Konkan Dashavtar कोकणात दशावतार खेळ करणं कलाकारांना का परवडत नाही?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ต.ค. 2024
  • #dashavtar #konkan #sindhudurg #folkart #bbcmarathi
    थंडीची चाहुल लागली की तळकोकणातल्या गावांमध्ये दशावताराचे वेध लागतात. कर्नाटकच्या यक्षगानासारखीच असलेली ही लोककला झपाट्याे बदलतेय. गेली 35 वर्षं दशावतारी खेळात स्त्री पात्राची भूमिका करणारे ओमप्रकाश चव्हाण दशावताराच्या भविष्याबद्दल चिंता व्यक्त करतायत.
    रिपोर्ट- मयांक भागवत, शूट- शाहिद शेख, व्हीडिओ एडिट- निलेश भोसले
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/ma...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

ความคิดเห็น • 18

  • @deepalijoshi2264
    @deepalijoshi2264 ปีที่แล้ว +19

    दशावतार हा कलाप्रकार आणि त्यातील कलाकारांच्या समस्या मांडल्याबद्दल BBC मराठी चे आभार

  • @vijaymestry9905
    @vijaymestry9905 ปีที่แล้ว +5

    👍१दशावतार हि कोकण ची मुख्य ओळख 👍खरच आपली ख॑त योग्य आहे👍 सुंदर विडीओ👌

  • @madhaojoshi54
    @madhaojoshi54 10 หลายเดือนก่อน +2

    दशावतार कला सादर करणा-या सर्व कलावंतांना मानाचा मुजरा . ओमप्रकाशजीं सारखे हाडाचे कलाकारांनी ही कला जपून ठेवली. काय अभिनय आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @abhijitnaik3304
    @abhijitnaik3304 ปีที่แล้ว +4

    Ani BBC news Tumhi tar yaar man jinklat lokanchi 👍 thanks

  • @malvanisanskruti
    @malvanisanskruti ปีที่แล้ว +2

    आमचा श्वास की प्राण दशावतार ❤️❤️❤️ओमप्रकाश हे कोकण गंधर्व आहेत

  • @pradneysarmalkar5385
    @pradneysarmalkar5385 8 หลายเดือนก่อน +1

    As I Am Also Perfomer Undstandble The All Tecnically.

  • @swapnilpatil232
    @swapnilpatil232 ปีที่แล้ว +5

    सरकार नी आता याकडे लक्ष दिले पाहिजे आणि ते लक्ष देतील अशी अपेक्षा? जेणे करून हळू हळू लुप्त होत चाललेल्या लोककलेला पुन्हा उभारी मिळेल 🙏🙏

  • @abhijitnaik3304
    @abhijitnaik3304 ปีที่แล้ว +3

    Hoi kharach dashavatar hi tr amcha sathi film peksha bhari ♥️

  • @damodargawandi3148
    @damodargawandi3148 16 วันที่ผ่านมา

    ओमप्रकाशजी आपली स्रि आवाजाची हुबेहूब स्रि पात्र भुमिका वेषभुषा रन्गभुषा स्रि अभिनय आणखी काय काय भुषणे आभुषणे सगळा बायकी नट्टा पट्टा नटराज नटलेले तुम्ही आज दशावतार नाट्यरसीकाना मन्त्रमुग्ध करताआहात त्यानेच पुढील दशावतार कलाकार पिढी अगदी बेलाशक दशावतार कला उचलून धरतील यात तुम्ही मुळीच शन्का मनात धरू नका इतक दशावतारी कला फोफावत सुटली आहे लोकाश्रय मिळून राजाश्रय मिळतोआहे मानधनात दिवसेन्दिवस वाढ होऊन कलाकराना बक्क्षीसेही मिळताहेत तेव्हा कोणतीही खन्त नसावी सर्व प्रजा अबाला अबला सुखी होतील. म्हणून म्हणतो. कर्मण्ये वाधीकारस्ते मा फलेषू कदाश्च़न ओमप्रकाशजी तुम्हाल दशावरात काम केलेले सदैव बघत रहायचेच आहे. तुमच्या आरोग्या साठी खुप खुप शुभेच्छा देवा जवळ मनोभावे प्रार्थना❤❤❤

  • @satishbandkar7553
    @satishbandkar7553 ปีที่แล้ว +1

    मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी दशवतार या लोककला जिवंत ठेवणाऱ्या वयस्कर कलाकारांची योग्य निवडकरून उतार वयात योग्य मानधन दिले पाहिजे त्यासाठी लोककला सादर करणाऱ्या लोकांनी एकत्र येऊन त्याच्या निदर्शनास आणून दिले पाहिजे मंत्रालयात जाऊन निवेदन देणे क्रमप्राप्त आहे,
    कारण आयुष्यात सुखदुःख येतात सुखा पेक्षा दुख जास्त आहे त्यातून लोकांचे मनोरंजन करतात अशा वेळ हे लोककला सादर करणारे
    पुढे उतार वयात साफ कफलक होतात, त्याची परिस्थिती हलाकीची होते ते बघवत नाही

  • @prakashsawant3843
    @prakashsawant3843 7 หลายเดือนก่อน

    Very true. No financial support. This is a deprived class from many economic privileges

  • @marutisonar5918
    @marutisonar5918 ปีที่แล้ว +1

    🙏🏽🙏🏽

  • @pramodchavan3388
    @pramodchavan3388 ปีที่แล้ว

    Hya aamcha gaav asa ❤️

  • @smtourism1393
    @smtourism1393 ปีที่แล้ว +1

    हेडींगला खेळ हा जो शब्द वापरला तो शब्द वापरू नका कारण दशावतार ही एक कला आहे. टिव्ही पाहतात ती सरीयल नाही दहावेळा कट करून एडिट करून नंतर एकत्रित करून नंतर प्रक्षकांसमोर सादर करणे त्याला खेळ असं म्हणतात.दशावतार ही लाईव्ह कला आहे आणि त्यात लेडीचा आवाज

  • @Rohan_1986
    @Rohan_1986 ปีที่แล้ว +1

    Omprakash chavanana pahun balgandharvanchi athvan zali...hubehub 1 shree sarkhe vatata...he kala zopasli geli pahije nav navin kalakar yatun ghadtil ani ghadat ale ahet!!

  • @abhishekasolkar1758
    @abhishekasolkar1758 ปีที่แล้ว +2

    khare baghayla gele tar mobile aani phones mule ya sanskruti halu halu nahisha hoat challyat aani gaavi dekhil aata pahilya prmane loka aavdine baghat nahi. ulat jee mumbai varun jatrela jatat te lok aavdine naatak pahayla jaatat yaat kahich shanka nahi.

  • @deepakrane9675
    @deepakrane9675 ปีที่แล้ว

    Sarkarne Dashavtarsathi kahi karav hich apeksha,

  • @vilasnatu7493
    @vilasnatu7493 ปีที่แล้ว +1

    Aaho myadam paysa hech sarvasva naste he jari khare aasle tari Natkat kam ♥️ karun jevhdhe Prashant dampeni aaplya kurumba la have titke ksmvile tysni film sirial natak sagle kele ki sagaycha mudda ki 2022 sampsyla aale v Mahagayi aaho tumhi lokanchi swva karta asse tumhala vatte pan vay vadhat jayil kontehi problem yetil tyala 75% takkar denyas paysa lsgto ki ti janta tumchya kaeita dhsun nahi yenar Bhimsen joshini aamitabh karita gsne nasel Gayle pan te suddha 100 karodchya var ksmvun gele sagle tumhala dokyavar ghetil pan sry mala he bolave vatle mi he bollo sudhir fadkeni pan jyast kamvile aastil paysa IMP aahe ho rag Manu naka shevti tumhi kalakar vikaran Gokhale gele tyanche manogat aaykler ka ♥️ nirmate tyana mhanave titke payse det navhte shevti paysa IMP mazi tumchi olakha nahi tari evhdhe bollo maf kara ♥️ 9923441752 mi navi mumbayi khaeghar 12 sektarla rahato panvel mahapaliket modte