Manoj jarange Vs Laxman Hake : देव आला तरी ..नोंदी रद्द करू शकत नाही : मनोज जरांगे
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024
- #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrarain #maharashtrapolitics #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #manojjarangelive #internationalyogaday #Vatpurnima #laxmanhake
Manoj jarange Vs Laxman Hake : देव आला तरी ..नोंदी रद्द करू शकत नाही : मनोज जरांगे
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | आंतरराष्ट्रीय योगा दिवस |
हाके साहेबांचा एक नंबर उत्तर विजय असो
😂😂😂😂
Only hake saheb
Ekach maratha
महाराष्ट्रासाठी लढा फक्त कुणी मराठा साठी लढत तर कुणी obc साठी
Jarange patil jindabad
याला शरद पवारनि बसवल😂
जेव्हा जेव्हा देशापेक्षा जात , धर्म , प्रदेश मोठे होऊ लागतील तेव्हा तेव्हा देशाचा सत्यानाश होईल..
Yethe dharmacha nash kartay he chapri lok
जरागे न जातीवाद सुरु केला
वा हाके दादा आमचा पाठिंबा तुम्हाला आहे वाशिम जिल्हा आणि उभा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे हर हर महादेव
हाके साहेब तुमच अगदी बरोबर कीती दिवस हा जरांगे सरकार खेलावतो
देव खाली येणार नाही पण तुम्हाला नक्की वर बोलवेल
वर सर्वानाच बोलावणार आहे काळजी करू नका कोणाला छातीत कळ येऊन तर कोणाला फुकटचे खाल्ले म्हणून
😂
तूम्ही मराठ्यांच हक्काचं आरक्षण खाल्लं. तू जा वर आधी
मराठा समाजाला आरक्षण नको म्हणून किती विरोध करत आहेत।।आता तरी मराठा समाज पक्ष सोडून एकत्र येईल का,
जरांगे पाटील हा अतिशय हुशार कायद्याचा अभयासपूर्ण केलेला कायदेत्ज्ञ माणूस आहे ते आरक्षण मिळवूनच देणार, तसेच जरांगे पाटीलच्या मागे उभे राहणारे तर त्याच्या पेक्षा ही जास्त तज्ञ आहेत. बाकी सगळे येडे आहेत जय जरांगे ....😇😊
Jarange la sheta samjat nhi 😅😅
😂 😂
Hake ha bhujbal cha manus disto.
आजही कितीतरी मराठा खासदार हे OBC मुळे निवडून आलेत..
जारंगे जास्त माज आला आहे शरद पवार मुळे अंगत मस्त आली आहे तीच
ओबीसी जाती जागरुक व्हायला पाहिजे
हाके दहा दिवस उपाशी राहून सुद्धा किती कडक बोलतो आहेत. मला नाही वाटत हा उपाशी असेल
काटक आहे रे ते.जरांगेगत झुलत नाही.
शेवटी महाराष्ट्रात मराठा
😂😂😂😂😂joke
विदर्भ वेगळा पाहिजे मग आम्हला
तेवढी लायकली आहे 😅
Kara mg Vegla Vidharbh
@@vishal-ny6bpbarobar
Ha personal level var lokanshi bhandto, hyachat maratha samajacha kahihi ghena dena nahi
Tu kay वडापाव खाऊन उपोषण करतो का
Hake saheb zindabad
Manipur madhe maitei hindu samaj sarkarla arakshan magit hote tyancha virodh koni Kela maharashtrat hinduch hinducha virodh kartay ek manipur ankhi kahi problem nahi ek mahabharat ankhi kay farak padto garibana arkshan pahijech te ko kontyahi prakare
मराठा....जरांगे पाटील 💯💯💯
1994 चा JR रद्द करा, ❤❤❤❤❤🚩🚩🚩 शरद पवारांनी मराठा समाज्याची वाट लावली,
मराठांच 16 % आरक्षण OBC खाताय
मराठयानी दिशाभूल करून घेऊ नका,
जरांगे ला पाठिंबा द्या मराठयांसाठी एक माणूस लढतोय, अफवांवर विश्वास ठेवू नका❤❤❤❤❤❤❤🚩🚩🚩🚩🚩🚩जरांगे पाटील
हेव हाके फडणवीस भुजबळ चा चमचा आहे
सहा कोटी मराठ्यांचे काळीज.... मनोज दादा जरांगे पाटील❤❤❤
गावठी मिठून
एक मराठा लाख मराठा
देव खाली येत नसतो राव तो यालाच वर नेत असतो व नोंदी रद्द झाल्याशिवाय आंदोलन बंद होणार नाही.
कुसळ 😂😂😂😂
Dev asel tar khaali yeil na.
Dev kadhi khaali aala mhanun aata yeil??
Dev,Bharat desha baher kase gele nahi mala hech kalat nahit.
कुसळ
Strictly investigation झाल पाहिजे. आणि त्यात जर obc नेते आले तर मराठा समाज सोडणार नाही. भर चौकात मारेल
Msc परिक्षा झाली २७६जागा आहेत एसी काही जागा ओपन मधे मेरीट मधील एसी घातली ती एसी जागा एसी मधे घाला आओपन मध्ये का घालता हा मराटयावर अनयाआहे
Mastermind chagan bhujbal.nani deva bahu.यांना धडा शिकवला पाहिजे.
वडा पाव खालेका
जरागे च भाष बरोबर नाही कीती देश छान चालु होता हे जरागे मुळे समजसमजा मद्य भडण लावले
सरकारी नौकरी येथे आरक्षण च्या base वर नव्हे तर मार्क च्या आधारावर च भरती प्रक्रिया सुरू करायला हवी
Hake saheb uposhan karnara masun yedya kadk bhashet nahi bolat jara upshan kelya sarkhe bolA
मनोज जरांगे पाटील यांचा नांद करायचा नाही
फक्त जरांगे पाटील ❤
🦮
Sharad Pawar 😂
@@abhijeet60 Vadil aahet kay
Jarange tu tuza dokyacha treatment karun gee...karan vinash kali viparit budhii.
Ek Maratha Lakh Maratha ❤❤❤
💯obc👑 king in India 🇮🇳
Jarange patil❤
आम्ही ही निवडणुकीत दाखवुन देऊ आता
STचा दलिनदर हाके BJP कडून OBC आरक्षणा कडून शेन खातो हा प्राध्यापक आहे का
तू एक no हलकट माणूस आहे
Hake aap aapka samaj ka padalkar,jankar enko chunkar laye nahi..our abhi OBC ke uposhan karte ho???
Maratha sanghatirt honyachi vel ali aahe, aplya hakksathi.
Ek maeatha lakh maratha🚩
Obc .. नेते हे धनगर समाजआला use krt आहेत 😂😂
Mr Hake Manoj jarange kar sakte hai..lekin aap Padalkar,jankar enko chunkar laye kya?? nahi.
ओबीसी नेता चांगला भेटल्याने पोटात दुखतय यांच्या
हाके साहेब ❤
याची भाषा पाहण्यास कळते की हा किती सुसंस्कृत आहे
तू फक्त मराठा मराठा करत बस पुन्हा बोल मी जातीवाद करत नाही.
भावांनो ओबीसी आरक्षण हे ज्या जाती आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या होत्या त्यांना विश्वनाथ प्रताप सिंग यांनी 27% आरक्षण लागू केले होते त्यामध्ये 3000 पेक्षा ही जातींचा समावेश आहे.राजकीय लोकांनी आपल्या पोळ्या भाजण्यासाठी आम्हीच् ओबीसी नेते म्हणून आरक्षणाच श्रेय घेतलं आणी अजूनही तेच सुरु आहे फक्त राजकारण
Jalal.pol.prakaran.dhabhu.naka.sarv.keshi.manol.jaranghe.raiel.kara.jay.ob.c
किती घमंड जरंगे साहेब .
घमेंड नाही सत्य आहे म्हणून जरांगे साहेब बरोबर बोलतात❤❤❤
आमची जनता म्हणजे मनोज दादा❤❤❤❤
हाके साहेबांचा एक नंबर उत्तर विजय असो
हाके साहेबांचा एक नंबर उत्तर विजय असो
हाके साहेबांचा एक नंबर उत्तर विजय असो
हाके किती सुशिक्षित आणि संयमी बोलत आहेत logical एकदम आणि जरांगे कसे बोलत आहेत , जातीवाद हा कधी केव्हा सुरू झाला हे तर सर्व सामान्य माणसाला विचार 2023-24 च्या आधी मराठा आरक्षण मुद्दा होता पण जातीवाद नव्हता मग आताच का जातीवाद झाला याचा विचार सर्वांनी केला पाहिजे आणि या वरती solution काढल पाहिजे .
हाके कमी बुद्धीचा माणूस आहे... ओबीसी हे प्रवर्ग आहे ह्या प्रवर्ग मधे कोनत्या हि जातीचा समावेश होतो... 1994 पासून ओबीसी प्रवर्ग मधे किती जातीचा समावेश झाला ते बगा आगोदर.... घटनात्मक आरक्षण मागण हा मराठा समाजाचा अधिकार आहे n जे hyla विरोध करत आहेत ते जातीयवादी म्हणजे हक्के सारखे..
करोडो रुपयांची संपत्ती नावावर असलेले छगन भुजबळ मागास कसे भ्रष्टाचाराचे गुन्हे करून जेलमध्ये राहून महाराष्ट्रातील जनतेला ज्ञान देत आहे.
अरे जरांगे कोणबि ही नोंद दलीत समाजत आहेत जैन धर्मात आहेत धनगर समाजात आहेत अश्या प्रत्येक जातीत आहे मगं सगळ्यांना आरक्षण देयच का दैश स्वतंत्र झाल्या नंतर कायदा तयार झाला आहे
Sc t magan jarange o b c t kayale sc st tuza urawar bastil
Lakshamn hake saheb tumchyasarkha abhyasu neta ahe he obc che bhagya ahe 🫡
एक दिवसाचं मुख्यमंत्री करा जरांगे पाटील यांना लागेच दुपारपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळते पाह मग पाहु कोर्टात टिकते की नाही😂चली तो चांद तक नही तो शाम तक
लोकसंख्येचा गैरफायदा किती दिवस घेणार
भूजबळ साहेबांना संपवणारे सगळे संपले
काय बोलतो जरांगे जातीवाद पेटवतोय
तुमचा देव म्हणजे... तुझा वेगळा आहे का😂
हाके संविधान अभ्यासयू आहेः
आंदोलन नाची sit चॊकशी लावा
वडापाव आंदोलनाची लावा चौकशी
Saglya nodi bogs aahet ydzvya jarangya
हाके नादाला नको लागू
आता है हाके कोण आला जरांगे पाटील टायगर आहे हाके कोण कुठे मराठा टायगर जरांगे पाटील
मन्याची लायकिच नाही
Haake swatach nav motha karay kaa aalay
Jay Mhallar.
Hake la ek Vadapav dya re koni tari😂
are tuji layeki nahi ye jarage tu mi kay kel ahe he mahiti ahe amala kon jati vadi ahe he pn
90किंग धडपड शरद पवार सरकार आणण्यासाठी चालू आहे
Manoj jarange saheb sharad pawar saheb war bola kahi tyani bolale hote maratha samajala aarkashanichi kahi garaj nahi aahe
मराठ्यांनी ह्या मनोज ला जास्त महत्व देऊ नका 😂😂😂😂😂
तू काय सांगतोय आम्ही मराठा बगून घेऊ
आमचें नेते आहेत मनोज जरंगे
CM che swapn ah mithun chakrawartiche
होईलच
😂😂
@@Sp71407 🤣
विधानसभेत ओबीसींची एकजूट झालीच पाहिजे
मनोज दादा जो बोरनारे तोचं होनार
Amch kase huskaun geto
हाच फरक आहे शिक्षित अण्ण अशिक्षित जरागे मधे😅
तुमचा देव आमचा देव काय हे राव हिदू म्हणून 1 व्हा .
Jarange Patil we support you
Ek jarange zat jarange
Ek maratha lakh maratha
Jai Bhim hake great
Hake thand pad ata
Kahihi honar nahi
Lakximan hake❤
जारांगे sampla
हाके साहेब जिंदाबाद
Ek OBC lakh OBC
तिकीट भेटलं का त्या बेसन किंग ल😂😂😂
सरकार लईच भारी
मस्त लागली राव आंदोलन संपवा दोघे घरी जा
ओबीसी
ओबीसी
Jaraangyaa maajlaay