जावई जोरात भाग-23 मामाची पोरगी
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 19 ต.ค. 2024
- आपले स्वागत आहे
YRF FILMS
मध्ये
🙏 मित्रांनो शेअर करा सबस्क्राईब करा 🙏
Produced by :- YRF FILMS
दिग्दर्शक: प्रकाश साबळे
कास्टिंग डायरेक्टर :- अमर गायकवाड (स्वराज एंटरटेनमेंट)
लेखक : युवराज कुमार
प्रोडक्शन हेड :- ओमकार खामकर
Dop : N . साबळे
Music : प्रज्वल यादव
एडिटर: कृष्णा आंधळे
मेकअप : आलिषा साबळे
वेशभूषा:- आदित्य धस
कलाकार
राजेन्द्र ताम्हाणे , दिंगंबर पोकळे , अमृत आजबे, प्रकाश साबळे, रवींद्र कुमार तेलधूने, , नागराज वाल्हेकर , अविरज सपकाळ , संदिप जगताप , रुपल कदम , रजत गवळी , ओमकार खामकर , पूजा साकरकर , प्रकाश जगताप
जयराज काळे. युवराज कुमार, रूपाली वाकोडे,
शाश्वती खन्ना, स्नेहल राहूलवार, सुप्रिया सोनवणे,
बालकलाकार पूर्वा आंधळे
Follow links
मित्रांनो
अभिनेत्री स्नेहल हिच्या इन्स्टा ग्राम ला फॉलो करा
/ snehalraulwar
Yuvraj Kumar
Following
m.facebook.com...
Instagram
/ yuvrajkumar_21
Special thanks:
For contact
Email ID:- yuvrajkumar4900@gmail.com
Mobile number :-
YUVRAJ KUMAR :- 9145150200
#युवराजकुमार #yuvrajKumar #yuvrajcomedy
#Marathicomedy #युवराजकॉमेडी #युवराजकुमारकॉमेडी #joas
#Yuvrajingawale
#YRFFILMS #Balasaheb #
#sandeepjagtap #संदीपजगताप
#जावईजोरात #jawaijorat #javaijorat
#जावई #jawai
#मामाचीबायको
#मामाचीपोरगी
#मामाचापोरगं
#मामाचापोरगा
#yrffilms
#yrf
#YRFFILMS
1नंबर कुमार साहेब आजचा ep खूप छान होता आणि त्या ताईला 100%मार्क दिले पाहिजे कारण त्या दलाल ला चांगलाच चोप दिला कारण दलाल ला ममुळे शेतकऱ्यांचा तोटा होत आहे खरच खूप छान संदेश दिला आहे great work pn कुमार साहेब भाग मोठा करा plz
या ठिकाणी सरी पाहिजे होती ना सर किती जणांना वाटतं त्यांनीच लाईक करा
हो सरी पाहिजे होती
Kharay
I love sari 😘
भाग अप्रतिम परंतु सरीच पाहिजे
Hoy barobar ✌✌
Ho na
🥰🥰
सरी येऊद्या परत..
टाइमिंग वाढवा सिरीज चा
भाऊ सरी सारखी सर नाय येणार कोणाला
बाकी भाग तर अप्रतिम च होता
भाग चागलां होता एक नंबर पन सरी पाहिजे परत
बरोबर सरी पाहिजे परत
खरंच ताई खुप छान एपिसोड केला आहे शेतकऱ्यांसाठी धन्यवाद ताई
खूप छान रोल केलेत सर्वानीच पाचही बोट सारखी नसतात भावांनो काही कमी जास्त होणारच सर्वच सारख असत तुम्ही तीला प्रतिसाद द्या ती परत चांगल करण्याचा प्रयत्न करेन..... खूप छान.
Awesome......👌👌👌👌👌👌जय जवान जय किसान 🌾🌾🌾🌾🌾🌾
एक नंबर ताई तू व्यापाऱ्याला चांगलाच धडा शिकवला
खुप खुप धन्यवाद दादा आणि
मित्रांना नक्की पाठवा
सरी पाहिजे सर सरी शिवाय एपिसोड मधे जान नाही
बरोबर आहे भावा
Agdi barobar
बरोबर आहे भावा
I love sari
युवराज दादा तुमचा विषय खोल आहे... जबरदस्त विषयाला हात घालता राव तुम्ही
खूप सुंदर एपिसोड. शेतकरी या नात्याने खूप खुप धन्यवाद युवराज सर
सरी पाहिजे परत
आपले सर्व एपिसोड चागलेच असतात.नवीन कलाकाराना पण सदी दिली पाहिजे, पण सरी पाहिजे तीच्याशिवाय मजा नाही.🙏🙏🙏
खुपच सुंदर वेब सिरीज आहे.
यात सर्व कलाकार खुप मनापासुन ॲक्टीग करतात.
सारी पाहिजे होती भाई 1 no मजा आली असते
थोडा मोठा भाग केला तर बरं होईल
खूप छान काम आहे तुम्हाला पुढील वाटचाली खुप शुभेच्छा
सर शेतकऱ्यावर भाग केल्याबद्दल अभिनंदन
दुकानदाराला मारायला सरी पाहिजे होती भाग अजून भारी वाटला असता कोणा कोणाला वाटत सरी पाहिजे त्यांनी लाईक करा
अनुचीही acting खुप छान आहे.
भाग खुप छान आहे पण सरीची कमतरता जाणवली सरी असती तर खुप मज्जा आली असती धन्यवाद 🙏🙏
एकच नंबर एपिसोड खूपच छान जय जवान जय किसान
👍👍👍👍एक नंबर भाग होतो शेतकरिवर
मस्त भाग होता शेतकऱ्यांविषई dhkhwala पण सरी पाहिजे होती राव युवराज भाऊ 🙏🙏🙏🙏
भाग मस्त होता
🌾🌾सर धन्यवाद शेतकरया बदल विडोओ बनवला खुप छान मला आवडला 🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
खूप खूप धन्यवाद सर शेर करा मित्रांना
🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌👌👌👑👑👑👑👑barobar aahe tai saheb 😎😎😎😎😎😎
एपिसोड बनवायला खूप टाईम. लागतो तुम्हाला
खूप मनापासून धन्यवाद तुम्ही शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्यात 🙏
आमचे जिवलग मित्र
आमचं काळीज युवराज दादा ❣️❤️
एक नंबर भाग होता राव
Zabardast 🙏🙏🙏🙏🙏
Supar
एक नंबर ओपिसोड आहे
खरच ताई खुप छान एपिसोड केला शेतकऱ्यांसाठी धन्यवाद🙏
👌👌👌👌 खूप खूप छान भाग
खूप खूप सुंदर अपिसोड सरी ला मानलं पाहिजेलय भारी काम केलेआहे असेच छान छान व्हिडिओ बनवत जा😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
खूप छान झाला भाग.
एकच नंबर व्हिडिओ शेतकऱ्यांसाठी
Sari lay bhari... Sari pahijech
सॉरी एक नंबर
सरी प्रत्येक एपिसोड मध्ये असावी युवराज भाऊ
Akdm barobar
Khup Chan Jay kishan
Khup chyan
मस्त आहे खुप छान वाटले खरच
एकच नंबर भाग असाच पुढचा हुनजाऊ द्या
आईच्या गावात काय धुतला राव आडतीवाला.....खरच शेतकऱ्यांची एकी पाहिजे सगळेच झुकतील ....शेतकरी राबतो म्हणून देश चालतो पण शेतकऱ्याचीच हाल होते .... खूप मस्त जबरदस्त युवराज कुमार आणि टीम मस्त 1 no 100/100 marks..... oll the best👍👍👍👍👍👍
खूप खूप धन्यवाद सर जी
एकच नंबर आहेताई
आजचा भाग शेतकऱ्यांवर खुप छान
Lay bhari
मी तुमच्या एपिसोड ची आतुरतेने वाट बगतो
मला खरंच एपीसोड आवडला
लय भारी
भाग खूपच भावला पण सरी पाहिजी होती
सरी ला प्रत्येक एपिसोड घेत जावा सरी नसेल na तेव्हा एपिसोड पण बगावा वाटत नाही सरी चा खुप मोठा fan आहे मी ❤❤🥰🥰
Youraj sir tumhi hiro aahat
फारच छान भाग झाला, मस्त.
जबरदस्त 👌👌
Thn
सरि पाहिजे होती आणखीनच मजा आली असती
Lay bhari episode ❤️❤️❤️❤️
माझी एक विनंती आहे जास्त शेअर करा शेतकर्याबद्दल आपुलकी असेल तर
@@ComedyYuvrajKumar पण सरी पाहिजे राव
Khup chan episode..
Nice episode Yuvraj bhau
आणीमधे पण चांगली डेरिग आहे अस कोणाला तेनी लाईक करा
ओम खामकर खूप शांत भूमिका घेतो
पुढील भाग लवकर अपलोड करा...
All tim.... 👍👌👌👌
लय भारी आहे राव
सरी साठी 100तोफेची सलामी
अप्रतिम कार्य ❤️
सर्वांना शुभेच्छा 🙏👍
Sari pahije hoti rao bhari episode zhala asta
फार छान 👌👌
एकच नंबर ❤️🔥
लय भारी सर
Sari important ahe
Ek no acting
इकदम भारी
सरी पाहिजे परत नाय तर मजा नाय राव एपीसोड बगायला
शेतकरी राजा साठी खूप चांगलं मार्गदर्शन केल तुम्ही 👍🏻
लयभारी एपिसोड झाला आणखीन असेच एपिसोड करा शेतकऱ्याची परिस्थिती कळेल
👌👌❤
कडक भाग आहे
👌👌👌👌👍👍👍
👌👌👍👍❤❤
सरी पाहिजे होती या एपिसोड मध्ये आणखी भन्नाट झाला असता एपिसोड बाकी विषय खूप छान हाताळला चिंतन करायला लावणारा विषय!!!!
नक्की सर
खुपच छान 👌
👌👌
सरीच पाहिजे
Mast
जय जवान जय किसान 🙏
Kdkkkk episode 💯
Jabrdast
आसच केल पाहिजे
एकच नं एपिसोड झाला .शेतकर्यांना एकदम मस्त संदेश दिला.खुप छान वाटले भाग बघुन .पण एक अडचण आहे,तुंम्हाला प्रत्येक भागात सांगत असतो कि टाईम वाढवा .पण नाही वाढवत तुंम्ही कमीत कमी 30 मिनिटांचा एपिसोड बनवा प्लिज .आम्हि तुमचे एपिसोड शेअर लाइक कमेंट संब्स्क्राईब करतो.🙏
नक्की सर तुम्ही प्रतिक्रिया केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद लवकरच एपिसोड चा टाइमिंग वाढवण्यात येईल पण माझी आमची कळकळीची विनंती आहे की
तुमच्या जवळच्या मित्रांना व्हाट्सअप ग्रुप ला नक्की पाठवा आणि पाहायला
खूप छान
Kadakkk
👌
छान छान
हा भाग खुप छान आहे