पैसे आहेत म्हणून माज करणारे कित्येक गावगुंड बघितले पण आपल्या पैशाचा समाजासाठी उपयोग करणारे पुनीत बालन हे निराळेच...पैसे कमावले म्हणजे वाईटच हा विचार मराठी माणसांनी सोडून बक्कळ पैसे कमवावे आणि समाजासाठी त्याचा वापर करावा
As l know this his second marriage his first wife was from a ordinary family and has a daughter also this Dhariwal girl is his second wife l think he is a big gold digger
कोणाही विषयी वाईटच बोललो पाहिजे का ? दोन्ही मोठ्या श्रीमंत परिवारातील आहेत फक्त पैसा हे कारण असूच शकत नाही, कारण पुनीत बालन पेक्षाही धरिवाल परिवार श्रीमंत आहे. कृपया कोणाच्या व्यक्तिगत आुष्यात किती बोलावं😅😅 उगाच काहीही कोणा विषयी बोलू नये. प्रेम आणि लग्न यात खूप फरक, लग्न हा योग्य वयात आणि विचार करून परपकव होऊन घेयचा निर्णय त्यांनी घेतला, प्रेम कमी वयात समज नसताना कोणाशी होत, त्यात बरेच लोक फसवे अशू शकता. लग्न योग्य जोडी पुनीत आणि धरवाल याची आहे ते बघतली दोन्हीं तू काय ताण घेऊन नको.😅😅😅😅
पुनीत सर उज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा
पैसे आहेत म्हणून माज करणारे कित्येक गावगुंड बघितले पण आपल्या पैशाचा समाजासाठी उपयोग करणारे पुनीत बालन हे निराळेच...पैसे कमावले म्हणजे वाईटच हा विचार मराठी माणसांनी सोडून बक्कळ पैसे कमवावे आणि समाजासाठी त्याचा वापर करावा
ह्यांच्या मुळे कित्तेक कुटुंब उद्वास्थ झाले आहेत.
@@tufan_bebhan खरंच का? Oxyrich brand Manikchand cha aahe.. "Manikchand" naam to suna hi hoga.. tech gutkha wale Dhariwal
समाजसेवा कमी आणि दिखावा जास्त, प्रसिद्धी साठी हपापलेले लोक हे.
Gutka banavla lokanna cancer zala ya mc balan mule
तू कमव ना मग पैसे आणि हो मोठा आम्ही तुला सपोर्ट करू पण बाहेरच्या लोकांची चाटू नको
सच्चा दिलाचा माणुस पुनीत सर
Khupach chan
Love at First site, Great.
दिलदार माणूस... ❤️
सच्चा माणूस,आजही माणुसकी जिवंत असल्याच उदाहरण
Proud of you Punit sir
Very sweet couple!
गणपति बाप्पा सोबत...... पुनीत महाराजांना पन विसर्जन करा......... उत्सव साजरा झाला समजेल 😂😂😂😂😂😂😂😂😂
जान्हवीची आई व रसिक याची कथा कळेल का ?
As l know this his second marriage his first wife was from a ordinary family and has a daughter also this Dhariwal girl is his second wife l think he is a big gold digger
कोणाही विषयी वाईटच बोललो पाहिजे का ? दोन्ही मोठ्या श्रीमंत परिवारातील आहेत फक्त पैसा हे कारण असूच शकत नाही, कारण पुनीत बालन पेक्षाही धरिवाल परिवार श्रीमंत आहे. कृपया कोणाच्या व्यक्तिगत आुष्यात किती बोलावं😅😅 उगाच काहीही कोणा विषयी बोलू नये. प्रेम आणि लग्न यात खूप फरक, लग्न हा योग्य वयात आणि विचार करून परपकव होऊन घेयचा निर्णय त्यांनी घेतला, प्रेम कमी वयात समज नसताना कोणाशी होत, त्यात बरेच लोक फसवे अशू शकता. लग्न योग्य जोडी पुनीत आणि धरवाल याची आहे ते बघतली दोन्हीं तू काय ताण घेऊन नको.😅😅😅😅
Yes. This is his second marriage.
पुनीत बालन सर
🎉🎉🎉🎉🎉
👏👏🙏🙏
सगळे पैसा सासऱ्याचा पैसा करीता....धरिवाल 50 पूनित बालन गाडी पुसायला ठेवेल
Please inform him to pronounce FILM as फिल्म and not फ्लीम
Kon Punit balan ?
@@shahajikhot959 पुण्यात आल्यास कळेल
काहीही खोटं 😂😂😂
Motha manus khup subhaya