Raj Thackeray NANDED NEWS | धाराशिव नंतर नांदेड मध्ये ही राडा राज ठाकरेंसमोर काय घडलं | Marathi News

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 150

  • @SHOURYASOUNDOFFICIALBHOKAR
    @SHOURYASOUNDOFFICIALBHOKAR 2 หลายเดือนก่อน +3

    Only raj saheb thakare 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @akashkirve567
    @akashkirve567 2 หลายเดือนก่อน +3

    राजसाहेब ❤️

  • @SatishRayete-zv5eb
    @SatishRayete-zv5eb 2 หลายเดือนก่อน +10

    असा विरोध पाहता राज ठाकरेंनी बीड जिल्ह्यातील शिरू नये ❤❤❤🚩🚩🚩🚩🙏🙏🙏

    • @AvinashMhatre-ww3xd
      @AvinashMhatre-ww3xd หลายเดือนก่อน

      दम असेल तर आडून दाखव 🚂🚂🚩🚩

  • @bhauraodawle8703
    @bhauraodawle8703 2 หลายเดือนก่อน +23

    राज ठाकरे म्हणजे उठ दुपारी घे सुपारी

    • @Dad-o6m
      @Dad-o6m 2 หลายเดือนก่อน +1

      मुट्ठ्या मारित बस घरी , बेरोजगारी

  • @NarayanNarkhedkar
    @NarayanNarkhedkar 2 หลายเดือนก่อน +23

    जे लोक राज ठाकरे च्या बाजूने कमेंट करत आहेत कृपया त्यांना विनंती राज साहेब ठाकरे यांचे एखादं समाजासाठी केलेलं काम दाखवावे

    • @seemaa1987
      @seemaa1987 2 หลายเดือนก่อน +9

      Agodr tu sharad pawar ch Kam sang😂😂

    • @sureshjadhav4438
      @sureshjadhav4438 2 หลายเดือนก่อน

      @@seemaa1987 सीमा नावाने अकाउंट आहे म्हणजे महिलाच असेल अस नाही. हजारो कामे केली असली फक्त एक काम सांगतो. महिला धोरण ठरवणारे, राज्य महिला आयोग स्थापन करणारे, महिलांना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत 30℅ आरक्षण देणारे देशातील 1 ले मुख्यमंत्री पवार आहेत. हे सर्व त्यांनी महाराष्ट्रात लागू केल्यानंतर केंद्राने महाराष्ट्राचा आदर्श घेऊन देशात महिला धोरण व केंद्रीय महिला आयोगाची स्थापना केली

    • @sureshjadhav4438
      @sureshjadhav4438 2 หลายเดือนก่อน

      @@seemaa1987 @seemaa1987 सीमा नावाने अकाउंट आहे म्हणजे महिलाच असेल अस नाही. हजारो कामे केली असली फक्त एक काम सांगतो. महिला धोरण ठरवणारे, राज्य महिला आयोग स्थापन करणारे, महिलांना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत 30℅ आरक्षण देणारे देशातील 1 ले मुख्यमंत्री पवार आहेत. हे सर्व त्यांनी महाराष्ट्रात लागू केल्यानंतर केंद्राने महाराष्ट्राचा आदर्श घेऊन देशात महिला धोरण व केंद्रीय महिला आयोगाची स्थापना केली

    • @RajaramAchary-g3b
      @RajaramAchary-g3b 2 หลายเดือนก่อน +7

      मुबंई ठाणे नाशिक पुणे तसेच महाराष्ट्रातील अनेक शहरात मराठी माणुस ताट मानेने जगतोय कारण या शहरांमध्ये परप्रांतीय या समुदायाची फार मोठ्या प्रमाणात दादागीरी चालते
      राज ठाकरे नावाच्या वादळा मुळे हि बाहेरुन आलेली लोक शांत आहेत
      जय राज साहेब
      जयमनसे

    • @seemaa1987
      @seemaa1987 2 หลายเดือนก่อน

      @@RajaramAchary-g3b 👍

  • @roshanpatil1234
    @roshanpatil1234 2 หลายเดือนก่อน +3

    मी पण मराठा आहे... पण राज ठाकरे काय बोलले हे समजून घ्यायच नाहीये.. फक्त अपप्रचार करायचा आहे.. तेही बोलू शकले असते मी पाठींबा देतो तुम्हाला पण ते तस नाही बोलले.. आरक्षणाच्या नावावरआतापर्यंत फक्त स्वार्थ साध्य करत आलेत काही राजकारणी..

  • @nitishmore0374
    @nitishmore0374 2 หลายเดือนก่อน +10

    फक्त राज ठाकरे साहेब ❤️👌💪

  • @pandharinathmhaske1108
    @pandharinathmhaske1108 2 หลายเดือนก่อน +8

    शरद पवार व उध्दव ठाकरे व नाना पटोले यांना विचारा मराठा आरक्षणाच काय झाले तुम्ही आरक्षण का दिलं नाही

  • @karannnn919
    @karannnn919 2 หลายเดือนก่อน +19

    समजावून सांगून पण त्याचा चुकीचाच अर्थ काढतात कारण त्यांना गोष्ट समजूनच घ्यायची नाही आहे. त्यांना फक्त पवार आणि उद्धवची प्यादी म्हणून काम करायच आहे

    • @KalyanKarhale-l2t
      @KalyanKarhale-l2t 2 หลายเดือนก่อน

      राज ठाकरेला फडणवीसांचा प्याद आहे का

    • @akashpawara6754
      @akashpawara6754 2 หลายเดือนก่อน

      शरद पवार यांना विचारू शकतात का आरक्षणात प्रती तुमचं मत काय कारण की सगळं असलेले षडयंत्र आहे

  • @Vaibhavausarmal4849
    @Vaibhavausarmal4849 2 หลายเดือนก่อน +12

    लढेगे और जितेगे हम सब जरांगे

  • @santoshkalashetti5382
    @santoshkalashetti5382 2 หลายเดือนก่อน +1

    Raj saheb Maharastra chya hitache bolatat

  • @seemaa1987
    @seemaa1987 2 หลายเดือนก่อน +5

    I am maratha & I support raj thakre❤

    • @ganpatpawar1334
      @ganpatpawar1334 2 หลายเดือนก่อน

      Tu asli maratha nahichre

    • @seemaa1987
      @seemaa1987 2 หลายเดือนก่อน

      @@ganpatpawar1334 he tharvanara tu kon

  • @ashokpawar7934
    @ashokpawar7934 2 หลายเดือนก่อน

    एक मराठा लाख मराठा

  • @Saurav2-be7ho
    @Saurav2-be7ho 2 หลายเดือนก่อน

    एक मराठा लाख मराठा ❤❤❤

  • @sanjaychavan472
    @sanjaychavan472 2 หลายเดือนก่อน +1

    राज साहेबांना विनंती तुम्ही आरक्षणा बद्धल बोलू नका . ज्याना राज साहेब मराठ्यान साठी लढत आहे . हे माहितच नाही . आज प्रत्यक दुकानावर मराठी मधूनच बोर्ड पाहिजे हे कोणी केल .

  • @ankushshinde8870
    @ankushshinde8870 2 หลายเดือนก่อน +2

    जय जरांगे पाटील..👍

  • @jyotisalunkhe8037
    @jyotisalunkhe8037 2 หลายเดือนก่อน +4

    ओन्ली राज साहेब ❤

  • @balasahebwaghmare5982
    @balasahebwaghmare5982 2 หลายเดือนก่อน +3

    मा, श्री राजसाहेब ठाकरे यांच्या वर सोडण्याचा मराठा बांधवाना निषेध करण्याचा अधिकार नाही
    मा, श्री राजसाहेब ठाकरे हे काय बोलले ते जरा शांत चित्ताने ऐका उगीच डोके भडकवून घेवु नका ही नम्र विनंती आहे
    त्याना एकदा मतदान देवुन महाराष्ट्र ताब्यात द्या मग बोला
    मा, श्री मनोजजी जंरागे साहेब हे गेली कित्येक दशका नतंर मराठा समाजाला योग्य नेतृत्व लाभले आहे त्याच्या या त्यागाला कुठे ठेच पोहचेल असे कार्य करू नका मा, श्री राजसाहेब ठाकरे हे इतरा सारखे समाजा समाजात वाद वाढवा काही तरी खोट आश्वासन देत नाहीत बघा पटल तर

  • @parthpashte4778
    @parthpashte4778 2 หลายเดือนก่อน

    भाऊ तुम्ही खर बोलतात दादा ला बोलायचा काही आधीकार नाही राज ठाकरेंला

  • @akashpawara6754
    @akashpawara6754 2 หลายเดือนก่อน +8

    शरद पवारांचा कार्यकर्ता आहे याला मी व्यवस्थित ओळखतो

    • @santoshjadhav-gk4sw
      @santoshjadhav-gk4sw 2 หลายเดือนก่อน

      राज ठाकरे मराठा विरोधात आहे त्याला आम्ही चांगल ओळखतो

    • @dattatrayshinde3770
      @dattatrayshinde3770 2 หลายเดือนก่อน

      आणि तु मराठ्यांचा द्वेष करणार्या सुपारीबाजचा

    • @akashpawara6754
      @akashpawara6754 2 หลายเดือนก่อน

      @@santoshjadhav-gk4sw कशावरून सांगू शकतो भाऊ शरद पवार यांना असं विचारू शकतात का आरक्षणासाठी तुमचे मत काय

  • @sunilmore9986
    @sunilmore9986 2 หลายเดือนก่อน +11

    कोणी मोजीत नाही राज ठाकरे ला

    • @shrinidhikowtal9796
      @shrinidhikowtal9796 2 หลายเดือนก่อน

      Aahmi danda nahi karat re bala 😂 tu tuza bagh re phele
      Raj thackrey ❤

  • @ramdasshinde5995
    @ramdasshinde5995 2 หลายเดือนก่อน +4

    ज्याचा 1आमदार आहे त्यांनी पाटलावर बोलू नये

    • @seemaa1987
      @seemaa1987 2 หลายเดือนก่อน

      @@ramdasshinde5995 Ani jyana aakal nahi कडीची tyani comment karu krt basu naye...aap आपल्या आई vadilachi सेवा करवी आप aapl काम pahav

    • @karannnn919
      @karannnn919 2 หลายเดือนก่อน +2

      @@ramdasshinde5995 lavdyavar basla patil tumcha. Me pn 96 kuli hadacha marathi aahe
      Raj saheb Thackeray ❤️

    • @shrinidhikowtal9796
      @shrinidhikowtal9796 2 หลายเดือนก่อน +2

      Wagh kadhi pann ekta aasto ❤ aani lapad kapti chomdi la lokanchi sahanbuthi chi garaj padti ......
      Tiger raj thaeckrey ❤

  • @IndrajeetJogdand-jk7mq
    @IndrajeetJogdand-jk7mq 2 หลายเดือนก่อน +5

    जरागे.पाटील ❤❤❤

  • @AshokGhadage-d1r
    @AshokGhadage-d1r 2 หลายเดือนก่อน +2

    राज ठाकरे भाजपची बी टीम

  • @sunilmore9986
    @sunilmore9986 2 หลายเดือนก่อน +16

    मराठा वाघाच्या नादी नको लागू ठाकरे

  • @सतिषकोरडे
    @सतिषकोरडे 2 หลายเดือนก่อน +17

    तीन माणसे घेऊन राज साहेब याची बदनामी करत आहे कोणाच्या सांगण्यावरून लवकर कळेल याची लायकी आहे का राज साहेबावर बोलण्याची

  • @Nehapatil5800
    @Nehapatil5800 2 หลายเดือนก่อน +3

    कोल्हापूर जिल्हा शांत आहे 96 कुळी मराठा समाज सर्वात जास्त पश्चिममहाराष्ट्रात पण आहे पण विचार करून अदोलन करतात राजकारणी लोकांच्यासाठी नाही

    • @anilzade2045
      @anilzade2045 2 หลายเดือนก่อน

      Ye gapp bas tu

    • @Nehapatil5800
      @Nehapatil5800 2 หลายเดือนก่อน

      @@anilzade2045 मी गप्प बसतो तु बोल पण मराठा आरक्षण मिळणारच राज असूदे किंवा कोणपण आता राजकारणी पोळी भाजण्याचे काम करत आहेत म्हणून निवडणूक वेळी बरोबर कार्यक्रम करणार म्हणून आमचा जिल्हा शांत पणे बघत आहे

    • @anilzade2045
      @anilzade2045 2 หลายเดือนก่อน

      @@Nehapatil5800 kon rajkarni lokasanthi aandolan kartay koni kahi bolat asel tr tyala tyach bhashet uttar dyaych ani aani tumcha pachim maharastra shahana bakiche yede ahet kay

  • @ksp7317
    @ksp7317 2 หลายเดือนก่อน +23

    अरे तुम्हाला येवढं समजून सांगुन पण तुम्ही राजसाहेब वर टिका करत आहोत. हाच प्रश्न शरद पवार साहेबांना विचारा तुम्ही ४ वेळा मुख्यमंत्री होते त्या टाईम ला का मराठ्यांना आरक्षण दिलं नाही. हा प्रश्न विचारा.

    • @KCCmathematics
      @KCCmathematics 2 หลายเดือนก่อน

      तुम्ही शांत व्हा

    • @sandeshnevrekar8749
      @sandeshnevrekar8749 2 หลายเดือนก่อน +3

      सुशिक्षित अडाणी लोक दुसरं काही नाही

    • @vinoddongre8035
      @vinoddongre8035 2 หลายเดือนก่อน

      त्याला काय करायचं मध्ये तोंड नाही मारायला पाहिजे ना भाऊ

    • @tomhilfigar916
      @tomhilfigar916 2 หลายเดือนก่อน

      अरे कुत्र्या राज ठाकरे अक्कल नाही शिक्षण घेताना जात विचारतात अणि पैसे घेतात
      अणि नीट कुत्र्या च स्टेटमेंट बग सगळी आज udychi
      तुमची लायकी नाही पाटिल वर बोलायची लायकी नाहीये

    • @pavanpatil5046
      @pavanpatil5046 2 หลายเดือนก่อน

      बरोबर

  • @SambhajiLanbe
    @SambhajiLanbe 2 หลายเดือนก่อน +1

    शरद भाऊला विच्यार ना बाळा 😢😢😢😢😢

  • @pavanbanote5667
    @pavanbanote5667 2 หลายเดือนก่อน

    👍

  • @vilasshinde7007
    @vilasshinde7007 2 หลายเดือนก่อน

    Okay dada vadage dada

  • @RahulJadhav-qx8yc
    @RahulJadhav-qx8yc 2 หลายเดือนก่อน

    Only Manoj Jarange Patil

  • @AvinashMhatre-ww3xd
    @AvinashMhatre-ww3xd หลายเดือนก่อน

    मराठी भाषे साठी कधी लढणार 😂😂😂

  • @aniruddhrane9943
    @aniruddhrane9943 2 หลายเดือนก่อน +5

    Raj thackeray kon samjhel tumala khupach lavkar

    • @NitinAshture
      @NitinAshture 2 หลายเดือนก่อน +1

      Set upt mnav raj thakrela

    • @sandeshnevrekar8749
      @sandeshnevrekar8749 2 หลายเดือนก่อน +2

      @@NitinAshtureतुम्हाला कळाल नसेल तर तुम्ही अडाणी

    • @nilesh.j935
      @nilesh.j935 2 หลายเดือนก่อน

      बुल्ल्यावर बांधतो माझ्या मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाहीं म्हणून बोंबलत असतो

    • @ar.abhishekpawar1228
      @ar.abhishekpawar1228 2 หลายเดือนก่อน

      😂

  • @kamlakarchonde9135
    @kamlakarchonde9135 2 หลายเดือนก่อน +2

    Only one jarange patil

  • @KhanduDevthankar
    @KhanduDevthankar 2 หลายเดือนก่อน

    Only jarange patil

  • @sandeshnevrekar8749
    @sandeshnevrekar8749 2 หลายเดือนก่อน +7

    अरे शिवाजी महाराजांची शिकवण तरी लक्षात ठेवा रे ज्यांनी १८ पगड जातीला एक केलं…… राज साहेब त्या विचारसरणीला घेऊन पुढे चाललेत ….

    • @nilesh.j935
      @nilesh.j935 2 หลายเดือนก่อน

      खाज ठाकरे लवडा नेहमी म्हणतो आरक्षण मिळणार नाहीं

    • @rajukharskar7528
      @rajukharskar7528 2 หลายเดือนก่อน +4

      सुपारी घेवून का

    • @rakeshjadhav4327
      @rakeshjadhav4327 2 หลายเดือนก่อน

      राज ठाकरे सारखा नालायक माणूस नाही

    • @mahadevmane9333
      @mahadevmane9333 2 หลายเดือนก่อน +1

      ती विचारसरणी इतरांना घ्यायची नसेल तर

    • @KalyanKarhale-l2t
      @KalyanKarhale-l2t 2 หลายเดือนก่อน

      शिवाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या जेम्स लेन ला माहिती पुरवणाऱ्याना स्फोट करणाऱ्यांनी आम्हाला महाराजांची शिकवणं शिकू नये

  • @SambhajiLanbe
    @SambhajiLanbe 2 หลายเดือนก่อน

    😢😢😢😢😢😢

  • @kamlakarchonde9135
    @kamlakarchonde9135 2 หลายเดือนก่อน +14

    राज ठाकरे हा पैसे घेऊन बोलणारा माणूस आहे

    • @Dad-o6m
      @Dad-o6m 2 หลายเดือนก่อน +1

      कोनाकडून घेटला👆🤣🤣

  • @RamraoAvhad
    @RamraoAvhad 2 หลายเดือนก่อน

    राज ठाकरे मंचे पावसाळ्यातली छेत्री आहे

    • @seemaa1987
      @seemaa1987 2 หลายเดือนก่อน

      Ani pawar saheb😂😂😂

  • @anantbargaje2011
    @anantbargaje2011 2 หลายเดือนก่อน +1

    राज ठाकरे ग्रेट

  • @BalajiAge
    @BalajiAge 2 หลายเดือนก่อน

    Raj Thakre ka jahar nishedh

  • @seemaa1987
    @seemaa1987 2 หลายเดือนก่อน +1

    I am maratha i support raj thakre.... Tu maratha nahis aamchya समाजचा aapman nko karus....tu sharad pawar cha manus ahes...maratha समाजचा rajkarna sathi vapar karu naye sharad pawar ani jsrange ni... Karan jarange pn pawar cha manus ahe

  • @sandipsanvatsarkar8007
    @sandipsanvatsarkar8007 2 หลายเดือนก่อน

    😢

  • @KalyanKapse-yz4we
    @KalyanKapse-yz4we 2 หลายเดือนก่อน +2

    उग नव माय नांदेडचे पाटिल आहेत

  • @NitinAshture
    @NitinAshture 2 หลายเดือนก่อน +5

    ❤only jrange💪 patil💪💪💪💪💪

    • @gajumaske6222
      @gajumaske6222 2 หลายเดือนก่อน +2

      Only pawar pittu

  • @tukaramchavan3616
    @tukaramchavan3616 2 หลายเดือนก่อน +2

    No फक्त जरांगे पाटील

  • @shamshinde4424
    @shamshinde4424 2 หลายเดือนก่อน +6

    जेबी जरागे पाटलाला बोलतील त्यानचे हाल जास्त होतील

  • @marotilabde6039
    @marotilabde6039 2 หลายเดือนก่อน

    Only Manoj jarage patil 👑

  • @kadambhaskar812
    @kadambhaskar812 2 หลายเดือนก่อน

    Ek Maratha koti Maratha hmm sub jarange patil

  • @ANIL.11220
    @ANIL.11220 2 หลายเดือนก่อน +1

    Chop dya sarvana

  • @sachintamboli5416
    @sachintamboli5416 2 หลายเดือนก่อน +1

    Aarkshan sarvanna milal pahijel pan Jyanni evhadi varsh satta bhogali kinva bhogat aahe tyala virodh kara, tyanchya gadya adva,je raj thakare maharashtrasathi aani mrathi mansa sathi ek amdar asun pan balasaheban sobat aslya pasun evhadi varsh kam kartahet tyana kahi jan virodh ugajach kartahet.

  • @ravindrashivgan8686
    @ravindrashivgan8686 2 หลายเดือนก่อน +2

    जय मनसे

  • @sanjayshintre3576
    @sanjayshintre3576 2 หลายเดือนก่อน +1

    1obc 1 lakh obc

  • @dilipporje2573
    @dilipporje2573 2 หลายเดือนก่อน +1

    कार्यकर्ता कोणत्याही पक्षाचा असो पण जातिवंत मराठा आहे हा भाऊ,असे लोक मनसे ,शिवसेना, काँगेस, राष्ट्रवादी असतील त्यांनी असेच बाहेर आले पाहिजे ,जातीसाठी एकदाच संपूर्ण साथ हवी प्रत्येक कार्यकार्याने त्यांच्या नेत्यास बिनधास्त पणे भूमिका घ्यायला भाग पाडले पाहिजे

  • @rajeshahware2952
    @rajeshahware2952 2 หลายเดือนก่อน

    हा मविआ चा कार्यकर्ते आहेत

  • @Aajuuuu
    @Aajuuuu 2 หลายเดือนก่อน +2

    राज ठाकरे डी पाजीत जप्त होणार तुमच्या उमेदवाराचे

    • @VishwasKavche
      @VishwasKavche 2 หลายเดือนก่อน

      आदि लिहायला शिक मूर्ख

  • @bhushanvishe5863
    @bhushanvishe5863 2 หลายเดือนก่อน

    Fakt rajsaheb ठाकरे..tumchi layki ahe itkya mhotya mansabaddal बोलताना

  • @ANIL.11220
    @ANIL.11220 2 หลายเดือนก่อน

    Yana barik chop dya

  • @BalashahebIgale
    @BalashahebIgale 2 หลายเดือนก่อน

    Raj.thakyane.manoj.dada.vishebolunay.

  • @ashoklandge28
    @ashoklandge28 2 หลายเดือนก่อน +1

    छञपती शिवाजीमहाराज संभाजीमहाराज शाहूमहाराज माता जिजाऊ यांचेवर मनूवादी पुरंदरे नेहमी टिका करणार्या खाज ठाकरें चाटूगिर कलाकारांची जिरवली चांगलीच.

  • @santoshkadam1406
    @santoshkadam1406 2 หลายเดือนก่อน +1

    Asach tamasha wakdya ani favdya samor kar mhanav

  • @akashisadkar3870
    @akashisadkar3870 2 หลายเดือนก่อน

    Kay gheral?ani kay suru ahe rajya madhe?deshat bharpur goshti ahet ani rajya madhe pan,tarantula ya dalbhadri patrakarana disnar nahi.aaj rajya madhe ji situation tayaar zali ahe tyana he patrakar Jawahar ahet.deshbhakti nahi,moral values nahit.samajat tedha Nirmal karu naka ani Samaja t tedha wadhel ase news dakhawu naka.

  • @rudransh4988
    @rudransh4988 2 หลายเดือนก่อน

    Faltu manus aahe

  • @vijaybhorkade2724
    @vijaybhorkade2724 2 หลายเดือนก่อน

    उठ दुपारी घे सुपारी 😂😂😂

  • @KalyanKapse-yz4we
    @KalyanKapse-yz4we 2 หลายเดือนก่อน

    Only jarange patil