जावई जोरात भाग16 || मामाची पोरगी
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
- आपले स्वागत आहे
YRF FILMS
मध्ये
🙏 मित्रांनो शेअर करा सबस्क्राईब करा 🙏
Produced by :- YRF FILMS
दिग्दर्शक: सचिन काटकर
कास्टिंग डायरेक्टर :- अमर गायकवाड (स्वराज एंटरटेनमेंट)
लेखक : युवराज कुमार
प्रोडक्शन हेड :- ओमकार खामकर
Dop : पवन काटकर (सांगलीकर)
Music : प्रज्वल यादव
एडिटर: कृष्णा आंधळे
मेकअप : आलिषा साबळे
वेशभूषा:- आदित्य धस
कलाकार
जयराज काळे ,चंद्रकांत जाधव ,, राजेन्द्र ताम्हाणे , दिंगंबर पोकळे , अमृत आजबे, सर्जेराव इंगवले, प्रकाश साबळे, रवींद्र कुमार तेलधूने, , नागराज वाल्हेकर , अविरज सपकाळ , सुरज गायकवाड, , संदिप जगताप , रजत गवळी , ओमकार खामकर , , प्रकाश जगताप
जयराज काळे. युवराज कुमार,
बालकलाकार पूर्वा आंधळे
Follow links
मित्रांनो
अभिनेत्री स्नेहल हिच्या इन्स्टा ग्राम ला फॉलो करा
/ snehalraulwar
Yuvraj Kumar
Following
m.facebook.com...
Instagram
/ yuvrajkumar_21
Special thanks:
भाऊसाहेब पवार
अविषांत कुमकर
For contact
Email ID:- yuvrajkumar4900@gmail.com
Mobile number :-
YUVRAJ KUMAR :- 9145150200
#युवराजकुमार #yuvrajKumar #yuvrajcomedy
#Marathicomedy #युवराजकॉमेडी #युवराजकुमारकॉमेडी #joas
#Yuvrajingawale
#YRFFILMS #Balasaheb #
#sandeepjagtap #संदीपजगताप
#जावईजोरात #jawaijorat #javaijorat
#जावई #jawai
#मामाचीबायको
#मामाचीपोरगी
#मामाचापोरगं
#मामाचापोरगा
#yrffilms
#yrf
#YRFFILMS
दादा साहेब----तुम्ही तर चक्क माणुसकीच नातंच बदलवून टाकलयं अहो मी आपल्या या भागा पाई श्रीमंताचा माज आणी गरीबीची जाण शिकलोय
💐💐💐👌👌👌👌
@_sh❤😅 😅🎉e2reyash_vlogs_2263
मोजक्या आणि अचूक मर्मविनोदी पध्दतीने गरीब आणि श्रीमंत यातील फरक तुम्ही मस्त सांगितला आणि सादरीकरण पण खुप छान होत
खुप खुप धन्यवाद सर आणि
मित्रांना नक्की पाठवा
मस्त युवराज भाऊ कधी भाग संपला हे सुध्दा कळत नाही 👍👍👍 तुमच्या टीम ला शुभेच्छा
खुपच छान अशेच एपिसोड टाकत राहा अाणि असेच शेतकरी विशयी जानिव करत राहा
प्रत्येक एपिसोड गरिबीची जाणीव करून देणारा आहे दादा तुमचा...
मस्त ❤️
आमचे जिवलग मित्र युवराज भाऊ
अप्रतिम एपिसोड आणि बोध
अतिसुंदर भाऊ आणि ताई.... ✌❤
खुप छान मनोरंजन आणि सामाजिक संदेश पण 🙏🙏भाऊ लगे रहो , अभिनंदन 🔥🔥
खूप छान संदेश सोबत अभिनय भारी तुमच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा भाऊ आणि संपूर्ण टीम
खुप छान आहे पुढील भाग लवकर येवु दे
आजुन मोठं टाका मजा येतेय बघायला एपीसोड छान
खुप छान..
🙏👍👌👌👌👌👌❤️ मस्त सर छान अभिनय केला ❤️
एक नंबर जोडी यार ❤️❤️
लय भारी युवराज भाऊ खुप छान काम केलं या वेबसिरीज वर खुप छान पण थोडा वेळ अजुन वाढत असल वाढवा all टिम मस्त 👌👌
🙏 खूप धन्यवाद खूप खूप आभार 🙏
वेळ मिळाला तर नक्की मित्रांना पाठवा ग्रुप वरती पाठवा🥰🙏🙏
मी खूप वेब सिरीज बघतो,पण आपलीच एकच नबर 👌👌👌
A
Chandal chaukadi chya karamati
खूप छान संदेश दिला
अभिनंदन
🙏 खूप धन्यवाद खूप खूप आभार 🙏
वेळ मिळाला तर नक्की मित्रांना पाठवा ग्रुप वरती पाठवा🥰🙏🙏
खुप छान भाग आहे
वाह खूपच छान एपिसोड आहे
नंबर 1 Yepisod ahet 💖💖💖💖💖
Bhau💖💐💐💐💐💐
💕👌 मस्त भाग नंबर एक
खूप वाट बघायला लागते राव।।
वास्तवदर्शी चित्रण... खुप छान ... All the best👍👍
Thanks राहुल सर मेहूने
लय भारी अभिनव
एकच नंबर👑👑👑👑👑
Sarita is very dashing girl. Overall episode is good.
खुप छान भाग झाला दादा 👌👌👌👍👍👍
🙏 खूप धन्यवाद खूप खूप आभार 🙏
वेळ मिळाला तर नक्की मित्रांना पाठवा ग्रुप वरती पाठवा🥰🙏🙏
Khupch mast episode
गुड खुप ् छान
असं वाटत हा येपिसोड संपलाच नाहीं पाहिजे राव 🙏🤩 खरच खूप भारी
🙏 खूप धन्यवाद खूप खूप आभार 🙏
वेळ मिळाला तर नक्की मित्रांना पाठवा ग्रुप वरती पाठवा🥰🙏🙏
, एक नंबर जोडी ताई
1 नंबर. युवराज भाऊ
लयच मस्त acting करता राव
लय भारी दादा
भाग मस्त होता..❤❤
Lai bhari Kadak
Kya bat he
Yala continue kara pan and Navin actor pan mast acting karto khupach chhan A1
Timing dhod vadva 30 min paryant
And pudach bhag lavkar upload Kara
I am very excited. 👍👍👍
🙏 खूप धन्यवाद खूप खूप आभार 🙏
वेळ मिळाला तर नक्की मित्रांना पाठवा ग्रुप वरती पाठवा🥰🙏🙏
Yuvraj saheb episode chi vel vaadhwa ki Rao,,,,, awesome episode
🙏 खूप धन्यवाद खूप खूप आभार 🙏
वेळ मिळाला तर नक्की मित्रांना पाठवा ग्रुप वरती पाठवा🥰🙏🙏
Sarich kaam 1no aahe ekdam dacing girl
❤️🙏
*आज पर्यंत मी तुमच्या मुळे मी इथपर्यंत पोहोचू शकलो आहे*
खूप खूप धन्यवाद दादा ❤️🙏
खुप च भारी आहे भाग आहे
नंबर एकच भाग भावा
Apratim....😘😘
Ek number Bhava ❤️❣️
Ekch no
खुप छान....!
🙏 खूप धन्यवाद खूप खूप आभार 🙏
वेळ मिळाला तर नक्की मित्रांना पाठवा ग्रुप वरती पाठवा🥰🙏🙏
@@ComedyYuvrajKumar nakkich
Actor and actress bhari ❤️❤️
खरच खूप छान आहे
नक्की सर तुम्ही प्रतिक्रिया केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद लवकरच एपिसोड चा टाइमिंग वाढवण्यात येईल पण माझी आमची कळकळीची विनंती आहे की
तुमच्या जवळच्या मित्रांना व्हाट्सअप ग्रुप ला नक्की पाठवा आणि पाहायला
एक नंबर लय भारी
Ani ho babdya ani saru 1 number jodi ani actor a h
🙏 खूप धन्यवाद खूप खूप आभार 🙏
वेळ मिळाला तर नक्की मित्रांना पाठवा ग्रुप वरती पाठवा🥰🙏🙏
एक नंबर भावा
चिंचवड फार छान भाग झालेला आहे
खूप छान भाऊ
सरीता लय भारी दिसता राव 👌👌
खूपच छान एपिसोड सर्व कलाकारांना हार्दिक शुभेच्छा
विवेक मित्रा नमस्कार आणि युवराज नमस्कार
एकच नंबर सिरीज.....
सर्वांचे काम मस्तच....
विवेक लय भारी मित्रा....
👌👌👌👌👌👌👌👌👌👌
खूप खूप धन्यवाद सर
लय भारी🙄🙄 पाऊण❤️❤️❤️❤️
लई भारी राव
Yuvraj bhau jawai jarurat lay bhari episode hai ki khoob Chan hai 18 bhag dena
नक्की सर तुम्ही प्रतिक्रिया केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद लवकरच एपिसोड चा टाइमिंग वाढवण्यात येईल पण माझी आमची कळकळीची विनंती आहे की
तुमच्या जवळच्या मित्रांना व्हाट्सअप ग्रुप ला नक्की पाठवा आणि पाहायला
Zabardast 🙏🙏🙏🙏🙏
🙏 खूप धन्यवाद खूप खूप आभार 🙏
वेळ मिळाला तर नक्की मित्रांना पाठवा ग्रुप वरती पाठवा🥰🙏🙏
Ekdam parfect
Khup chhan bhag aahe
विवेक लय भारी.
युवराज दादा खूप छान
Khup ushir hotay lavkar video banva
युवराज कुमार लय भारी सवांद श्रीमंत तीन वेळा जेवण करतो आणि आम्ही एक वेळ जेवण करून सुखाने झोपतो आणि पडल्या पडल्या आम्ही गोरायला लागतो हा सवांद काळजाला चिरून गेला राव जे सत्य आहे ते तुम्ही या वेब मध्ये मांडले आहे या संवाद ला तुम्हाला मनापासून धन्यवाद आणि खूपच सुंदर हा एपिसोड आपण बनवून या वेब ला रंगत आणली👍👍👍👍👍👍👍👍🏼👍👍👍👍👍👍👍👍👍
🙏 खूप धन्यवाद खूप खूप आभार 🙏
वेळ मिळाला तर नक्की मित्रांना पाठवा ग्रुप वरती पाठवा🥰🙏🙏
Nad khula
जोडी एक नंबर
एकदम भारी 🙏
एकज नंबर
So beautiful Yuva bro
खंर आहे
🙏 खूप धन्यवाद खूप खूप आभार 🙏
वेळ मिळाला तर नक्की मित्रांना पाठवा ग्रुप वरती पाठवा🥰🙏🙏
लय मस्त ना राव
लय भारी 😆😆
लई भारी
खूप छान दादा
Good msg in this episode
एकदम भारी👌👌
Kadakkk
खूप छान बबड्या कधी तरी सरी सोबत प्रेमाने बोलत जा ना राव ...ती खरच प्रेम करती राव.... तूच तिला नीट बोलत नाही...
Khup chan
नक्की सर तुम्ही प्रतिक्रिया केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद लवकरच एपिसोड चा टाइमिंग वाढवण्यात येईल पण माझी आमची कळकळीची विनंती आहे की
तुमच्या जवळच्या मित्रांना व्हाट्सअप ग्रुप ला नक्की पाठवा आणि पाहायला
खूप छान दादा नमस्कार चाळीस मिनिटांचा भाग पाहिजे होता
Timing dhod vadva 30 min paryant
And pudach bhag lavkar upload Kara
I am very excited. 👍👍👍
🙏 खूप धन्यवाद खूप खूप आभार 🙏
वेळ मिळाला तर नक्की मित्रांना पाठवा ग्रुप वरती पाठवा🥰🙏🙏
1 no.
छटाक छटाक
As usual Snehal Raulwar is ❤️
Bhari
Mast 👌🙏
Great yuvaraj
Yuvraj amazing acting
Yuvraj amazing acting
मस्त एपिसोड
Dukandar mast comedy😆😆😆😆
छान
Lay khas aapsod bhanvla bhau
Thanks
1तासाचा भाग बनवान युवराज भाऊ
Lay mast
Zakassss
Aabach.gadg.khup chan.aahe.🖤
❤mast
Khup chaan pan 30 minita cha tari episode banva ki, aani dar aathvdyala banwat ja na episode, pan khup 👌👌👌👌
नक्की दादा
🙏 खूप धन्यवाद खूप खूप आभार 🙏
वेळ मिळाला तर नक्की मित्रांना पाठवा ग्रुप वरती पाठवा🥰🙏🙏
पुढील भाग लवकर येउद्या.
🙏 खूप धन्यवाद खूप खूप आभार 🙏
वेळ मिळाला तर नक्की मित्रांना पाठवा ग्रुप वरती पाठवा🥰🙏🙏
1 Number friend
🙏 खूप धन्यवाद खूप खूप आभार 🙏
वेळ मिळाला तर नक्की मित्रांना पाठवा ग्रुप वरती पाठवा🥰🙏🙏
@@ComedyYuvrajKumar हो नक्कीच