शेतकरी काबाड कष्ट करून मेहनतीचे धान्य पिकऊन भुकेलेल्यांची भूक भागवतो ज्यांना शेती कशी करावी लागते आणि ज्यांना मुक्या प्राण्यांचा सांभाळ कसा करावा लागतो याची अक्कल नसेल त्यांनी शेतकऱ्या विषयी आणि मुक्या प्राण्यां विषयी अक्कल शिकऊ नये.
आमची मालवणी माणसं करामती करण्यात लय भारी आहे. बैला ला कोटर पाजली नंतर बैल जोतला फिरला .पण त्याला चार जण मारू नका.शेतकरी च बैल आता इतिहास जमा झाला आहे.त्याची जागा ट्रकटरणे घेतली आहे.
म्हैस जनावर चिखलात चालायला एक्सपर्ट असते.पाय न उचलता चालते.दमत नाही.गाय जनावर पाय उचलून टाकते त्यामूळे चिखलात पाय रुततो.जास्त ताकद जाते आणि लवकर दमते. अपवाद फक्त देवणी जातीचे जनावर.तेसूद्धा पाय कमी उचलते.
नवीन बैलाला शिकविताना त्यांच्या औताच्या पुढे एक अनुभवी बैलजोडीचा औत ठेवावा.बैल नवीन बैल औताला मागे ठेवले तर बैल लवकर सरळ औत ओढतो.वेडावाकडा चालत नाही.
होय होय. Thanks 👍
Are zaat bhar tukadyachi shet apli... Tyat Don bail jodya eka mage ek ubhya rahilya tr bandhala pochtil 😂
Te mothya patat pure khilari bail sathi thik.. kokan gidda asach shikto
भावानो नविनच. बेंलाला. नाकात वेसण. घालावी. बेंल. बसत नाही. आणि. चालायला. सुरुवात करतो
Ha
Ki ni... Base bail asat te basataach...
Nav shike bail survatila bastat.. load ala tr... Pn jodila changla bail asla.. tr basan band kartata
मुंबईत फक्त जाऊन गावातली जमीन विकणाऱ्या बैलांना सुद्धा असेच केले पाहिजे
❤️❤️
त्यांना नांगराला जुंपले पाहिजे.
नवीन बैल शिककताना अगोदर 15 मी फक्त जोकर ठेवून दयावा नंतर चालवावी पुढे एक नांगर असावा
नंतर नगर बंधाव
मारू नये बैलाला तो घाबरतो
@@dineshkap4848 हा हा
जर बैलाला खरंच पाजली असेल तर पाजणाऱ्यानां सुद्धा बैल बनवलं पाहिजे.
बैल हाकायला आणि पाजणारा नागराला
😂
शेतकरी काबाड कष्ट करून मेहनतीचे धान्य पिकऊन भुकेलेल्यांची भूक भागवतो ज्यांना शेती कशी करावी लागते आणि ज्यांना मुक्या प्राण्यांचा सांभाळ कसा करावा लागतो याची अक्कल नसेल त्यांनी शेतकऱ्या विषयी आणि मुक्या प्राण्यां विषयी अक्कल शिकऊ नये.
@@sandipbharmal9404mi hich reply karnar hito😂
Ha 😂
आमची मालवणी माणसं करामती करण्यात लय भारी आहे. बैला ला कोटर पाजली नंतर बैल जोतला फिरला .पण त्याला चार जण मारू नका.शेतकरी च बैल आता इतिहास जमा झाला आहे.त्याची जागा ट्रकटरणे घेतली आहे.
❤️❤️
म्हैस जनावर चिखलात चालायला एक्सपर्ट असते.पाय न उचलता चालते.दमत नाही.गाय जनावर पाय उचलून टाकते त्यामूळे चिखलात पाय रुततो.जास्त ताकद जाते आणि लवकर दमते.
अपवाद फक्त देवणी जातीचे जनावर.तेसूद्धा पाय कमी उचलते.
❤️❤️
अरे नवीन बैल उजू करताना नांगर खरच्चीत किती बांधला आहे
❤️❤️
खयची पाजलास रे गावठी काय? 😂
होय होय 😂
😂😂
बेल शिकवताना रस पकडणार पुढे ओढा
🙌
अरे काय चाललंय हे! बैलांचे कातरे कुठे आणि बैल चालले कुठे?
होय होय
Sag lyan ka saguk kay ha tasa kara ani asa kara thay java ani baga kasa hota ta meli mote pana sagtt hat 😊
🌺🙌
Sag lyan ka saguk kay ha tasa kara ani asa kara thay java ani baga kasa hota ta meli mote pana sagtt hat
❤️❤️
Sag lyan ka saguk kay ha tasa kara ani asa kara thay java ani baga kasa hota ta meli mote pana sagtt hat
🤗
आता त्याला रोज कॉटर द्यायला लागेल नांगरात पकडणार तेव्हा
😂😂
Malyat hs ky re😂😂cotar😅
Hoy
To ekdam expert banlevar dusra video taka krupya. Danyewad.
होय होय 👍
कॉटर ची कमाल आहे
😂😂🤗
😂
😂
😂
बाळ्या बसणारा आहे 😂
जर तो बसत असेल ना तर तुमच्याकडे व्हाळ(पर्या) असेल ना त्या मध्ये बांधायचा बसणार नाय
😂😂
Gavkutache
Devgad burambavde
काय.हे वेडे वैयसकर आहे पण काही नाही पहिल नूसत जोकाड ठेवा नंतर नागर आखडुन बांधा
😂😂
Aatun baherun donghi bajun shikva
Ho
मी पन आता असच करणार 😂
कर कर😂
Sushas manjarkar ch pahle kaha
Ny
Nay chalala asata tar uchlun thevla asata tyala gang tapli aahe 😂❤
😂😂
bablyan pajlan tar
होय होय
😅😅😅😅😅
😂😂
बैलाला दोन्ही परताने फिरवायचा असतो
Ha
👌👌👌
Thanks ❤️
Khob mansat bail bhujta
Hoy
Ek no re udya pn Banda tr jail
Ha ha 😂