बालगीत | चिमणीच्या लग्नाला |balgeet | chimanichya lagnala

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
  • Music: Midnight Fever
    Musician: AI Music
    #school
    #actionsong
    #गणितप्रयोगशाळा
    #kidssong
    #song
    माझ्या चिमणीच्या लग्नाला बोला वऱ्हाडी कोण कोण (२).
    काव काव करत कावळा आला (२).
    काव काव करत कावळा आला (२).
    ताटातली करंजी घेऊन गेला
    अन् इथेच घोटाळा झाला माझ्या चिमणीच्या लग्नाला //१//
    माझ्या चिमणीच्या लग्नाला बोला वऱ्हाडी कोण कोण (२).
    भरारी मारत गरुड आला (२).
    भरारी मारत गरुड आला (२).
    चिमणीच पिलू घेऊन गेला
    अन् इथेच घोटाळा झाला माझ्या चिमणीच्या लग्नाला //२//
    माझ्या चिमणीच्या लग्नाला बोला वऱ्हाडी कोण कोण (२).
    मिठू मिठू बोलत पोपट आला (२).
    मिठू मिठू बोलत पोपट आला (२).
    पानातल डाळिंब घेऊन गेला
    अन् इथेच घोटाळा झाला माझ्या चिमणीच्या लग्नाला //३/)
    माझ्या चिमणीच्या लग्नाला बोला वऱ्हाडी कोण कोण (२).
    थुई थूई नाचत मोर आला (२).
    थुई थूई नाचत मोर आला (२).
    लांडोरी करवली घेऊन गेला
    अन् इथेच घोटाळा झाला माझ्या चिमणीच्या लग्नाला//४//

ความคิดเห็น •