“उत्कृष्ट औद्योगिक प्रशिक्षण संस्था” पुरस्कार वितरण सोहळा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ม.ค. 2025
  • राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थाना सन 2019-20 या वर्षासाठी “उत्कृष्ट औद्योगिक प्रशिक्षण संस्था” पुरस्कार वितरण सोहळा व “कौशल्याचार्य” पुरस्कार प्राप्त शिल्प निदेशकांना सन्मानित करण्याचा कार्यक्रम दि.28.10.2021 रोजी सकाळी 11.00 ते 01.00 वाजेदरम्यान कल्चरल हॉल, चौथा मजला, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नरिमन पॉईंट, मुंबई-21 येथे पार पडला.

ความคิดเห็น •