किति गोड आवाज आहे तुमचा दोघांचा ही खुप छान खुप ऐकवेशे वाटते अणि हे गाण लिहिणारे महाराष्ट्राचे सुप्रसिध गीतकार गायक रेडिओ टीवी फेम विष्णूजी शिंदे याना माझा क्रांतिकारी मानाचा जय भीम पुन्हा एकदा आपणास मंजुशा ताई अणि
सर्वप्रथम गीतकार यांना मानाचा मुजरा अतिशय सुंदर शब्दरचना आहे...आता आमच्या कोहिनुर हिऱ्यास म्हणजेच आमच्या तालुक्याची आन बाण शान रविराज भद्रे यांच्या गायकीला शतशः नमन...मंजुषा ताई चा आवाज पहाडी आहे सुषमा देवी च्या आवाजाची आठवण झाली
क्या बात है खुप छान डु ईट साहेब आपण एकत्र गुरु विष्णू शिंदे साहेब यांच्या बरोबर काम केले आहे
खूप सुंदर गाणं आहे मी खूप चांगलं गाणं आहे ऐकावसं वाटतं अशा आवाजाचा गाणं
मी मंजुषा शिंदे ताई चा खूप मोठा फॅन आहे .. रवी भद्रे खूप छान गातात
आवाज किती गोड आहे तुमच्या दोघांचा सुपर
जयभीम
बाबासाहेब ची ज्ञानाची दौलत बहुजन समाज सांभाळिल आणि राजकारण श्रधेय बाळासाहेब ना संभळू द्या दलली करु नये जयभीम
आभिनंदन जयभिम शाहिर भद्रे आणि गाईका मंजुशाताई
Atishay sunder sadrikaran 👌🏻👌🏻👌🏻👍👍👍Jaybhim Namo buddhay
मंजुषा वा क्या बात है कडक👌👌👌👏👏👏👍👍खरच वा
आवाज संगीत ऐकत बसावे खूप छान आवाज व संगीत गीताचे शब्द खूप छान सुरेल ।,,,,,,,,
जय भीम👌👌👍👌
किति गोड आवाज आहे तुमचा दोघांचा ही खुप छान खुप ऐकवेशे वाटते अणि हे गाण लिहिणारे महाराष्ट्राचे सुप्रसिध गीतकार गायक रेडिओ टीवी फेम विष्णूजी शिंदे याना माझा क्रांतिकारी मानाचा जय भीम पुन्हा एकदा आपणास मंजुशा ताई अणि
खूप छान!💐💐💐
ताई लई बारी आवाज तुमचा तुमच गीत आयकून सुषमा देवी यांच्या गाण्याची आठवण झाली भद्र सर तुमि पण छान गाईलात तुमच पण अभिनंदान ,,💐💐💐💐
कोटी कोटी जय भिम नमो बुद्धाय 🙏🙏 गीत संगीत गायन वादन खुप छान सुंदर अप्रतिम
एकच नंबर सलाम तुम्हा दोघांना 🙏🙏🌹🌹
अप्रतिम गायन केले आहे Jay Bhim 🙏
झकास गायिले दोन्ही कलाकार व तबला banju अप्रतिम
A
सर्वप्रथम गीतकार यांना मानाचा मुजरा अतिशय सुंदर शब्दरचना आहे...आता आमच्या कोहिनुर हिऱ्यास म्हणजेच आमच्या तालुक्याची आन बाण शान रविराज भद्रे यांच्या गायकीला शतशः नमन...मंजुषा ताई चा आवाज पहाडी आहे सुषमा देवी च्या आवाजाची आठवण झाली
खरात ताई आणि रविराज भद्रे तुम्ही दोघेही अप्रतिम गाता असेच
गात रहा ,तुमच्या प्रभोधनची समाजाला गरज आहे ,जयभीम
नो चॅलेंज ताई आणि भाऊंना ।।।।खूप सुंदर आवाज
Doghanchahi khup khup sundar awaj ahe, apratim gayki ahe, jay bhim sir👍
Khub Sundar Tai Jay Bheem
Waa khupach chhan gaile Khup God aawaj jai bhim Bharat 🙏👌
अप्रतिम साहेब आणी ताई 🙏🏿🙏🏿🙏🏿
क्षमा असावी हया गिताला सुरेख असे साथ देणारे सर्व कलाकारांनाही माझा क्रांतिकारी जय भीम
बहुत बढिया 👌👌 🌷🌷
लयी भारी
Tai.lay.bhari.aavaj.ahe.tumcha..god.pn.ahe.saprem..jay.bhim....👍
Ekdum chan sir and tai saprem jaybhim
Superb Dada.....❤❤❤👌👌👌🌹🌹🌹🌹
Khup sundar taisaheb.. Kraantikari Jay bhim tumasni... 🙏🙏🙏
लय लय भारी गायलं 🙏 जयभिम 👍
Bahut badiya khup chhan
अस अप्रतिम गायन केले आहे रविदादा व मजुषा तुम्ही
सप्रेम जयभीम जय शिवराय 🌹
Nicely melodious sweet song sung both Manisha shinde and raviraj bhadre.combination of singers outstanding.Jaybhim.❤🎉
अप्रतिम भीम गीत गायन क्रांतीकारी जय भीम ताई दादा
खुप सुंदर दादा
या गीता मधून धम्म बांधव योग्य बोध घेतीलच यात शंका नाही तुम्हा सम्यक मैत्री पुर्ण जय भीम
Tai...... tumhala ani tumachya sarva team la........manacha jay bhim❤
Super sound shinde tai. Jai bhim jai bhim. Telangana.
Khup Sundar tai
Wa......very nice video song No.1 jay bhim
फारच उत्तम दोघांचीही गायकी
Khup chan 🎉🎉🎉
अप्रतिम गायन मानाचा जय भीम आपणास
Khup chhan manachha jaybhim
Kadk,jay,,bhim
जबरदस्त आवाज ताई
Khup chan voice aani geet no 1
जयभिम ताईसाहेब
जयभीम ताई व दादा छान अशीच कवाली पाहिजे खुपच छान
एक रिक्वेस्ट ,,,,ताई न गायलेलं घरात घुसतील बहुजनांची पोर हे गीत दोघांच्या आवाजात झालं पाहिजे
अप्रतिम 🎉
super tai and dada
जीव ओवाळूली टाकावा अभिनन्दन गायक माने
अप्रतिम
Kiti saral madhur gayl khup chan
रवी भाऊ याना माझा जय भीम
जय भीम दादा जय भीम ताई
खुप छान
जोड़ी भारी आहे, गाने गात रहा मोठी प्रशिद्धि होईल वैरी गुड 🌹💐
ताई तुम्ही रविराज भद्रे सोबत गीत गायले तर अधिक चांगलेच आहे. गाणे फार जबरदस्त वाटते.
Jai bhim tai ani bhadree sir tai tumch sadrikaran khup chan astay
अती सुंदर
Bahut sundar
Very. Nice. Khpch. Chan. Gayle. Welcome.
1 no song
Melodious duet singing Raviraj,Manjusha.Manjusha Shinde now days top Ambedkarite singer.🎉
Very very nice saprem jaybhim
Amazing voice mama ❤️👌👌
🌹🌹🌹🌹🌹 Jay 🌹 bhim 🌹🌹🌹🌹🌹
Super mam
जय.भिम.ताई
Jay bhim 🙏🙏🙏
Shindeshahi salute jaybhim doghanna
Very very nice song and best singer Jay bhim
No 1Jodi kya baat hai jai bhim
जयभीम नमो बुद्धाय हे गित मला यरोज १दातरीऐकल्या शिवाय झोप येत नाही। या गीताने मला अक्षरक्षः वेड लावले आहे
जय भिम
जयभिम
जय भिम ताई दोघाना
Very nice song madam and sir
Very good both singers
अभिनंदन
Iloveyou.gekar.jaybhim
जयभिम...
Jay bhim dada
Bodhisatwa ki Jay ho
JAY BHIM खूप छान 👌👌👌👌👌
Kupac sundar
रविराज तर भारीच आहेत. पण मंजुषा ताई छा आवाज एकून सुष्मादेवी ताई ची आठवण आली. आणि गीतकार vishnuji शिंदे ना क्रांतिकारी जयभीम
खूप छान
कलाकारांचे फोन न कळवावे
nice
Nice
जय भीम मॅडम
JAYBHIM JAYBHIM.
जय भीम साहेब
He gan record karaa
Khup.chan
Air god gayle Tai
जयभिम दादा
superrrrrr
Kupac Sundar
Tai aapla motha faaaaaan aaahe🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿
❤❤❤.