खर आहे कमी मार्क पडलेली मुलांची व मुलंची सत्य कहानी आहे ... पण शेवटचं वाक्य खूप छान व प्रेरणा दायक आहे (महेश सर) परिस्थिती खराब आहे आयुष्य नाही ही वेळ निघुन जाईल...
Sir mje magcha bhartit asech jalte ground la hote 32 pn kdhich khchlo nhi fakt devala bollo ground la basude lekhi sathi divas ratra ek kren. Yogayog ground che merit hi 32 ch lagle lekhi 83 ani aaj mi Mumbai police dalat कार्यरत aahe
सर मला या भरती ला injery मुळे 30 मार्क पडले खूप डोळ्यात पाणी आलं कारण एका वर्षाची मेहनत होती खूप डिप्रेशनमध्ये गेलो पण आता तुमचं सॉंग बघितल्यावर मनामध्ये आग निर्माण झाली नक्कीच पुढच्या भरतीला माझं नाव लिस्ट मध्ये असेल सर ❤💪
ज्यांना अप यश आलंय ना तेच जणू शकतात ह्या भावना कशा असतात अन् तेव्हा कास होत ते. यश आलेल्यांना कुठं कळणार हो ते😢 खरंच खूप छान कविता आहे दादा तुम्ही खरंच खूप जवळचे वाटता.तुमचं ते motivation,to rubab ekdam ek number ahe .an apyash alelyache khare vali ahet tumhi .
सर मी कुठ क्लास नाही लावले कोणि गुरु नाही माझा फक्त तुमचे व्हिडिओ बघुन मी एकलव्या सारखं तुम्हाला गुरु मानून अभ्यास आणि मैदानी तयारी करतो ❤ सर चरणस्पर्श करुन सांगतो तुमचा शिष्य एकदिवस गुलाल नक्कीच उधळणार सर मी ज्यादिवशी भरती होइल त्या दिवशी पहिला गुलाल तुमच्या हाताने अंगावर घेइल शब्द आहे माझा ❤....सर मी एक मेंढपाळ पुत्र आणि बाळूमामाचा जगाच्या मालकाचा सेवक 🙏🏻 बाळूमामांच्या नावांन चांगभल 🙏🏻 *सर अपेक्षा करतो की माझ्या भावना आणि प्रेम तुमच्यापरेंत पोहचले असेल तर कळवा❤😊
खरंच सर भरती करण्याऱ्या प्रत्येक मुला & मुलींना या गोष्टीचा सामना करावा लागतो. पण तुम्ही खरंच सर खुप भारी अशी कविता या भरती करण्याऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी च आणले
खरी परिस्तिथी सांगितली तुम्ही.... मला पण 30 मार्क आले या भरतीत खूप रडलो सर जेव्हा आई बाबा मार्क विचारत होते तेव्हा डोळ्यातून अश्रू वाहत होते की काय सांगू... सर्वात मोठ वाईट तेव्हा वाटत सोबतचा पोलीस होते आणि लोक विचारते तो झाला अन तू कसा झाला नाही....पण आता पुन्हा तयारी सुरू केली सर शेवटचा प्रयत्न....
Rap पेक्षा कितीतरी पट ही कविता प्रत्येक police 🚨 भरती करणाऱ्या विद्यार्थाला समर्पण करुन वास्तविकता व खरे आयुष्याला दृष्टीकोन देणारी कविता आहे जे आज मात्र कविता राहिली नसून प्रत्येक 🚨 police भरती चे swapn पाहणाऱ्या मुला मुलींची मनात चालणाऱ्या असा असंख्य विचाराचा ठोकळा आहे. Maharashtra police 🚨 Jay hind ❤
Ek number Nahi Khup Bhangar Video banvlay खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला hyat porancha... Karan tya porala success milal nahi shevt mdhe... Tyani jorat tayari karun jr bharti jhala asta tr Ha video Me मानला asta motivational🙏👍👍👍
Mahesh sir me tumala 4 varsh follow karto ahe maj pn asach kahi jhal bhartit 2022/23 chya pahilya bhartit fakt mala khup kami mark padle pn me 2024 jorat tayari Keli pn 6/7 mahine physical kal pn 30 mark ch padle graud jhalyavar dolyat pani aale vatal bharti karn apal kam nahi 🥺 pn amchya graud mul leki sathi quified jhale matr me yekta jhalo nahi khup Waite vatal 🥺 Mart ata shevtchi bharti denar kay hoel te hoel ata suthi nahi shevatch 👿
Jyala marks 30 padalat tyani 30 vela video bagita asal
Video 1 no banavale 🔥🔥🔥
खरंच सर तुम्ही मुलांच्या मनातले जानता व्हिडिओ बघून रडू आले😢🥺👍
😢❤
खंरच डोल्यात लगेच पाणी आल 🥺😥😩
❤❤❤❤
खर आहे कमी मार्क पडलेली मुलांची व मुलंची सत्य कहानी आहे ...
पण
शेवटचं वाक्य खूप छान व प्रेरणा दायक आहे (महेश सर)
परिस्थिती खराब आहे
आयुष्य नाही
ही वेळ निघुन जाईल...
जिद्द मनाची, ताकत पायाची,
खेळ मस्तीचा, नाध भारतीचा.
🔥🔥🔥🔥🔥🔥❤️❤️❤️❤️❤️❤️
Sir mje magcha bhartit asech jalte ground la hote 32 pn kdhich khchlo nhi fakt devala bollo ground la basude lekhi sathi divas ratra ek kren. Yogayog ground che merit hi 32 ch lagle lekhi 83 ani aaj mi Mumbai police dalat कार्यरत aahe
Same माझी सत्य परिस्तिथी सांगितली sir. मी पण स्वतःला आणि आई वडिलांना फसवतोय असं वाटल. तयारी बंद नाही करणार डिसेंबर पर्यंत चालू ठेवणार. आणि अभ्यास पण.
Sir he song tar mazyavar laich sut zalay 🥺
Ja n mg kasht kr n ithe kashala tp krte 😅
अरे नाद नाही सोडणार.... मेहनतीच्या कर्माचं फळ इथेच फेडणार , नाद केला वाया नाही गमवणार....वर्दी वरचं सोनं अंगावर मी पण मिरवणार 💪🏻💯🔥
पोलिस भरती करणाऱ्या मुलाचं आयुष्य दाखवलं तुम्ही❤
परिस्थीती खराब आहे आयुष्य नाही....
ही वेळही निघून जाईल....❤✌️
काटा आला अंगावर सर पूर्ण ऐकून🥺🥺🥺🥺🙏🏻🙏🏻🙏🏻♥️❤️
जिद्द मनाची नाद भरतीचा ❤❤❤❤
Takat payachi
Khel masticha
Naad Fakt Bharticha❤
जिद्द मनाची ताकद पायाची खेळ मस्तीचा नाद भरतीचा व्हय र ❤😊
भरती करणाऱ्या सर्व मित्र परिवारांना सलाम करतो 👍. फक्त जिद्द सोडू नका 💪 पुढची एक जागा तुमचीज आहे 💪🏆🚨😊 महाराष्ट्र पोलीस 🚨💪🏆
भरती करणाऱ्या पोरांची सत्य परिस्थिती😢💯
Ok sir mi pn as mhanta sir
😢😢😢
जिद्द मनाची ताकत पायाची खेळ मस्तीचा नाद भरतीचा
Same माझ्या सोबत पण असंच झालं 😢😢
अंगावर काट आनलेत बरकां आबासाहेब 🥺❤👌🏻👌🏻
दादा एकच नंबर बोलास तू 😢❤
जिद्द मनाची ताकद पायाची खेळ मस्तीचा नाद भरतीचा
ओन्ली वन महेश सर आव्हाळे फॅन पेज
सर तुम्ही माझच नाही बरं का या महाराष्ट्राच्या सर्वसामान्य मुलांचं मन जिंकला बर का sir ,,love you sir ❤🥺😘
सर मला या भरती ला injery मुळे 30 मार्क पडले खूप डोळ्यात पाणी आलं कारण एका वर्षाची मेहनत होती खूप डिप्रेशनमध्ये गेलो पण आता तुमचं सॉंग बघितल्यावर मनामध्ये आग निर्माण झाली नक्कीच पुढच्या भरतीला माझं नाव लिस्ट मध्ये असेल सर ❤💪
100%
Best of luck 🤞
100%
भाऊ माझे पण असच तुझ्या सारखंच झाले 🥹
Best of luck 👍
येणाऱ्या भरती 30 मार्क वाले 100% लागतील❤❤
Khup vait vatte aani lajhi vatte fail jhalyavar khupch kasht Aahet police bhartisathi mi swatha anubhvl aahe
नाद भरतीचा 🙌🏻🔥
सर तुम्ही, जो खरच इमानदारीने भरतीची तयारी करतो, त्याच्या सगळे मनातील आणि रियल लाईफ मधले शब्द बोलले आहेत.
प्रत्येक शब्द खरा आहे sir ji
दादा एकचं सांगतो,,,,,,feel होतंय राव प्रत्येक क्षणाला 🙏
एक नंबर व्हिडिओ डायरेक्ट मनाला लागला सर😢
जय महाराष्ट्र
ज्यांना अप यश आलंय ना तेच जणू शकतात ह्या भावना कशा असतात अन् तेव्हा कास होत ते. यश आलेल्यांना कुठं कळणार हो ते😢 खरंच खूप छान कविता आहे दादा तुम्ही खरंच खूप जवळचे वाटता.तुमचं ते motivation,to rubab ekdam ek number ahe .an apyash alelyache khare vali ahet tumhi .
# mh police जिंकून राहणार
Heart touching dada ...tumhich smju skta police bhrti krnaryanchya bhavna...❤
Sir tumchy mule himat yete 😇
Sir khup chan 💞🔥 thanks
😢kharch
Ek number sir 😢
सर मी कुठ क्लास नाही लावले कोणि गुरु नाही माझा फक्त तुमचे व्हिडिओ बघुन मी एकलव्या सारखं तुम्हाला गुरु मानून अभ्यास आणि मैदानी तयारी करतो ❤ सर चरणस्पर्श करुन सांगतो तुमचा शिष्य एकदिवस गुलाल नक्कीच उधळणार सर मी ज्यादिवशी भरती होइल त्या दिवशी पहिला गुलाल तुमच्या हाताने अंगावर घेइल शब्द आहे माझा ❤....सर मी एक मेंढपाळ पुत्र आणि बाळूमामाचा जगाच्या मालकाचा सेवक 🙏🏻 बाळूमामांच्या नावांन चांगभल 🙏🏻
*सर अपेक्षा करतो की माझ्या भावना आणि प्रेम तुमच्यापरेंत पोहचले असेल तर कळवा❤😊
बाळा तुझे प्रयत्न जर ईमानदार असतील तर तुला यशस्वी होण्यापासून कोणीच रोखणार नाही 🚨आन हा माझा शब्द आहे ✅🎯
@@MaheshAwhale हाच शब्द तुमचा एक आशिर्वाद समजून आणखी जिद्दीने मी मेहनत करणार 😊❤️ धन्यवाद गुरुजी 💞
Gaon kont mitra
परभणी दादा@@naryanvitnor5779
🥹🥹😢 डोळ्यात अश्रू आले डायरेक्ट
खर च भाऊ 😢😢😢
😫😩🥺💯
खुप छान सर
👍👍
Sir khup chhan motivation song
Je aamhala pudhe janyasthi madat kartay❤
Bharti krnarya pratek mulachya आयुष्या var perfect basly sir he gan..♥
खूप सुंदर कविता आहे 👌👌
खरंच सर भरती करण्याऱ्या प्रत्येक मुला & मुलींना या गोष्टीचा सामना करावा लागतो.
पण तुम्ही खरंच सर खुप भारी अशी कविता या भरती करण्याऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी च आणले
खरी परिस्तिथी सांगितली तुम्ही.... मला पण 30 मार्क आले या भरतीत खूप रडलो सर जेव्हा आई बाबा मार्क विचारत होते तेव्हा डोळ्यातून अश्रू वाहत होते की काय सांगू... सर्वात मोठ वाईट तेव्हा वाटत सोबतचा पोलीस होते आणि लोक विचारते तो झाला अन तू कसा झाला नाही....पण आता पुन्हा तयारी सुरू केली सर शेवटचा प्रयत्न....
कडू सत्य 💯✅
जिद्द मनाची नाद भरतीचा
😢😢😢😢😢 super sir
💯💯सत्य गोस्ट आहे सर 😢😢
Mahesh Hawale sir u r the real hero 😊🔥🔥👍👏👏👏👍😎
khrch khup chan vd ahet sir tumi nehami motivate krta sir vd madhun thank you sir🥺❤️🩹
❤
डोळ्यात पाणी आणले भावा.....❤
Karch sir 😢😢
Khup chan sir motivation
भरती करणाऱ्या पोरांच आयुष्य दाखवलं आहे sir purn video madhe😔
Mast song hota sir🙂 end pn god hota🙇🏽♂️❤
सर डोळ्यात पानी आल राव😢
जय हिंद🇮🇳 सर❤
Khup chaannn Sir🥺👌🫡
1 number bhau
😢😢😢😢 sir radu ale😭😭😭😭 ❤❤❤❤
पोलीस भरती करणाऱ्या मुलांची सत्य परिस्थिती आहे सर ❤
अंगावर काटे आले भावा 🙏🏼❤
मनातली गोष्ट 😢😢
katu satya paristiti...😭😭🙏
Sir mi pan ek rap kela aahe police bharati badal 😊 sadar करता का
Kharo ahe .
Rap पेक्षा कितीतरी पट ही कविता प्रत्येक police 🚨 भरती करणाऱ्या विद्यार्थाला समर्पण करुन वास्तविकता व खरे आयुष्याला दृष्टीकोन देणारी कविता आहे जे आज मात्र कविता राहिली नसून प्रत्येक 🚨 police भरती चे swapn पाहणाऱ्या मुला मुलींची मनात चालणाऱ्या असा असंख्य विचाराचा ठोकळा आहे.
Maharashtra police 🚨
Jay hind ❤
Reality💯
best motivetion song ❤❤😊
Ek number lyrics aahet sir 😢
👍 नाद भरतीचा 👍 महाराष्ट्र पोलीस 👍👮👮
भावांनो एक सांगतो फक्त हार नाही मानायची मला जे पाहिजे ना ते मिळवण्यासाठी अफाट संघर्ष करा शेंडी तुटो वा पारंबी.....बास्स्स कुछ भी हो जाये बस लढणा है
Very hart touch व्हिडिओ जय हिंद 😢
100%right sir😭😭😭मी स्वतः
Manale lagla sir tumcha gana ....😞😞
Ekch number........👌👌👌👌
Sir khup chan ❤
Khup real life experiance
आंगला काटा आला 💯🥺
Ek number Nahi Khup Bhangar Video banvlay खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला hyat porancha... Karan tya porala success milal nahi shevt mdhe... Tyani jorat tayari karun jr bharti jhala asta tr Ha video Me मानला asta motivational🙏👍👍👍
Thanks sit best motivational video ❤😢
काळजात हात घातलास भावा ही भावना प्रत्येक मुलाची आहे.❤❤❤❤❤❤❤
Hurts toching line💔😥
Khrach sir tumi poranchya manatil olakhal aani tumi may bap aahat sir
आतापर्यंत खूप गाणे ऐकले सर पण डोळ्यात खरच😢 हृदयाला लागलं राव❤
सत्य आहे भाऊ दिल... खुश हुवा ❤❤
Sir kharch sir rad aal sir ikun 😢
जिद्द मानची ताकद पायची खेळ मस्तीचा नाद भरती चा 🚨💯
माझीच स्टोरी आहे 🥺💔
Mahesh sir me tumala 4 varsh follow karto ahe maj pn asach kahi jhal bhartit 2022/23 chya pahilya bhartit fakt mala khup kami mark padle pn me 2024 jorat tayari Keli pn 6/7 mahine physical kal pn 30 mark ch padle graud jhalyavar dolyat pani aale vatal bharti karn apal kam nahi 🥺 pn amchya graud mul leki sathi quified jhale matr me yekta jhalo nahi khup Waite vatal 🥺
Mart ata shevtchi bharti denar kay hoel te hoel ata suthi nahi shevatch 👿
Sir he mhjya babti jahal sir amchya manatal bolaa
खुप भारी मॅसेज दिला महेश सर तुम्ही..👍🏻🙏🏻❤
माझ्या लाईफ मध्ये असच झाल खरच खूप छान व्हिडिओ आहे ❤
Mast kelay video
अफलातून सर एक नंबर 🙏🏻👍🏻
खरच खूप छान आहे व्हिडिओ सर जय हिंद सर
मुलांच्या सत्य आयुष्यावर आधारित गाणं आहे सर खतरनाक music create केलय तुम्ही 🫡❤
पुढे continue Kara n sir ❤❤❤😢😢
Hecha chalu ahe sir maz pan sarva metrini laglya fakta micha ahe graund kadle lekhi ahe mumbai chala himat nahi sodnar video pahun khup radlo😢
खरंच सर पोलीस भरती करणाऱ्या मुलांच्या मनातलं ओळखता तुम्ही