बस किंवा रेल्वे मध्ये किती पॅसेंजर घेऊन जातात त्यांच्यावर कारवाई का होत नाही आशा गरीब लोकांस काळी पिवळी विर कारवाई का करता गरीब लोकांना फक्त पोट भरायचे आहे त्यांना पैसा नाही कमवायचा त्यांना दोन पैसे कमावून उदरनिर्वाह करायचा हा गरीबावर अन्याय आहे बसेस मध्ये कारवाई करा ना बस मध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी नेतात❤ अरुण दादा तुमच्या कार्याला सलाम तुम्ही आमच्या हक्कासाठी लढत आहे
शिक्षण किती महत्त्वाचे आहे हे यावरून दिसते आहे. आजकाल कोणीही TH-cam channel काढतोय आणि स्वतःला स्वयंघोषित पत्रकार म्हणुन मिरवतो. पत्रकाराला सगळ्या गोष्टींचे ज्ञान पाहिजे. शिक्षण खरंच महत्वाचे आहे....🙏
पत्रकारांनी पोलीस लोकांना निट.वागले पाहिजे. कारण कोर्टात सबुत लागते. पोलीस किती पैसे खातात हे तुम्ही तोंनडि.का बोलतात अशा वाघण्याने पोलिसांची किंमत कमी होते. या राज्य सरकार मध्ये कायदा आहे का नाही. पोलिसांनी कारवाई केलीच पाहिजे. पोलीस लाच घेतात असे तुम्हचे म्हणणे आहे. पण लक्षात ठेवा लाच देणे पण गुन्हा आहे. म्हणून पोलिसांना पत्रकारांनी व्यवस्थित प्रश्न विचारले पाहिजे. आणि पोलिसांनी व वरीष्ठ अधिकारी यांनी न घाबरता कारवाई केली पाहिजे..... धन्यवाद
असा पत्रकार जर सर्व महाराष्ट्रात असतील तर, सर्व लाचखोर अधिकारी ठिकाण्यावर येतील.. काय हिंमत आहे 👌🙏नियमात राहून पोट भरा,, वा..... आणि हे खुपच नियमात राहून पोटं भरतात..
पत्रकार साहेब तुमच्या कार्यास व तुमच्या हिमतीस सलाम काळी पिवळी ट्याक्सि वाला माणूस 2,3 मानस एक्सट्रा बसवीला म्हणून कारवाई चालू होते तर बस आणी pmpml लोकल बस आणी रेल्वे या मध्ये थांबायला जगा नसते तेव्हा कारवाई का होत नाही पण 2,3 लोक बस टाईम वर आली नाही म्हणून extra बसले ना मग कानून हे सर्वांसाठी एकच आहे पहिलं बस वर करा कारवाई का नय करत
पत्रकार बंधूला हिमतीचा सलाम . भाऊ तूम्ही लय भारी घेतलं तेयला तूम्ही ऐक नंबर बोलले मोठ्या गाड्या चे ओव्हर लोडिंग चे कार्ड हप्ते चालू आहे . आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये चालू आहे भाऊ हे असं बंद झालं पाहिजे यांचे धंदे हफ्ते आरटू वर कारवाई झाली पाहिजे भाऊ 🙏🙏
R T O साहेबांच्या वरती दबाव आणण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे पत्रकार जबाबदारी घ्यायला तयार नाही कुणी अन्याय केलेला नाही only स्टंटबाजी आहे किमान पत्रकार बंधूने ह्या विषयाचा सामोपचार ने तोडगा काढायला हवा होता पण पत्रकार बंधूचाच Intrest वेगळाच दिसतोय त्याची भूमिका पत्रकार म्हणूण थोड़ी चुकीची वाटते
Rto वाल्याची कारवाई करा का कारण काळी पिवळी टॅक्सी वाल्याला कारवाई नाही केली........आणि दुसरी गोष्ट rto वाल्यांची अंग झडती घ्या चूरगलेल्या नोटा असू शकतात खिशात 1000 टक्के
RTO वाले 300% चुकीचा काम करतात हाप्ते घेतात पासिंग वेळी खुप त्रास देतात..... पण या taxi वाल्याची पण चुकी आहे पेपर clear नाही आहेत आणि फोन वर सुद्धा बोलत होता हे चुकीचच आहे
पत्रकार परिषद महोदय हिंमत असेल तर एसटी वाहतूक कार्यवाही करुण दाखवा काळी पिवळी वाल्यांनी संघटना वाल्यांनी हप्ता दिला आहे म्हणून ते काळी पिवळी संघटना यांची बाजू मांडत आहे आहे आणि सरकारी कामात अडथळा निर्माण करत आहे सर्वात अगोदर पत्रकार यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे Good work RTO office and Stop
Rto साहेब तुम्ही licence काढण्याची पद्धत किती पारदर्शक आहें ते दाखवा बुलढाणा परिवहन कार्यालयाची 2 व्हिलर पन ज्याला चालवता येत नाही त्याला 4 विलर च licence भेटत
@@nitinpawar2188 तू कोण आहे तुझा नंबर दे तुझ्याशी contact साधायचा आहे ...तू R.T.O कडून हफ्ते घेतो का ....गरीब लोक पोट भारतात तर तुला चांगला वाटत नाही का ...तुझा नंबर सांग CONTACT साधायचा तुझ्याशी
संपूर्ण देशात RTO चेकिंग च्या नावाखाली करोडो, अरबो रुपयांची वसुली चालू आहे. आयकर विभाग किंवा दुसरी कोणतीही तपास यंत्रणा यांच्या संपत्तीचा तपास नाही करू शकत का ?. धिक्कार आहे आपल्या देशाच्या तपास यंत्रणेवर.
ह्या पत्रकार यांना आर टी ओ हप्ते घेतात आज् कळाले काय पत्रकार याना विनंती आहे जर आपण खरे पत्रकार असाल तर शासकीय कार्यालयात जेथे जेथे भ्ष्टाचार आहे तेथे है काम करावे.
RTO साहेब तुम्ही जी काही साधारण माणसाच्या गाडी वर कारवाई केली ती म्हणजे योग्य असते. आणि पोलीस वाले TRO वाले बिना सीट बेल्ट रॉंग साईड फोन वर बोलता सिग्नल तोडता त्यांच्या वर काय कारवाई करता. ते सांगा
Tula suspend kdhi krtat itki pn akkal naahi ka??? Niyamat kaam केल्यावर तुझा बाप जरी आला तरी suspend krta yenar naahi,,tyamule मुकाट्याने डॉक्युमेंट clear theun gadi चालवायची
तुम्हाला सरकारी नोकरी हवी असेल तर परीवहन खात्यात नोकरीला लागा तेथे तुम्हाला लोकाची चा😢गली सेवा करता येईल. धन्यवाद पत्रकार तुम्ही जनतेसाठी मेहनत करता. पण काही उपयोग होणार नाही. कारण या झाडाची मुळे फार खोलवर गेली आहेत व विस्तार ही मोठा आहे. धन्यवाद.
नियम एवढे आहेत त्या मध्ये हे परिवहन अधिकारी आपल्याला अडकवतातच, प्रत्येक जिल्यात यांचे ओव्हर लोडींग कार्ड असते, मासिक पास rto ची ट्रॅक्टर साठी २००० हजार, हलके अवजड वाहन साठी २५००, ट्रक ६ टायरी ३००० हायवा ५००० अशे दर असतात, यांचे मी सुद्धा देत आहे २००० हजार, नाहीतर ४०००० पर्यंत दंड होत असतो आम्ही ट्रॅक्टर मध्ये ३००० विटा घेऊन जात असतो
देशात सर्वात जास्त भ्रष्ट्राचार RTO, Police यांच्यात आहे, हप्ते मिळाले की डोळेझाक व हप्ते मिळाले नाही की कारवाई, तरुणांनी भ्रष्ट्राचार विरुद्ध लढा उभा करावा.
अशा वाहनधारकावर कारवाई करावी तसेच एस. टी. बसेसवर कारवाई करण्यात यावी कारण एस. टी. मध्ये ४४ बसवून व ११ उभे प्रवाशांची वाहतूक केली पाहिजे परंतु सद्यस्थितीत एस. टी. बसेस मध्ये गुराढोरांसारखी वाहतूक केली जात आहे. एका एस. टी. मध्ये ७० ते ७५ प्रवाशांची वाहतूक केली जात आहे.
पोलीस विभाग हे जनतेचे नोकर आहे मालक नाही परंतु मालकास सारखे वागतात. यांना धडा शिकवलाच पाहिजे आणि सगळ्यांनी संविधान हाताळा कायद्याविषयी माहिती असली पाहिजे.
पहिलें तर पत्रकार भाऊंच्या कार्याला सलाम मी स्वता गाडी चालक मालक आहे आणि स्वाता आरटिओ चा फाईन भरला आहे 26000 रुपये आता ह्या ज्या मॅडम बोलता ये कि तुम्ही अवैध वाहतुकीची जवाबदारी घेता का मग मॅडम नी मला एकच सांगावं का महामंडळ च्या ज्या बसेस चालता भुल्ल गच्च भरुन त्याची जबाबदारी कोण घेणारं हो आणि ज्या टाईमाला बसं बंद असल्या त्या टाईमाला एखादा गरीब माणूस चार दोन रुपये स्वताच्या कष्टांनी जर जास्त कमवत असलं तर काय हरकत ये आ रे तुम्हाला जर येवढीच कारवायी करायची ये त तर धरा ना बारा टायर चौदा टायर वाले आमच्या सारख्या पिकप वाल्यांच्या च का मागे लागले ये हे कारवायी वैगरे कांहीं नाहीं हे फक्त आणि फक्त सरकारी तिजोरी भरायच कामं आहे बसं आणि गरीब गाडी वाल्यांना एकंदरीत त्रास देणं दुसरं काही नाही
बरोबर आहे यांच्या ऑफिस मधून एजंट बाहेर काढा.... आणि Rto हप्ते घेता हे 100%खरं आहे गरिबाला नियम आणि मोठया लोकांकडून हप्ते घेता... 🙏सर्व भ्रष्टाचार चालू आहे.... 🙏पासिंग ला पण कमिशन असतं.... 🙏
अधिकारी म्हणतात कि जिवाची जिम्मेदारी घेता का तुम्ही मणता मी काय म्हणुन घैऊ जिम्मेदारी तुम्ही गाडी मालक म्हणून बोलता पत्रकार म्हणून हे फोनवर बोलणाऱ्याला पाठीशी घालतात फोनवर गाडी चालवणे प्रवासी गाडीत असताना योग्य आहे का
आरटीओ साहेब जास्त नियम पाळायचे असतील आणि जबाबदारी घ्यायची असेल तर कळमदुरी चे आमदार साहेबाला सांगा संतोष बांगर ला कसे आरटीओचे धंद्यावर ते बघा कळमनुरी देऊन एखादी गाडी थांबवा
पेपर क्लिअर नसतील तर कारवाई झालीच पाहिजे पण हाच नियम लक्झरी बस ओव्हरलोड ट्रेलर ट्रक टँकर यांना पण लागू झालं पाहिजे
हा नियम श्रीमंत लोकांसाठी नाहीये 😂😂😂😂
Trailor aani truck paper sagle clear astat jara nit check kara
@@Autocars88इतकी बुद्धी कॉमेंट करणाऱ्या लोकांना अस्ती तर या देशाची परिस्थिती नक्कीच अजून चांगली राहील असती
@@Autocars88barobar ahe sarv hote aani luxury aani truck var aanun sodtat lok jasa kahi aamcha luxury aani truck ne paap kela ahe 😂
एसटी बस ला पण हा नियम लागू झाला पाहिजे
पत्रकार मोहदय सलाम तुमच्या कार्याला
Thanks bhau❤
घंटा सलाम ..उद्या अपघात झाला तर कोण दोषी
पण तो पत्रकार कुठे आहे तो तर चालक मालक संघटना अध्यक्ष आहे म्हणे 😂😂😂😅
पत्रकार बंधूंच्या हिमतीला सलाम
पत्रकारिता लयास चाललीय
बस किंवा रेल्वे मध्ये किती पॅसेंजर घेऊन जातात त्यांच्यावर कारवाई का होत नाही आशा गरीब लोकांस काळी पिवळी विर कारवाई का करता गरीब लोकांना फक्त पोट भरायचे आहे त्यांना पैसा नाही कमवायचा त्यांना दोन पैसे कमावून उदरनिर्वाह करायचा हा गरीबावर अन्याय आहे बसेस मध्ये कारवाई करा ना बस मध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी नेतात❤ अरुण दादा तुमच्या कार्याला सलाम तुम्ही आमच्या हक्कासाठी लढत आहे
बरोबर राव 😊
गरीबांना हे परीवहन आधीकारि जगू देत नाही यांना सस्पेंड करा
आणि अशा वाहणाचा अपघात झाला तर तुम्ही वार्ताहार म्हणून काय भूमिका घ्याल साहेब?
RTO fitness detana gadi chalvta yete ka te paha Ani Yana adhikar dile ahet fitness dyche sagla vedycha bajjar ahe ....
TY RTO ADIKARYLA BOLAYCHI BASHA ADHI SHIKVA
शिक्षण किती महत्त्वाचे आहे हे यावरून दिसते आहे.
आजकाल कोणीही TH-cam channel काढतोय आणि स्वतःला स्वयंघोषित पत्रकार म्हणुन मिरवतो.
पत्रकाराला सगळ्या गोष्टींचे ज्ञान पाहिजे.
शिक्षण खरंच महत्वाचे आहे....🙏
पत्रकारांनी पोलीस लोकांना निट.वागले पाहिजे. कारण कोर्टात सबुत लागते. पोलीस किती पैसे खातात हे तुम्ही तोंनडि.का बोलतात अशा वाघण्याने पोलिसांची किंमत कमी होते. या राज्य सरकार मध्ये कायदा आहे का नाही. पोलिसांनी कारवाई केलीच पाहिजे. पोलीस लाच घेतात असे तुम्हचे म्हणणे आहे. पण लक्षात ठेवा लाच देणे पण गुन्हा आहे. म्हणून पोलिसांना पत्रकारांनी व्यवस्थित प्रश्न विचारले पाहिजे. आणि पोलिसांनी व वरीष्ठ अधिकारी यांनी न घाबरता कारवाई केली पाहिजे..... धन्यवाद
असा पत्रकार जर सर्व महाराष्ट्रात असतील तर, सर्व लाचखोर अधिकारी ठिकाण्यावर येतील.. काय हिंमत आहे 👌🙏नियमात राहून पोट भरा,, वा..... आणि हे खुपच नियमात राहून पोटं भरतात..
@@Ranatilpotte hop bhau 🙏
पत्रकार साहेब तुमच्या कार्यास व तुमच्या हिमतीस सलाम काळी पिवळी ट्याक्सि वाला माणूस 2,3 मानस एक्सट्रा बसवीला म्हणून कारवाई चालू होते तर बस आणी pmpml लोकल बस आणी रेल्वे या मध्ये थांबायला जगा नसते तेव्हा कारवाई का होत नाही पण 2,3 लोक बस टाईम वर आली नाही म्हणून extra बसले ना मग कानून हे सर्वांसाठी एकच आहे पहिलं बस वर करा कारवाई का नय करत
पत्रकार बंधूला हिमतीचा सलाम . भाऊ तूम्ही लय भारी घेतलं तेयला तूम्ही ऐक नंबर बोलले मोठ्या गाड्या चे ओव्हर लोडिंग चे कार्ड हप्ते चालू आहे . आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये चालू आहे भाऊ हे असं बंद झालं पाहिजे यांचे धंदे हफ्ते आरटू वर कारवाई झाली पाहिजे भाऊ 🙏🙏
आज काल खूप छप्री लोकं पत्रकार म्हणून ब्लॅकमेल करून घर चालवत आहेत, त्यातले तुम्ही एक😂😂
बरोबर दादा
कारवाई झालीच पाहिजे गाडी जप्त करा
आरटीओ साहेब लय नियमांचं कारण सांगू नका तुम्ही हप्ता घेता हे पण नियमात बसत नाही
21 तोफेचि सलामी पत्रकार भाऊंना
असच MGB ग्रामीण बँक मध्ये पण खूप घोळ चालू आहे गरिबाला कर्ज देत नही आणी श्रीमंताला घरी गाऊन देतात
Rto बरोबर आहे...
गाडीचे सर्व कागदपत्र पुर्ण पाहीजेत.
विषय संपला
एकदम बरोबर आहे
गाडी वाल्याने कागदपत्र तयार ठेवावे वार्ताहर यांनी देखील तारतम्य बाळगावे
परिवहन अधिकाऱ्यांची कमाई कोटीवर आहे
परिवहन अधिकाऱ्यांनी कितीतरी ठिकाणी जमिनी घेतल्यात नातलगाच्या नावावर याच्या नावावर त्याच्या नावावर
Fedtat kaji nako
Fedtat kaji nako
आधी रस्ते चांगले करा मग कारवाई करा गरिबांना काय कारवाई करतात 🙏🙏🙏
R T O साहेबांच्या वरती दबाव आणण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे पत्रकार जबाबदारी घ्यायला तयार नाही कुणी अन्याय केलेला नाही
only स्टंटबाजी आहे किमान पत्रकार बंधूने ह्या विषयाचा सामोपचार ने तोडगा काढायला हवा होता पण पत्रकार बंधूचाच Intrest वेगळाच दिसतोय त्याची भूमिका पत्रकार म्हणूण थोड़ी चुकीची वाटते
रिपोर्टर ला सलाम
बस किंवा रेल्वे मध्ये किती पेंसजर घेऊन जातात..... त्यांच्यावर कारवाई का नाही.......?
😂🔥🔥🔥🔥👌👌
खरी पत्रकारिता आणि सत्य परस्थिती आहे भाऊ,
Hooo bhau
खूप छान प्रश्न केले साहेबाला तुम्ही... साहेब निशब्द झाले😂
पत्रकार आहेस की चालक मालक अध्यक्ष 😂 असल्या पत्रकारितेमुळे भारताची पत्रकारिता जगात सगळ्यात खालच्या क्रमांकावर गेली..!!🙏
@@anilramgiri1930 तुजा नंबर दे ...गरीब लोक पोट भारतात तर तुला चांगला नाही वाटत का ...तुझा फोन नंबर दे जरा बघू दे तू कशी पत्रकारिता करतो
@@anilramgiri1930 जय हिंद चालक मालक संघटना जिल्हा अध्यक्ष अरुण दादा जाधव
Rto वाल्याची कारवाई करा का कारण काळी पिवळी टॅक्सी वाल्याला कारवाई नाही केली........आणि दुसरी गोष्ट rto वाल्यांची अंग झडती घ्या चूरगलेल्या नोटा असू शकतात खिशात 1000 टक्के
RTO वाले 300% चुकीचा काम करतात हाप्ते घेतात पासिंग वेळी खुप त्रास देतात..... पण या taxi वाल्याची पण चुकी आहे पेपर clear नाही आहेत आणि फोन वर सुद्धा बोलत होता हे चुकीचच आहे
रिपोर्टर खंरच मनापासून सलाम🎉🎉
पत्रकार परिषद महोदय हिंमत असेल तर एसटी वाहतूक कार्यवाही करुण दाखवा काळी पिवळी वाल्यांनी संघटना वाल्यांनी हप्ता दिला आहे म्हणून ते काळी पिवळी संघटना यांची बाजू मांडत आहे आहे आणि सरकारी कामात अडथळा निर्माण करत आहे सर्वात अगोदर पत्रकार यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे Good work RTO office and Stop
दादा बुलढाणा सुपर फास्ट न्यूज चॅनल वर बसची बातमी लावली आहे अवश्य बघा
पत्रकारितेला सलाम
Rto साहेब तुम्ही licence काढण्याची पद्धत किती पारदर्शक आहें ते दाखवा बुलढाणा परिवहन कार्यालयाची 2 व्हिलर पन ज्याला चालवता येत नाही त्याला 4 विलर च licence भेटत
RTO
SCORPIO
PUC
EXPIRE JHALA
15 MARCH 2024
SCORPIO
MH04KR6453
Tumhi tr RTO cha number kadla 😅😅😅
😅
Te chalty tyana
😮😂
पत्रकार भाऊला सलाम भाऊ असेच काम करत रहा
आधीच 200/300र रूपये दिले असते तर एवढ वाडलच नसत😂
अगदी बरोबर आहे दादा
😂
बावळट गाडीचे फिटनेस नाही गरीब लोकांच्या जीवाशी खेळ आहे हा कार्यवाही झालीच पाहिजे
मोठ्या अवजड वाहनाकडून हप्ते घेणाऱ्या आरटीओ अधिकाऱ्याला सोडून गरीब वाहनावर कारवाई झाली पाहिजे का दादा बोला
👍🙏💐
पत्रकार भाऊला सलाम
अवैध वाहतूक करून पत्रकार आणून RTO वर दबाव आणतोय. पत्रकार स्टंटबाजी करतोय.
@@nitinpawar2188 तू कोण आहे तुझा नंबर दे तुझ्याशी contact साधायचा आहे ...तू R.T.O कडून हफ्ते घेतो का ....गरीब लोक पोट भारतात तर तुला चांगला वाटत नाही का ...तुझा नंबर सांग CONTACT साधायचा तुझ्याशी
आधिकारी सराच बरोबर हाय
तुमचं सुद्धा बरोबर आहे दादा
एक नंबर पत्रकार साहेब एक नंबर चॅनेल बुलढाणा सुपरफास्ट न्यूज 👌👌👌
या देशातले पोलिस आणि राजकीय लोक किती प्रामाणिक आहेत हे सर्व जनतेला माहिती आहे
अशा पत्रकार मुळे अपघात होतात मोबाइल वर चालकाने बोलणे हे योग्य नाही
पोलीस वाले फक्तं पैसे मागतात दुसरे काही नाही हेच पोलीस नाही तर खुपच आहे
नियम सर्वांना सारखे पाहिजे, बस,रेल ,ट्रक, बाईक,कोणतेही प्रवाशी, लोडींग वाहन असो एकच नियम पाहिजे.कारण जनतेचा जीव महत्त्वाचा आहे.
नियम कायदे कीती कडक आहेत सर्वाना माहित आहे, मोठ्या माणसांना फक्त निबंध लिहायला लागतो😢
खरं आहे दादा तुमचं या RTO लोकांनी डि.जे वाल्यालापन असंच लुटलं आहे लग्नसराई मध्ये 70.000 , 80.000 घेतले 😊
संपूर्ण देशात RTO चेकिंग च्या नावाखाली करोडो, अरबो रुपयांची वसुली चालू आहे. आयकर विभाग किंवा दुसरी कोणतीही तपास यंत्रणा यांच्या संपत्तीचा तपास नाही करू शकत का ?. धिक्कार आहे आपल्या देशाच्या तपास यंत्रणेवर.
ह्या पत्रकार यांना आर टी ओ हप्ते घेतात आज् कळाले काय पत्रकार याना विनंती आहे जर आपण खरे पत्रकार असाल तर शासकीय कार्यालयात जेथे जेथे भ्ष्टाचार आहे तेथे है काम करावे.
👌👌
महत्वाचे. काळी पिवळी. गाडी. ही. प्रवासी. वाहतूक. करते. त्यामुळे. गाडीचे. पेपर. क्लिअर. पाहिजेत. ज्यावेळी. एखादी. घटना घडते. तेव्हा. गाडी. मालकाकडून. विमा. भरला. नसेल. तर. प्रवाष्याला. मदत. मिळत. नाही. आणि परिवहन. विभागाने. सुधा
एजंट. लोकावर. बंदी. घातली. पाहिजे
RTO साहेब तुम्ही जी काही साधारण माणसाच्या गाडी वर कारवाई केली ती म्हणजे योग्य असते.
आणि पोलीस वाले TRO वाले बिना सीट बेल्ट रॉंग साईड फोन वर बोलता सिग्नल तोडता त्यांच्या वर काय कारवाई करता. ते सांगा
हे लेडीज आरटीओला सस्पेंड करायला पाहिजे
Tula suspend kdhi krtat itki pn akkal naahi ka??? Niyamat kaam केल्यावर तुझा बाप जरी आला तरी suspend krta yenar naahi,,tyamule मुकाट्याने डॉक्युमेंट clear theun gadi चालवायची
हा काळी पिवळी गाडी चालक सुद्धा जास्त शहाणा दिसत आहे.
शिंदें चाटया आहे का आधी कऱ्या पुळका गरीब गाडी वाल्यांकुंण पैसे वुकळून खिशे भरतात
तुम्हाला सरकारी नोकरी हवी असेल तर परीवहन खात्यात नोकरीला लागा तेथे तुम्हाला लोकाची चा😢गली सेवा करता येईल. धन्यवाद पत्रकार तुम्ही जनतेसाठी मेहनत करता. पण काही उपयोग होणार नाही. कारण या झाडाची मुळे फार खोलवर गेली आहेत व विस्तार ही मोठा आहे. धन्यवाद.
नियम एवढे आहेत त्या मध्ये हे परिवहन अधिकारी आपल्याला अडकवतातच, प्रत्येक जिल्यात यांचे ओव्हर लोडींग कार्ड असते, मासिक पास rto ची ट्रॅक्टर साठी २००० हजार, हलके अवजड वाहन साठी २५००, ट्रक ६ टायरी ३००० हायवा ५००० अशे दर असतात, यांचे मी सुद्धा देत आहे २००० हजार, नाहीतर ४०००० पर्यंत दंड होत असतो आम्ही ट्रॅक्टर मध्ये ३००० विटा घेऊन जात असतो
देशात सर्वात जास्त भ्रष्ट्राचार RTO, Police यांच्यात आहे, हप्ते मिळाले की डोळेझाक व हप्ते मिळाले नाही की कारवाई, तरुणांनी भ्रष्ट्राचार विरुद्ध लढा उभा करावा.
अगदी बरोबर आहे भाऊ
दीड शहाणा दिसतोय rto
उत्तर देयचे नाही तर दे नोकरी सोडून फुकट पगार घेयचे सवय लागली आहे.
या. विभागात. भ्रस्टाचार. खुप. आहे. अन. नियम. सगळ्यांनी. पाळले. पाहीजेत..
प्रवाशांची हाल होत असताना तूम्ही रोडवर वाद घालत बसने योग्य नाही पत्रकार म्हणजे काय दादा आहे का
कागद पत्र क्लियर असले तरी पण Rto चा त्रास आहे
एक नं चं स्वार्थी चायनल
पत्रकार दबंग मानुस 😊
,, Sahi Baat Hai Har Jagah RTO ka RTO ka Card hai Rs 2000 plus Commission
RTO ने कारवाई निःपक्ष केली पाहिजे मगतर ते सरकारी वाहन असो कि खाजगी मगच त्या अधिकारी बद्दल जन माणसाला एक चांगला संदेश जातो.
पहिली एक बघा कधी आरटीओ chya गाडीचा इन्शुरन्स आहे का
आपका सेवक प्रकाश दयाराम बावनकर मु पो केलवद तालुका सावनेर जी नागपूर महाराष्ट्र जय हो बाबा बागेश्रर की जय हो
अशा वाहनधारकावर कारवाई करावी तसेच एस. टी. बसेसवर कारवाई करण्यात यावी कारण एस. टी. मध्ये ४४ बसवून व ११ उभे प्रवाशांची वाहतूक केली पाहिजे परंतु सद्यस्थितीत एस. टी. बसेस मध्ये गुराढोरांसारखी वाहतूक केली जात आहे. एका एस. टी. मध्ये ७० ते ७५ प्रवाशांची वाहतूक केली जात आहे.
तू खर आहे आणि तुमची कार्ड चालू आहे जरा चेक करा अशा आरटीओ ला निलंबित केलं पाहिजे गव्हर्मेंट खरंच या पत्रकाराला❤❤❤
धन्य वाद पत्रकार बंधु
जे पत्रकार बंधू बोलतात हे बरोबर आहे यांना पगार असून पण हत्ती जमा करतात
आपले ट्रॅफिक वाले बरे या आरटीओ पेक्षा....50 ठेव चल निघ
पोलीस विभाग हे जनतेचे नोकर आहे मालक नाही परंतु मालकास सारखे वागतात. यांना धडा शिकवलाच पाहिजे आणि सगळ्यांनी संविधान हाताळा कायद्याविषयी माहिती असली पाहिजे.
बातमी खरी आहे ट्रक वाल्याकडून हप्ते चालू असतात
ओव्हर लोड मुळे नाही का एक्सीडेंट होऊ शकत नाही
हा प्रकार म्हणजे सरळ सरळ धमकी वजा प्रेशर टॅक्टिज चार नमूना आहे.
आपण फाॅल्ट मध्ये असताना दुसऱ्या गोष्टीबद्दल बोलणं शोभतं का
न्यूज चॅनलची सलामी ❤❤
पहिलें तर पत्रकार भाऊंच्या कार्याला सलाम मी स्वता गाडी चालक मालक आहे आणि स्वाता आरटिओ चा फाईन भरला आहे 26000 रुपये
आता ह्या ज्या मॅडम बोलता ये कि तुम्ही अवैध वाहतुकीची जवाबदारी घेता का मग मॅडम नी मला एकच सांगावं का महामंडळ च्या ज्या बसेस चालता भुल्ल गच्च भरुन त्याची जबाबदारी कोण घेणारं हो आणि ज्या टाईमाला बसं बंद असल्या त्या टाईमाला एखादा गरीब माणूस चार दोन रुपये स्वताच्या कष्टांनी जर जास्त कमवत असलं तर काय हरकत ये आ रे तुम्हाला जर येवढीच कारवायी करायची ये त तर धरा ना बारा टायर चौदा टायर वाले आमच्या सारख्या पिकप वाल्यांच्या च का मागे लागले ये
हे कारवायी वैगरे कांहीं नाहीं हे फक्त आणि फक्त सरकारी तिजोरी भरायच कामं आहे बसं
आणि गरीब गाडी वाल्यांना एकंदरीत त्रास देणं दुसरं काही नाही
पोलिस वाले हापत्या मुळे हे कारस्थान आहे
पन पञकार भारी आहे
प्रेस वाला बिन डोक आहे. तरी तो ❤😂🎉😢😮😅😊
तुला आहे डोके भाडखाईच्या
Good job brother
आरटीओ वाल्याची फार नाटके असतात त्याच्या वर कारवाई झालीचं पाहिजे?
अगदी बरोबर कमिशन
Good job dada 🎉
हाच नियम सर्वांनी पाळला पाहिजे हे पोलिस आणि अधिकारी फक्त हापते घेतात
पैसे कमी पडले आहे rto लोकांना
अगदी बरोबर आहे
बरोबर आहे यांच्या ऑफिस मधून एजंट बाहेर काढा.... आणि Rto हप्ते घेता हे 100%खरं आहे गरिबाला नियम आणि मोठया लोकांकडून हप्ते घेता... 🙏सर्व भ्रष्टाचार चालू आहे.... 🙏पासिंग ला पण कमिशन असतं.... 🙏
भ्रष्ट आरटीओ यांना फक्त पैसे खायला पाहिजेत,या मंडळींच्या बेनामी मालमत्ता/ संपत्ती याची चौकशी ED करून सुरू करा.
Sarv bhrashtaachaar ahe rto mdhe sarvat nalayak vibhag ahe.. Patrkar salute ahe
खरी पत्रकारिता ❤❤❤
आहो आरटीवोला हप्ता द्यावा आपल्या गाडीवर कारवाई होणार नाही तुमचे पेपर संपले असेल तरी चालेल
Reporter's 1 number
अधिकारी म्हणतात कि जिवाची जिम्मेदारी घेता का तुम्ही मणता मी काय म्हणुन घैऊ जिम्मेदारी तुम्ही गाडी मालक म्हणून बोलता पत्रकार म्हणून हे फोनवर बोलणाऱ्याला पाठीशी घालतात फोनवर गाडी चालवणे प्रवासी गाडीत असताना योग्य आहे का
पत्रकार ला ट्रेनिंग ची गरज आहे
अगदी बरोबर
सगळे जिल्हा मध्ये हिच बोंब आहे, सरकार आपले भिकाला लागले कुठे चलान करा तर कुठे पैसे घ्या.
नियम पाळा ,नाही तर लोकच पोलिसांना दोष देणार😂
सरळ सरळ वार्ताहर व गाडी चालकाची दादागीरी आहे
@@BaliramKhairnar-jc7sh दादागिरी कशी आहे थोडं सविस्तर सांगा भाऊ
आरटीओ साहेब जास्त नियम पाळायचे असतील आणि जबाबदारी घ्यायची असेल तर कळमदुरी चे आमदार साहेबाला सांगा संतोष बांगर ला कसे आरटीओचे धंद्यावर ते बघा कळमनुरी देऊन एखादी गाडी थांबवा
बसमध्ये फुकट्यांची गर्दी जास्त आहे 😅😅😅😅😅😅😊
हे असते संगठन ची ताकत खरे मुद्दे मंडले भाऊ तुम्ही बस वाले जेव्हा फुल जाते परिवहन अधिकारी लक्श् डेत् नाहि फकत गरीब लोकाना पडतो
काळी पिवळी टॅक्सी ला परवानगी सरकार ने दिली आहे. आधी परिवहन कार्यलय तील एजेंट बंद करा.
एक नंबर पत्रकार साहेब
भारताचा चौथा स्तंभ🎉
हे एकदम बरोबर आहे यांचे कार्ड आहेत
हे एकदम बरोबर आहे त्यांचे कार्ड आहेत
सर्व अधिकारी अन् कर्मचारी यांची आधी ED चौकशी झाली पाहिजे. .
जे अधिकाऱ्यांना हफ्ते देऊन गाड्या ओव्हर शीट चालतात त्यांच्यावर कधी कारवाई होईल