मस्त जोक मध्ये खरंच न्याय द्यायचा असेल तर वाल्मिकी करडांना आणि काहीच केलं नाही यांनी राजकारण चालले धनंजय मुंडे यांना टार्गेट करत होते निवडणुकीमध्ये तू कसा निवडून येतो बघूया
भाजपच्या खालच्या वरच्या कार्यकर्त्यांनी आता तरी विचार करावा की त्यांच्यावर जर असा प्रसंग ओढवला गेला तर त्यांचे हे सरकार त्यांना न्याय मिळउन देणार का? नक्कीच नाही!
देवा भाऊ उद्धव पेक्षा हुशार आहेत त्यांचं सचिन वाझे कोण हे त्यांनी विरीधकांना काळू दिले नाही. मराठा आंदोलक खरेच शूर असतील तर त्याने अशी परिस्थिती तयार करावी की आरोपीना वाटावे जमिनावर सुटका नको जेल बारा
आता त्या साहिल ला साहेबांनी पसंती दिली आहे ,,,धनु च्या जागी ......म्हणतात न जित्याची खोड मेल्या शिवाय जात नाही ///खर साहिल आशिष अनिल प्रसन्ना असल्या प्रकुर्तीच्या माणसांनी साहेबांसारख्य मानसं पासून चार हात दूर रहायला हव ...
देवाभाऊ..वाल्याचा वाल्मीक करूण कोणते..रामायण..लिहायचे आहे.
फोन नाही मिळाला तर cdr काढता येतो आरोपीच्या फोनची cdr नुसार सर्व माहिती मिळू शकते. ओळखीचे पोलीस आसु नये नाहीतर तो आरोपीची सेवा करतो
लवकरा लवर या वरोपी ला सजा मीलाय पाहीजे म्हणजे जे लोक आसे जे क्रुर आहे त्याना काही तरी घडा मीलेल आशी मीआपशा करतो
इवीएम सरकारचा जहीर निषेध.
नाही वाटत,तस काही नाही होणार,कारण राजकीय लोकांवर सर्व न्याय अन्याय ठरतोय
ताई लै रगेल कातडिचे अजित पवार देवेंद्र फडणवीस बहुतेक यांनाही खंडणीचा वाटा मिळत असावा पण न्याय होणारच.
Dhananjay deshmuka bhau, tumhi japa amhi tumache sobat aahot.
वाल्याला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करा
इतर किती खून वाल्मिक कराड ने केलेले आहेत त्याचा तपास करून 302 लावा.
संतोष देशमुख च्या खुनाचा तपास होईल.
मस्त जोक मध्ये खरंच न्याय द्यायचा असेल तर वाल्मिकी करडांना आणि काहीच केलं नाही यांनी राजकारण चालले धनंजय मुंडे यांना टार्गेट करत होते निवडणुकीमध्ये तू कसा निवडून येतो बघूया
हांगे नावातच कळतं तुम्ही गुंडांना आदर्श मानणारे आहात 😂😂😂
बॅलेट पेपर वर निवडणूक घ्या . म्हणजे कळेल किती जागा येतील
Ladki bahini na vagal le ter thani dileli mat vagaltil ka
खूनाचा कट रचनार्यावर खूनाचा गून्हा का लागू होवू नये
EVM सरकारचा निषेध निषेध निषेध सावधान थोड्याच दिवसात हे EVM सरकार हुकूमशाही आणणार
भाजपच्या खालच्या वरच्या कार्यकर्त्यांनी आता तरी विचार करावा की त्यांच्यावर जर असा प्रसंग ओढवला गेला तर त्यांचे हे सरकार त्यांना न्याय मिळउन देणार का? नक्कीच नाही!
देवा भाऊ उद्धव पेक्षा हुशार आहेत त्यांचं सचिन वाझे कोण हे त्यांनी विरीधकांना काळू दिले नाही.
मराठा आंदोलक खरेच शूर असतील तर त्याने अशी परिस्थिती तयार करावी की आरोपीना वाटावे जमिनावर सुटका नको जेल बारा
Yogesh Sir fast nka बोलू samjat नाही
वाल्मिकी कराड अण्णांनी काहीच केलं नाहीमुद्दामून राजकारण चाललेला आहे शरद पवारांचं
Omkar sirana patva jara madam
निवडून येणार कारण सर्वसामान्य मतदाराला बोटाला फक्त शाई लावून घरी पाठवलं जातं.
WK is the accuse in this case
ह्या टकल्याने evm च्या भरोषावर गद्दारीने विजय मिळविला आहे हिम्मत असेल तर ballot paper ने निवडणुका घे म्हणावं अन् मग बोल
Walmik karad la kay Aram krnesati kotdi ahe ka ksli chouksi karta dusra kon asta ter angachi sal kadli asti kay nay milnechi asha karavi