वडेरू गावातील बैलजोड्या आणि भात शेतीची लावणी, गाणी,मज्जा मस्ती.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.ค. 2023
  • नमस्कार मित्रांनो कोकणी प्रवर्तक या यूट्यूब चैनल मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे या सदर व्हिडिओ मध्ये कोकणामधील एक भाग व शेतीतील एक भाग हा तुमच्यासमोर व्हिडिओद्वारे शेअर केलेला आहे तरी हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशाच पद्धतीने नवनवीन व्हिडिओ हे तुम्हाला पाहायला मिळतील.
    धन्यवाद..
    Music: Call Me
    Musician: LiQWYD
    URL: / liqwyd
    #kokanipravartak
    #youtube
    #वहाळ
    #like_share_subscribe

ความคิดเห็น • 15

  • @DhonduChindarkar
    @DhonduChindarkar ปีที่แล้ว +1

    वाह...मस्त जोडी...शेतीतले दिवस आठवले...❤❤❤

    • @kokanipravartak3082
      @kokanipravartak3082  ปีที่แล้ว

      धन्यवाद! असेच प्रेम करत रहा. अजून व्हिडीओ आहेत त्यासुद्धा नक्की पहा.

  • @sharadghole6749
    @sharadghole6749 11 หลายเดือนก่อน +2

    खूप छान दादा 🙏🤝नगरणी

  • @nileshjadhav6140
    @nileshjadhav6140 ปีที่แล้ว +1

    Nice

  • @mahendrabhuvad9381
    @mahendrabhuvad9381 11 หลายเดือนก่อน +1

    Nandgaon video tak bailachi

    • @kokanipravartak3082
      @kokanipravartak3082  11 หลายเดือนก่อน

      व्हिडिओ आहे. Video already uploaded

  • @shaileshkadam3614
    @shaileshkadam3614 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम विडिओ भावा

    • @kokanipravartak3082
      @kokanipravartak3082  ปีที่แล้ว

      धन्यवाद! व्हिडिओ जास्तीत जास्त share करा आणि kokani pravartak चॅनल ला सपोर्ट करा. Mission 1 lakh subscribers. 🤝

    • @shaileshkadam3614
      @shaileshkadam3614 ปีที่แล้ว

      भावांनो तुमचा नंबर पाहिजे प्लीज

    • @kokanipravartak3082
      @kokanipravartak3082  ปีที่แล้ว

      सिद्धांत सावंत 7039857688

  • @bhaveshgawade8823
    @bhaveshgawade8823 ปีที่แล้ว

    Mast ❤

    • @kokanipravartak3082
      @kokanipravartak3082  ปีที่แล้ว

      Thank you

    • @vinodvelunde7152
      @vinodvelunde7152 ปีที่แล้ว +1

      तुम्ही खऱ्या अर्थाने सुखी जीवन जगत आहात ...