शरद पवार सत्तेत आले तर मराठ्यांचे भलं करणार नाहीत याची खात्री आहे पण मुस्लिमांचे नक्कीच भलं करणार याची जास्त खात्री आहे. मतदारांनी सुज्ञपणे मतदान केले पाहिजे.
🙏🏿🌹🇮🇳🇮🇳🙏🏿🌹मी मराठा आहे. मनोज जरा रंगे च आहे. हा प्यादा आहे. कोणाचा हे जगजाहीर आहे. मराठा समाज लोकसभा निवडणुकीतून सावरलाय. विपक्षचे पितळ उघडे पडले.हरियाणा पॅटर्न ----""बटोगे तो कटोगे "". 10000000000000% यशस्वी 🌺🪷🌸🦾🦾🦾🪷🪷🪷🪷🪷होणार. महायुती -- शिंदे सरकार --कार्यक्षम सरकार. 🦚🦚🦚🦚🐯🐯🐯💪🏿💪🏿💪🏿💪🏿
जरांगे पाटलांना स्वतःचे डोके नाही.मदार्याने माकडाला नाचवावे तसे लोभी जरांगेना पवार नाचवत आहेत.एवढेच दोघेही करूशकतात.पवारांनी कधी अनुभवली नसेल अशी ठेच एकदा लागली म्हणजे ते शांत होतील.
वकफ बोर्डानें लाटलेली जमीन ही सामान्य जनतेची आहे ती खिरापत म्हणून नाही वाटता येणार इतरांना. जातीच्या आधारावर तर नाहीच नाही. तो स्वतःलाचं वाटून घेईल अशी वेळ आली तर 🤣🤣🤣 चांगलाच ओळखलंय आता
Very very very good statement by mr anay joglekar.nice presentation God bless you.perfect analysis.jarange patil is islampremi and Hamas premi.his aim is to distroy communal harmony and to divide country in pieces.hindus should be united under Hindu banner and not by caste banner.jai Hind jai bhole nath.
नमस्कार अनयजी, सर्व प्रथम आपल्याला दिपावली च्या हार्दिक शुभेच्छा ! Jarange & co. म्हणजे शरद पवारनी निर्माण केलेला भस्मासुर आहे. जरांगेची M-M-D एकात्रिकरणाची चाल यशस्वी ठरली तर हा भस्मासुर शरद पवारच्याच डोक्यावर हात ठेवणार हे नक्की. 😅😅😅
आधी ब्राह्मण द्वेष नंतर हिंदू द्वेष आणि नंतर थेट धर्मांतर असच आजपर्यंत घडत आलेल आहे, काही वर्षानंतर मराठवाड्यात ही 100 ची घर वापसी, 200 ची घर वापसी अशा बातम्या ऐकायला मिळणार
हे अगदी चूक आहे.... ज्या छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपले आयुष्य मुसलमानां पासून हिंदू चे रक्षण केले त्यांच्या सोबत पाटील कसे जाऊ शकतात???? विचार पाटील यांनी करावा... आणि हिंदू चे हितचिंतक व्हावे...
याला पाटिलकी कोणी दिली? आधी फक्त मनोज जरांगे होता बघता बघता त्याला पाटीलकी बहाल केली याला मराठा समाजाशी काहीही देणेघेणे नाही हे त्याच्या वेळोवेळी बदलणाऱ्या भूमिका पाहिल्या की सूज्ञ लोकांना लागेच कळले पण आर्थिक, शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या मराठ्यांच्या लक्षात आले नाही. तो अस्सल ब्रिगडी आहे!आणि श प ने त्याला पेरला आहे त्याचा आता भिंद्रनवाले होणार! ब्रिगेड कोणाचं अपत्य आहे हे लक्षात ठेवा !
3 तारखेला उमेदवार declair करणार म्हणतो हा आरक्षणाचा पुळका आलेला, याने ए बी फॉर्म भरलेत कुठे, माघार घ्यायच तर ता 4 आहे, पक्षाचे नाव नाही, उमेदवाराचे एक ही नाव कुणालाच माहीत नाही.. बाकीच्या पक्षातील नेत्यांच आयुष्य चाललंय राजकारण खेळून, आणि हा निघालाय डायरेक्ट पंतप्रधान व्हायला
नामांतर चळवळ आणि एकूण च ही युती मायावती, अखिलेश, ओवेसी यांनी एकत्र येण्यासारखे वादतो व्याघात आहे. हे एकत्र येऊन आघाडीला पाठिंबा देणार की धाबे दणांवणार.
जरांगे चा मराठा आरक्षण मुद्दा मागे पडला व आता मुस्लिम मराठा दलीत पुढे आला ज्या दलितविरुध्य अट्रासिटी कायदा मागे घ्या म्हणणारे विरुद्ध बोलणारे आता दलितांचे आज कैवारी पणं पुढे दलितांमध्ये मराठा ना आरक्षण द्या म्हणतील तेंव्हा दलितांना जाग येईल
1. एम.जे. पाटील factor ध्रुवीकरण करणार नाही. 2. पवारांची डावपेच निवडणुकीचे निकाल ठरवतील. 3. जर मिस्टर शहा, श्री. फडणवीस यांनी श्री. पवारांच्या वतीने पत्रकारांच्या तथाकथित गुगलीला फुल टॉस बॉलमध्ये रूपांतरित केले तर भाजप, युती निश्चितपणे सत्तेत आहे.
गावांमधून आजही अल्पसंख्य जातीना ईच्छे प्रमाणे मतदान करू दिलं जात नाही. कोणाचीही हिम्मत होत नाही स्थानिक बहुसंख्य जातीच्या विरोधात जाण्याची. लोकसभा निवडणुकीत हे सर्व महाराष्ट्रभर झालं आहे. आणि महाराष्ट्रात बहुसंख्य गावात कोण बहुसंख्य आहेत ते सांगायला नको.
जात पात विसरून सर्व हिंदूंनी महायुतीला निवडून आणावे .बतोंगे तो कटोगे हे लक्षात ठेवा.
@@jayantmalgundkar5909 आरक्षण मागताना मराठा हिंदू नसतो का??
हाच तर खरा ढोंगीपणा आहे.
मी हिंदुत्ववादी मराठा आहे म्हणून महायुती सोबत
🙏👍
शरद पवार सत्तेत आले तर मराठ्यांचे भलं करणार नाहीत याची खात्री आहे पण मुस्लिमांचे नक्कीच भलं करणार याची जास्त खात्री आहे. मतदारांनी सुज्ञपणे मतदान केले पाहिजे.
🙏🏿🌹🇮🇳🇮🇳🙏🏿🌹मी मराठा आहे. मनोज जरा रंगे च आहे. हा प्यादा आहे. कोणाचा हे जगजाहीर आहे. मराठा समाज लोकसभा निवडणुकीतून सावरलाय. विपक्षचे पितळ उघडे पडले.हरियाणा पॅटर्न ----""बटोगे तो कटोगे "". 10000000000000% यशस्वी 🌺🪷🌸🦾🦾🦾🪷🪷🪷🪷🪷होणार.
महायुती -- शिंदे सरकार --कार्यक्षम सरकार. 🦚🦚🦚🦚🐯🐯🐯💪🏿💪🏿💪🏿💪🏿
तळोजाला दिवाळी साजरी केली . आनंद वाटला . हिंदू जनजागृती , एकत्रित आल्या मुळे शक्य झालं . आपण फोटो दाखवला आनंद वाटला .🎉
जरांगे पाटलांना स्वतःचे डोके नाही.मदार्याने माकडाला नाचवावे तसे लोभी जरांगेना पवार नाचवत आहेत.एवढेच दोघेही करूशकतात.पवारांनी कधी अनुभवली नसेल अशी ठेच एकदा लागली म्हणजे ते शांत होतील.
बटेंगे तो कटेंगे
ही फडफड फक्त 23 तारखेपर्यंत चालू असेल नंतर ह्यांना कोणीही विचारणार नाही.
जरांगेंनी वक्फ बोर्डाची जमीन दलित बांधवांना व गरजवंत कुणबी बांधवांना वाटून द्यावी.
खरे अभिनव रॉबिनहूड म्हणून जरांगे पाटील उदयास येवू शकतात.
उद्या kashala marayache
वकफ बोर्डानें लाटलेली जमीन ही सामान्य जनतेची आहे ती खिरापत म्हणून नाही वाटता येणार इतरांना. जातीच्या आधारावर तर नाहीच नाही.
तो स्वतःलाचं वाटून घेईल अशी वेळ आली तर 🤣🤣🤣 चांगलाच ओळखलंय आता
अभ्यासपूर्ण विश्लेषण.
जरांगे मुस्लिम झाला तर आश्चर्य वाटणार नाही
आव्हाडाच्या बरोबर पी ए म्हणून पण जातील.
जरांगेचा फुगा २३ नोहेंबर ला फुटणार. नंतर तो दगड मारत फिरणार
रोगट सडलेल्या झाडाला तशीच फळे
येणार हा निसर्ग नियम
आहे.
माझ्यासारखे अनेक मराठा समाजाचे लोक भाजप बरोबर खंबीरपणे उभे आहोत आपण आधी मराठा नसून हिंदू आहोत हे विसरू नका बोटिंग तो काटेंगे हे ध्यानात असू द्या
एक रहेंगे नेक रहेंगे... बटेंगे तो कटेंगे...
हा हा हा....मनोज जरांगे भिम...😅
जरांगे इस्लामीकरण करणार वाटतय.
महाराष्ट्रातील मतदारांनी स्वतःच्या, महाराष्ट्राच्या आणि भारत देशाच्या हितासाठी आपण हिंदू आहोत हे लक्षात घेऊन मतदान करावे हीच सदिच्छा...!!! 🙏
शरद पवार आरक्षण देतील काय हे जरांगेनी शरद पवारांना विचारावे व जनतेला कळवावे.
शरद आजकाल जरांगे मार्फत आपले बोल बोलत असतो देवेंद्र जी ना शिव्या घालणे
मनोज जरांगे पाटील हे महाराष्ट्रातील मायावती बनण्याचा प्रयत्न करीत आहेत।
Nice anay ji
Jarange खात्रीने अस्सल नाही म्हणूनच तो सगे सोयरे म्हणत होता त्याचे सगे सोयरे आज समजले
मराठा आरक्षण गेले नमाज पठण करायला
काहीही झाले तरी ह्या वेळेस हिंदू म्हणून मतदान कराल .
The Marathas know as much as Jarange and Pawar that Reservation is not the target but removing Fadnavis is. That’s all
They all are same. Target is Fadnavis BJP
शरद पवार सत्तेत आले तर आरक्षण लागू करतील काय??? उत्तर शरद पवारांना विचारावे.
मनोज घे सुपारी वाजवा तुतारी
Very very very good statement by mr anay joglekar.nice presentation God bless you.perfect analysis.jarange patil is islampremi and Hamas premi.his aim is to distroy communal harmony and to divide country in pieces.hindus should be united under Hindu banner and not by caste banner.jai Hind jai bhole nath.
जारंगे नि सुंता करावी
केली पण असेल कोण बघणार 😂
गंगा जमना तहजिब च्या बदली आता आंतरवली सराटी तहजिब असे म्हणावे लागेल
ऐक मॅनेज जरांगे सोडला तर सर्व जण बटोगे तो काटोगे ला follow करतात, त्याची निवडणूकी नंतर काकाच ठेचतील
पून्हा रझाकारी शासन आनन्याच्या तयारीत जरांगे
यातून मराठा समाज बोध घेईल व दुकान बंद करेल अशा महत्वाकांक्षा चे
शिवरायांना त्रास देणाऱ्यास इतर समाजा बरोबर मराठा समाजही होताच.
जरांगेनी आता दुकान बंद करावे
तालिबानने बौद्ध मूर्ती पाडून टाकली होती हे आनंदराज आंबेडकरांना माहीत नाही का?
का या लोकांना महत्त्व देत आहेत काही समजत नाही
नमस्कार अनयजी राजरत्न आंबेडकर पण होते. ते तर पाकिस्तान मधे जाऊन बौध्दांवर अन्याय होतो. तुम्ही मदत करा. असे आवाहन करत होते. धन्यवाद 🎉
नमस्कार अनयजी, सर्व प्रथम आपल्याला दिपावली च्या हार्दिक शुभेच्छा ! Jarange & co. म्हणजे शरद पवारनी निर्माण केलेला भस्मासुर आहे. जरांगेची M-M-D एकात्रिकरणाची चाल यशस्वी ठरली तर हा भस्मासुर शरद पवारच्याच डोक्यावर हात ठेवणार हे नक्की. 😅😅😅
मराठा मोर्चा अॅट्रासिटी कायदा रद्द करण्याची मागणी करतोय हे दलीत विसरले का
जरांगे राजकारणच वाटोळ करेल,कधी काय करेल त्याचा नेम नाही,मी तर म्हणतोय त्यालाच मुख्यमंञी करु
आधी ब्राह्मण द्वेष नंतर हिंदू द्वेष आणि नंतर थेट धर्मांतर असच आजपर्यंत घडत आलेल आहे, काही वर्षानंतर मराठवाड्यात ही 100 ची घर वापसी, 200 ची घर वापसी अशा बातम्या ऐकायला मिळणार
हे अगदी चूक आहे.... ज्या छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपले आयुष्य मुसलमानां पासून हिंदू चे रक्षण केले त्यांच्या सोबत पाटील कसे जाऊ शकतात???? विचार पाटील यांनी करावा... आणि हिंदू चे हितचिंतक व्हावे...
Te zala asta tar kay hota jarange la faqt motha vhyachay saglayancha bhala bila gela tel lavat.
याला पाटिलकी कोणी दिली? आधी फक्त मनोज जरांगे होता बघता बघता त्याला पाटीलकी बहाल केली याला मराठा समाजाशी काहीही देणेघेणे नाही हे त्याच्या वेळोवेळी बदलणाऱ्या भूमिका पाहिल्या की सूज्ञ लोकांना लागेच कळले पण आर्थिक, शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या मराठ्यांच्या लक्षात आले नाही. तो अस्सल ब्रिगडी आहे!आणि श प ने त्याला पेरला आहे त्याचा आता भिंद्रनवाले होणार! ब्रिगेड कोणाचं अपत्य आहे हे लक्षात ठेवा !
हे हिंदू विरोधी राजकारण आहे. ह्यांनी शिवाजी महाराजांचे नाव घेऊ नये. ह्यांनी वक्फ बोर्डाची इंच जमीन मागावी तेंव्हा कळेल त्यांची लायकी काय ?
खतना च करुण नमाज़ पढ़ायला चला, काका ची चाल.........
शरद पवारांच्या पक्षाचे स्लोगन तयार केले आहे रामकृष्ण हरी वाजवातूतारी हे
आता देवांच्या बापाला रामकृष्ण हरी म्हणायची वेळ आली 😂😂😂😂😂
Maharashtra Che Doon Narkasur Sharad Pawar, Manoj Jarange Patil. Yana Khatm Kara.
तीन वेळा गुढघे मांडी टेकनार ता5/11नतर हे सुरुवात होईल
श्रीकृष्णाचा तोंड वाकडं नव्हतं, शरद पवारांचा तोंडाचा वाकड झाला आहे, मग कसा दिसला श्रीकृष्ण शरद पवारांमध्ये? प्रश्नच आहे
महाराष्ट्रात जरांगे सरकारच यायला हवं. जनतेला लायकीप्रमाणे सरकार नको का मिळायला?
😂😂😂
👍👍👍👍
Syria fix mag
Wakdya ani Shreekrishna. Sambhaji brigade chi kiv yete. Shame. I am maratha but not supporter of Jarange.
Hindu maratha mhanun amhi mahayutila vot karnar ani maza relative ani friends na pn request karnar
Public sab janti hai
शरद पवार ने मराठा, मुस्लिम, दलित हेच राजकारण 50 वर्षे केले तरी फेल... 😂😂
जय सियाराम 🙏🏻
मराठा समाजाने ह्या जरांगेच दुकान बंद कराव नाहीतर हा समाजाचच नुकसान करेल.
महाराष्ट्राची बहुतेक वाट लावण्याचा विचार दिसतो
दिसायचे काय? तोच डाव आहे! हे एव्हाना स्पष्ट झाले आहे
मागे जाणारे ना समजत नसेल कां? पण स्वार्थ फक्त
3 तारखेला उमेदवार declair करणार म्हणतो हा आरक्षणाचा पुळका आलेला, याने ए बी फॉर्म भरलेत कुठे, माघार घ्यायच तर ता 4 आहे, पक्षाचे नाव नाही, उमेदवाराचे एक ही नाव कुणालाच माहीत नाही.. बाकीच्या पक्षातील नेत्यांच आयुष्य चाललंय राजकारण खेळून, आणि हा निघालाय डायरेक्ट पंतप्रधान व्हायला
Anay Sr Jarange Patilani Arakshana Chya Mudya la Fatyavar Marle .
🙏🙏🚩 @कोव्हिडयोद्धा
Jarange kaka cha pillu ahe te aadhich samajla hota😊
हे अति झालं आणि हसू आलं असं झालंय. ह3 अतिशय योग्य वेळेत झालंय. मतदानावर परिणाम होणार.
डोंबाऱ्याचा खेळ नुसता दुसर काय डोंबारी डमरू वाजवतोय माकड उड्या मारतय
Jarange che marathe followers Hindu aahet ka?
7vi Pass chya maage Jayla maratha samaj nai te nakki
Jarange Murdabad Jay shree Krishna Jay shree Ram ❤❤❤ Jay Maharashtra ❤❤
नामांतर चळवळ आणि एकूण च ही युती मायावती, अखिलेश, ओवेसी यांनी एकत्र येण्यासारखे वादतो व्याघात आहे. हे एकत्र येऊन आघाडीला पाठिंबा देणार की धाबे दणांवणार.
जरांगे पाटीलांचे नेतगिरी करायचे मनसुबे आता पुढे येत आहेत.
Aata 😂😂 aarye toh bewda aadhi Pasun B grade cha aahe . Wakdya chi bewars aulad
Thanks
Nahi batange nahi catinge Hindu Rashtra Dharm namaste sir
जरांगे आज ओबीसींच्या आरक्षण मागत आहे. उद्या एसीसी, एसटी, एनटी आरक्षण मागेल हे निश्चित.
आज ओबीसीं धोक्यात आहे उद्या एससी, एसटी, एनटी ही धोक्यात राहतील.
जावा मुतारी वाजवा तुतारी
Jarange ji will have little impact on election
Sharad pawar narakssur ahet
❤❤
जरांगे बरोबर जे लोक आहेत त्यांना काहीच कळत नाही का की कळतंय पण वळत नाही आहे
नमस्कार
जरांगे चा मराठा आरक्षण मुद्दा मागे पडला व आता मुस्लिम मराठा दलीत पुढे आला ज्या दलितविरुध्य अट्रासिटी कायदा मागे घ्या म्हणणारे विरुद्ध बोलणारे आता दलितांचे आज कैवारी पणं पुढे दलितांमध्ये मराठा ना आरक्षण द्या म्हणतील तेंव्हा दलितांना जाग येईल
मनोज जरागे मराठी आहे की हुदु की पाटील आहे हे कांहीं भाग म्हणून आज आहे
Peevlaasur.....Babnyaa
Sagala bhayanak ahe
जरांगे हाच जरासंध आहे.
Ek bhakit ahe jar MVA zinkli tar Manoj jarange kaymcha gayab hotil
मराठा समाजाने मतदान करताना संभाजी महाराज यांना कोणी व कसे हाल करुन मारले आठवावे
शरद पवारनां नाका पेक्षा मोती जड अशी परस्तीती जरांगेंनी करून ठेवलीय 😂
🙏🙏🙏
जरांगे म्हणजे भीम? 🤣🤣🤣🤣
Are like to Maratha to joined M
बटोगे तो कटोगे
1. एम.जे. पाटील factor ध्रुवीकरण करणार नाही.
2. पवारांची डावपेच निवडणुकीचे निकाल ठरवतील.
3. जर मिस्टर शहा, श्री. फडणवीस यांनी श्री. पवारांच्या वतीने पत्रकारांच्या तथाकथित गुगलीला फुल टॉस बॉलमध्ये रूपांतरित केले तर भाजप, युती निश्चितपणे सत्तेत आहे.
गावांमधून आजही अल्पसंख्य जातीना ईच्छे प्रमाणे मतदान करू दिलं जात नाही. कोणाचीही हिम्मत होत नाही स्थानिक बहुसंख्य जातीच्या विरोधात जाण्याची. लोकसभा निवडणुकीत हे सर्व महाराष्ट्रभर झालं आहे. आणि महाराष्ट्रात बहुसंख्य गावात कोण बहुसंख्य आहेत ते सांगायला नको.
Maratha che Jungaleraj
🎺🎺🎺
Soras biden che swapn
नरकचतुर्दशी का नर्कचतुर्दशी?
आपण पहिल्याच वाक्यात "नर्कचतुर्दशी" उच्चार केल्याचे जाणवले
अनयजी २३ तारखे मंतर २३ किवां २४ तारखेला आपल आकलन सांगा. होऊन जावू दे एकदा. वाजवा रे वाजवा तुतारी.🎷🎷🎷
मनोज कारंजे बसला कवडयावर
नमस्कार