आमच्याकडे पण अशीच गितं गायली जातात, माझ्या सासुबाई पण अशीच खूप गितं गातात, प्रत्येक शुभकार्यांची, तुमची गितं खूप खूप भारी आहेत खूप छान वाटलं ऐकून, आपली परंपरा आपली संस्कृती खूप छान जपली आहे ताई तुम्ही, गितं लेखी स्वरूपात मिळतील का, मलाही खूप आवडतात, मीही गाते, पण तुमच्याइतकी आणि माझ्या सासुबाईंच्याइतकी नाही गात, प्रयत्न करते, कृपया लेखी स्वरूपात पाठवा, खूप खूप धन्यवाद तुम्हाला हा अमूल्य ठेवा जपलात, खूप खूप छान आहेत गितं
खूप छान ताई गायलं गाण
खूप खूप धन्यवाद 🙏
@@KusumBhalsingTraditional णक
P
youtube varch saglyat chhan gaylel gaan ahe he....ani jas chya tas parampatik .. dhanyawad.
Dhanyawad👍
खुप छान ताई ओरीजनल तुमच्या गाण्याने आमचा घाना एकदम जोरात झाला खुप खुप छान धन्यवाद ताई
खूप खूप धन्यवाद 🙏🙂
खूप छान मावशी, तुमच्या मुळे माझ्या बहिणीचा घणा छान झाला
धन्यवाद . खूप छान वाटलं ऐकून
Tai Khupch chhan aahe parutu lakhai patava Thanks
Khup chhan gan Taai saheb
Thank you..
Khup chhan tai
धन्यवाद 🙏
Khup Chan Aavaj aahe
खूप खूप धन्यवाद 🙏
Khup Sundar
Thank u
Khup Chan.. But Mla Lekhi swrupat patva ..plz
Khupch chhan
खुप खुप खुप छान
धन्यवाद🙏
खूप छान ताई धन्यवाद
खूप खूप धन्यवाद🙏
Tai kup Chan gayl gan
धन्यवाद 🙏
mast khup chan
Dhanyawad 🙏
एकदम ओरिजनल गायले आहे कुसुम ताई धन्यवाद 🙏🙏
धन्यवाद
Kupch chhan words liha
Mast
Very nice
काकी plz लेखी स्वरुपात उपलब्ध होऊ शकते का ? ..मला हे पाठ करायचा आहे
आमच्याकडे पण अशीच गितं गायली जातात, माझ्या सासुबाई पण अशीच खूप गितं गातात, प्रत्येक शुभकार्यांची, तुमची गितं खूप खूप भारी आहेत खूप छान वाटलं ऐकून, आपली परंपरा आपली संस्कृती खूप छान जपली आहे ताई तुम्ही, गितं लेखी स्वरूपात मिळतील का, मलाही खूप आवडतात, मीही गाते, पण तुमच्याइतकी आणि माझ्या सासुबाईंच्याइतकी नाही गात, प्रयत्न करते, कृपया लेखी स्वरूपात पाठवा, खूप खूप धन्यवाद तुम्हाला हा अमूल्य ठेवा जपलात, खूप खूप छान आहेत गितं
आपली संस्कृती जपन आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे . आणि तुमच्यासारख्या मुली खूप कमी आहेत आत्ता च्य काळात. लेखी स्वरूपात चॅनल वर आहे गाणं
Sunder
Dhanyawad 😊
Nice 🤩
Thank you
कुसुमताई छान
धन्यवाद
Nice
खूप खूप धन्यवाद 🙏
✌✌
🙏🙏
हे लिहिले पाठवा
हो नक्कीच लिहिलेला व्हिडिओ या आठवड्यात पाठवते
कृपया लेखी स्वरूपात पाठवा
Tai लेखी पाठवा
चक्षंझ
र्छलचंझ
हझं
चं
Khup chan ahe tai kharch
Khup khup dhanyawad..🙏
खूपच सुंदर
धन्यवाद 🙏
Chan kupch mast
Dhanyawad 🙏🙂
nice
Thank you 🙏
Mast
Dhanyawad 🙏
खूपच छान