बऱ्याच दिवसांनी “देव राणी” मधे पुन्हा ऐकदा हरवून गेलो काही काळासाठी …. मला मनोरंजनाचया या सागरात काही काळ मनमुराद डुबकी मारू दिली त्याबद्दल खूप खूप अभार … आणि अशा करतो असच पुन्हा पुन्हा घडेल ….
हा epi ऐका वेगळ्या ऊंचीचा आहे वेगळ्या धाटणीची आहे खूप खूप अभिनंदन 💐सगळयांचं #Dashing आरती असुदे #दुकानवला वैभव असुदया #विनोदी बिटया असुदे #प्रेम वेडा आकया #किंवा डोळ्या ने बोलणारी निरागस निकीता अप्रतीम काम केलय तुम्ही याचं ऊंचीच काम करत रहा मातीतली गोष्ट मांडत रहा आणि नेहमी जमीनीवर रहा Ship of captain दिग्दर्शक आकाश नाईकनवरे Big hands 🙌 for u specially well done ❤
देवराणी मराठी वेबसिरिज लवस्टोरी चे भाग खुप छान आहे प्रेमाची व्याख्या व एकमेकांसाठी ओढीच्या आतुरतेने सर्व महाराष्ट्रातील तरुण -तरुणींना एक नवीन निस्वार्थी प्रेमाचं उदाहरण दाखवून देत आहात.मला आपल्या संपूर्ण टीम बरोबर काम करण्याची संधी द्या. मी पण एक मराठी वेबसिरिजमध्ये मुख्य भूमिका साकारली आहे. रुबाबराव पाटील म्हणुन -गोष्ट खेड्यावर पण सारेच घोड्यावर , शॉर्ट फिल्म -भिम वारसा
खूप छान लव्ह स्टोरी आणि सलाम त्या d.o.p ला सर्व कलाकार ही खूप छान अभिनय करतात
देवा आणि राणी कुठे आहेत साहेब...
बऱ्याच दिवसांनी “देव राणी” मधे पुन्हा ऐकदा हरवून गेलो काही काळासाठी ….
मला मनोरंजनाचया या सागरात काही काळ मनमुराद डुबकी मारू दिली त्याबद्दल खूप खूप अभार …
आणि अशा करतो असच पुन्हा पुन्हा घडेल ….
Thanks bhava
15va bhag kadhana
एक नंबर भाग घेतला आहे
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
खुप छान एपीसोड कलाकाराची अभिनय भी एक नंबर
Kalakar khup bhari abhinay karaylet yaar episode khupch bhari vatla
Bhau tumhi Konta mic use kartat
खुप सुंदर एपिसोड सर्व कलाकारांचे अभिनय उत्तम आहेत.
Thanks dada
Wah आरती मॅडम
खुप छान भाग घेतला आहे
Dewrani15.episode.lavkar.aana
Kay story hoti 1 number bhava......👍❤️
राम राम राम
Kadk
खूप छान आरती
खूप छान लव्ह स्टोरी..........👌👌👌
Dev rani pahije episode mdhe
एक नंबर आहे भारी आहे राव
हा epi ऐका वेगळ्या ऊंचीचा आहे
वेगळ्या धाटणीची आहे
खूप खूप अभिनंदन 💐सगळयांचं
#Dashing आरती असुदे
#दुकानवला वैभव असुदया
#विनोदी बिटया असुदे
#प्रेम वेडा आकया
#किंवा डोळ्या ने बोलणारी निरागस निकीता
अप्रतीम काम केलय तुम्ही याचं ऊंचीच काम करत रहा
मातीतली गोष्ट मांडत रहा
आणि नेहमी जमीनीवर रहा
Ship of captain दिग्दर्शक आकाश नाईकनवरे Big hands 🙌 for u specially well done ❤
मस्तच
Super
Next episode
Vary good
Mast
Ek no love story ❤
देवा राणी कुठे आहेत
कडक
कडक😃😃
देवराणी मराठी वेबसिरिज लवस्टोरी चे भाग खुप छान आहे प्रेमाची व्याख्या व एकमेकांसाठी ओढीच्या आतुरतेने सर्व महाराष्ट्रातील तरुण -तरुणींना एक नवीन निस्वार्थी प्रेमाचं उदाहरण दाखवून देत आहात.मला आपल्या संपूर्ण टीम बरोबर काम करण्याची संधी द्या. मी पण एक मराठी वेबसिरिजमध्ये मुख्य भूमिका साकारली आहे. रुबाबराव पाटील म्हणुन -गोष्ट खेड्यावर पण सारेच घोड्यावर , शॉर्ट फिल्म -भिम वारसा
15va bhag kadhana
खुपच छान
आरती मस्त बोलती .
मस्त👌👌
Mala khup avadal🥰🥰🥰🥰🥰💝💝💝💝💝💝
तुम्ही वेब सिरीज काढूच नका किती वाट बघायची पुढच्या भागाची टाका ना पुढचा भाग
सगळ दुकानातल खाऊन टाकता का😆😃
Hii vaishnavi
Nice
Nice video
Khup mast
लवकर पाठवत जा❤🎉
काय वाईट वेळ आलीय सापडलेल पैंजण गिफ्ट म्हणून देयची अणि पोरगी पटवायची 😂😂😂
👍👍👍
Pudhil episode taka na
नवीन एपिसोड कदी येणार
हाय
Pudhcha episode kadhi yenar
Kadak ahe
Next episode kadi ahe
मस्त रे :
Mast ❤
भाग जरा मोठे असावे सर
Kontya gavat shoot chalu aahe
Vabhag kadana
Mala khup avdala episode sir
Deva aani Rani kuthe aahet
15
पुढच्या भाग कवा येणार आहे
Mast🦅
Next Episode kadhi yenar
Hii pratiksha
पुढचे भाग 15 कधी येतील
Somvari
mast
♥️♥️♥️
Mast ❤❤
Mast❤
Nice
Mast
❤❤❤❤