खूपच छान ओवी हृदयाला भिडणारे शब्द आणि त्या शब्दाचा अर्थ कळून माझ्या डोळ्यातून अश्रू धारा लागल्या आम् ही पण जात्यावरच्या बऱ्याच ओव्या म्हणतो पण त्या देवाच्या असतात हलसिद्धनाथ वरून म्हणतो आम्ही
खूप छान आहे मलाही आस मदन युवा कारण मझ व माझे भाऊ पन आसच आहे आमचे दोघात पन खूप छान जमत तोही ताई ताई खूप मनात काहीही असो सूख दुख मजेशि बोलतो दिवसातून एकदा तरी फोन करतो
बरोबर आहे तुमच👍 पण या ओव्या जुन्या काळातील आहेत अगदी 60-70वर्षांपूर्वीच्या. त्यावेळी विधवा स्त्रियांना वाईट वागणूक दिली जात होती. केशवपनासारख्या अनिष्ट रूढींना सामोरं जावं लागे म्हनुन माता-बहिणी अहेव मरणाची इच्छा ओव्यांमधून मांडत. आपल्या अनमोल प्रतिक्रियांसाठी आपले मनापासून आभार 😊❤🙏🏻
खूप खूप छान 👌👌
आपले मनापासून आभार ❤️❤️🙏
👌👌👌😂
❤️❤️🙏
माझी आई पन आहेव गेली खुप छान ओवी 🙏😭🌹
भाग्यवंताचं मरण आहे...पण आईची उणीव भरून निघत नाही ❤🙏🏻
Khup chan mi roj ekte
आपले खूप आभार😊❤🙏🏻🌹
खूप छान ओवी ताई माझी आई ही ओवी जात्यावर गायची ओवी ऐकताना आईची खूप खूप आठवण आली 🙏🙏
आपल्या प्रतिक्रीयांसाठी मी आपली आभारी आहे🙏🏻♥️
खुपच छान रचना व गायन.
हे परमेश्वरा ,महादेवा मलाही असंच मरण येऊ दे हिच तुझ्या चरणी प्रार्थना .🎉🎉❤❤
आपल्या अनमोल प्रतिसादाबद्दल आपले ह्रदयापासून धन्यवाद😊🙏🏻❤
खूप छान, पण हृदय पिलवटून टाकणारी ओवी, ऐकताना रडू आले 😢😢👏
आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अनमोल आहे ❤🙏🏻आपले हृदयापासून आभार ❤❤🙏🏻
खुप छान रचना आहे ❤ खरच प्रत्येक बाईची ईच्छा असते तिला आयव मरण यावं😢
आपल्या अनमोल प्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले हृदयापासून आभार ❤️🙏🙏
खूप छान ओव्या आई
ही ओवी मला लागू पडावी .ही परमेश्वराला विनंती 👏🏻👏🏻👏🏻
🙏🏻♥️
खूप खूप छान मन भरुन आले डोळ्यात पाणी आलं धारा वाहू लागल्या
धन्यवाद आपले मनापासून आभार 🌹❤🙏🏻
मन भरून आलं 👌👌 खूप छान
धन्यवाद😊🙏🏻 आपले मनपूर्वक आभार😊♥️
खूप छान गाणे आहे कारन माझी आई पन आयन गेली गाणे आयकलेवर खूप रडू येत ते
आपल्या आईस भावपूर्ण श्रद्धांजली🙏🙏
आपल्या अनमोल प्रतिक्रियांबद्दल मी आपली आभारी आहे 🙏🙏❤️
खुप छान आहे हे ओवि😊
आपले मनापासून आभार 😊🙏🏻
खुप खुप छान मन भरून आला परमेश्वरास विनंती मला हेी रचना लागु पडावी 🙏😌
❤
@@TheGreat_Indianमम
@@TheGreat_Indianओळख आहे😅ग़कनशधं भट ऊ
@@TheGreat_Indianpool 6Crop cup
ल
0:44 ❤❤❤@@TheGreat_Indian😊
माझी आई पण आयव च गेली व सासुबाई पण आयव गेल्या
मला.ओवी खुप आवडली मला तर रडायलाच आलं तुमची ओवी ऐकुन
आपले मनापासून आभार ❤🙏🏻आपली प्रतिक्रीया आमच्यासाठी अनमोल आहे ❤🙏🏻🙏🏻
खुप मन हेलावून गेले,माझी मोठी बहीण सुहासिनी गेली,आज तीची खुप च आठवण येते
Supar 😓😓
thank you 🙏🙏
अग आक्का तुझ कीती कौतूक कराव तेवडे थोडच अक्षरच नाही
😢😢😢😢
खूप खूप आभार❤🙏🏻 असाच प्रतिसाद राहू द्या
🙏🏻❤
Nice 👌👌
Dhanyavad 🙏🙏😊
माझी पण आई आणि चुलती अशी गाणी गातात
खुप छान ❤️❤️🙏
खूपच छान ओवी हृदयाला भिडणारे शब्द आणि त्या शब्दाचा अर्थ कळून माझ्या डोळ्यातून अश्रू धारा लागल्या आम् ही पण जात्यावरच्या बऱ्याच ओव्या म्हणतो पण त्या देवाच्या असतात हलसिद्धनाथ वरून म्हणतो आम्ही
आपले खुप खुप धन्यवाद ताई🙏🏻♥️मला आपली प्रतिक्रीया वाचून फार आनंद झाला. असा प्रतिसाद पाहून खुप स्फूर्ती येते
Kiti chan avaj ahe tumcha
धन्यवाद आपले मनापासून आभार 😊❤🙏🏻🌹
माझी आई सोमवारीच आयव होती
तुमच्या आईचे भाग्य थोर🙏🏻♥️
Khup.chan.tai
आपले मनापासून आभार ❤❤🙏🏻
Khupa chhan
आपले मनापासून आभार 😊❤🙏🏻
असं मरण यायला भाग्य लागतं
अगदी खरंय🙏
Khup Chan
धन्यवाद🙏🏻 आपले मनापासून आभार 🙏🏻❤
खूप छान 👌
आभारी आहे😊🙏🏻
खूप छान ओवी हीच इच्छा पूर्ण व्हावी ही परमेश्वर जवळ प्रार्थना
खुप छान गायली
आभारी आहे ताई😇🙏🏻 अशाच प्रतिक्रीया देत राहा ♥️
Pan bayko gelya var navryache kiti haal hotat
होय ते तर खरं आहेच.
ही ओवी मला लागू पडुदे देवा
🙏🏻♥️
खूप खूप छान ओव्या
धन्यवाद🙏🏻 आपले मनापासून आभार 😊❤🙏🏻
खूप छान
धन्यवाद 😊🙏🏻आपले मनापासून आभार ❤🙏🏻
खूप छान ताई माझी आजी पण आई व गेली
❤🙏🏻
भाग्यवान आहेत आजी
माझी आजी पण आहव गेली आणि अचानक गेली आणि सोमवारी गेली जाताना खूप सजवले होते
भाग्यवंताला अहेव मरण प्राप्त होतं 🙏
खुप छान गाणी आहे आयवाचे
आपले मनापासून आभार 😊🙏🏻आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अनमोल आहेत❤🙏🏻
सुंदर असच मरण यावं पण नंतर माणसाची अवस्था खूप अवघड आहे
🙏🏻पत्नीच्या मागे पतीचे आणि आईवाचून लेकराचे हाल हे होतातच
ताई खूप छान मला खूप रडू आलं
आपले हृदयापासून आभार ❤️❤️🙏
खूप छान ताई
आभारी आहे 🙏😊
Asch Maran Mala yava
🙏🏻♥️
Nice
Thank you 😊🙏🏻
खूप छान ओवी मला ही लागू पडू द्या स्वामी
🙏🏻❤
Aai chi aathavn yete 😢
❤🙏🏻
मलाही असच मरन याव
🙏🏻❤
खूप खूप छान ताई आपला आवाज आणि रचना ऐकून खूप छान वाटलं धन्यवाद माऊली पण मला भगवंता.कडे मागणी आहे मला तिच्या आधी मरनं यावं
अजुन आपणास भरपुर जगायचंय 🙏🏻
आपल्या अनमोल प्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले मनापासून आभार🙏🏻🙏🏻❤
अहेव मरणाची ओवी मला लागु पडावी .
अशी परमेश्वर चरणी प्रार्थना
❤🙏🏻
maji pn aai geli aayv
त्यांच्या आत्म्यास शांती लाभो🙏🏻
खूप छान आहे मलाही आस मदन युवा कारण मझ व माझे भाऊ पन आसच आहे आमचे दोघात पन खूप छान जमत तोही ताई ताई खूप मनात काहीही असो सूख दुख मजेशि बोलतो दिवसातून एकदा तरी फोन करतो
बहिण भावामध्ये असच प्रेम राहो 🙏❤️
😂😂
Chhn
आपले मनापासून आभार 🙏🏻
Mahilanni nawryachya aadhi mruttu mangane hi andhashraddha h hoy.
बरोबर आहे तुमच👍
पण या ओव्या जुन्या काळातील आहेत अगदी 60-70वर्षांपूर्वीच्या. त्यावेळी विधवा स्त्रियांना वाईट वागणूक दिली जात होती. केशवपनासारख्या अनिष्ट रूढींना सामोरं जावं लागे म्हनुन माता-बहिणी अहेव मरणाची इच्छा ओव्यांमधून मांडत.
आपल्या अनमोल प्रतिक्रियांसाठी आपले मनापासून आभार 😊❤🙏🏻
😂😂😂😂❤
❤
माझीआईआएवआणीचूलतीमीली
😥
😢😢
🙏🏻❤
अलका उगले
❤🙏🏻
खूप छान आहे पण हे गाणं येक़लेवर खूप रडू आले कारन माजी आई पण आयन गेली
ऐकून फार वाईट वाटले. आईंच्या आत्म्यास शांती लाभो 🙏🙏
माझि पण आई आयेव गेलि
आपल्या आईंच्या आत्म्यास शांती लाभो 🙏🙏
Khupch chan
धन्यवाद आपले मनापासून आभार 😊❤🙏🏻
Khup chan
धन्यवाद🌹🙏🏻 आपले मनापासून आभार 😊❤🙏🏻
खुप छान ताई
माझी ताई पण आयव गेली
आभारी आहे 🙏😊
ईश्वर तुम्हाला या दुःखातुन् सावरण्याची ताकद देवो
❤Bxj bcjxb namaskar chhan aahe
Khupa chhan
धन्यवाद आपले मनापासून आभार 😊❤🙏🏻