किरण ला दया कि सोनू ला. खूप Happy राहितील दोगे पण. &.गावातच मज्जा असते जगायची laif तर. पुणे वैगरे सिटी काय नसते सोनू.खरी मज्जा तर गावाकडेच असती... किरण शेती करतो काय फरक पडतो तू मालकीण होशील ना सोनू.कोणाला कोणाला वाटतं किरान सोबत झालं पाहिजे लग्न सोनू च. तेच लाईक करा 🙏
सोनी वहिनी आहो ,मुलगा पुण्याला काम करतोय आस मनतात,अन तो लग्न झाल्यावर गावातच कायमचा राहतो,तुमी आपल्या किरणराव बरोबर लग्न करुन गावातच राहुन शेतात मालकाला मदत करा, सोन्या अन तनुची लव्ह स्टोरी पण छान आहे
सोनी खुप छान आहे ग गावाकडचच जीवन पुण्यात काही नाही नुसती धावपळ काटकसर गावाकडे मन मोकळेपणाने जगता येत आणि खरच किरणयावर प्रेम असेल तर लग्न करा खर प्रेम पुन्हा मिळत नाही राहुल कवठे लातूर
कलाकारांची नावे त्यांनी केलेल्या पात्रा सहित टाका, ज्योती ताई आणि साक्षी ताई यांना उसातली भानगड सिरीज मुळे बहुतेक प्रेक्षक ओळखतात, बाकीचे कलाकारांची ओळख होईल, अभिनयाबद्दल बोलायचे झाल्यास सर्वच कलाकारांचा अभिनय अतिउत्तम, सिरीज लवकर बंद करू नका
Web series chan ahe ❤kup prem tumchya series la pn kalakaranch carector cha nav ani original nav as dakhvana original nav ani carector cha navch olku yet nahi tya sachin ani sonya cha tumch original nav kay te kalude saglyana
सोनी तुला एक सांगतो शेतकऱ्यांला कमी समजू नकोस सोनी पैसे घेऊन काय करणार तु पुण्यातला नवरा पाहिजे मनायलीस तु मग आईक मी काय सांगतो एखाद्या वेळेस घरातला बाजार संपला तर काय पैसे खातीस का मग कमेंट मधून सांग मला सोनी जर शेतकरी नवरा मनजे किरन कडे पैसे नसले तर काय झालं शेता मदे अंन पीकऊन तुज पोट तर भरेल ना किरन आणि सोनी तुला एक सांगतो शेतकऱ्यांला कमी समजू नका शेतकरी आहे मनून पुण्यातील लोक आहेत शेतकरी नसेल तर पुण्यातील लोक काय पैसे खातात का भुक लागते तेंव्हा सोनी काय करतीस बग कमेंट मदे सांगा मला प्लीज बाय 😢😢😢😢😢😢😢😢

खरंच खूप छान आहे मला तर असं वाटतं की कितीही वेळ बघत राहावं वाटत पुढील भाग थोडा टाईम वाढवा 💙❤👌👌🔥
Wow what a beautiful episode.
मला वाटता किरण रावची गाड़ी उद्देश्य पूर्ण लौकरच होणार आहे.
सोने भाग 24 खूप छान जीवाचं पाखरू ❤किरण्या व सोनी जोडी नंबर 1👌👌👌👍💐
किरण राव खुप खुप छान भाग झाला
mast
सोनी वहिनी आहो ,मुलगा पुण्याला काम करतोय आस मनतात,अन तो लग्न झाल्यावर गावातच कायमचा राहतो,तुमी आपल्या किरणराव बरोबर लग्न करुन गावातच राहुन शेतात मालकाला मदत करा, सोन्या अन तनुची लव्ह स्टोरी पण छान आहे
फारच छान आहे
Khup chan ahe soni kiranla kadi ha manar lavkar ha mhan kiran ani tuji ek no disal fakt ek kara time vadva
Congratulations to all artist. God bless you. Keep it up.
🌹🌹🌹👌👌👌🌹🌹🌹
खरच मला ही वेब सीरिज लय आवडते
मला माझ्या प्रेमाची आठवण येते ❤
सोनामाय 😂
सोने अग गावाकडच जीवन भारी आहे पुण्यात काय आहे चार भितीचे घरात
सोनी ची एक्टिंग एक नंबर
तनु मस्त काम .....good actress. Keep it up.
किरण राव ती गाने.............प्यार करने वाले कभी डरते नही........घाबरू नका. बोलून टाका .....
सोने व किरणराव तुमचा जीवाचं पाखरू भाग 25 खूप आवडला ❤❤❤👍👌👌👌🙏कांबळे सर कुर्डुवाडीकर
सोनी खूप छान आहेस
एक नंबर भाग सोनी किरण ला हो मन
Kadak episode 💯💯💯💯
Good morning 🌅🌅🌄🌄
Sonutai nice 👌👌👌👌
ताई हा भाग खूप आवडला
1 nambar
❤️❤️❤️❤️
Khup khup khup chan episode ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
सोनी खुप छान आहे ग गावाकडचच जीवन पुण्यात काही नाही नुसती धावपळ काटकसर गावाकडे मन मोकळेपणाने जगता येत आणि खरच किरणयावर प्रेम असेल तर लग्न करा खर प्रेम पुन्हा मिळत नाही राहुल कवठे लातूर
Kirnrav soni
Onli kiran Rao🌹🙏
किरण राव माग सरायचं नाय आता
सो नी खेड्या पाड्यातील मुले छान आहेत त्यामुळं तू हो. करून टाक
कलाकारांची नावे त्यांनी केलेल्या पात्रा सहित टाका, ज्योती ताई आणि साक्षी ताई यांना उसातली भानगड सिरीज मुळे बहुतेक प्रेक्षक ओळखतात, बाकीचे कलाकारांची ओळख होईल, अभिनयाबद्दल बोलायचे झाल्यास सर्वच कलाकारांचा अभिनय अतिउत्तम, सिरीज लवकर बंद करू नका
लय भारी एपिसोड आहे...........👌👌👌
मस्त सोनु ताई किरन राव ♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
तेवढं गाणं जिवाचं पाखरु हे गाणं दाखवा
👌👌👌👌👌
Web series chan ahe ❤kup prem tumchya series la pn kalakaranch carector cha nav ani original nav as dakhvana original nav ani carector cha navch olku yet nahi tya sachin ani sonya cha tumch original nav kay te kalude saglyana
हो सर नक्की
Thank s❤🙏
🔥🔥🔥🔥
😍😍😍😍
भाग खुप छान आहे❤😮❤
Super se hi uper
Super bhag
लय भारी
Kiran sobt lgin kar
👏👏👏👏
अप्रतिम अभिनय
🥰🥰🥰🥰
एकच number
मस्तच ना मग
तुमच गची वरील पेरेम पाहून मला पण माझा पेरेमची आठवणं झाली 👍👌
Very nice 👍👍
Soni tu khup sundar hai
सोने तूतू लग्न करण्या शि कर
Mastch ❤😊❤❤😊
👌👌👌🤗💓💓💓💓👌👌
Very nice
शुभ सकाळ ❤❤🎉
Nice ह pan time वाढवा
सोनु तु कीरन हो मन ना
super
❤✌️😘
Sachya mela zhuru zhuru nusta 😂😂😂😂
Kiran cha avaj nadch kula ❤❤❤bhava
Nice
शेती शिवाय मजा नाही राव. मुलींना कधी कळेल देव जाणे
कामाला जा मग पुण्यात राजनगावलाwhirpool कपनीत
सोनी तुला एक सांगतो शेतकऱ्यांला कमी समजू नकोस सोनी पैसे घेऊन काय करणार तु पुण्यातला नवरा पाहिजे मनायलीस तु मग आईक मी काय सांगतो एखाद्या वेळेस घरातला बाजार संपला तर काय पैसे खातीस का मग कमेंट मधून सांग मला सोनी जर शेतकरी नवरा मनजे किरन कडे पैसे नसले तर काय झालं शेता मदे अंन पीकऊन तुज पोट तर भरेल ना किरन आणि सोनी तुला एक सांगतो शेतकऱ्यांला कमी समजू नका शेतकरी आहे मनून पुण्यातील लोक आहेत शेतकरी नसेल तर पुण्यातील लोक काय पैसे खातात का भुक लागते तेंव्हा सोनी काय करतीस बग कमेंट मदे सांगा मला प्लीज बाय 😢😢😢😢😢😢😢😢
किरण राव सोनी ला सोडु नका 😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
❤️❤️
Very nice
❣️❤️
👌👌👌👌👌👌👌👌👌
👌👌👌👌👌👌👌
👌👌👌👌👌👌👌👌
👌👌👌👌👌👌👌