बुद्धाला वंदना ही भीमाला वंदना /गायक रविराज भद्रे /मंजुषा शिंदे/ वंदन गीत
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ต.ค. 2024
- बुद्धाला वंदना ही भीमाला वंदना /गायक रविराज भद्रे /मंजुषा शिंदे/ वंदन गीत/ आर पि टीव्ही प्रस्तुत निर्माता राजकुमार पठाडे तसेच कुणाला ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग शूटिंग करून गीत युट्युब वर टाकायची असतील तर आमच्याशी संपर्क साधावा किंवा कुणाला लाइव्ह प्रोग्राम शूटिंग करून टाकायची असतील तर संपर्क साधावा किंवा कुणा कडीबा गीते भक्ती गीते भीम बुद्ध गीते हिंदी मराठी गोंडी आदिवासी कोणतीही गीत किंवा सिरीयल ड्रामा असेल तर आम्हाला पाठवा आणि आमच्या यूट्यूब चैनल वर टाकू व तुमची प्रसिद्धी करू संपर्कासाठी पत्ता मोबाईल नंबर 99 22 80 10 87
खुप छान मंजुषा ताई 👌👌दोघांचा आवाज पण अतिशय सुंदर आहे 🙏🙏
रविराज आणि मंजुषा ताई तुमच्या सादरीकरणाला आवाजाला तोड नाही. तुमच खुप खुप अभिनंदन.
मंजुषाताई शिंदे व रविराज भद्रे साहेब आपल्या दोघांचा आवाज अतिशय सुंदर आहे मी पुन्हा एकदा नक्कीच प्रयत्न करेन भोराव महाड रायगड या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यासाठी...जयभीम
क्रन्तिकारी जयभिम भदे् साहेब व मंजुषा ताई आपला आवाज म्हणजे सुश्माताई शिंदे यांची आठवन
Excellent Bhadre saheb and manisha Tai
Bahot khub donoka avaj buland tof he Jay bhim ravi sir ji
Chhan chhan geet sadar kele apanas manacha krantikari jaibhim namobuddhay jaibharat jaisavidhan
खुपचं सुंदर दादा आणि ताई साहेब ❤❤❤❤❤❤❤❤ खूप सुंदर आवाज दोघांचा पण
खुप खूप छान वंदन गीत 👍👍💐💐🙏
मंजुषा ताई सुंदर आवाज आहे तुमचा 👌👌
जय भिम सर ❤❤जय भिमवाल्याचा नादच खुळा
माझ्या भीमाने माझे जीवन सोन्याने घडवले जय भीम नमो बुध्दाय सर
❣️❣️❣️❣️❣️🔥🔥🔥💐💐💐🙏🙏🙏💯 बरोबर आहे
दोघांची साथ गायनाची छान.
बहुत खुब सूपर जय भीम
उदा चा सुर्य भिमराव आंबेडकर मध्ये दिसायचा
Taicha aavaj bhari aahe
❤❤❤❤❤
Very Nice singing
Tai tumcha awajala Tod nai
😂
सगळे नाद सुटतिल बा भिमा तुझा नाद नाही सुटनार
Very nice
खऱ्या अर्थाने बाबासाहेब घराघरात पोहोचवलं तुमच्यासारख्या कलाकाराने
Chan. Comnbinaton
जय भिम ताई सलाम तुमच्या आवाजाला
Zp
Are Banjo Wale ko band Karo pura be sura Banjo bajraha he