आरे हो आरक्षण भेटत नाही आसे सतेत आसनार्या सरकारने सप्सट सांगावे न कि मराठा समाजाला आरक्षण मिलनार नाही कश्याल आशा दाखवतात हे राजकारणी जर सतेत बसलेले मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री याना माहीत आहे कि आरक्षण देउशकत नहे सप्षट सांगा आरक्षण मिलत नाही कशाला तारखा देता मग
अरेे ..... जरांगे सारख्या राजकारणी लोकांनो ( जरांगे हा राजकारणी नाही हा एक संधी साधु आहे ) पहला आपला देश आहे , आणि आपला ला ध्वज , नंतर आपला धर्म , जात , पंथ , अरे......! फक्तं जाती करता जगु नका , समाजासाठी जगा , पुर्ण समाज जगला तर .... हिंदू समाज जगेल . आणि हिंदू समाज जगला तर हिंदुस्थान जगेल . जय श्री राम जय हिंन्दुवी स्वराज्य वंदेमातरम् भारत माता की जय
तुम्ही जर म्हणत असता तर मग बीजेपी चे सीट पडले कस काय महाराष्ट्रात हे गंगाधर काळकुटे ने उत्तर द्यावे राष्ट्रवादी आणि उभा गटाची कसे निवडून आले बीड जिल्ह्यात होणारं कधीच नाही झालं
गंगाधर साहेब जरा शांत राहून राऊत साहेब यांचं ऐकून घ्या मध्ये मध्ये टेम्प टाकता जरागे साहेब यांची टीम फडणवीस यांचा विरोध करतात पवार साहेब यांचा विरोध नाही
कोणत्याच गोष्टीचा विचार न करता मराठा समाजाला स्पष्ट दिशा दिसली पाहिजे या भूमिकेतून महाराष्ट्रातले पहिले आमदार मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी अधिवेशन बोलवण्याची मागणी करणारे आमदार राजभाऊ राऊत
जरांगे दादा आपणास नम्र विनंती आहे, सर्व अठरापगड जातीच्या बहुजन समाजाला एकत्र घेऊन निवडणूक लढवावी, व प्रस्थापित आमदार खासदार व त्यांच्या नातेवाईकांना मतदान न करता गरीब मराठा समाजाला व वंचित बहुजन समाजाचे उमेदवार उभे करुन त्यांना बहुमताने निवडून आणण्यासाठी प्रयत्न करून गरिबांचे सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करावा, जय संविधान
ओबिसि जिदाबाद जय महाराष्ट्र इथुन पुढे फक्त ओबिसि नि ओबिसि लाच मतदान करायचे आहे हे लक्षात ठेवा जातीयवादी लोकांना मतदान करायचे नाही जयभीम जय जोती जय महाराष्ट्र
मराठा ओबीसी आरक्षणाला दिशा आता विशेष अधिवेशनातूनच समजेल अन्यथा सर्व प्रकारे राजकारण सुरू आहे हे अख्ख्या महाराष्ट्राला कळेल आता विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या आमदार राजभाऊ राऊत यांच्या मागणीला कोण पाठिंबा देत आणि कोण नाही यावरून मागणी कोणाची काय आहे हे लक्षात येईल
70 वर्ष लुटायचं काम केलं फ़क्त हेच सत्तेत हेच कारखानदार हेच शिक्षण सम्राट याचेच साखर कारखाने यांचेच सहकार अन आरक्षण हेच मांगतात मग यांना आरक्षण महाराष्ट्रातल्या गरीब शेतकरी शेतमजूरांनी द्यायचं का?
यांना राग फक्त आघाडी समर्थक बोलले म्हणून आहे, आघाडी वाले समोर येऊन का बोलत नाही सत्तेत आले तर मराठा आरक्षण देऊ म्हणून. लोकसभा निवडणुकीत बरेच काही लोकांना कळले होते
मनोज जारंगे साहेबाना कोणी टार्गेट करत नाही उलट त्यानीं मराठी समज्याला टार्गेट केल आहे त्या मुळे आपली मराठी समज्यांच्या मुलांना पोलीस भरती पासून वंचीत राहवं लागलं
अगदी बरोबर आहे लहान पणपासून चळवळीत होता तर इतके दिवस कुठे होता मग मनोज जरांगे पाटील यांच्या सारखे तयार का झाला नाही मराठा मराठा समाज एकत्र असताना विष पेरणारा मराठा असु शकतो हे दुर्दैव आहे
जरांगे साहेब आपण कृपया शिवाय देऊ नका शांतीने काम घ्या आपण मराठी आहोत मराठ्यांचा भलं करायचं असेल तर गोड बोला शांतीने राहील नम्र विनंती आपल्या कार्यकर्त्यांनी शांततेने सजीवांनी बोलून आपले मागणी मान्य करून घ्या साहेब
मी आहे 96 कुळी मराठा मी आहे खानदानी मराठा मी आहे माझ्या छत्रपतींचा सच्चा मावळा सरदारकी साठी पाटीलकी साठी छत्रपतींच्या विरोधात जाऊन मोगलांना साथ देणारे मोगलांची गुलामी करणाऱ्यातले आम्ही नाही खानदानी मराठा असलो तरी या आरक्षण आंदोलनातील संशयास्पद घडामोडी आणि बीजेपीला उद्देशून करण्यात येणारी टीका पाहता या आरक्षण आंदोलनाला कणभर पाठिंबा देणार नाही कधीच देणार नाही .
इथून पुढे बीजेपी येणार भी नाही फक्त मराठा ओबीसी मिळत नाही सर्व धर्माच्या लोकांना विनंती आहे ईव्हीएम मशीन हाच हेच राज्याचे कर्तव्य असेल सर्वांनी याच्यावरती लक्ष द्या नाहीतर ईव्हीएम मशीन बीजेपी लुटणार❤
हॅलो गंगाधर काल कुठे तुम्ही आहे ना मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटा विरोधी पक्षांना पण भेटा आणि दोघांना एकत्र बसून आहे ना लिहून घ्या जर तुमच्या गणडीत टाकत आहे तर
सत्तेतल्या लोकांनी आरक्षण दिल नाही म्हणून त्याचे बद्दल आक्षेप आहे आणि ते बरोबर आहे भाजप केंद्रात महाराष्ट्रात आहे काय अडचण आहे देयची इच्छा नाही हे दिसतय मग समाज त्यांचे विरोधी जाणारच ki
मराठा समाजांचा सर्वात मोठा नेता , दिड जिल्या चा नेता, पंतप्रधानांच्या शर्यती त असणाऱ्या पैकी , मरणघटकां पर्यंत जाती जमाती मध्ये वाद निर्माण करुन ठेवणारा, कायमची भाकरी फिरवणारा करंपु नाही म्हणून , ज्याला स्वतःची च भाकरी जपता नाही आली तो, स्वतंत्र भारताचा पंतप्रधान होण्याचे स्वप्न पाहत होता , त्यांने फक्तं जरांगे सारखे उपटसुंग तयार केले , याच्यापेक्षा याने काहिही केले नाही , एक ना ( लायक) राजकारणी म्हणून त्याची ओळख असेल , त्याने कितीही लिहु द्या, स्वतःबद्दल, स्वतःने लिहिलेले आत्मचरित्र हे सर्वात खोटे आहे , मांजर डोळे बंद करून दुध पिते , तिला वाटते आपल्या कडे कुणीही बघत नाही, तसी परिस्थिती शरद पवार ची आहे ,
जरंगे ला तुतारी जवळची आहे
Tujya made dum asel tar mumbai made yegun dadagiri karun dakav pan ekta ye
Kare samjel eka maguli che pasun tu janma getla aaye
Mumbai made bale bale yehun gele tu Kay chiz aayestuji dadagiee fakta marata vadya made
खर बोलले राऊत साहेब आपण विचारले ले प्रश्न योग्य आहेत हा जरांगे शरद पवारांचा माणूस आहे.
Amcha.mharajanchi.chuk.marathana.hatat.talavar.bhili.mhanun.mali.jzamindar.atta.pan
राऊत वरोवर आहे
ऐ मेंग्या संतोष तुझी बायको कुना बरोबर आहे ते बघ आगोदर,नंतर मनोज दादा कोनाचे आहेत ते बघु
@LakshmanGawade-q7😮😅😮😅😮😮😮😮😅😮😮😮😅😅😅😅😮😅😅.... इ.k
जंरागेना, समाजतूनच, विरोध?
साहेब तुम्ही वर गेले तरी आरक्षण काही भेटत नाही .हे समाजाला पन कळत आहे पन वळत नाही आहे .
आरे हो आरक्षण भेटत नाही आसे सतेत आसनार्या सरकारने सप्सट सांगावे न कि मराठा समाजाला आरक्षण मिलनार नाही कश्याल आशा दाखवतात हे राजकारणी
जर सतेत बसलेले मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री याना माहीत आहे कि आरक्षण देउशकत नहे सप्षट सांगा आरक्षण मिलत नाही कशाला तारखा देता मग
@@uttampahare2070कोणत्या नेत्याने तारखा दिल्या फडवणीस साहेब यांनी सांगितले होते मी आरक्षण दिले ते कोर्टात टिकले पण काही लोकांना ते मान्य केले नाही
@@uttampahare20700p kg at it t till us
Pawarache Chamache
बाळासाहेब सराटे एकच नंबर बोले कालकूटे गैर बोलत आहे
अरेे ..... जरांगे सारख्या राजकारणी लोकांनो ( जरांगे हा राजकारणी नाही हा एक संधी साधु आहे ) पहला आपला देश आहे , आणि आपला ला ध्वज , नंतर आपला धर्म , जात , पंथ , अरे......! फक्तं जाती करता जगु नका , समाजासाठी जगा , पुर्ण समाज जगला तर .... हिंदू समाज जगेल . आणि हिंदू समाज जगला तर
हिंदुस्थान जगेल .
जय श्री राम
जय हिंन्दुवी स्वराज्य
वंदेमातरम्
भारत माता की जय
तुझ्या सारखे 5+25 मेंगे सरकार मधे पाहिजेत म्हंजे तुझ्या सारखे हिजडे पुर्न महाराष्ट्र विकुन स्वताचे घर भरतील,
यांची कुवतच नाही मराठ्यांचे नेतृत्व करण्याची परंतु यांना कोणी उभं केलं समजत नाही, शरद पवार साहेबांचा एक प्यादा आहे
अगदी बरोबर..
शरद पवारचा जरांगे प्यादा आहे
जरांगीं तुतारी वाजवणार आहे मराठा आरक्षणावर फक्त तुतारी वाजवणार
Karan tutare kadun kite abzi rs getle aatet kunala mahit nai
30varsha purvi zopla hota ka jya veli matara mukmantri hota
समान नागरी कायदा झाला पाहिजे
तुम्ही जर म्हणत असता तर मग बीजेपी चे सीट पडले कस काय महाराष्ट्रात हे गंगाधर काळकुटे ने उत्तर द्यावे राष्ट्रवादी आणि उभा गटाची कसे निवडून आले बीड जिल्ह्यात होणारं कधीच नाही झालं
ppppp0 12:03 1,2:03
17:31
Pl 😊.🎉❤❤🎉❤❤❤❤ 31:26 31:26 31:26 31:26 31:26 @@Rudrapatil1212
महाराष्ट्रात अनेक जाती राहतात हे जरागेला माहित नाही असे वाटते
महाराष्ट्र फक्त मराठा असणाऱ्या समाजाचाच नाही हे लक्षात ठेवा. हा महाराष्ट्र सर्व जाती धर्माच्या लोकांचा आहे.
आपले म्हणणे बरोबर आहे. सर्व पक्षांबरोबर चर्चा करणे आवश्यक आहे फक्त फडणीस जबाबदार नाहीत.
पदासाठी खेळ .मराठा समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न आहे.
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
❤❤❤❤😅
2:28 ❤😂 ❤❤❤❤❤❤
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ 2:54 3:02
काही उपयोग नाही आरक्षण मिळणार नाही हे काकांनी आधीच लिहून ठेवले आहे
गंगाधर साहेब जरा शांत राहून राऊत साहेब यांचं ऐकून घ्या मध्ये मध्ये टेम्प टाकता जरागे साहेब यांची टीम फडणवीस यांचा विरोध करतात पवार साहेब यांचा विरोध नाही
आमच्या कडे जरांगे आडनाव मराठ्यांमध्ये नसतंच. आम्ही शहाण्णव कुळी मराठा आहोत.
गंगाधर हा उपरा मराठा आहे
😅😅😅😂😂
✅️✅️✅️
जरांगे सगळ्या मराठे लोकांना कुणबी करायला निघाले आहेत बहुतेक !
मराठा , 96 कुळी मराठा आणि कुणबी या स्वतंत्र जाती आहेत ना ??
मनोज दादा मनोज दादा काय बोलता . मनोज जरांग फक्त साक्षर आहेत त्यांना काहीच कळत नाही . जरांगेचा नाद सोडा
मेक मनोज चं ऐकुन गब्बर सिंग मत देईल का,ते घर गडी टेकाडावर बसुन तंबाखुच खाणार
तुम्हाला.खरच.मराठा.समाजाला.आरछण.हवय.की.फक्त .देवेंद्रजीनाच.टार्गेट.केल.जातय.व.त्याना.जरांगे.खालच्या. भाषेत.बोलतात.मी.एवढेच. बोलेन.जरांगे.तुम्ही.बाजुला.व्हा
Ata paryant 2 takkyani kay kele magcha itihas tapasa
Haaफक्त राजकारण करू राहिला शरद पवार चा समर्थक आहे जरागे aahet
कोणत्याच गोष्टीचा विचार न करता मराठा समाजाला स्पष्ट दिशा दिसली पाहिजे या भूमिकेतून महाराष्ट्रातले पहिले आमदार मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी अधिवेशन बोलवण्याची मागणी करणारे आमदार राजभाऊ राऊत
राऊत साहेब खरा मानुष आहे
जरांगे दादा आपणास नम्र विनंती आहे, सर्व अठरापगड जातीच्या बहुजन समाजाला एकत्र घेऊन निवडणूक लढवावी, व प्रस्थापित आमदार खासदार व त्यांच्या नातेवाईकांना मतदान न करता गरीब मराठा समाजाला व वंचित बहुजन समाजाचे उमेदवार उभे करुन त्यांना बहुमताने निवडून आणण्यासाठी प्रयत्न करून गरिबांचे सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करावा, जय संविधान
ह्या मिथुन ला काय विन्नती हो
कळकुटे ज्यांनी मराठीचे आरक्षण दुसऱ्याला दिले त्यना कधी विचारणार
राहुल गाँधी का आलु जरागे पब्लिक समजदार हे भगवा रंग जय श्री राम विजय भाजपा
ये गंगाधर राव तु एक शपथ पत्र दे महाराष्ट्र राज्यासमोर तु मराठा क्षत्रिय कि शुद्र एवढ्या वरच तुझा आरक्षण माझ्या कडुन मंजुर
Khayala ahe ghari tula nighala dyayla 😂
मराठा समाज खुप सयमी आहे पण समाजातल्या चार दोन चांडाळ चौकडीने जरांगेला पुढे करून मोठं होण्यासाठी उठाठेवाचाललाय.याचा.
पहिला संयम फक्त तुमची वाट शरद पवार ने लावली आहे म्हणून संयम
अन फडणवीस ने काय घोडे मारले तुमचे
जय आदीवासी विजय भाजपा जय श्री राम हम आदीवासी समजदार हे
लोकमत न्यूज ने निव्वळ गावंढळ विचार वंताची, राजघटनेतील तरतुदीं बाबत आज्ञानी लोकांची चर्चा कशा साठी घडवून आणतात.
या सिस्टीम मध्ये शरद पवार हे आहेत
मनोज दादा समर्थक बोलायची भाषा जरा सुधारावा महाराष्ट्रात मराठा पेक्षा ओबीसी समाज जास्त डोकं ठिकाणावर ठेवून बोला
तुला बुचका काहि माहित नाहि,मराठा पाॅवर नंबर ऐक आहे,ओके चल निघ आनी झोप जाऊन गटारात
जरांगे पाटलांना फक्त अपशब्द (वायचळ )बोलतायेतें राजकारण करता येते
अहो तुमचा जरागे दादा काय लहान मुलगा आहे.काय गोड गोड बोलायला सगळ्या समाजाला उलु बनविले. आहे.
ओबिसि जिदाबाद जय महाराष्ट्र इथुन पुढे फक्त ओबिसि नि ओबिसि लाच मतदान करायचे आहे हे लक्षात ठेवा जातीयवादी लोकांना मतदान करायचे नाही जयभीम जय जोती जय महाराष्ट्र
जन्म जातफितुरी करणारे समाजानेही आळखले आहे
या शरद पवार समर्थक काला विचारा हे शरद पवार च्या इशाऱ्यावर चालतात बाकी कोणाच्याही फायद्याचं नाही, या ठिकाणी लायकीचा ही प्रश्न आहे
मराठा ओबीसी आरक्षणाला दिशा आता विशेष अधिवेशनातूनच समजेल अन्यथा सर्व प्रकारे राजकारण सुरू आहे हे अख्ख्या महाराष्ट्राला कळेल आता विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या आमदार राजभाऊ राऊत यांच्या मागणीला कोण पाठिंबा देत आणि कोण नाही यावरून मागणी कोणाची काय आहे हे लक्षात येईल
जर मराठा समाजाला आरक्षण दिले असत ❤❤ मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे 🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤. एक मराठा लाख मराठा ♥️
सर्वात महत्वाचा प्रश्न,
1. राज्यकर्ते मराठे मागासलेले कसे ?
2. राज्यकर्तेच जर मागासलेले असतील, तर पुढारलेले कोण ?
70 वर्ष लुटायचं काम केलं फ़क्त हेच सत्तेत हेच कारखानदार हेच शिक्षण सम्राट याचेच साखर कारखाने यांचेच सहकार अन आरक्षण हेच मांगतात मग यांना आरक्षण महाराष्ट्रातल्या गरीब शेतकरी शेतमजूरांनी द्यायचं का?
महाराष्ट्राला जोडणारा आणि टिकणारे राजकारण करा
भाऊ बार्शी फक्त दोन च पक्ष आहेत ते राऊत व सोपल
जरंग यांच्या माणसांना विचारा आरक्षण घ्या पण हे इतर समाजाला टारगेट का करता आणि याला त्याला धमक्या का देता
प्रचारात खोटे बोलल्यामुळे उभाटावराष्ट्रवादी गटाचे उमेदवार निवडून आले
तुम्ही कोण सांगणारे लिहुन घ्या ते सरकार ठरवेल आणि काय करायचे मराठा ठरवेल मराठा समाजाचे मालक कोणी होऊ शकत नाही
देवेंद्र फडणीस ला शिव्या दिल्या त्या शरद पवारला काय दिल्या नाहीत एकनाथ शिंदे
🙏🙏👍👍
आप आपल्या मध्ये भांडण करू नये ही नम्र विनंती
लोकसभेला तुम्ही सरकार विरोधी भूमिका घेतली जरांगे पाटील यांनी,
अहो, सर्व,जाती, धर्मा, साठी,जय, संविधान, आहे, असंच आहे,आपला, मराठा,जरी, विरोधात,बोलला,तरी,आम्ही,यंव,करु,असं, आपलेच मराठा, लोकं, हुकुमशाही,सारखं, बोलतात,आता, भारतात सर्वश्रेष्ट संविधान, आहे साहेब, हुकुमशाही नाही,हे,विसरता, एणार नाही, दादा हो, एक,मेकाच्या, जातीवर,जाऊ,नका, 🙏
मराठा समाजाला कोणी फसवले आता हे जनतेला माहीत झाले हे समजायला सुरुवात झाली?
❤❤❤❤❤❤जय श्री राम जय आदीवासी विजय भाजपा
यांना विचारणा करा तूतारी कसे निवडून आले.मराठवाडयातील खासदार यूतीचे उमेदवार कसे काय पडलें
मनोज दादा शरद पवार चा माणूस आहे obc तुन तर सात पिढ्या भेट नार नाही भाऊ जय फडवणीस साहेब जय लक्षामन हाके
इकडे विदर्भात राहायला या.आंदोलन,उपोषणाची गरज पडणार नाही.
गंगाधर म्हणतात सरकार तुझा आहे सरकार महाराष्ट्राचे जनतेचा आहे एका कोणत्या आमदाराचा नाही हे लक्षात असायला पाहिजे
मन्नूद्दीन सज्जाद नोमानी,महाराष्ट्रात रझाकराच राज्य आणायचं आहे.
पॅनल वाल्यांनी आणि विरोधकांनी एकच लक्षात घ्या आम्ही मराठे कायम जरांगे पाटलान सोबत
मराठा समजा पेक्षाही बहुजन समाजाची परिस्थिती सध्या हालाकिचे आहे तरी आनंद आहेत
काळकुटे साहेब हाच प्रश्न शरद पवार साहेब यांना विचारला का कधी, ते एवढी वर्ष मुख्यमंत्री होते, ह्या सरकार ला का दोष देता
यांना राग फक्त आघाडी समर्थक बोलले म्हणून आहे,
आघाडी वाले समोर येऊन का बोलत नाही सत्तेत आले तर मराठा आरक्षण देऊ म्हणून.
लोकसभा निवडणुकीत बरेच काही लोकांना कळले होते
एक सचा गरीबांचे मुलगा भल्या भल्याचा दमछाक केला ही ताकत सत्याची
हे बरोबर आहे
जरागे नाही मुख्यमंत्री करा महाराष्ट्र , व देशाचे प्रश्न मिटतील
मा वि आ मराठा समाजाला न्याय देऊ शकत नाही
हे पोट भरू दिवस काढत राहणारेआहेत. यांनी मराठ्यांसाठी काय केले ते सांगा.
मनोज जारंगे साहेबाना कोणी टार्गेट करत नाही उलट त्यानीं मराठी समज्याला टार्गेट केल आहे त्या मुळे आपली मराठी समज्यांच्या मुलांना पोलीस भरती पासून वंचीत राहवं लागलं
अगदी बरोबर आहे लहान पणपासून चळवळीत होता तर इतके दिवस कुठे होता मग मनोज जरांगे पाटील यांच्या सारखे तयार का झाला नाही मराठा मराठा समाज एकत्र असताना विष पेरणारा मराठा असु शकतो हे दुर्दैव आहे
😮😅😊
तुम्ही फक्त तुतरीचे प्रचारक आहेत.
भाऊच कायच चुकले नाही हे
जरांगे साहेब आपण कृपया शिवाय देऊ नका शांतीने काम घ्या आपण मराठी आहोत मराठ्यांचा भलं करायचं असेल तर गोड बोला शांतीने राहील नम्र विनंती आपल्या कार्यकर्त्यांनी शांततेने सजीवांनी बोलून आपले मागणी मान्य करून घ्या साहेब
Gangadhar mahamurkh ahe
बरोबर आहे
हे सर्व आमदार खासदार याचं उत्तर हवं आणि ते ही विरोधी पक्ष नेते पसट करावी
निवडणूका संपल्या वर जरांगे ची भूमिका काय ? मग जरांगे बेरोजगार. भाजपा च सरकार आल तरी, नहीं आलं तरी जरांगे आपल्या घरी कोणी हि विचारणार नाही.
कळगूटे साहेब छान बोलले. मनोज अडाणी त्याला काय समजत...
एक कोटी मराठा
आरे समाज एक झाला आहे....
हे महत्वाचं आहे...
त्यामुळे मी जरागे पाटील यांना पाठिंबा आहे....
एक मराठा लाख मराठा...
मी आहे 96 कुळी मराठा
मी आहे खानदानी मराठा
मी आहे माझ्या छत्रपतींचा सच्चा मावळा
सरदारकी साठी
पाटीलकी साठी
छत्रपतींच्या विरोधात जाऊन
मोगलांना साथ देणारे
मोगलांची गुलामी करणाऱ्यातले
आम्ही नाही
खानदानी मराठा असलो तरी या आरक्षण आंदोलनातील संशयास्पद घडामोडी आणि बीजेपीला उद्देशून करण्यात येणारी टीका पाहता
या आरक्षण आंदोलनाला कणभर पाठिंबा देणार नाही
कधीच देणार नाही
.
याला म्हणतात चाय बिस्कुट पत्रकारिता
जरांगेचा खरा पाठीराखा कोण हे कधीच सांगणार नाही
मराठा समाजात दादा सोबतच आहे
इथून पुढे बीजेपी येणार भी नाही फक्त मराठा ओबीसी मिळत नाही सर्व धर्माच्या लोकांना विनंती आहे ईव्हीएम मशीन हाच हेच राज्याचे कर्तव्य असेल सर्वांनी याच्यावरती लक्ष द्या नाहीतर ईव्हीएम मशीन बीजेपी लुटणार❤
अक्कल शून्य माणसा काय म्हणतो तुलाही कळत नाही दुस-याला कळणार नाही.
विलास लई भारी
हॅलो गंगाधर काल कुठे तुम्ही आहे ना मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटा विरोधी पक्षांना पण भेटा आणि दोघांना एकत्र बसून आहे ना लिहून घ्या जर तुमच्या गणडीत टाकत आहे तर
तुमच्या पोरी ओबीसींना देशील का
कोणत्याही समाजातील नेत्याला
खालच्या पातळीवर टीका करणे मनोजदादाना शोभत नाही.मुद्दाच बोला. शिव्यागाळी करू नका.
कळकोटे साहेब त्यांना बोलू द्या ना व्यवस्थित ऐकू येत नाही तुम्ही लईच कांगावा करताय राव
जरागे खुप हुशार आहे ते समाजाच्या पाठबळावर खुप पैसा कमावला अलिशान गाडी घेऊन मजा करालेत समाजातील लोकांनी लक्ष्य केले पाहिजे
सत्तेतल्या लोकांनी आरक्षण दिल नाही म्हणून त्याचे बद्दल आक्षेप आहे आणि ते बरोबर आहे भाजप केंद्रात महाराष्ट्रात आहे काय अडचण आहे देयची इच्छा नाही हे दिसतय मग समाज त्यांचे विरोधी जाणारच ki
जरंगे पाटलाला विरोध करणारा नी मराठा समाजासाठी काय केले ?
मराठा समाजांचा सर्वात मोठा नेता , दिड जिल्या चा नेता, पंतप्रधानांच्या शर्यती त असणाऱ्या पैकी , मरणघटकां पर्यंत जाती जमाती मध्ये वाद निर्माण करुन ठेवणारा, कायमची भाकरी फिरवणारा करंपु नाही म्हणून , ज्याला स्वतःची च भाकरी जपता नाही आली तो, स्वतंत्र भारताचा पंतप्रधान होण्याचे स्वप्न पाहत होता , त्यांने फक्तं जरांगे सारखे उपटसुंग तयार केले , याच्यापेक्षा याने काहिही केले नाही , एक ना ( लायक) राजकारणी म्हणून त्याची ओळख असेल , त्याने कितीही लिहु द्या, स्वतःबद्दल, स्वतःने लिहिलेले आत्मचरित्र हे सर्वात खोटे आहे , मांजर डोळे बंद करून दुध पिते , तिला वाटते आपल्या कडे कुणीही बघत नाही, तसी परिस्थिती शरद पवार ची आहे ,
कालकुटे दुसऱ्याचे बोलणे पण ऐकून घेणे याला शहाणपणा म्हणतात शहाणपणा आपलाच योग्य योग्य योग्य नाही
संपूर्ण मराठा एक झाले आहे पाटील
हे एकदम बरोबर
राजेंद्र राऊत आमदार आहेत तुम्ही मराठेयांसाठी काय केलं
दादा ,शरद पवार चा चमचा आहे.भाजप विरोधी भूमिका. आहे. भाषा चांगलीच ठेवली पाहिजे. देवेंद्र द्वेषतून मन्या बोंबळतोय
Sarangi Patil
अरे ओबीसी वाले फक्त लक्ष देऊन एका आणी आपली माणस सत्तेत पाठवा येवडी चर्चा करायला आपला एक पण प्रतिनिधी नाही तिथे आवाज उठवायला
मनोज जारंगे नी उमेदवार उभे करावेत
नाहीतर शरद पवारांचा बुजगावणं अशा शंकेला बळ मिळेल
सगळी डीपोझीट जप्त होतील
म .वि.का कडून तुम्ही अपेक्षा का करताय बाकीचे सगळे निर्णय तरतुम्ही संविधानाच्या विरोधात घेता मग इथ च काअपेक्षा.छत्रपती शिवाजी महाराज की जय.
जरांगे पाटील तुतारी के समर्थक है,।
एकदा मुख्यमंत्री करा
शरद पवार ने जरांगेला धमकी देताच जरांगेणे सवं फाम मागे घेतले
बाळासाहेब सराटे भूमिका बदलली वाटतं
हे लोक आसे का बोलत नाही की मनोज जरागे पाटील यांनी वचितला सहकारे करावे असे बोला फ्कत यांना स्ता पाहिजे
विलासOBC कडे बघण्याचा रस्ता बदला आहे