माझ्या दोन्हीं आईंने सई बाईचे गाणे कोणावर म्हटले ऐका

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 8

  • @stephanw4623
    @stephanw4623 23 วันที่ผ่านมา

    धन्यवाद छोटी बाई आणि मोठी बाई माझ्या बोलण्यावरून तुम्ही सुंदर असे सईबाई ची ओवी गायली

  • @stephanw4623
    @stephanw4623 23 วันที่ผ่านมา

    बाप बोले लेकी ग सईबाई ग बाई माझ्या नावाला मरावा मरावा मरावा पाठ भरुनी पदर ग सईबाई ग बाई खाली लवूनी चालवा चालवा चालवा

    • @kitchen7204
      @kitchen7204  23 วันที่ผ่านมา

      @@stephanw4623 एक नंबर. दोन्हीं बाई हे गाणे यु tube वर लोकं नाव ठेवतील असे वाटत म्हणून त्या गात नाही

    • @stephanw4623
      @stephanw4623 23 วันที่ผ่านมา

      ​@@kitchen7204 लोक नाव नाही ठेवत उलट लोकांना सई बाई चे गाणे आवडतात लग्नमध्ये असे youtube वर लावतात

    • @kitchen7204
      @kitchen7204  22 วันที่ผ่านมา

      @@stephanw4623 हो का. आभारी आहे चांगले सांगितलें

  • @Gkupdatemarathi
    @Gkupdatemarathi 23 วันที่ผ่านมา

    खूप छान बाई 🎉😅

  • @hritikwaghmare6964
    @hritikwaghmare6964 21 วันที่ผ่านมา

    अजून टाका गाणे

    • @kitchen7204
      @kitchen7204  21 วันที่ผ่านมา

      @@hritikwaghmare6964 हो. पुढील व्हिडिओ टाकते.thank you 😊🙏