कुरकुरीत, रसभरी, झटपट जिलेबी | zatpat Jalebi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 921

  • @jalinadarkumbhar705
    @jalinadarkumbhar705 3 ปีที่แล้ว +18

    खरच मावशी आपण चटकन पटकन बनवून लगेच खायला मिळणार्या जिलेबिची रेसीपी छान करून दाखवली धन्यवाद

  • @prachichavan2557
    @prachichavan2557 2 ปีที่แล้ว +10

    खूप छान...आज मार्गशीष चा पहिला गुरुवार आणि ही मी रेसिपी नक्की ट्राय करणार आहे...❤️❤️

  • @ratnakarsaitwal1140
    @ratnakarsaitwal1140 2 ปีที่แล้ว +7

    1dam mast Myam yummy I like ur recipe 👍👍👍👍👍👍

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 ปีที่แล้ว

      छान होतात. नक्की करून पाहा रेसिपी, इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.

  • @vinayakbharambe3342
    @vinayakbharambe3342 2 ปีที่แล้ว +1

    व्वा व्वा खूपच छान
    रेसिपी.
    मी नक्कीच बनवून
    पाहीन.
    👌🏻👌🏻👌🏻👌🏻😋

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊

    • @meenapandit6610
      @meenapandit6610 10 หลายเดือนก่อน

      Recipe was very nice🎉🎉

  • @afzulpurkarganesh522
    @afzulpurkarganesh522 2 ปีที่แล้ว +3

    Khup chan mahiti agdi sopi karun sangitali god bless you sri ram sri ram sri ram sadhirunath maharaj ki jay 🙏🙏🕉🌿📿🌞🎆🌾🔯⛈⛈🌧🌺🎇

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 ปีที่แล้ว

      .धन्यवाद.छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.चॅनल सबस्क्राईब करा.

    • @sindhudeshmukhlatur9505
      @sindhudeshmukhlatur9505 4 หลายเดือนก่อน +1

      पाव कीलो मैद्याच प्रमान सांगा ताई

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  4 หลายเดือนก่อน

      पाव किलो किंवा 2ते3 वाट्या मैदा घ्या.थोडे दही व थोडाच इनो घ्या.
      Ok,
      , धन्यवाद,वेगवेगळ्या रेसीपी चे योग्य मार्गदर्शन,पदार्थाचे आहारातील महत्व सांगीतले आहे. व्यवसायिक करणाऱ्यांना योग्य मार्गदर्शन पहावयास मिळेल .नक्की च्यानल सबस्क्राईब करा.रेसिपी ग्रुप,mitra-maitrni,नातेवाईक यांना शेअर करा.काही शंका असल्यास त्याचे निवारण करू.

  • @sunandabiradar4739
    @sunandabiradar4739 ปีที่แล้ว +1

    Chance keli ahe jalebi sundar recipe🙏🙏 thanks didi very nice👍👍

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  ปีที่แล้ว

      Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @shridharmalokar4697
    @shridharmalokar4697 3 ปีที่แล้ว +3

    Tai khup mst jelebi zali
    Wow successful 😘

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 2 ปีที่แล้ว +1

    गरमागरम खमंग स्वादिष्ट जिलेबी आणि सोबत झणझणीत मठ्ठा वाह छान

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 ปีที่แล้ว

      छान,थंडीचे लाडू,बाजरी खिचडा,बदाम शिरा.गूळ मुगाचे धिरडे,पावभाजी,बाजरी भाकरी v कांदा पातीचे पिठले,मटार पराठा हे थंडीत खाण्यात येणारे पदार्थ तसेच edali-vada सांभर,मूग डाळीचा पराठा या रेसीपी आवर्जून पहा.इडली सांभर पीठ कसे बनवावे हा व्हिडिओ जरूर पहा. आवळा गूळ केंडी व्हिडिओ पहा.

  • @vaishalipatil7838
    @vaishalipatil7838 3 ปีที่แล้ว +4

    So nice first comment

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      .धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .

  • @anantkulkarni1064
    @anantkulkarni1064 2 ปีที่แล้ว +1

    प्रतिभा ताई आपली सांगण्याची पद्धत आणि करून दाखवण्याची पद्धत खूपच छान आहे मंगल कुलकर्णी औरंगाबाद

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद😊छान😊.धन्यवाद.छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.चॅनल सबस्क्राईब करा.

  • @aishwaryamungekar1236
    @aishwaryamungekar1236 3 ปีที่แล้ว +3

    खूपच छान माहिती मिळाली आभारी आहे मॅडम

  • @mrunalghadge4322
    @mrunalghadge4322 2 ปีที่แล้ว +1

    Khup Chan,sopi recipe thanx Pratibha tai

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 ปีที่แล้ว

      छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.

  • @stc-dattatrayajoshi8778
    @stc-dattatrayajoshi8778 3 ปีที่แล้ว +3

    खूप सुंदर जिलेबी झाली काकू. अगदी सोप्या भाषेत आणि सोप्या पद्धतीने तुम्ही जिलेबी करणे शिकविले. मी नक्कीच करून पाहील. 🙏🙏🙏🌹🌹😊

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      छान.ok😊धन्यवाद .रेसिपी लाईक व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .इतर छान छान रेसिपी आहेत .
      पौष्टीक आहेत .महत्व सांगितलेले आहे .नक्की पहा .

  • @मैत्रीणग्रुप
    @मैत्रीणग्रुप 2 ปีที่แล้ว +1

    मी या पध्दतीने केलेली जिलेबी खूप छान व टेस्टी झाली होती. धन्यवाद ताई🙏🙏

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 ปีที่แล้ว

      अरे वा, छानच.छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.
      पाऊस पडल्यावर लोणचे घाला .

  • @spiritualmakarand6468
    @spiritualmakarand6468 3 ปีที่แล้ว +6

    वा ! प्रतिभाताई, खुपच छान आहे तुमची रेसिपी
    मी जिलेबी च्या शोधात होतो व ति मला मिळली.मी नक्की करुन बघणार. माझ्या तुम्हाला खुप खुप शुभेच्छा. मला तुमचा वीडियो आवडला.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      खूप छान होते नक्की बनवा ...धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .

  • @bernardineali4107
    @bernardineali4107 8 หลายเดือนก่อน +1

    Tx so much fr sharing 🎉❤I will try this soon.🙋‍♀️💐

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  8 หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील.

  • @padmachandakkar1573
    @padmachandakkar1573 3 ปีที่แล้ว +3

    बहुत बढिया मसत्त ,छान कुरकुरीत दिसली

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 3 ปีที่แล้ว +2

    दीदी खूपच छान जिलेबी बनवले आहे रेसिपी पटकन लक्षात येण्यासारखे आहे धन्यवाद

  • @pramilapawar2861
    @pramilapawar2861 3 ปีที่แล้ว +3

    तुमचे सर्व पदार्थ छान असतात आणि सांगता ही छान

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      ..धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .

    • @shantapagedar6153
      @shantapagedar6153 3 ปีที่แล้ว

      जिलेबी झटपट व छान आह .आमहाला जमेल का?

  • @ShamalPatil-b3p
    @ShamalPatil-b3p 10 หลายเดือนก่อน +1

    खुप छान समजाऊन सांगता आई मस्त जिलेबी ❤❤❤❤❤❤❤

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  10 หลายเดือนก่อน

      धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील.

  • @ranigsadamate8148
    @ranigsadamate8148 3 ปีที่แล้ว +9

    भारी मला खूप आवडते 😋😋😋😋

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      ..धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .

    • @motivationkida407
      @motivationkida407 3 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/NEpcUaETtqw/w-d-xo.html

    • @sunandadeshpande8430
      @sunandadeshpande8430 2 ปีที่แล้ว +1

      छान कु रकुरीतजिलेबिआवडली

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद🙏छान,थंडीचे लाडू,बाजरी खिचडा,बदाम शिरा.गूळ मुगाचे धिरडे,पावभाजी,बाजरी भाकरी v कांदा पातीचे पिठले,मटार पराठा हे थंडीत खाण्यात येणारे पदार्थ तसेच edali-vada सांभर,मूग डाळीचा पराठा या रेसीपी आवर्जून पहा.इडली सांभर पीठ कसे बनवावे हा व्हिडिओ जरूर पहा. आवळा गूळ केंडी व्हिडिओ पहा.

  • @smitamuttha1786
    @smitamuttha1786 2 ปีที่แล้ว +2

    Ekch no.,👍👍👌👌

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 ปีที่แล้ว

      छान होते. नक्की करून पाहा रेसिपी, इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.

  • @alkabhosale8538
    @alkabhosale8538 3 ปีที่แล้ว +4

    प्रतिभा ताई तुम्ही किती गोड बोलतात आणि तुमचा आवाज ऐकत रहावं अस वाटते आणि रेसिपी छान समजून सांगता मी आजच जिलेबी बनवणार आहे धन्यवाद ताई मीआज बनवणार आहे जिलेबी

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว +1

      नक्की बनवा .खूपच छान होते सोबत फाफडा बनवा .आणि पटकन होतात या रेसिपी .धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .

    • @vardhinisaste9736
      @vardhinisaste9736 3 ปีที่แล้ว +1

      प्रतिभाताई, मस्त आणि रेसिपी आहे धन्यवाद
      मैद्याऐवजी गव्हाचे पीठामध्ये जिलेबी होतात का

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      होईल ना .वस्त्रगाळ करा पीठ व फेटा .

    • @kanchanpapadkar6848
      @kanchanpapadkar6848 3 ปีที่แล้ว

      @@pratibhafirodiyaskitchen8702 मीबरेच ससारे पदार्थ बनवले पण जिलेबीबनवणे कधि केली नव्हतीआपण जिलेबीची सुंदर रेसीपीसांगीतलीत आता नक्की करुन पाहणार धन्यवाद

    • @samidhachavan9818
      @samidhachavan9818 3 ปีที่แล้ว

      @@pratibhafirodiyaskitchen8702 à

  • @sunitarambhajani6010
    @sunitarambhajani6010 3 ปีที่แล้ว +2

    काकु, तुमच्या रेसिपी खुप खुप छान असतात नेहमीच.

  • @r.r.b8971
    @r.r.b8971 ปีที่แล้ว +4

    Khupch chhan

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद 🙏खुप रेसिपी वेगवेगळ्या प्रकार च्या पाहाव्याच्या आहेत.टिफीन. रोजच्या भाज्या, नाष्टा प्रकार,सण वांराला बनविले जाणारे पदार्थ व्हिडिओ अपलोड करणार आहे. त्यामुळे च्यानल सबस्क्राईब करा.बेल बटन दाबा.

  • @Gaurav-bv5pn
    @Gaurav-bv5pn ปีที่แล้ว +1

    खूप छान भाभी, मस्तच रेसिपी आहे,सौ, मंजुषा, पुणे

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  ปีที่แล้ว

      धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @vinayakkude4608
    @vinayakkude4608 3 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम.🙏जिलेबी,बोलणे खूप छान 👍👍👍

  • @shwetaprasham5978
    @shwetaprasham5978 3 ปีที่แล้ว +2

    Aunty jalebi bahot testy bani aapki batayi hui method se ,👌👌👌👌

  • @latabennagar5429
    @latabennagar5429 3 ปีที่แล้ว +4

    👌👌superb

  • @manishasardesai4087
    @manishasardesai4087 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान जिलेबी बनविली.मी नक्की करून पाहेन Thank you काकू

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      .धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .

  • @tanishkapatil6285
    @tanishkapatil6285 3 ปีที่แล้ว +3

    Wow kiti chan mahiti deta tumhi mi pahilyada baghte video match jilebi

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      .😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा

    • @mangalkulkarni7520
      @mangalkulkarni7520 3 ปีที่แล้ว +1

      मस्त जिलेबी ़झाली आहे

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      .😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा

  • @prajaktakhot2386
    @prajaktakhot2386 3 ปีที่แล้ว +2

    अतिउत्तम आपण फार छान समजून सांगता
    .

  • @vijayavishwanathan2574
    @vijayavishwanathan2574 3 ปีที่แล้ว +10

    Madam the jalebis r sweet but u r also too sweet ..thank u

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว +1

      😊 खूप आनंद वाटला .
      धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .

    • @gondipatarminijainoor873
      @gondipatarminijainoor873 2 ปีที่แล้ว

      Tai tupp nasal thar jilebhi hotnayi ka

  • @engilirajanna8644
    @engilirajanna8644 3 ปีที่แล้ว +2

    Love from Telangana ❤❤❤❤❤

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 ปีที่แล้ว

      छान होते, नक्की करून पाहा रेसिपी, इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.

  • @Sam_441
    @Sam_441 3 ปีที่แล้ว +4

    Khup chhhan I like. It try again thanks ok👍👍👍🙏🙏🙏

  • @BhagyashriGurav-zy2kr
    @BhagyashriGurav-zy2kr 11 หลายเดือนก่อน +2

    आवडली मला तुमची रेसिपी छान आहे

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  11 หลายเดือนก่อน

      छान,धन्यवाद. वेगवेगळया रेसिपी दाखवणारआहे.माझे चेनल सबस्क्राईब करा व रेसिपी शेअर करा. खुप धन्यवाद.

  • @ranjanamole475
    @ranjanamole475 3 ปีที่แล้ว +3

    Mast tumchi bolnyachi padhat khupch Chan ahe ekdam sopya padhatit sangitale

  • @okjaanu6394
    @okjaanu6394 2 ปีที่แล้ว +1

    जय जिनेंद्र 🙏
    खूप छान 👌👌👌

  • @shrutishinde2863
    @shrutishinde2863 3 ปีที่แล้ว +3

    So nice and quick recipe thanks tai

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 ปีที่แล้ว

      छान होते, नक्की करून पाहा रेसिपी, इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.

  • @smeetanagarhalli5927
    @smeetanagarhalli5927 3 ปีที่แล้ว +1

    काकू आज मी जिलेबी करून पाहीली अप्रतिम झाली आहे. घरी सगळ्यानां खुपच आवडली.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      खूप आनंद वाटला ..😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा

  • @shwetakamble8074
    @shwetakamble8074 3 ปีที่แล้ว +3

    Me kalach jilebi karun pahili, Chan zali hoti, thank you 😊

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      अरे व छान 😊सोबत पावभाजी,मिसळपाव ,फाफडा,सामोसे ,पावभाजी मिसळपाव,उदीडवडा व गुलाबजाम करा .सोपे आहेत.खर्च फार नाही शिवाय घरचे ताजे पदार्थ .धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .

    • @vijaythorwe4248
      @vijaythorwe4248 3 ปีที่แล้ว

      @@pratibhafirodiyaskitchen8702 .

  • @rupalivartak4399
    @rupalivartak4399 3 ปีที่แล้ว +2

    आई तुम्ही खुप छान बोलता आणि खुप छान प्रकारे समजावलीत रेसिपी😍🙇🙇👌👌👌

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      .धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा

    • @motivationkida407
      @motivationkida407 3 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/NEpcUaETtqw/w-d-xo.html..

  • @rajkam3797
    @rajkam3797 3 ปีที่แล้ว +3

    काकू खूप छान पद्धतीने बनवून दाखविलेत. आभारी आहोत. एडवोकेट मिलिंद कांबळे, मुंबई.

  • @aaryadhavan663
    @aaryadhavan663 3 ปีที่แล้ว +1

    मावशी खूप छान केली जिलेबी आणि तुम्ही अगदी हलवाया सारखे सराईतपणे गोल गोल जिलेबी फिरवत होते. मी बॅटर बनवते पण जिलेबी वाकडी तिकडे होते. खरंच तुम्ही जिलेबी खूपछान बनवली मी पुन्हा नक्की ट्राय करेन.👌👌👌👌👌👍🌹🌹

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      सवयीने येते .😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .

  • @Advik385
    @Advik385 2 ปีที่แล้ว +13

    तुपाच्या जागी डालडा किंवा तेल टाकलं तर नाही का चालणार

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 ปีที่แล้ว +5

      चालेल.धन्यवाद.छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.

    • @shalanpatil8165
      @shalanpatil8165 6 หลายเดือนก่อน

      ​@@pratibhafirodiyaskitchen8702शं❤ हे

  • @shubhangizagade527
    @shubhangizagade527 2 ปีที่แล้ว +2

    Thanks Tai mala jilebichi recipe बघायची होतीच.तुम्ही छान समजाऊन सांगितली .पण काहीजण besanpith सुद्धा taktat ना?

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 ปีที่แล้ว

      हो टाकतात.धन्यवाद🙏छान,थंडीचे लाडू,बाजरी खिचडा,बदाम शिरा.गूळ मुगाचे धिरडे,पावभाजी,बाजरी भाकरी v कांदा पातीचे पिठले,मटार पराठा हे थंडीत खाण्यात येणारे पदार्थ तसेच edali-vada सांभर,मूग डाळीचा पराठा या रेसीपी आवर्जून पहा.इडली सांभर पीठ कसे बनवावे हा व्हिडिओ जरूर पहा. आवळा गूळ केंडी व्हिडिओ पहा.

  • @anjunaiknawarekamble4895
    @anjunaiknawarekamble4895 3 ปีที่แล้ว +8

    Thanks mam for ur valuable reply

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .

    • @motivationkida407
      @motivationkida407 3 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/NEpcUaETtqw/w-d-xo.html

  • @samirathorat851
    @samirathorat851 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🌷🌷खूप छान जिलेबी रेसिपीज 🌷🌷ताई

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  ปีที่แล้ว +1

      Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @maheshjoshi175
    @maheshjoshi175 3 ปีที่แล้ว +8

    Kaku tumcha aavaj ni boln khup chan aahe

  • @nageshashu3421
    @nageshashu3421 3 ปีที่แล้ว

    Chan.. ek dam mast kaku...

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      नक्की बनवा छान होते .,इतर रेसिपी ट्राय करा .

  • @dhananjayashtikar4628
    @dhananjayashtikar4628 3 ปีที่แล้ว +3

    Wow 👏 khup Sundar
    Khup tasty 😋vat tey

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      नक्की बनवा व त्यासोबत फाफडा बनवा खूप आवडेल .धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .

  • @suvarnajagtap7135
    @suvarnajagtap7135 2 ปีที่แล้ว +1

    Very nice aatach ami banvlya pan 5 6 hours kadk rahnya sathi ky karaych.?

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 ปีที่แล้ว

      जिलेबी तळताना थोडी कुरकुरीत तळा व थंड झाल्यावर डब्यात भरा.मला तर शिळी जिलेबी गरम दुधाबरोबर खायला आवडते .

  • @swarajavhad5281
    @swarajavhad5281 3 ปีที่แล้ว +3

    Kaku jilebi mast👌👌 malpuva banun dakhvana plz

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      हो.😊
      धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .

    • @motivationkida407
      @motivationkida407 3 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/NEpcUaETtqw/w-d-xo.html

  • @manishalingayat4726
    @manishalingayat4726 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान सांगितली जिलेबी रेसिपी काकू

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      नक्की बनवा .फाफडा पण बनवा यासोबत तसेच गव्हाच्या पिठाचे गुलाबजाम बनवा छान होतात
      धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .

  • @vasantijain5307
    @vasantijain5307 2 ปีที่แล้ว +3

    Very nice

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 ปีที่แล้ว

      छान होते. नक्की करून पाहा रेसिपी, इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.

  • @sunilkarnjekar906
    @sunilkarnjekar906 3 ปีที่แล้ว +2

    I try this recipe nice jalebi thanks for sharimg

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 ปีที่แล้ว

      छान होते, , इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.

  • @hsv2962
    @hsv2962 3 ปีที่แล้ว +3

    Wow maushi
    😎👌

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      .धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .

    • @hsv2962
      @hsv2962 3 ปีที่แล้ว +1

      @@pratibhafirodiyaskitchen8702 mi te sarv kele aahe maushi.👍

  • @diptipatel4777
    @diptipatel4777 2 ปีที่แล้ว +1

    Khupach chan tai gharchya sahityatch aprateem

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 ปีที่แล้ว

      .धन्यवाद.छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.चॅनल सबस्क्राईब करा.

  • @SahyadriKitchen
    @SahyadriKitchen 2 ปีที่แล้ว +3

    Very nice 👍

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.
      पाऊस पडल्यावर लोणचे घाला .

  • @pravinmahajan2217
    @pravinmahajan2217 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान पद्धतीनें बोलता ताई आपण समजावून सांगण्याची कला आहे आपल्या आवाजात

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      😊.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा

    • @satappakore7727
      @satappakore7727 3 ปีที่แล้ว

      @@pratibhafirodiyaskitchen8702 👌👌👌

  • @ashwinikamble1101
    @ashwinikamble1101 3 ปีที่แล้ว +2

    Khup Khup Chan recipe ahe 👍👍👌👌🙏

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 ปีที่แล้ว

      छान होते, नक्की करून पाहा रेसिपी, इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.

  • @leelanachane1314
    @leelanachane1314 2 ปีที่แล้ว +4

    👌👍

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 ปีที่แล้ว

      छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.

  • @jayshridecors6281
    @jayshridecors6281 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान आहे सांगण्याची पद्धत

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 ปีที่แล้ว

      छान होते, नक्की करून पाहा रेसिपी, इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.

  • @ramkrishnamuthal990
    @ramkrishnamuthal990 3 ปีที่แล้ว +6

    Very nice presentation in a very simple and easy to understand manner. Dhanyawad.

  • @ps863-dse
    @ps863-dse ปีที่แล้ว +1

    Recipes ter apratim ahtach pan photos pan chhan hote kaku ,kharach to kal na khup vegla hota 😀👌👍

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  ปีที่แล้ว +1

      Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @engilirajanna8644
    @engilirajanna8644 3 ปีที่แล้ว +3

    Very nice video Aunty 👌👌👌❤❤❤

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      सोबत पावभाजी,मिसळपाव ,फाफडा,सामोसे ,शेव व गुलाबजाम करा .सोपे आहेत.खर्च फार नाही शिवाय घरचे ताजे पदार्थ .धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .

  • @manjirigawde9114
    @manjirigawde9114 3 ปีที่แล้ว +1

    बरोबर ताई जुन्या मैदयाचा वास येतो. छान

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      छोट्या पण महत्वाचे टिप्स मी रेसिपी च्या मध्ये मध्ये सांगत असते .ok .हो 😊धन्यवाद .रेसिपी लाईक व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .इतर छान छान रेसिपी आहेत .पौष्टीक आहेत .महत्व सांगितलेले आहे .नक्की पहा .

  • @anjanairwar2109
    @anjanairwar2109 3 ปีที่แล้ว +6

    Thanks you very much madamji & also gods always bless you madamji

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว +1

      आपका आशिर्वाद सूनके खुशी हुई।धन्यवाद .रेसिपी लाईक व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .इतर छान छान रेसिपी आहेत .
      पौष्टीक आहेत .महत्व सांगितलेले आहे .नक्की पहा .

  • @anaghadeshpande3221
    @anaghadeshpande3221 2 ปีที่แล้ว +2

    खूप खूप छान आहे तोंडात पाणी यायला लागलं. तुम्हाला मी विचारते मैदा न वापरता दूसरया कोणतं पीठ वापरून करू शकतो का लौकरात लौकर कलवा धन्यवाद.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 ปีที่แล้ว

      घरात पेशंट होते त्यामुळे उत्तर लवकर देता आले नाही.गहू पीठ.उडीदडाळ वापरू शकता.छान,थंडीचे लाडू,बाजरी खिचडा,बदाम शिरा.गूळ मुगाचे धिरडे,पावभाजी,बाजरी भाकरी v कांदा पातीचे पिठले,मटार पराठा हे थंडीत खाण्यात येणारे पदार्थ तसेच edali-vada सांभर,मूग डाळीचा पराठा या रेसीपी आवर्जून पहा.इडली सांभर पीठ कसे बनवावे हा व्हिडिओ जरूर पहा. आवळा गूळ केंडी व्हिडिओ पहा.

  • @manishadandnaik8246
    @manishadandnaik8246 3 ปีที่แล้ว +6

    Khup chaan 👌👌
    Bhabhi I like ur recipes 😊

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      मनीषा धन्यवाद.धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .तुम्हा सर्वांची खूप आठवण येते .😊

  • @ShailaVaishnav
    @ShailaVaishnav 5 หลายเดือนก่อน +1

    व्वा, खुपच छान ❤

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  5 หลายเดือนก่อน

      धन्यवाद,,वेगवेगळ्या रेसीपी चे योग्य मार्गदर्शन,पदार्थाचे आहारातील महत्व सांगीतले आहे. व्यवसायिक करणाऱ्यांना योग्य मार्गदर्शन पहावयास मिळेल .नक्की च्यानल सबस्क्राईब करा.रेसिपी ग्रुप,mitra-maitrni,नातेवाईक यांना शेअर करा.काही शंका असल्यास त्याचे निवारण करू.

  • @tanvimestry9462
    @tanvimestry9462 3 ปีที่แล้ว +3

    Mast

  • @surekhadhage3136
    @surekhadhage3136 2 ปีที่แล้ว +1

    Khup sundar👌

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 ปีที่แล้ว

      छान,थंडीचे लाडू,बाजरी खिचडा,बदाम शिरा.गूळ मुगाचे धिरडे,पावभाजी,बाजरी भाकरी v कांदा पातीचे पिठले,मटार पराठा हे थंडीत खाण्यात येणारे पदार्थ तसेच edali-vada सांभर,मूग डाळीचा पराठा या रेसीपी आवर्जून पहा.इडली सांभर पीठ कसे बनवावे हा व्हिडिओ जरूर पहा. आवळा गूळ केंडी व्हिडिओ पहा.रोजचे वातावरण सारखे बदलत आहे.आठवणीचे धान्य चेक करा.

  • @gauritawre6138
    @gauritawre6138 3 ปีที่แล้ว +3

    खुप छान 👌👌

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .

  • @Vrundaa_K
    @Vrundaa_K ปีที่แล้ว

    Khup chan sangitl tai 😊

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  ปีที่แล้ว

      Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @गावाकडीलरेसिपी
    @गावाकडीलरेसिपी 3 ปีที่แล้ว +3

    Nice👌👌👌

    • @kusumgupte7220
      @kusumgupte7220 2 ปีที่แล้ว +1

      गुलाबजामुन चा पाक चालेल का

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 ปีที่แล้ว

      हो,छान,थंडीचे लाडू,बाजरी खिचडा,बदाम शिरा.गूळ मुगाचे धिरडे,पावभाजी,बाजरी भाकरी v कांदा पातीचे पिठले,मटार पराठा हे थंडीत खाण्यात येणारे पदार्थ तसेच edali-vada सांभर,मूग डाळीचा पराठा या रेसीपी आवर्जून पहा.इडली सांभर पीठ कसे बनवावे हा व्हिडिओ जरूर पहा. आवळा गूळ केंडी व्हिडिओ पहा.

  • @nzarkar6754
    @nzarkar6754 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  ปีที่แล้ว

      धन्यवाद.इतर रेसीपी पहा
      चेनल लाईक,शेअर सबस्क्राईब करा
      धन्यवाद.

  • @meenasuvarna8296
    @meenasuvarna8296 3 ปีที่แล้ว +3

    Thanks

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      नक्की बनवा व त्यासोबत फाफडा बनवा खूप आवडेल .धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .

  • @ramkushnrekhe817
    @ramkushnrekhe817 ปีที่แล้ว +2

    नमस्कार ताई जीलेभी बनवण्याची खूपच साधी सोपी पध्दत तुम्ही सांगितली आम्ही पण तुम्ही सांगितल्या पध्दतीने बनवू आम्ही अमरावती जिल्ह्यामधे राहतो ताई

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  ปีที่แล้ว +1

      हो.धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा.. चॅनेल सबस्क्राइब नक्की करा.

  • @SmKatta
    @SmKatta 3 ปีที่แล้ว +3

    Mla khup awdthat tumche vedio phathe 🙏 tumihi maja channel bhet daa yekda 🙏

  • @varsharaut9401
    @varsharaut9401 10 หลายเดือนก่อน +1

    खुप छान बारीकसारीक माहिती देता ❤👍

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  10 หลายเดือนก่อน

      उन्हाळी वाळवणे, वेगवेगळे सरबते.पन्हे. जलजिरा पावडर.लिंबू पावडर,अनेक नाश्ता डिश.व्हिडिओ अपलोड आहेत नक्की पाहा शिवाय नवनवीन रेसिपी मी अपलोड करणार आहे तरी चॅनल नक्की सबस्क्राईब करा .

  • @subhashraibole7700
    @subhashraibole7700 2 ปีที่แล้ว +3

    Khup chhan madam 👌

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 ปีที่แล้ว

      छान होते. नक्की करून पाहा रेसिपी, इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.

  • @shitalwaykar4490
    @shitalwaykar4490 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान बनवली आहे जिलेबी

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 ปีที่แล้ว

      छान,थंडीचे लाडू,बाजरी खिचडा,बदाम शिरा.गूळ मुगाचे धिरडे,पावभाजी,बाजरी भाकरी v कांदा पातीचे पिठले,मटार पराठा हे थंडीत खाण्यात येणारे पदार्थ तसेच edali-vada सांभर,मूग डाळीचा पराठा या रेसीपी आवर्जून पहा.इडली सांभर पीठ कसे बनवावे हा व्हिडिओ जरूर पहा. आवळा गूळ केंडी व्हिडिओ पहा.रोजचे वातावरण सारखे बदलत आहे.आठवणीचे धान्य चेक करा.

  • @vishnukhetre5114
    @vishnukhetre5114 2 ปีที่แล้ว +4

    खूपच छान....आणि घरच्या आ हे त्या साहित्यात बनवली जाऊ शकणारी जिलेबी ची रेसिपी दाखवली ताई.....मी घरी करणार आहे पण काय आहे ना बायको मध्ये मध्ये करू नका म्हणते.....तिला आवराव लागतं किचन म्हणून

  • @SmKatta
    @SmKatta 3 ปีที่แล้ว +2

    Tai thanks ❤️amala ithka Chan information explain krun sagtha 🙏👍

  • @sulabhachavan3706
    @sulabhachavan3706 3 ปีที่แล้ว +3

    खूप छान 🙏

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      .धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .

  • @suchetajadhav1965
    @suchetajadhav1965 2 ปีที่แล้ว +2

    Khup sundar 👌👍

  • @rajanivader6191
    @rajanivader6191 3 ปีที่แล้ว +3

    Very tasty recipe. I will try it.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद.दिपावली इतर रेसिपी नक्की पहा .

  • @latabhosale2277
    @latabhosale2277 ปีที่แล้ว +1

    खूप छान चिलेबी बनवली ताई तुम्ही

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  ปีที่แล้ว

      .हो.धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा.. चॅनेल सबस्क्राइब नक्की करा.

  • @snehaldarekar9838
    @snehaldarekar9838 3 ปีที่แล้ว +3

    Wow... Yammmmmy

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว +1

      ..धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .

  • @jayard-jp8gn
    @jayard-jp8gn 2 ปีที่แล้ว +2

    Khup sudhar recipe 👌👌

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 ปีที่แล้ว

      छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.

  • @navnathpise9149
    @navnathpise9149 3 ปีที่แล้ว +4

    गव्हाच्ये डोसे कसे बनवायचे. सांगाल का? Pls

  • @manoranjanachavan8707
    @manoranjanachavan8707 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान काकु 👌👌🙏🙏🙏

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 ปีที่แล้ว

      छान,थंडीचे लाडू,बाजरी खिचडा,बदाम शिरा.गूळ मुगाचे धिरडे,पावभाजी,बाजरी भाकरी v कांदा पातीचे पिठले,मटार पराठा हे थंडीत खाण्यात येणारे पदार्थ तसेच edali-vada सांभर,मूग डाळीचा पराठा या रेसीपी आवर्जून पहा.इडली सांभर पीठ कसे बनवावे हा व्हिडिओ जरूर पहा. आवळा गूळ केंडी व्हिडिओ पहा.

  • @mandakinimahajan295
    @mandakinimahajan295 3 ปีที่แล้ว +6

    फिरोदीया ताई मराठी किति छान बोलता तुम्ही🙏

  • @pranitapotepranitapote8218
    @pranitapotepranitapote8218 3 ปีที่แล้ว +2

    😊खुपचं मस्त ताई.👌

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      नक्की बनवा छान होते,,इतर रेसिपी ट्राय करा .

    • @pranitapotepranitapote8218
      @pranitapotepranitapote8218 2 ปีที่แล้ว

      🤗Ha me banvli khup mast zali.thank u.🙏tumcha recipe khup Chan astat.

  • @nileshchougule7101
    @nileshchougule7101 3 ปีที่แล้ว +12

    Wow 👌👌
    Thank you for such recipes🙏

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว +4

      .😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा

    • @soumyahadagali7727
      @soumyahadagali7727 ปีที่แล้ว

      😂Duu❤) mabv😊😅😊t5w6w6 6

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  ปีที่แล้ว

      Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @SolutionofMaths
    @SolutionofMaths 3 ปีที่แล้ว +1

    Mast kaku

  • @sangitamore7168
    @sangitamore7168 3 ปีที่แล้ว +4

    Mala limbache god lonche recipe sanga

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      लिंक देते .th-cam.com/video/IAMfrkMn4zk/w-d-xo.html
      यामध्ये गूळ कमी झाला तर अर्धी वाटी गूळ जास्त टाका .

    • @motivationkida407
      @motivationkida407 3 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/NEpcUaETtqw/w-d-xo.html

  • @kanchandhangar5608
    @kanchandhangar5608 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान आहे रेसिपी ताई

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊

  • @sumanbabar9591
    @sumanbabar9591 3 ปีที่แล้ว +3

    👌👌👌🙏🙏

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 ปีที่แล้ว

      छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .