घरी बनवा मस्त चवीची आंबा वडी. Amba Wadi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 239

  • @seemadeshpande6129
    @seemadeshpande6129 2 ปีที่แล้ว +5

    खूपच छान आणि सोपी रेसीपी छान समजावून सांगितली... धन्यवाद ताई... 😊🙏🏻🌹

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 ปีที่แล้ว

      .छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.
      पाऊस पडल्यावर लोणचे घाला .

  • @sadanandshahane6947
    @sadanandshahane6947 2 ปีที่แล้ว +2

    खूब सुंदर रेसिपि आहे सोपी आहे धन्यवाद. 🙏🙏👌

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 ปีที่แล้ว

      .छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.
      पाऊस पडल्यावर लोणचे घाला .

  • @rohinideshpande5217
    @rohinideshpande5217 ปีที่แล้ว +1

    Tai mango vadi mast zali very nice resipe

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  ปีที่แล้ว

      छान वाटले..,Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @vandanakale680
    @vandanakale680 ปีที่แล้ว +3

    Wa chan

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  ปีที่แล้ว

      Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @alkatawhare5388
    @alkatawhare5388 7 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  7 หลายเดือนก่อน

      Ok,धन्यवाद.छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.
      पाऊस पडल्यावर लोणचे घाला .

  • @kamlavarma6297
    @kamlavarma6297 ปีที่แล้ว +1

    फार सोप्या पध्दतीने समजावून सांगता धन्यवाद

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  ปีที่แล้ว

      Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @vedikaarjunwad9906
    @vedikaarjunwad9906 ปีที่แล้ว +1

    खुप सोप्या पध्दतीने व छान समजावुन ,वड्या करुन दाखवल्यात.खरेच सुगरणीचा सल्ला. धन्यवाद.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  ปีที่แล้ว

      Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

    • @ritakothari9981
      @ritakothari9981 8 หลายเดือนก่อน

      ​@@pratibhafirodiyaskitchen8702😂😂 de de2

  • @sujataingale1948
    @sujataingale1948 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान सर्व टिप्स दिल्या रेसिपी पण एकच नंबर ताई

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 ปีที่แล้ว

      छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.
      पाऊस पडल्यावर लोणचे घाला .

  • @sarangwabalerollno342
    @sarangwabalerollno342 3 ปีที่แล้ว +3

    Very nice recipe

  • @sharmilasatam9156
    @sharmilasatam9156 8 หลายเดือนก่อน +3

    खुपच छान बनवलीत.कमी साखर वापरुन. 👌👌😊

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  8 หลายเดือนก่อน

      हो.धन्यवाद.रेसिपी आवडल्यास च्येनल लाईक,शेअर , सबस्क्राईब करून बेल बटन all दाबा म्हणजे नवनवीन रेसिपी पहावयास मिळतील.आपले धन्यवाद.पाऊस पडल्यावर लोणचे घाला. गर्मीने लोणचे खराब होऊ शकते.पापड पीठ चांगले शिजवणे व चांगले मळून घ्यावे.4/5 पापड चिरू शकतात.
      अती उन देऊ नका.

  • @sunitavyas2483
    @sunitavyas2483 7 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान 🎉

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  7 หลายเดือนก่อน

      धन्यवाद.छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.
      पाऊस पडल्यावर लोणचे घाला .

  • @bharatiandhalkar2629
    @bharatiandhalkar2629 2 ปีที่แล้ว +2

    खुपच सुंदर झाली आहे आंबा वडी

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 ปีที่แล้ว

      छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.
      पाऊस पडल्यावर लोणचे घाला .

  • @sushmaphansekar7050
    @sushmaphansekar7050 3 ปีที่แล้ว +22

    कमी साखर घालून तुम्ही खूपच सुंदर आंबा वडी तयार केलीय. तुम्ही एक उत्कृष्ट गृहिणी आहात, त्याचबरोबर तो पदार्थ करताना किती सुंदर रितीने समजावून सांगत असता. धन्यवाद.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว +3

      खूप छान होते नक्की बनवा ...धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .

    • @rekhakilpady487
      @rekhakilpady487 2 ปีที่แล้ว +1

      Ya peksha kami sugar ghalun hoil ka?

    • @PornimaParse
      @PornimaParse ปีที่แล้ว +1

      ​@@pratibhafirodiyaskitchen8702 ❤❤

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  ปีที่แล้ว

      .,Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  ปีที่แล้ว

      ट्राय करा..,Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @tejshreeshevare3709
    @tejshreeshevare3709 2 ปีที่แล้ว +1

    Mast recipe

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊

  • @shubhangishinde191
    @shubhangishinde191 ปีที่แล้ว +1

    Apratim👌👌

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  ปีที่แล้ว

      Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @manishasanwar7895
    @manishasanwar7895 2 ปีที่แล้ว +2

    Wow very nice 👌

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 ปีที่แล้ว

      .छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.
      पाऊस पडल्यावर लोणचे घाला .

  • @gunmalagadkar8876
    @gunmalagadkar8876 2 ปีที่แล้ว +4

    छान रेसिपी 👌👌👌

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 ปีที่แล้ว

      छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.
      पाऊस पडल्यावर लोणचे घाला .

  • @pushpa4266
    @pushpa4266 2 ปีที่แล้ว +3

    Recipe khup Chan ahe tai... 👌👌👏👏👍👍💕💕

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 ปีที่แล้ว

      .छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.
      पाऊस पडल्यावर लोणचे घाला .

  • @dinalmadke
    @dinalmadke 3 หลายเดือนก่อน +1

    Smart tecnology

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 หลายเดือนก่อน

      हो.नवरात्री upvaschya भरपूर रेसिपी आहेत. नक्की पहा. च्येनल सबस्क्राइब व रेसिपी शेअर व लाईक करा.धन्यवाद.

  • @kalpanamaske2435
    @kalpanamaske2435 ปีที่แล้ว +2

    छान आहे आंबा वडी

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  ปีที่แล้ว

      Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @kausarshaikh2233
    @kausarshaikh2233 ปีที่แล้ว +1

    फारच छान

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  ปีที่แล้ว

      .,Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @BhartiLakhmapure
    @BhartiLakhmapure 8 หลายเดือนก่อน +1

    Khup chan banvsli Ambzvadi

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  8 หลายเดือนก่อน

      हो.धन्यवाद.रेसिपी आवडल्यास च्येनल लाईक,शेअर , सबस्क्राईब करून बेल बटन all दाबा म्हणजे नवनवीन रेसिपी पहावयास मिळतील.आपले धन्यवाद.पाऊस पडल्यावर लोणचे घाला. गर्मीने लोणचे खराब होऊ शकते.पापड पीठ चांगले शिजवणे व चांगले मळून घ्यावे.4/5 पापड चिरू शकतात.
      अती उन देऊ नका.

  • @ashwinidesai9590
    @ashwinidesai9590 ปีที่แล้ว +1

    Khub Sundar

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  ปีที่แล้ว

      Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @leelasawant8360
    @leelasawant8360 8 หลายเดือนก่อน +1

    व्वा वा खूपच छान !!🙏👍💐

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  8 หลายเดือนก่อน

      धन्यवाद.रेसिपी आवडल्यास च्येनल लाईक,शेअर , सबस्क्राईब करून बेल बटन all दाबा म्हणजे नवनवीन रेसिपी पहावयास मिळतील.आपले धन्यवाद.पाऊस पडल्यावर लोणचे घाला. गर्मीने लोणचे खराब होऊ शकते.पापड पीठ चांगले शिजवणे व चांगले मळून घ्यावे.4/5 पापड चिरू शकतात.
      अती उन देऊ नका.

  • @Subangimule
    @Subangimule 7 หลายเดือนก่อน +1

    मस्त

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  7 หลายเดือนก่อน

      Ok,धन्यवाद.छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.
      पाऊस पडल्यावर लोणचे घाला .

  • @vaishalispallet1771
    @vaishalispallet1771 2 ปีที่แล้ว +2

    I like this recipe 👍👍😋

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 ปีที่แล้ว

      .छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.
      पाऊस पडल्यावर लोणचे घाला .

  • @madhukarborade2557
    @madhukarborade2557 ปีที่แล้ว +1

    ताई कमी साखर टाकून केलेली आंबावडी आवडली. धन्यवाद.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  ปีที่แล้ว

      Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @chayapatil2408
    @chayapatil2408 2 ปีที่แล้ว +1

    Kupch chan

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 ปีที่แล้ว

      .छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.
      पाऊस पडल्यावर लोणचे घाला .

  • @vijayakarandikar5532
    @vijayakarandikar5532 2 ปีที่แล้ว +1

    Chan ambavadi

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.
      पाऊस पडल्यावर लोणचे घाला .

  • @sheelalopes1275
    @sheelalopes1275 3 ปีที่แล้ว +2

    Khup khup must ambawadi tai

  • @AunjaKulkarn
    @AunjaKulkarn 8 หลายเดือนก่อน +1

    Nice s

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  8 หลายเดือนก่อน

      धन्यवाद.रेसिपी आवडल्यास च्येनल लाईक,शेअर , सबस्क्राईब करून बेल बटन all दाबा म्हणजे नवनवीन रेसिपी पहावयास मिळतील.आपले धन्यवाद.पाऊस पडल्यावर लोणचे घाला. गर्मीने लोणचे खराब होऊ शकते.पापड पीठ चांगले शिजवणे व चांगले मळून घ्यावे.4/5 पापड चिरू शकतात.
      अती उन देऊ नका.

  • @FoodkitIndia2020
    @FoodkitIndia2020 3 ปีที่แล้ว +4

    Wooowww Masth 😋

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .

  • @sangitakulkarni2274
    @sangitakulkarni2274 ปีที่แล้ว +1

    👌

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  ปีที่แล้ว

      Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @sandhyaingle6570
    @sandhyaingle6570 3 ปีที่แล้ว +1

    Khoob mast

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      ..धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .

  • @snehagramopadhye3413
    @snehagramopadhye3413 10 หลายเดือนก่อน +1

    ताई,
    अगदी मस्तच आंबावडी। 😋

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  10 หลายเดือนก่อน

      धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील.

  • @madhuribhapkar9353
    @madhuribhapkar9353 2 ปีที่แล้ว +1

    उत्कृष्ट झाली आहे वडी

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 ปีที่แล้ว

      .छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.
      पाऊस पडल्यावर लोणचे घाला .

  • @finix1490
    @finix1490 2 ปีที่แล้ว +1

    Khupch bhari

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.
      पाऊस पडल्यावर लोणचे घाला .

  • @lalitaskitchenandvlogs
    @lalitaskitchenandvlogs 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान आहे

  • @sangitakulkarni2274
    @sangitakulkarni2274 ปีที่แล้ว +1

    👍

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  ปีที่แล้ว

      .,Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @BTSV51
    @BTSV51 2 ปีที่แล้ว +2

    आंबा वडी खुप छान वाटली

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 ปีที่แล้ว +1

      .छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.
      पाऊस पडल्यावर लोणचे घाला .

  • @indirakalke5633
    @indirakalke5633 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान झाली आहे आंबावडी ,आम्ही उन्हात वाळत घालतो,ताटाला आमरस (पाणी न घालता आमरस करून)लाऊन .वाळल्यावर काढून घेतो.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      ती आंबा पोळी .हि वडी आहे .😊धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .

  • @vaishalikharat7028
    @vaishalikharat7028 3 ปีที่แล้ว +1

    Khupch chhan

  • @vrushalikhedkar8348
    @vrushalikhedkar8348 3 ปีที่แล้ว +2

    मस्तच 🙏

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว +1

      ..धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .

  • @prakashpatil-lt6vv
    @prakashpatil-lt6vv 2 ปีที่แล้ว +2

    छान रेसिपी

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 ปีที่แล้ว

      .छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.
      पाऊस पडल्यावर लोणचे घाला .

  • @alpeshbadhe3410
    @alpeshbadhe3410 3 ปีที่แล้ว +2

    Wow

    • @alpeshbadhe3410
      @alpeshbadhe3410 3 ปีที่แล้ว +1

      Nice

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद .😊 जिलेबी , पावभाजी,मिसळपाव ,फाफडा,सामोसे शेव, ,पावभाजी मिसळपाव,उदीडवडा व गुलाबजाम करा .सोपे आहेत.खर्च फार नाही शिवाय घरचे ताजे पदार्थ .धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .

  • @jyotsnasave7766
    @jyotsnasave7766 3 ปีที่แล้ว +4

    Delecious food

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      ..धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .

  • @hsv2962
    @hsv2962 3 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम मावशी
    😊👌

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .

  • @ashwinigandhi1308
    @ashwinigandhi1308 3 ปีที่แล้ว +1

    तुमचं वाया न घालवणं खूप आवडतं.तुमच्या पद्धतीने सुठ पावडर केली मी,एक किलो आल्याची,खूप छान झाली. साली तुमच्या प्रमाणे सुकवून वेगळी पूड केली. वास खूप छान येत आहे.
    तुमची सात्विकता खूप भावते.
    अनेकानेक शुभकामना।

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      आनंद वाटला .सोबत जिलेबी पावभाजी,मिसळपाव ,फाफडा,सामोसे ,शेव व गुलाबजाम करा .सोपे आहेत.खर्च फार नाही शिवाय घरचे ताजे पदार्थ .धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .

  • @btsarmyintheworld4869
    @btsarmyintheworld4869 3 ปีที่แล้ว +1

    🙋😍☺😊👍👌👌👌nice.

  • @swatinadkar2965
    @swatinadkar2965 3 ปีที่แล้ว +1

    छान

  • @snehasali8650
    @snehasali8650 3 ปีที่แล้ว +1

    Khup Chan tai

  • @pritamgundecha9856
    @pritamgundecha9856 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .

  • @manoramakirasoiandvlogs8954
    @manoramakirasoiandvlogs8954 3 ปีที่แล้ว +2

    Mast

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  ปีที่แล้ว

      .,Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @sangeetasakhale1106
    @sangeetasakhale1106 3 ปีที่แล้ว +1

    खूपच छान 👌👌 रेसिपी साठी धन्यवाद 🙏

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .

  • @lalitanitinpawar8549
    @lalitanitinpawar8549 ปีที่แล้ว +1

    ताई,छान आंबावडी दाखवली, साखरे ऐवजी गूळ वापरू शकतो का?

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  ปีที่แล้ว

      गुळाने ओलसर होईल खुटखुटीत होणार नाही.
      Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @vijayajoshi4075
    @vijayajoshi4075 3 ปีที่แล้ว +1

    Mast vadi👌

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .

  • @dadasahebpatil9419
    @dadasahebpatil9419 2 ปีที่แล้ว +1

    कश्या आहात प्रतिभावंत प्रतिभा जी ...👍💐

  • @dilippatil5048
    @dilippatil5048 2 ปีที่แล้ว +2

    Delecious mango vadi.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 ปีที่แล้ว

      .छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.
      पाऊस पडल्यावर लोणचे घाला .

  • @shalinichemicals4201
    @shalinichemicals4201 3 ปีที่แล้ว +1

    👍👍👌

  • @shwetasatam3183
    @shwetasatam3183 3 ปีที่แล้ว +1

    ताई आंबावडी सुंदर झाली 🙏

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .

  • @aditidhumal1325
    @aditidhumal1325 3 ปีที่แล้ว +6

    Khupch chhan👌

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว +2

      धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .

  • @Pk-ki1st
    @Pk-ki1st 3 ปีที่แล้ว +1

    तुम्ही पदार्थाची माहिती खुप छान सांगता. धन्यवाद 🙏💐

  • @vilasrrathod8554
    @vilasrrathod8554 3 ปีที่แล้ว +1

    ओरीजनल हापुस आंब्याची आंबा वडी फार उत्कृष्ठ तयार करून दाखविली त्या बद्दल धन्यवाद .

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      खूप छान होते चवीला .धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .

  • @ranigsadamate8148
    @ranigsadamate8148 3 ปีที่แล้ว +2

    Khup mast 🌹🙏🌹🙏😋😋😋👌👌👌👌

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      ..धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .

    • @sunitashinde7966
      @sunitashinde7966 2 ปีที่แล้ว +2

      Hya vdya aapan vrshabhar theu shakto ka

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 ปีที่แล้ว

      नाही.1/महिने ठेऊ शकता.

  • @permitkumar4748
    @permitkumar4748 3 ปีที่แล้ว +1

    Verry good aunti g

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      ..धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .

  • @anuradhapendharkar5166
    @anuradhapendharkar5166 3 ปีที่แล้ว +1

    Mastch tai👌

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .

  • @vanitamahadik983
    @vanitamahadik983 ปีที่แล้ว +1

    Mi banvin khup chan

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  ปีที่แล้ว

      .,Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @manishayewale.4772
    @manishayewale.4772 3 ปีที่แล้ว +1

    खूप मस्त tai

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      ..धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .

    • @manishayewale.4772
      @manishayewale.4772 3 ปีที่แล้ว

      Welcome

    • @manishayewale.4772
      @manishayewale.4772 3 ปีที่แล้ว

      हो सगळ केल

  • @bhagyashreemanorkar8716
    @bhagyashreemanorkar8716 3 ปีที่แล้ว +1

    👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @smitapatil4093
    @smitapatil4093 ปีที่แล้ว +1

    अहो ताई मला तेल गुळाचे लाडू दाखवा गुळाचे लाडू साठी पाक कसा करायचा ते सांगा.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  ปีที่แล้ว

      धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहनार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..

  • @sunandadate5759
    @sunandadate5759 2 ปีที่แล้ว +1

    खूपच छान 👌

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 ปีที่แล้ว

      छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.
      पाऊस पडल्यावर लोणचे घाला .

  • @jalindarshelar1983
    @jalindarshelar1983 8 หลายเดือนก่อน +2

    घटकोपरची माझी maushi तुमच्या सारखी होती.तुमच्या पेक्षा लहान होती वारली !पण मला आई नाही maushi पण नाही

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  8 หลายเดือนก่อน +1

      आपल्या Mansa chi आठवण येतच रहाते.
      भावनेवर तर जगत असतो.आजच्या पिढीत तेच दुर्मिळ होत चालले आहे.
      आपली कमेंट वाचून माझेही मन भरून आले.
      धन्यवाद.रेसिपी आवडल्यास च्येनल लाईक,शेअर , सबस्क्राईब करून बेल बटन all दाबा म्हणजे नवनवीन रेसिपी पहावयास मिळतील.आपले धन्यवाद.पाऊस पडल्यावर लोणचे घाला. गर्मीने लोणचे खराब होऊ शकते.पापड पीठ चांगले शिजवणे व चांगले मळून घ्यावे.4/5 पापड चिरू शकतात.
      अती उन देऊ नका.

  • @Ankita.26
    @Ankita.26 3 ปีที่แล้ว +2

    😋😋😍😍🧡🧡

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว +1

      ..धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .

  • @samirku9415
    @samirku9415 ปีที่แล้ว +1

    किती दिवस टिकते

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  ปีที่แล้ว

      फ्रीज मध्ये 8/१०दिवस.हवामान सारखे बदलत आहे
      Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @prajkatachandake8937
    @prajkatachandake8937 3 ปีที่แล้ว +2

    😋😋😋💖💖

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .

  • @pratibhaghuge4265
    @pratibhaghuge4265 3 ปีที่แล้ว +1

    Kesher aambyacha rasachi vadi karta yeil ka

  • @dineshjoshi949
    @dineshjoshi949 7 หลายเดือนก่อน +1

    आम्ही अशीच करतो दरवर्षी

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  7 หลายเดือนก่อน

      अरे व्वा,सुंदर.धन्यवाद.छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.
      पाऊस पडल्यावर लोणचे घाला .

  • @neetayallatti7650
    @neetayallatti7650 3 ปีที่แล้ว +1

    Gul ghalun karu shakato ka tai?

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      मी केली नाही .तुम्ही थोडी करून पाहू शकता .
      धन्यवाद.

  • @santoshhindurao1603
    @santoshhindurao1603 6 หลายเดือนก่อน +1

    आबा वडी कीती दिवस राहते साग

  • @jyotikavhekar9553
    @jyotikavhekar9553 2 ปีที่แล้ว +1

    🙂🙏👌🥭🌹

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 ปีที่แล้ว

      .छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.
      पाऊस पडल्यावर लोणचे घाला .

  • @omjadhav7298
    @omjadhav7298 2 ปีที่แล้ว

    मी पण करते ताटाला तूप लावून रस वाळत ठेवते ऊणात छान पोळी होते

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 ปีที่แล้ว

      अरे वा, छानच..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.
      पाऊस पडल्यावर लोणचे घाला .

  • @shubhangikulkarni9714
    @shubhangikulkarni9714 2 ปีที่แล้ว +1

    छान बनवली आहे वडी पण मी जेव्हा आंब्याची वडी बनवते ना तेव्हा पिठीसाखर आणि मिल्क पावडर घालून करते छान खुटखुटीत होतात

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 ปีที่แล้ว

      Ok😊.धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊

  • @jalindarshelar1983
    @jalindarshelar1983 8 หลายเดือนก่อน +1

    माझी आईपण सुगरण होती व माऊशी पण सुगरण होती.मला तूम्हाला बघून मला आठवण आली मी रडत रडत टायपिंग केली

  • @mainajahagirdar3610
    @mainajahagirdar3610 9 หลายเดือนก่อน +1

    Receipe awadali

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  9 หลายเดือนก่อน

      धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील.

  • @sk5102
    @sk5102 3 ปีที่แล้ว +1

    साधे भांड्यात शिजवले तर चालेल का।

  • @Sam_441
    @Sam_441 3 ปีที่แล้ว +1

    Nice 🙄❤️👍👍

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      सोबत उत्तप्पा,फाफडा ,शेव व गुलाबजाम करा .सोपे आहेत.खर्च फार नाही शिवाय घरचे ताजे पदार्थ .धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .

  • @ashwinigandhi1308
    @ashwinigandhi1308 3 ปีที่แล้ว +1

    ताई छान झाली आहे आंबा बर्फी,मला दोन किलो अशीच बर्फी वेलची पावडर न घालता होम डिलिव्हरी मिळेल का ?भाव सांगा आधी, पण योग्य भाव सांगा हं, मला आता जरा हलवता येत नाही हातामुळे.
    तुमची ही वडी मला एकदम प्युअर वाटली. म्हणून ...शुभ रात्री.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      ताई क्षमा करा .तशी मला बेडरेस्ट सांगितलेली आहे पण मी जमेल तशी रेसिपी बनवत असते .
      घरातील मदत करतात .परमेश्वराने एव्हडी ताकद दिली त्याचेच मी आभार मानते .😊

    • @ashwinigandhi1308
      @ashwinigandhi1308 3 ปีที่แล้ว +2

      यु ट्युब वर मी भरपूर प्रकार पाहिले आंबा बर्फीचे.पण मला स्वादिष्ट तुमची वाटली एवढ्यातून. माझ्या पण अहो उजव्या हाताचा प्राँब्लेम आहे. माझा मोठा मुलगा दुबयीला असतो, त्याला ही तुमची बर्फी खूप आवडेल.म्हणून विचारले होते.
      असो,तुमच्या प्रक्रुतीविषयी तुमच्या ,मुलगा धीरज सोबत झालेल्या कार्यक्रमातून समजले .खूप वाईट वाटले. पण तुमची जिद्द पाहून तुमच्या विषयी चा आदर दुणावला. तुमच्यावर शस्त्रक्रिया केलेले डाँक्टर जगदीश हिरेमठ, माझ्या डॉ. भावाच्या खूप जवळचे आहेत. तब्येतीची काळजी घ्या. जास्त दगदग नका करु.
      चि.धीरज,आई विषयीचे तुझे प्रेम ,जिव्हाळा पाहून भरून आले. असेच आई बाबांविषयीचे प्रेम आक्षय राहूं दे। धन्य ती माता तिच्या उदरी धीरज सुपुत्र जन्माला आला. सर्वांना भरभरून शुभकामना.
      आईसाठी, निरामय आरोग्याची जगन्नियंत्याकडे मनापासून प्रार्थना.
      शतसंवत्सरम् दीर्घम् आयुः

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว +1

      तुमची तुमच्या मुलाची ओढ दिसून येते .
      नाही म्हणताना वाईट वाटले .माझ्या परिवार बद्दल खूप आपुलिके बोललात .कमी जास्त कामामुळे रिप्लाय देनेस उशीर झाला .तुम्ही पण तुमची काळजी घ्या .योगा प्राणायाम करत जा .😊धीरज चा वाढदिवस 19 जून ला आहे .
      तसेच माझे स्वर्गसुख येतंय माझा नातू .
      12 वी ला आहे ,.मी रमून जाते त्यामध्ये .

    • @surekhakadam4683
      @surekhakadam4683 ปีที่แล้ว

      7t​@@pratibhafirodiyaskitchen8702going 😂😊y8

  • @sk5102
    @sk5102 3 ปีที่แล้ว +1

    रस दळून घ्यायचा का।

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว +1

      हो .😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .

  • @suvarnaghadge5548
    @suvarnaghadge5548 3 ปีที่แล้ว +1

    ताई मी अंबावडी केली थोडीशी लूज झाली आहे तर मी काय करू

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว +1

      फॅन खाली सुकवा किंवा खूप ओली असेल तर 2/3छोटे चमचे पिठी साखर घालून परत थोडी गॅस वर atava व गोळा झाला की वड्या करा नाहीच जमले तर त्या गोळ्यांचे छोटे छोटे बॉल बनवून डेसिकेटेड खोबऱयात घोळवा ,।तसे
      2/3 दिवस कडक होण्यास लागतात .

  • @balajijagtap4727
    @balajijagtap4727 3 ปีที่แล้ว +1

    👌👌

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .

  • @suvarnaghadge5548
    @suvarnaghadge5548 3 ปีที่แล้ว +1

    आमच्याकडे पाऊस पण सुरू आहे

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      काळजी करू नका .फ्रिज मध्ये ठेऊन लवकर संपवा .

  • @suvarnaghadge5548
    @suvarnaghadge5548 3 ปีที่แล้ว +1

    ओके ताई करून पाहते ,

  • @anitachavan9342
    @anitachavan9342 2 ปีที่แล้ว +1

    रेसिपी छान च आहे पण मलि आता अर्धा तास झाला तरी पल्प घट्ट तुमच्या ईतका झाला नाही काय करावे

    • @anitachavan9342
      @anitachavan9342 2 ปีที่แล้ว +1

      प्लिज रिप्लाय👍

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 ปีที่แล้ว

      त्यामध्ये थोडे पाणी घातले का ?घट्ट होत नसेल तर 1 वाटी मिल्क पावडर घाला किंवा 1वाटी किसलेले खोबरे घाला व गोळा होऊ पर्यंत परता व वड्या थापा .

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 ปีที่แล้ว

      .छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.
      पाऊस पडल्यावर लोणचे घाला .

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 ปีที่แล้ว

      किंवा ताटाला तुपाचा हात लावून उन्हात वाळवा.आंबा पोळी तयार होईल .

  • @bhadkeval4104
    @bhadkeval4104 3 ปีที่แล้ว +1

    Hindi mai bolo to kuch samaj mai aaye

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      कुछ रेसिपी hindime भी है। आप देख सकते हो ।

  • @Rameshpawar283
    @Rameshpawar283 9 หลายเดือนก่อน +1

    मी बनवली आहे दोन तास झाले आहे पण नरम चिपचिपा आहे

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  9 หลายเดือนก่อน

      नॉनस्टिक कढईत परत गोळा होऊ पर्यंत शिजवा व सेट करा.खुप छान वड्या होतात.धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील.

    • @Rameshpawar283
      @Rameshpawar283 9 หลายเดือนก่อน

      @@pratibhafirodiyaskitchen8702 जास्त प्रमाणात आहे व फार घोटत गेलो शेवटी बेसन पीठ भाजून टाकले. तरीही तेवढं कडक नाही झाले मी पंखा खाली ठेवलं आहे थोड घट झाले आहे.. केशर आंबा घरचा आहे म्हणून झाले असावे .. आंबा रस वर्षे भर कसा ठेवायचा ते पण सांगा

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  9 หลายเดือนก่อน +1

      तस नाही.तुम्ही मिल्क पावडर टाकली असती तरी गोळा झाला असता.धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील.पदार्थ बिघडला तर मला खूप वाईट वाटते.

    • @Rameshpawar283
      @Rameshpawar283 9 หลายเดือนก่อน

      ओके पुढच्या वेळेस करतो

  • @SereneResorts
    @SereneResorts 8 หลายเดือนก่อน

    Ad for your reference please not1 need

  • @pratibhamore1187
    @pratibhamore1187 3 ปีที่แล้ว +2

    किती बडबडत करतंय कानाला त्रास झाला

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      सॉरी, तुम्हाला फार त्रास झाला का ,चुकून झाले हे .

  • @santvasant
    @santvasant 2 ปีที่แล้ว +1

    अत्यंत सुंदर रेसिपी.
    ताई, यात आंबा ते साखर प्रमाण १:१ ठेवले तर चालणार नाही का? साखर वाढीव प्रमाणात असल्याने अंबावडी ज्यास्त टिकणार का?
    वसंत देसाई

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 ปีที่แล้ว

      चालेल,छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.
      पाऊस पडल्यावर लोणचे घाला .

    • @santvasant
      @santvasant 2 ปีที่แล้ว +1

      @@pratibhafirodiyaskitchen8702 आभारी आहे! 🙏
      ताई, ज्या ताटावर तुम्ही बनवलेले बॅटर लाटायला ठेवता, त्याच ताटावर आधी बटर पेपर किंवा अल्युमिनियम फॉईल ठेवून त्यावर हे बॅटर लाटले तर काढतांना सोपे जाईल असे वाटते.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 ปีที่แล้ว

      Ok,धन्यवाद.

  • @sulochanapatil5689
    @sulochanapatil5689 ปีที่แล้ว +2

    Very nice recipe

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  ปีที่แล้ว

      .,Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @kavitasankhe958
    @kavitasankhe958 8 หลายเดือนก่อน +1

    छान रेसीपी