ऑनलाइन घरपोच ऑर्डर करा. Book On Online : www.amazon.in/l/27943762031?ie=UTF8&marketplaceID=A21TJRUUN4KGV&me=A2LA6Y10R3QP35
शेतकऱ्यासाठी खरेच गुरू आहेत,
धन्यवाद सर.आभार कोणत्या शब्दात माणावे
कळतच नाही . धन्यवाद सर खूप खुप धन्यवाद
thanks 😊🙏
आपली समजवून सांगण्याची पद्धत फार उत्तम आहे.
धन्यवाद शिवाजी साहेब.
खुपचं चांगले शेड्युल आहे एकच नं
Thanks
तुमच्या सारखी देव मानसं शेती क्षेत्रात खुप चांगलं काम करत आहेत
धन्यवाद हनुमंत साहेब.
खूप छान सर
खूप छान माहिती मिळाली मला मी खूप खूष झालो सर
मनापासून सलाम सर तुम्हाला
शेतकऱ्यांसाठी खूप तळमळ आहे तुमची
खूप छान
Thanks sir
खूप छान माहिती दिली सर आभारी आहे अतिशय सोप्या पद्धतीने सांगितले सर आभारी आहे सर
Thanks
सर प्रमाण आपण फक्त ड्रीप धारक शेतकऱ्यांना तेवढं लक्षात घेऊन माहिती दिलेली... इतर सारं अप्रतिम
Thx
माहिती फार फार चांगली दिली आहे खरच मनापासून धन्यवाद
Thank you
😊@@PatilBiotech
दोडका वभोपळाची कळी सडते उपाय सुचवा
खूप छान माहिती दिली सर. आपला आभारी.
धन्यवाद
आपन खुप क्लिअर आहात.खुप आत्मवीशवास आहे. आभारी आहोत.
Thanks
🎉 तुमची माहिती खूप आनंद झाला
धन्यवाद साहेब.
पाटील साहेब खूप छान माहिती 🙏🙏🙏
Thanks
खूप छान मार्गदर्शन केले सर
Thanks
खरचं खुपच छान माहिती आहे सर❤
thx
खूप छान मार्गदर्शन सर
Thanks
अतिशय सुंदर माहिती दिली सर धन्यवाद
Thx
खुपच चांगली माहिती.
thank you
अतिशय छान माहिती दिली. धन्यवाद 🙏
THX
Such a great information sir .. thanks alot sir ..
Most welcome
Very nice presentation. Very useful information. Salute sir.
Many many thanks
खुपच छान माहिती मिळाली सर धन्यवाद सर
Thanks 🙏
Changali mahiti dili sir
Thx
खूप चांगली माहिती दिली भावा धन्यवाद एकच नंबर 🙏👍.
दोन लाकडा मधील अंतर किती ठेवले आहे
Thanks
Khup chaan mahiti dili supur thanks🙏🙏
धन्यवाद गायकवाड साहेब.
very nice and informative webina . Thanks a lot.
Thx
सर खूप महत्त्वाची माहिती दिली आहे
Thanks
Sir Most important massage Thanks.
खूप छान माहिती
thank you
Khup Chan sir Nashik
Thx
छान, खुप च छान ❤❤❤❤
thx
Jabardast mahiti sir
धन्यवाद ..
खूप छान माहिती दिली सर
धन्यवाद साहेब.
पाटील बायोटेकचे मक्षीकारी सापळे मी कलिंगडा पिका मध्ये वापरले आहेत एक नंबरचा रिझल्ट आहे एक एकरा मध्ये फक्त 15 फळे डंक केलेली मिळाली
ok...
एक नंबर माहिती दिली आहे धन्यवाद सर पण लांब कारली पांढरी त्याची माहिती नाही दिली
अधिक माहितीसाठी आपण 9923974222 यावर आपला प्रश्न पाठवून उत्तर मिळवू शकतात.
धन्यवाद सर
thx
Jabardast mahiti sir thank you
thanks सर
छान सर
thx
Sir tuljapur madde aple aushdhe kothe miltil
Hindustan Krushi Sewa Kendra,Tuljapur ithe milun jail
Sheti madhil ms sarjan mast mahiti dili sir
Thanks sir
सर डिसेंबर महिन्यात कारले लागवड केली तर चालेल का दिंडोरी तालुका व varyti कोणती चालेल
nahi
सर आता थंडीमध्ये दोडका लागवड केली तर येईल का
karu shkata
Good👍👍👍
Thanks
Very nice information sir
thanks shubhraa
हिवाळी उडीद लाईव्ह शेषन घ्या ,maruca vitrata अळीचा प्रादुर्भाव होतो आहे. सर्व चेमिल्कल मारून जले.plz
Makshikari Maru Capture vapara
Session ghenyacha nakki vichar karu
@@PatilBiotech🎉
Feburary made kakadi kelatar chalel kay, malching na karata
चालेल
खुप छान सर
धन्यवाद जगदीश साहेब.
सरांचे खूप खूप आभार
धन्यवाद महाजन साहेब.
शेतकर्यांचे समन्वय म्हणजे पाटील बायोटेक
शेतकर्यांचे मार्गदर्शक गुरु -पाटील सर👍👍💯
Khup abhari aahot sir amhi आपले
Tumchya kampnichi ausedhe kute bhet til mi nande varun bolto
Sir chan pan shakyato organic paddati sangavyat 🙏
ok
सर १५ ऑगष्ट ला अर्धा एकर व २० ला एक एकर दोडका लागवड केली आहे. मागील ३-४ दिवसात खुप पाऊस पडत आहे. जमीन मध्यम व खडकाळ आहे. मला मार्गदर्शन हवे.
9923974222 ya no la photo taka
🙏🙏
Thanks
Sunder sir speech
धन्यवाद जाधव साहेब.
नमस्कार सर मी माणगाव रायगड मधून आहे मी १ एकर क्षेत्रावर भेंडी लागवड केली आहे ५ एप्रिल ला लागवड केली आहे आज पर्यंत भेंडी तोड व्यवस्थित होत होती परंतु आता सतत च्या पावसामुळं फुल गल होते त्या साठी काय करावं लागेल आणि भेंडी पिकावर सुध्दा माहिती पट बनवा
nakki sir
Aata karle lavave ka?
pudhchya mahinyat lawa
Black 🖤 thrips 🖤 vr webinar ghya plz sir
Ok
Good
Thanks
वीस दिवसात दोडक्याचे रोप एक फूट लांब होतात तर मग त्याची मुख्य एक मुळ हे ट्रेच्या खाली जाते . व ते रोप ट्रे मधून काढताना तुटते त्या मुळे रोप लावल्यानंतर जमिनीत सेट होईल का
hoil
चुनखडी युक्त जमीनीत कारले लावले तर खर्च डबल येइल का??
chunkhadi jast asel tar naka lau
उन्हाळ्यात कोणत्या कारले बीयान्याचे वाननीवडावा
जमीनिणूसार निवड करावी. तसेच अधिक माहितीसाठी संदेश पाठवावा. 9923974222
Great Sir
Thanks
सापळे लावल्या मुले वासा ने मशी जास्त येते आम्ही कोणत्याच पिकाला कधीच सापळे लावत नाही आम्हाला माशीचा कसलाच प्रोब्लेम येत नाही मी पिकामध्ये सापळे लावण्याच्या विरोधात आहे
ok
साहेब
मी नवीन वर्षा पासून च सुरुवात करतो.
मी एक जानेवारी 2024 ला मी काकडी ची रोपे तयार करतो.
खूपच महत्त्वाची माहिती मिळाली.
thx
सर,हुमॉल लागवडीनंतर ड्रीप ने सोडले तर चालेल का
हो चालेल
सर सप्टेंबर मध्ये कारले लावले तर चालेल का
लागवड जून-जुलै आणि जानेवारी-फेब्रुवारी महिन्यांत करावी.
Thank you sir...
Most welcome
badhiya
dhanyavad deshmukh sahb
10march la lavle tar Jamel ka
चालेल
कारले व्हरायटी कोणती लावावी.
वृशान , आर्यन , प्रगती ,6214. सोडुन
जास्तीत जास्त उत्पादन देणारी आणि रोगाला बळी न पडणारी
sarva van changle ahet
हिवाळ्यात गिलके लागवड चालते का
ho
सप्टेंबर मध्ये दोङका लागण केली तर चालते का सर कृपया माहिती सांगा
शक्यतो नाही.
खरीपाची लागवड जून जूलै महिन्यात करतात. दोडका कमी दिवसात येणारा असल्यामुळे त्याची लागवड कारल्यापेक्षा 15 ते 20 दिवसांनी उशिरा केली तरी चालते.
संपूर्ण नियोजन मिळवा : 7507775355 फक्त whatsapp करा
ऊनळी टमाटे लागवड मार्च महिन्यात केली तर चालते का सर मला 1एकर लागवड करायची आहे
chalel
New naga chagla aahe ka
ho
sir दोडका आपण शेडनेट हाउस मध्ये घेऊ शकतो का?
हो साहेब.
सर बटाटा पिकाला हुमणी साठी औषध सांगा.
Humnasur 3 kilo drip ne soda kiva shenkhatamdhe mix akarun bed vr taka
आता कारले लावली तर चालेल का
nahi
सर काकडीचे किती तोडे होतात
5-6
सर कारले ले पिवळे पडले आहे .पण शेड हिरवा आहे. तर हिरवे होतो का
फोटो शेयर कराल साहेब.
whatsapp 9923974222
Makshikari liquid 100 ml price
I have P C I trap
tumcha taluka sanga
Shidkheda
सरांनी खूपच पिकाची जन्मकुंडली दिली
धन्यवाद महाजन साहेब.
❤️🙏
thx
कलीगंड वर चालू महीन्याच माहिती द्या सर व आपले प्रोडक्ट अचलपुर येथे कुठे मिळतील
जय एग्रोटेक अचलपुर यथे भेटेल
कोणत्याही पिकाचे पूर्ण वेळापत्रक (शेड्यूल) तत्काळ मिळवण्यासाठी 7507775355 या नंबर वर पिकाचे नाव whatsapp करावे
माल नाही आहे
वेलवर्गीय पिकांची छान माहिती मिळाली
पाटील साहेब कार्यक्रम चागला आहे
Thanks
I like it!
thanks
15 एप्रिल को रोप तयार करके 5 मई को खेत मे करेला लगा सकते है क्या
yes
औषधाचे नाव व contains सांगा
kuthale aushadh
सर एप्रिल महिन्यात हा शेड्युल चालेल का
चालेल साहेब.
Schedule please भाजीपाला लागवड
कोणत्याही पिकाचे पूर्ण वेळापत्रक (शेड्यूल) तत्काळ मिळवण्यासाठी 7507775355 या नंबर वर पिकाचे नाव whatsapp करावे
Bhindi rope tayar karta yetil ka sir
nahi
औषध कुठे मिळतील
आपला जिल्हा सांगाल किंवा whatsapp 750777535 या नंबरवर संदेश पाठवा तसेच ऑनलाइन घरपोच ऑर्डर करा.
Book On Online : www.amazon.in/l/27943762031?ie=UTF8&marketplaceID=A21TJRUUN4KGV&me=A2LA6Y10R3QP35
भेंडी वर लाईव घ्या सर........
Ok
सर शेडनेटमध्ये करता येतील का कारले गिलके दोडके एपीके घेता येतील
gheta yetil
सेटिंग ला काही अडचण येणार नाही ना सर दोडक्या साठी
nahi
सर आता काकडी लावावी का ?निमगुल (
jan madhe lawa
दुधि भोपळा लागवडिला पेड मधि भोसळ डोस कोणता घ्यावा
9923974222 ya no la what’s app kara
Bhendicha vidio aheka
Nahi
❤
THX
कारले पीकाच्या कळी पिवळी होण्यामागचे कारणे काय आहे?
आपण आपल्या पिकाचे फोटो किवा वीडियो 9923974222 या नंबर वर whatsapp करुन अमोल पाटील सरांचे मार्गदर्शन घेऊ शकता
Rushan ki 1315 Nimgul shudule dya
99239 74222 ya number la msg kara mla
बारामती मधे आपले औषधे कोठे मीळतील
विकास ताकवले यांच्या कड़े भेटेल - +91 94058 65836
पाटील साहेब आपला मोबाईल नंबर मिळेल का. मला दोडका व कारले शेडनेट मध्ये घेता येईल का हे कळावे plz plz plz
99239 74222 whatsapp msg kara
भेडीवर व्हिडिओ करा
Ok
Karle aani kakdi
कोणत्याही पिकाचे पूर्ण वेळापत्रक (शेड्यूल) तत्काळ मिळवण्यासाठी 7507775355 या नंबर वर पिकाचे नाव whatsapp करावे