बाबू लय भारी. विनू जास्तीत जास्त लोकाचे तोंडे खायच्या पानांनी भरलेली असतात. बोलताना लय मजा येते. पुढील व्हिडिओ ची आतुरतेने वाट पाहत असतो. विनू तुझा आवाज छान आहे.
तुमचे व्हिडिओ आम्ही सर्वजण आवडीने बघतो तुमच्या नवीन व्हिडिओचे आम्ही नेहमीच वाट बघत असतो सिरीयल पेक्षा तुमचे व्हिडिओ आम्हाला खूप आवडतात प्लीज तुमचे व्हिडिओ लवकरात लवकर टाकत जा
पुढल्या वर्षी दोन नऊवारी पातळा ( साडी ) मुंबईसून शिवून नेवा. टाईम पास नाय जावचो मगे.गाणी पण नवीन नवीन बसवा आमंत्रण दिलात तर आम्हीं येव बघूकं 😄 भजन मात्र लय भारी, खणखणीत 👍
बाबुला प्रत्येक गोष्ट Perfect हवी 😃पोरीचा जीव काढलान 😂😂 बाबुची कटकट सहन करुन हि बाबुला साडी खुप छान नेसवली 👍👏👏 बाबु देवगडचा बालगंधर्व आहे 😎👌
बाबू लय भारी. विनू जास्तीत जास्त लोकाचे तोंडे खायच्या पानांनी भरलेली असतात. बोलताना लय मजा येते. पुढील व्हिडिओ ची आतुरतेने वाट पाहत असतो. विनू तुझा आवाज छान आहे.
विनु तु खूप सगळ्यासाठी करतोस खूप शुभेच्छा छोट्याला आशीर्वाद खूप मोठा आशीर्वाद आहे
🙏🙏
मालवणी भाषा ऐकायला मज्जा येते ❤️❤️❤️👌
विनू दादा खुप हौशी आहेस...आज तुझ्यामुळे बाकी सर्वांना सबस्क्राईबरचे भरभरून प्रेम मिळत आहे.. तुझ्या भावी वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा 🥰
Khup khup dhanyawad 🙏🙏
खूप छान सुंदर मस्त विनू आणि बाबू 👌👍❤️💖💕😍😘🙏
तुमच्या बहीण भावांचं प्रेम बगुन खूप भारी वाटता असचं नेहमी हसत रहा gbu
खूप छान दिसतोय बाबू दादा 👌🏻👌🏻विनू दादा खूप भारी आहेस तू 👍🏻
Vinu babu la chan sajaval. Khup bhari👌👌👌
Babuchi gomu yekdam mast vinu sakshi punam nana lay bhari khup subhechya👌👌
विनू दादा खुप छान अशीच सर्व भावंड हसत रहा मस्त
व्हिडिओ बघून हसून हसून मेलव. खुपच सुंदर 👌👌
विनु तु सगळ्या साठी करतोस खुप शुभेच्छा खुप शुभेच्छा आणि आशिवाद
शिमगोत्सवात गौळण खेळे आणि बरच काही खूप खूप मजा असते 😍
खूप छान तुम्हाला आणि तुमच्या टीमला शेगाव उत्सव निमित्त हार्दिक शुभेच्छा 💐
तुमचे व्हिडिओ आम्ही सर्वजण आवडीने बघतो तुमच्या नवीन व्हिडिओचे आम्ही नेहमीच वाट बघत असतो सिरीयल पेक्षा तुमचे व्हिडिओ आम्हाला खूप आवडतात प्लीज तुमचे व्हिडिओ लवकरात लवकर टाकत जा
छान दिसतो बाबू मेकप खुप सुंदर विडीयो छान
बाबु गजरे अंबाडयाला गोल लाव .बाकी खूप छान सर्वाच्या मेहनतीला एक लाईक.
Bhari asa video. 😍😍😍😍❤👍
Thanku
We r proud of you
Mahesh from USA 🇺🇸
Khup chan disat aahes ..mukesh ghadi👍👍
Mast Babli wow🥳🥳👌👌👌👌🙈🙈
आभार विनू
खुप सुंदर👌👌👍👍✨✨🌹🌹
Khupch mast vido 👌👌
खुपच छान 😊😊
बाबल्या एक नंबर 👌👌
Babu khupch chaan disto njaer kada srv ntvnaryache abhinadan tyachi mehnat disun aali 👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍🍫🍫🍫🍫
ही कंमेट फक्त तेजु साठी ❤❤❤🙏🙏
Chaan hai video
खुप खुप छान व्हिडिओ!!!
Nice vlog dada 👌😍 kharch khup Sundar distoy babu dada 👌🔥😍 Poonam Tai tumka aamdarin mhntat 🤣😍 mast maja yetey vlogs la 💯❤️👍
Udya aamchya gavi ya ..shevat aahe udya..
Nice babalya gavalan shobun diste tula
Kiti chan 👍
तुमची कॉमेडी भरपूर मस्त असते
Sweet babli
एक नंबर बबली
Aekdam mast बाबू दिसत आहे ❤
😇😊😇सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिमगा उत्सवाच्या आगामी भागांसाठी उत्सुक 😇😊😇😊 ❣️❣️❣️MH 08 आणि MH 48 वरून प्रेम 😊❣️❣️❣️
👍👍
Gaav?
सुंदर 👌👌👌👌👌
१ नंबर 👌
पन्ग्या खुप अती करते
Kup Chan dada❤️
पुढल्या वर्षी दोन नऊवारी पातळा ( साडी ) मुंबईसून शिवून नेवा. टाईम पास नाय जावचो मगे.गाणी पण नवीन नवीन बसवा आमंत्रण दिलात तर आम्हीं येव बघूकं 😄 भजन मात्र लय भारी, खणखणीत 👍
Gomu ekdam bhari 😀👌
कसला बाबल्या भारी दिसतोय.
लय भारी 👍👌🏻
वाह मस्त
मस्तच 👌👌👌👌
Vinu dada mast ha video Chan vatht
👍👍
बाबल्या ब्रो एकदम भारी...🔥🔥🤗
खुप सुंदर।
Rरेडीमेड णववारी साडी मिळते तशी घेऊन बघा 👍👍👍👌👌🤗🤗🤗
खूप छान दादा 💐✨
Khup chan👌
उगड्या हाताचो झबो 🤣🤣🤣🤣🤣🤣 ak number #roshanpachupate
Pudhchya varshi chan nauvari redymade ghya
Babu gajare Aambadyala gol lavle tar khup chan disel. Babu khup chan disto aaj
Bhari disato bablya
Mast look babu dada . Munglo chala🤣🤣🤣
Pinky ani Sakshi ne khup chan sajawal babu la
Realy kokan chi Mansa sadhi bholi......
छान बहिणी पाटी काढलं.
सुंदर आहात तुम्ही कोकणी
Good 👌🙋♂
Kup mast babu dada
बाबाल्या एक नंबर
agadi mast makeup sadi chan nesavali
Chan Babli
बब्ल्या yek नंबर
Bubli looking gorgeous 😍 👌
Kasti sadichya nirya ultya bajula khochaychya astat
Are vinu Poonam kiti jorat oradta (Babu chi kasti sutat)😀😀
सर्वांनी मस्त धमाल केली ,लहान थोर सर्व सहभाग घेतात छान वाटत ,विनू तुझ्या बाळाला शुभाशीर्वाद vdo full enjoy karto आम्ही मस्त
किती सुंदर शब्द कमी पडत आहे......
Happy women's day
Dada 1 numbar ❤❤❤
Dada ty vaini cha shivy aiku de tar maja jast yete ❤️
Tumchi bhasha cchan vatate
Nice
मस्तच
खूप छान
Chan disat hota babu Varsha kuthe geli
Gelya vershi babu chya cheharyaver glow hota. Ya vershi babu tired vatato.
Very Nice
पूनम ताई ची जुळी बहीण वाटतो बाबल्या 😂😂 भारीच मेकअप केला बाबल्या चा 🤭👌👌 छान होता vlog ♥️
Lay bhari dada
👌👌👌👍
नानाचो आवाज भारदस्त आसा
ऑनली कलर्स ऑफ कोकण
Babu dadanchi bayko kuthe aahe disat nahit
Nice video
Beautiful👌👌👌
मेलय बाबा हसान 😅😅😅
खूप भारी ❤
Sundar
MH07देवगड. मस्त..
बबली खुप सूंदर दिसतेय 😄🥰
👌👌👌👌👌👌👌👌
मुंगळी चावली ढेंगात 😅😅😅