सतरंगी प्रश्न आणि प्रार्थना बेहरे | Interview with Actor Prarthana Behere | Mitramhane

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ก.ย. 2023
  • In this episode of Mitramhane Podcast we have with us the talented Actor Prarthana Behere. Discover the ins and outs of her illustrious acting career and get an exclusive sneak peek into her exciting future projects.
    Don't miss this opportunity to delve into the world of cinema with one of the brightest stars in the industry!
    Show your love, Like & Follow:
    Facebook: / mitramhanepodcast
    Instagram: / mitramhane_podcast
    Subscribe: / @mitramhane
    #prarthanabehere #marathiactor #mitramhane #mitramhanepodcast #podcasts
    • सतरंगी प्रश्न आणि प्रा...
  • บันเทิง

ความคิดเห็น • 168

  • @pragati600
    @pragati600 8 หลายเดือนก่อน +20

    मुक्ता बर्वे अजिबात heroine material नाहीत पण काम काय बाप करतात❤❤ rare माणसं असतील ज्यांना मुक्ता चा अभिनय आवडत नाही, आजच्या काळातील प्रचंड ताकदीची आणि सक्षम अभिनेत्री म्हणजे मुक्ता बर्वे❤❤ सौमित्र जी please मुक्ता बर्वे ना बोलवा त्यांना ऐकायला खूप आवडेल आम्हाला❤❤ ज्यांना मुक्ता ला ऐकायचं आहे त्यांनी please comments करा.

  • @ambikagaikwad3398
    @ambikagaikwad3398 9 หลายเดือนก่อน +22

    माझ्या आवडत्या अभिनेत्रीच्या यादीतील एक नाव प्रार्थना❤️.... तेजश्री प्रधान यांची मुलाखत ऐकायला आवडेलं 🙏🏻

  • @swap459
    @swap459 9 หลายเดือนก่อน +15

    आधी बघून असं वाटायचं की ही फक्त दिसायला इम्मॅच्युअर आहे पण हा इंटरव्यू बघून वाटते की ते खरंच आहे.
    एकदा म्हणते मला ॲक्टर व्हायचं होतं, नंतर म्हणते नाही नाही डिरेक्शन मला करायचं होतं आणि आता करणार आहे.
    कधी म्हणते मी कुठलीच गोष्ट सिरियसली घेत नाही तर कधी हिला सौमित्र दादा चे प्रश्न अतरंगी वाटतात.
    सौमित्र दादाने फार छान शब्द वापरला "कामाची भूक" किंवा पॅशनेट ॲक्टर, अस कधीच वाटत नाही हिच्या कडे बघून उलटपक्षी तेच जाणवतं इतर बऱ्याच ॲक्टरस मध्ये e.g. सई, सोनाली इत्यादी.

    • @happy54321able
      @happy54321able 4 หลายเดือนก่อน

      shivaji maharaja na arre turre karun brahmanyawad kela aahech. bahujan samaja ne hila bhav devu naye...nishedh mhanun.

  • @swatimayekar1668
    @swatimayekar1668 9 หลายเดือนก่อน +14

    गश्मिर महाजनी ची मुलाखत आवडली ... actor आणि dancer तर तो चांगला आहेच पण माणूस म्हणून ही अतिशय प्रगल्भ आहे.... विवेकी आहे... खूप काही शिकण्यासारखे आहे त्या मुलाखतीतून...

  • @shraddhabhalekar3790
    @shraddhabhalekar3790 9 หลายเดือนก่อน +6

    खूप काही बोलण्यासारखं आहे पण अब क्या ही बोले.... निर्बुद्ध एवढा एकच शब्द पुरेसा आहे

  • @bhagyashrijoshi-tattu6968
    @bhagyashrijoshi-tattu6968 9 หลายเดือนก่อน +12

    मला याआधीचे प्रार्थनाचे interviews चांगले वाटलेले.. पण हा interview ऐकल्यावर तिच्याविषयीच मतच बदलल..
    सौमित्रजी तुम्ही खूप भारी बोलता आणि मजा येते तुम्ही घेतलेले interview ऐकताना ...पण तुम्ही माणसं पण तशीच निवडा ज्यांचं बोलणं inspiring असेल किंवा त्यांची journey ऐकायला मजा येईल ...तुमचा standard खूप भारी आहे तो टिकवा प्लिज...all the best!!!

    • @virajssk
      @virajssk 8 หลายเดือนก่อน

      100% agree

  • @pradipshinde6598
    @pradipshinde6598 9 หลายเดือนก่อน +39

    Prartharna Behre He Real Apsara Aahe tya Sonali ani Sai Peksha Khup Real Aahe.. Coffee ani Barach Kahi madhye khup apratim abhinay kela aahe 😊

    • @rodneyclooney1
      @rodneyclooney1 9 หลายเดือนก่อน

      घंटा

    • @AmitAswar
      @AmitAswar 9 หลายเดือนก่อน

      Ho ka kahihi

  • @santoshgore4307
    @santoshgore4307 9 หลายเดือนก่อน +8

    सागर कारंडे ची मुलाखत बघायला खुप आवडेल, अपेक्षा आहे लवकरच बघायला मिळेल

  • @samip3124
    @samip3124 9 หลายเดือนก่อน +19

    मराठी इंडस्ट्रीतुन रोजगार मिळवून मला मराठी चांगली येत नाही ही आजकाल फॅशन झाली आहे का या मराठी कलाकारांची इंग्लिश चित्रपट कधी आयुष्यात मिळणार तर नाहीत पण इंग्रजीत झाडू पण मारतील हे 😂

  • @Vish282
    @Vish282 9 หลายเดือนก่อน +4

    माणसाने नेहमी समाधानी असावं...हे कोणाकडून शिकावं... तर ही मुलाखत पाहून प्रार्थनाकडुन शिकायला मिळालं...👍🤗 आणि तुझे नेहमी positive विचार...मस्त...👌👌🥰

  • @user-sl2rh8fg5t
    @user-sl2rh8fg5t 9 หลายเดือนก่อน +13

    Interview baghun kalala ki prarthana behare atyant dh ahe ,girija oak was so so so good.

    • @priyankab951
      @priyankab951 9 หลายเดือนก่อน +1

      Marathitali aalia bhat

    • @user-sl2rh8fg5t
      @user-sl2rh8fg5t 9 หลายเดือนก่อน

      @@priyankab951 kharach

  • @yatindrahardikar6595
    @yatindrahardikar6595 9 หลายเดือนก่อน +5

    मिळवलेले आणि मिळालेले अशा दोन्ही प्रकारच्या लोकांशी बोलताना सौमित्र तेवढच समरसून मुलाखत घेतात

  • @GruhinikattaRohiniKenjale
    @GruhinikattaRohiniKenjale 9 หลายเดือนก่อน +6

    दिल दोस्ती दुनियादारी चे 5 star bolva na interview साठी

  • @hrushikeshbhumralkar6787
    @hrushikeshbhumralkar6787 9 หลายเดือนก่อน +4

    छान मुलाखत. प्राजक्ता माळींना पण लवकर बोलवा. 😊

  • @dancholic4317
    @dancholic4317 8 หลายเดือนก่อน +1

    The best honest interview I think I heard this year. You are my favourite actress and now your are my even favourite human being. I look after you as good human with a pure heart. Love you Prarthna Ma'm

  • @user-dv2xf1of6n
    @user-dv2xf1of6n 9 หลายเดือนก่อน +7

    टीव्ही वर... परीच्या आई च काम THE BEST केलं.🎉

  • @vrundamayekar3037
    @vrundamayekar3037 9 หลายเดือนก่อน +1

    खूप मस्त झाली मुलाखत. मितवा, कॉफी आणि बरंच काही आणि माझी तुझी रेशीमगाठ मधले तिचे काम खूप आवडले मला. पुढच्या प्रोजेक्ट्स साठी खूप शुभेच्छा 👍🏼

  • @madhavigokhale9255
    @madhavigokhale9255 27 วันที่ผ่านมา +1

    जिच्या व्याख्यानांची ख्याती अमेरिका , नेदरलँड आणि अन्य देशात पोहोचली आहे सौमित्रजी आपणही कदाचित धनश्री लेले यांचे व्याख्यान ऐकले असेल 'अप्रतिम ' एवढं एकचविशेषण खूपकाही सांगून जाणारं आहे .तेव्हा त्यांनाही एकदा मुलाखतीसाठी आमंत्रित करावे ही विनंती

    • @mitramhane
      @mitramhane  8 วันที่ผ่านมา

      Noted 💛

  • @meghaakhare7080
    @meghaakhare7080 9 หลายเดือนก่อน +11

    मला सौमित्र आवडतो .ओव्हर अक्टिंग नहीं करत सो matured anchor

  • @jidnyasabhoir1969
    @jidnyasabhoir1969 4 หลายเดือนก่อน +1

    Most aimless actress I have seen so far, swata madhe passion nahiye aani kaam karnarya madhe passion hav.

  • @samip3124
    @samip3124 9 หลายเดือนก่อน +2

    Prarthana saglya comments as encouragement mhanun ghe Tu khup chan distes, acting hi bhari kartes but we expect you to be on the top list of Marathi actresses because we see that potential in you. We want to see you in the Leage of Sonalee, Amruta, Sai etc You have long way to go and all the best👍

  • @kiranbhandarkar9453
    @kiranbhandarkar9453 9 หลายเดือนก่อน +1

    Hey prarthana kay bhari distes mala tula bhetaych kiti positive ani samadhani ahes❤

  • @sonaligovekar4245
    @sonaligovekar4245 9 หลายเดือนก่อน +2

    My fvt actress prathana ❤🥰

  • @amrutaapte3704
    @amrutaapte3704 9 หลายเดือนก่อน +12

    सिनेसृष्टीतले लोक नको सारखे सारखे.. ईतर fields मध्ये चांगले काम करणारे लोक लेखक, शास्त्रज्ञ, Retd. IAS officer वगैरे चे interviews घ्या.

    • @mitramhane
      @mitramhane  9 หลายเดือนก่อน +2

      नक्की

  • @indiancitizen8297
    @indiancitizen8297 9 หลายเดือนก่อน +11

    तिच्याकडे सगळ आहे ....त्यामुळे तिला काहीच नको आहे हे या episode चे सार आहे....फ्लॉप interview

  • @ankitaanerao8484
    @ankitaanerao8484 9 หลายเดือนก่อน +1

    Prarthana tu khup Sundar ahes, changali acting kartes tu fkt aalashi ahes as aaj janval tuza ha interview pahun...

  • @vidyarj85
    @vidyarj85 9 หลายเดือนก่อน +11

    जस की प्रार्थना मॅडम स्वतः म्हणाल्या की काही न करता त्यांना सगळं मिळालय. ... त्यामुळेच त्या फार लक्ष देत नाहीत काम करण्याकडे ... खूप lightly आयुष्य जगताय तुम्ही मॅडम..अस नका करू उद्या कदाचित लोक सुद्धा तुम्हाला सिरिअसली घेणार नाहीत...थोड गंभीर व्हा कामाच्या बाबतीत...स्वतःच्या कॅलिबर वर काम मिळण्याची वेगळीच मज्जा असते

  • @vijayapatil4487
    @vijayapatil4487 9 หลายเดือนก่อน +13

    माझं मराठी तेवढं चागंल नाही असं म्हणण्याची फॅशन आहे याचा अर्थ मला ईग्लीश च येतं असाही होतो😅

    • @SoumyaDixit-zw4ib
      @SoumyaDixit-zw4ib 9 หลายเดือนก่อน +2

      मी मुलगी होती म्हणून वाचली , हे चांगलं मराठी नाहीच आहे.

  • @radhasain2103
    @radhasain2103 9 หลายเดือนก่อน +7

    Mayuri Deshmukh madam chi mulakhat baghayla avdel. she is an inspiration for many ladies out there.

  • @amarkore9865
    @amarkore9865 9 หลายเดือนก่อน +3

    Want to see Ankush choudhari , sonali kulkarni junior , mrunamaie ,gautami deshpande

  • @kamal7300
    @kamal7300 8 หลายเดือนก่อน +1

    तेच तेच प्रश्न आणि तेच तेच उत्तर

  • @ishabhagwat2120
    @ishabhagwat2120 9 หลายเดือนก่อน +4

    Prarthana chan ahe ani mala he awadte pan interview madhe nusta swahtacha looks cha kautuk karte ahe .. “ mi glamorous” “mi chan diste” tech tech bolte ahe .. kiti te kautuk

  • @priyankab951
    @priyankab951 9 หลายเดือนก่อน +2

    Soumitra ne sarakha sarakha tech tech prashna vicharun....upset kela prartharnala.anyways. but hats off ,kuthhi cut na karata interview share kela. Amazing.karan cut karanyacha chance pan asel nakkich.

  • @PravinVibhute
    @PravinVibhute 9 หลายเดือนก่อน +8

    प्रमाणापेक्षा जास्त क्युट आहे प्रार्थना..

  • @indiancitizen8297
    @indiancitizen8297 9 หลายเดือนก่อน +5

    Acting आणि dance येत नसताना बऱ्याच फिल्म्स मिळाल्या की.....All the best for future.... एखादा बेस्ट रोल मिळेल च ....मराठी चांगले येत नसताना आणि करिअर बद्दल serious नसताना मराठी फिल्म इंडस्ट्री ने यांना खूप काही दिले आहे

  • @sumatisumati1229
    @sumatisumati1229 9 หลายเดือนก่อน +4

    प्रार्थना खरंच एक चांगली अभिनेत्री आहे. 💐 राहूल देशपांडे यांची मुलाखत ऐकायला आवडेल

    • @mitramhane
      @mitramhane  9 หลายเดือนก่อน +1

      Noted

    • @sumatisumati1229
      @sumatisumati1229 9 หลายเดือนก่อน +1

      @@mitramhane Sameep Kulkarni, Sitarist is one more artist. Those who pursue profession and art must also get attention i think.

  • @surajkarle8752
    @surajkarle8752 5 หลายเดือนก่อน

    @19:42 I'm commenting that u r really looking like Rani Mukerji ❤ u r unique from the Marathi film industry. I think u r getting confused by this interview or by people arround u. But prarthana u r a unique talent ....just be fit and ready to every carecter. U have that potancial. We as a fan respect u. But be the unique PB that we want...look at Nana, sonali, bhau, sable, makya, sankarshan how shorted they are. Best of luck ❤ we love you 💝

  • @kagbatte5334
    @kagbatte5334 9 หลายเดือนก่อน +5

    तेजश्री प्रधान please 🙏🙏

  • @being_Aartistic
    @being_Aartistic 7 หลายเดือนก่อน +1

    अपेक्षाभंग... सौमित्र तुमच्या कडून चांगल्या गेस्ट चे इंटरव्ह्यू
    अपेक्षित आहेत. या इंटरवह्यूमध्ये घेण्यासारखी एकही गोष्ट नाहीये

  • @00snostalgiagameplay73
    @00snostalgiagameplay73 9 หลายเดือนก่อน +4

    To be honest ha episode baki peksha balish vatala no hate fir anyone saumitra as always great work

  • @swaradabidnur1695
    @swaradabidnur1695 9 หลายเดือนก่อน +14

    Hii Soumitra, Understand that you are also verifying what kind of guest we loved to see, it's a initial step so no issues, But before this episode you have delivered So good interviews with Smart People. So hence onward make sure We as subscriber would love too various Personalities like writer's, Directors actors who are senior or junior but they should be Actors not heroins/hero. Hope you get it❤

  • @madhurigharpure645
    @madhurigharpure645 9 หลายเดือนก่อน +7

    भूमिकेत आवडली म्हणून उत्सुकतेने मुलखात पाहिली...पण सौमित्र यांनी हर प्रकारे विचारले तरीही
    तिचा अप्रोच आणि बोलण अतिशय उथळ वाटलं... खोटं हसणं....
    अशी अपेक्षा केली नव्हती 👎..
    या उलट gashmir महाजनी सारखा युवक किती समंजस आणि विचारी आहे. तिने त्याची मुलखात बघावी एकदा. दिसणं छान पण वागणं, बोलण, विचार करणं किती mature आहे gashmir चे

  • @nileshnakhawa3119
    @nileshnakhawa3119 9 หลายเดือนก่อน +2

    जे करिअर सिरीयसली घेतात तेच असा विचार करतात... त्यामुळे मला जराही शंका नाही..... प्रार्थना कोणतीही गोष्ट विचार करूनच करते आहे...हा interview ही विचार करूनच दिला आहे... जय महाराष्ट्र...

  • @poojanikam6389
    @poojanikam6389 9 หลายเดือนก่อน +2

    Nice ep 💯💜

  • @drshamasubodhsaraf9669
    @drshamasubodhsaraf9669 9 หลายเดือนก่อน +7

    प्रार्थनाला सगळच करायच आहे असे ती म्हणते आहे... ते काय तिच्याकडून आणखी चांगल्या पद्धतीने काढता आले असते. पण प्रश्न तिला खेचण्यासाठीच होते का? प्रश्न तिला अतरंगी सिद्ध करण्यासाठी होते!! ती अँक्टर नाही हे सिध्द करून घेण्याच्या दिशेनेच होते!!! .. मुलाखत देणार्‍यावर मुलाखतकर्ता हावी झाला की अशी मुलाखत होते.........

    • @Manasichitale96
      @Manasichitale96 9 หลายเดือนก่อน +4

      @drshamasubodhsaraf9669
      ती चित्रपट मलिकेत ‘काम ‘ करते त्यामुळे तिला ‘ॲक्टींगबद्दलच ‘ विचारणार, आता ती भुकंप आला तरी exciting वाटेल म्हणतेय
      यात मुलाखतकार काय करणार ? ज्यांचं ध्येय materialistic आहे गाडी बंगला शॅापिंग ,त्यांना ॲक्टींग खरंच करायची असते का ? सगळं करायचं नुसतं म्हणायचं असतं.

    • @sumatisumati1229
      @sumatisumati1229 9 หลายเดือนก่อน +4

      भूकंप आल्यावर exciting वाटेल,असे म्हणते म्हणूनच reporting चे काम करत होती तेव्हा हिला तिथली बातमी cover करायला पाठवत नसावेत. समाजा बद्दल ची संवेदनशीलता कमी वाटली.

    • @Manasichitale96
      @Manasichitale96 9 หลายเดือนก่อน +1

      असेलही ,जर ती ‘कॅन्सर संबंधित’ कार्यक्रमात पाहुण्यांना ‘हातावरच्या टॅट्यूबद्दल’ अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारू शकते तर भुकंप पूर अश्या ठिकाणी ‘ घर पडलेय , घरातले गाडले गेले आता तुम्हाला कसं वाटतंय ‘ असे प्रश्न विचारेल या बद्दल खात्री असावी.

    • @dayabapat7086
      @dayabapat7086 9 หลายเดือนก่อน

      सुमार

    • @indiancitizen8297
      @indiancitizen8297 9 หลายเดือนก่อน

      ​@@Manasichitale96right

  • @akshadapawar2965
    @akshadapawar2965 9 หลายเดือนก่อน +5

    Nice interview ❤❤❤😊😊😊 seriously vha aata you deserve much better ❤

  • @pyaripihu17
    @pyaripihu17 8 หลายเดือนก่อน

    Sweet sweet स्वीट❤❤❤

  • @dipalifromshindkheda
    @dipalifromshindkheda 9 หลายเดือนก่อน

    छान मुलाखत

  • @user-ro8ir2be1w
    @user-ro8ir2be1w 4 หลายเดือนก่อน +1

    Ho mala pan Mukta barve khup aavte❤

  • @sumatisumati1229
    @sumatisumati1229 9 หลายเดือนก่อน +10

    सौमित्र अरे interview ऐकणाऱ्यांना प्रोत्साहन मिळेल अशा interviews घे. इथे साध्या गप्पा वाटल्या.. Let her grow first and then conduct interview.

    • @mitramhane
      @mitramhane  9 หลายเดือนก่อน +1

      Let her grow?? U sure?

    • @sumatisumati1229
      @sumatisumati1229 9 หลายเดือนก่อน +3

      @@mitramhane मुलाखत शेवटी शेवटी कंटाळवाणी वाटली. पण मितवा मधला तिचा role मला प्रचंड आवडला होता.

  • @Ninad_464
    @Ninad_464 9 หลายเดือนก่อน +1

    Fabulous❤
    Plz can you do a podcast with Sai Tamhankar

  • @samip3124
    @samip3124 9 หลายเดือนก่อน +6

    I feel the anchor is bit disrespectful without knowing when asking question directly putting guest on spot with uncomfortable question. Sounded more like intorigation

  • @suhasparab3459
    @suhasparab3459 8 หลายเดือนก่อน +5

    अश्या स्वार्थी आणि मराठी बद्दल स्वाभिमान नसलेल्या हिरोईनची (अभिनेत्री नाही) मुलाखत टाळावी !

  • @sadhnakhati1553
    @sadhnakhati1553 9 หลายเดือนก่อน +11

    Murkha sarkhi uttere Dili aahet.Soumitra prashn mastach.

  • @indrayanipatil9686
    @indrayanipatil9686 9 หลายเดือนก่อน +1

    It's just her way of carrying herself. What films she made are amazing... Having roles verities is new gen concepts..... How much verity bachhan made in earlier career???

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 9 หลายเดือนก่อน +9

    एकही काम बघितल नाही .ही आपण छान दिसतो हयातच खुश आहे .मराठीत सोनाली कुलकणी चे चित्रपट बघावेसे वाटतात सिनिअर सोनाली .

    • @Manasichitale96
      @Manasichitale96 9 หลายเดือนก่อน +3

      गोड हसणारी बिनडोक मुलगी

  • @jayeshmore4147
    @jayeshmore4147 9 หลายเดือนก่อน +1

    I love ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤you prarthana

  • @shraddhavete-mokashi7609
    @shraddhavete-mokashi7609 8 หลายเดือนก่อน +1

    Hicha no evdhyat laglach kasa...are kiti well versed in acting or even other feilds lok ajun rahilet....it clearly shows sagla ayta milalay...mehnat karnyachi tayari hi disat nahi bolnyatun....i really feel ask your viewers whom they want to see as guests....

  • @MEDHAKAMBLE
    @MEDHAKAMBLE 9 หลายเดือนก่อน +2

    प्रार्थनाला तिच्या मनासारखा सिनेमा लवकर मिळावा ही सदिच्छा. ❤मस्त मुलाखत

    • @rohitkale24RK
      @rohitkale24RK 9 หลายเดือนก่อน

      #मित्रम्हणे.... स्वःताला कितीही वेळा सिद्ध केले तरी माधुरी दीक्षित, ऐश्वर्या सारख यश आजकालच्या अभिनेत्रीना कधीच मिळु शकत नाही...

  • @swapnalijathar1122
    @swapnalijathar1122 9 หลายเดือนก่อน +7

    This takes lot of courage to say like this 18:18 - 18:55
    Prarthana has been very honest in this interview. Else she wouldn't have said this easily 18:59
    Nice interview. Saumitra is very smart. He exactly knows what to ask and he ask questions very straightforward. This interview was real fun . Prarthana is very sorted and chill in her life 😊 and she always keeps smiling ❤

  • @kashmiradeshmane5451
    @kashmiradeshmane5451 2 หลายเดือนก่อน +1

    Successful asna is not always about career
    Its about having mental peace , having best people, having best partner as well.
    To be honest most successful people lack here , they are successful but lonely
    Why the hell we don't talk about it
    Please grow up and normalise success is having mental peace and best persons with you.

  • @ajaytudilkar9836
    @ajaytudilkar9836 7 หลายเดือนก่อน

    Nice interview

  • @archanapanchal5655
    @archanapanchal5655 9 หลายเดือนก่อน +7

    कशाला बोलावलं हिला मुलाखतीसाठी तिला काही नको आहे तिच्याकडे सगळ आहे कसलीच पॅशन नाही आहे तिला

  • @gayatrikapadnis6583
    @gayatrikapadnis6583 9 หลายเดือนก่อน +11

    She’s really genuine and decent person

  • @tarinikanade2912
    @tarinikanade2912 9 หลายเดือนก่อน +4

    Mukta Barve please

  • @swatimayekar1668
    @swatimayekar1668 9 หลายเดือนก่อน +14

    आतापर्यंतची सगळ्यात न आवडलेली मुलाखत...

    • @mitramhane
      @mitramhane  9 หลายเดือนก่อน +3

      Noted

    • @priyankakadam83
      @priyankakadam83 9 หลายเดือนก่อน +3

      ​@@mitramhanehichi interview ka ghetli...june ase kiti actors aahet...not worth...very boring...10 min pan nahi baghavala interview..ase lok bolva jyancha interview baghtana najar hatli nahi pahije...pls take care of next time...gashmeer chi interview khup aavadala...comments varun samajala asel...views pan kiti kami milalet bagha...very disappointed

    • @indiancitizen8297
      @indiancitizen8297 9 หลายเดือนก่อน +3

      खरं आहे ही मुलाखत फ्लॉप आहे... प्रार्थना करिअर बद्दल अजिबात serious नाही....मिळत गेलं म्हणून केलं.... सुलेखा तळवलकर अप्रतिम मुलाखत घेतात...तुम्ही ही आधी अनेक चांगल्या
      मुलाखती घेतल्या आहेत

  • @dipalimore9643
    @dipalimore9643 9 หลายเดือนก่อน +5

    नक्की कायेयं???? आत्ता सिरीयसली घेतलय carrier ला की नाही....
    बोलताना कळतच नाही यांच्या confusion आहे की firmness

  • @rohitkale24RK
    @rohitkale24RK 9 หลายเดือนก่อน +2

    #मित्रम्हणे.... स्वःताला कितीही वेळा सिद्ध केले तरी माधुरी दीक्षित, ऐश्वर्या सारख यश आजकालच्या अभिनेत्रीना कधीच मिळु शकत नाही...

  • @MP-bw6vu
    @MP-bw6vu 9 หลายเดือนก่อน +1

    She is v entertaining 😂and Saumitra looks like a cross between Bobby Deol and Paresh Rawal

  • @vijayrao7813
    @vijayrao7813 4 หลายเดือนก่อน +1

    Beautiful girl prathana

  • @shrutikondekar4244
    @shrutikondekar4244 9 หลายเดือนก่อน

    Prarthana is best

  • @newarepriti2023
    @newarepriti2023 9 หลายเดือนก่อน

    👌👌👍👍

  • @marathiknowledgeworld
    @marathiknowledgeworld 9 หลายเดือนก่อน +2

    nice interview prarthana nice

  • @shamkamat348
    @shamkamat348 9 หลายเดือนก่อน +1

    Tu Rani peksha sundar n innocent aahes. Kam hi changala kartes

  • @tusharbuddhisagar6805
    @tusharbuddhisagar6805 9 หลายเดือนก่อน +9

    Sorry but atishay थिल्लर ani kuthlehi paripakva vichar naslela interview

  • @shrutikondekar4244
    @shrutikondekar4244 9 หลายเดือนก่อน +1

    Request you to tell how u cured ur thyroid problem and weight loss even after having thyroid

  • @tabuhafeez9810
    @tabuhafeez9810 9 หลายเดือนก่อน

    Malabar gold ki ad mei bahut khoobsurat lagi hai

  • @jayeshmore4147
    @jayeshmore4147 9 หลายเดือนก่อน

    I love ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤you prarthana

  • @jayeshmore4147
    @jayeshmore4147 9 หลายเดือนก่อน

    I love ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤you prarthana

  • @daminivelankar9657
    @daminivelankar9657 6 หลายเดือนก่อน

    Prarthana acted nice as Neha in TV serial

  • @shilpakulkarni3186
    @shilpakulkarni3186 9 หลายเดือนก่อน +3

    Vishakha Subhedar yana invite kara please.

  • @anunagrale8988
    @anunagrale8988 9 หลายเดือนก่อน +7

    सौमित्र, किती अल्लड आहे ही? कशी हासते? मराठी मध्ये काम करायचं तर मराठी अस्खलित आलीच पाहिजे.... हिला काम कोणी देईल असं वाटतं नाही...
    आणि हे सगळ बघून आता कोणीही काम देणार नाहीये... 😂😂😂
    सगळ करायचय पण मी आळशी आहे 😂😂😂
    स्वतःचा नवरा निर्माता आहे, आणि मराठीत चांगले निर्माते नाहीत म्हणते.... 😅😅😅

    • @indiancitizen8297
      @indiancitizen8297 9 หลายเดือนก่อน

      योग्य आहे ....मराठी आलीच पाहिजे.... नवरा काम देईल फक्त

  • @samip3124
    @samip3124 9 หลายเดือนก่อน +5

    Why weight is discussed as a shame here?? Are you guys serious??

    • @SuhasiniDamale-dl8ry
      @SuhasiniDamale-dl8ry 9 หลายเดือนก่อน +1

      many actresses love to show their weight-loss journey on social platform. She might have posted about it on her social media. So basic question how did weight gain happen nothing wrong in it

  • @ketakibuwa3575
    @ketakibuwa3575 6 หลายเดือนก่อน +1

    hila ka bara vatta hi khup sundar ahe asa😂😂

  • @trupti-meera29
    @trupti-meera29 9 หลายเดือนก่อน +3

    saie tamhankar please

  • @sandhyar5426
    @sandhyar5426 9 หลายเดือนก่อน +9

    मराठीतली राणी मुखर्जी ❤❤

  • @Rahulapps-mu9bp
    @Rahulapps-mu9bp 9 หลายเดือนก่อน

    सौमित्र छान प्रश्न विचारतो, नेमकेपणा आणि मार्मिक . राहुल देशपांडे ना बोलवा, तुम्ही त्यांना बोलते कराल, interview दिलखुलास असतात

  • @ANANDI275
    @ANANDI275 9 หลายเดือนก่อน +1

    Prajakta mali bolva please.......

  • @sakhshibhingade6692
    @sakhshibhingade6692 8 หลายเดือนก่อน

    तेजश्री प्रधान ची pn मुलाखत घ्या ना

  • @priyankakodre-le8yn
    @priyankakodre-le8yn 9 หลายเดือนก่อน +6

    Nahi avadala episode' ha purn vel toch toch topic hota bor zala aamhi avdine baghto jara chagale episode kara boltana tech tech prashan jast astat te nako

    • @mitramhane
      @mitramhane  9 หลายเดือนก่อน

      जितकी माणसं तितक्या प्रकृती. या छटा अशा असतात.. तुम्हाला आवडो मला आवडो किंवा न आवडो

    • @priyankakodre-le8yn
      @priyankakodre-le8yn 9 หลายเดือนก่อน

      Mi ek prekshak mhanun sujest kel aamhi a manpasun baghto content pan tasa Hava ti kay bolat hoti kay mhnaych hot te kalach nahi mi praytan keli mi kahich kel nahi bolan kalach nahi nakki mhnaych kay hot tila plz take positively

    • @SoumyaDixit-zw4ib
      @SoumyaDixit-zw4ib 9 หลายเดือนก่อน +1

      ती तिचं करीअर सिरीयसली घेत नाही आपण तिची मुलाखत कितपत सिरीयसली घ्यायची 😂 नाही समजलं द्या सोडून कुठे एवढा विचार काय बोलते ते समजलं नाही त्यावर😆

  • @ashleshapandit151
    @ashleshapandit151 9 หลายเดือนก่อน

    Prarthana, you always looked good on screen, we are happy that you are not just another skinny human on screen. Stop overthinking so much. I don't know who you are listening to. Don't fixate so much on your weight.

  • @shrikantbidari7078
    @shrikantbidari7078 9 หลายเดือนก่อน

    प्रार्थना बेहरे यांनी एक ऐतिहासिक सिनेमा करावा एक योद्धा टाईप

    • @virajssk
      @virajssk 8 หลายเดือนก่อน +1

      Shuddha marathi having.. seriousness hava.. abhyasupanaa havaa.. he sarv saee vagaire ni karave.. anek garaju mehanati actress aahet..

  • @sushilmane503
    @sushilmane503 9 หลายเดือนก่อน +1

    प्राजक्ता माळी कधी येतेय

  • @jaydeeppatil560
    @jaydeeppatil560 9 หลายเดือนก่อน +2

    Mitra adhi tu kasa distos te bag. Kashala to hi map kadhtos

  • @riteshsalunke1355
    @riteshsalunke1355 9 หลายเดือนก่อน +7

    अरे सौमित्र.... ही मुलगी बावळट आहे का!

    • @sandhyar5426
      @sandhyar5426 9 หลายเดือนก่อน

      का bara

    • @Manasichitale96
      @Manasichitale96 9 หลายเดือนก่อน +6

      भुकंप झाल्यावर उलट मला मज्जा येईल “ असं म्हणते ती 😸

    • @indiancitizen8297
      @indiancitizen8297 9 หลายเดือนก่อน

      हो हो हि मूर्ख च वाटतें

  • @swatimayekar1668
    @swatimayekar1668 9 หลายเดือนก่อน +4

    shaky asel tar makarand anaspure na bolva...

    • @mitramhane
      @mitramhane  9 หลายเดือนก่อน +1

      Nakki

  • @aapliashwini-ladybird2991
    @aapliashwini-ladybird2991 9 หลายเดือนก่อน +2

    Tejashri pradhan la baghayala aawdel

  • @manaliwadke6842
    @manaliwadke6842 8 หลายเดือนก่อน +3

    कसला कंटाळवाणा व्हिडिओ आहे हा....please जरा चांगल्या लोकांना बोलवावं ....तिला नक्की काय म्हणायचंय हे तिलाच माहीत नाहीये असं दिसतंय...

  • @madhurinewale7111
    @madhurinewale7111 6 หลายเดือนก่อน +1

    Why do you take such interviews where there is no commitment... Does not not affect you... 😮

  • @anushkakudale3215
    @anushkakudale3215 9 หลายเดือนก่อน +4

    Anchor is not good fakt negative bolto

    • @swatimayekar1668
      @swatimayekar1668 9 หลายเดือนก่อน

      ​​@@MandarSays-fd9dkएकदम बरोबर बोललात... anchor - मुलाखतकाराचे म्हणणे हे आहे की फक्त दिसण्यावरून ओळख असण्या पेक्षा कामामुळे ओळखले पाहिजे लोकांनी... आणि ते जे बोलले बरोबर बोलले ..
      उलट ते तिला मेहनत घेण्यासाठी प्रेरित करत होते...