Laxman Hake | मेंढपाळाचा मुलगा कसा बनला OBC जनतेचा म्होरक्या? कोण आहेत लक्ष्मण हाके? | Bade Mudde

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 1K

  • @satishtakale7466
    @satishtakale7466 4 หลายเดือนก่อน +609

    लक्ष्मण हाके तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हे जे ओबीसी जय मल्हार

    • @ramkumbhar1493
      @ramkumbhar1493 4 หลายเดือนก่อน +9

      सर शबदशकलन चांगले आहे सलाम

    • @भारत-म8झ
      @भारत-म8झ 4 หลายเดือนก่อน

      गप रे भडव्या आम्ही धनगर तुमच्या सोबत नाही आम्ही मराठा समाजा सोबत आहोत

    • @Maharashtra-wn1ff
      @Maharashtra-wn1ff 4 หลายเดือนก่อน +7

      ​@@ramkumbhar1493mi maratha ahe but obc certificate ahe mazykde Jay obc 😂

    • @rrm-official
      @rrm-official 4 หลายเดือนก่อน

      कोण कुटला चुत्या हाके भाजपा चा दलाल आहे ..समाजात फूट पाडण्याच काम करतोय हा सुपाऱ्या घेऊन ..२०२४ च्या लोकसभा निवडनुकीत वीस लाख मतदार असलेल्या माढा मतदार संघात हया हाके ला फक्त ५००० मत घेणाऱ्याला काय महत्त्व देण्याची गरज नाही ..जनतेने नाकारलंय जळकया हाकेला

    • @ramdarandale4758
      @ramdarandale4758 4 หลายเดือนก่อน +1

      Jati vadi manus hake

  • @kiranyamgar-patil
    @kiranyamgar-patil 4 หลายเดือนก่อน +87

    धन्यवाद साहेब तुम्ही अगदी थोडक्यात पण प्रभावी शब्दात हाके साहेब आम्हाला समजावले

  • @vishalshejul5664
    @vishalshejul5664 4 หลายเดือนก่อน +326

    असा माणूस होणे नाही सलाम साहेब तुमच्या कार्याला ओबीसी समाज तुमचा त्याग कधीच विसरणार नाही 👏👏

    • @sunilpatil12387
      @sunilpatil12387 4 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂

    • @Maharashtra-wn1ff
      @Maharashtra-wn1ff 4 หลายเดือนก่อน +2

      😂😂

    • @vishalshejul5664
      @vishalshejul5664 4 หลายเดือนก่อน +2

      @@sunilpatil12387 🤙🤙

    • @NareshWagh-tu8sy
      @NareshWagh-tu8sy 4 หลายเดือนก่อน

      वडापाव खाऊन उपोषण छगन बसवलय त्याला कशाचा घंटा त्याग अत्ताच लोकसभेला डिपॉझिट जप्त झालय हाक्या च आमदारकी साठी धडपड चालूय सगळी

    • @ganeshpawar9202
      @ganeshpawar9202 4 หลายเดือนก่อน

      🙏🙏🙏🙏🙏

  • @shivajidadas8195
    @shivajidadas8195 4 หลายเดือนก่อน +35

    हाके साहेबांची कहाणी उलगडून सांगितल्याबद्दल आपले मनापासून आभार

  • @anilwaghmare5305
    @anilwaghmare5305 4 หลายเดือนก่อน +54

    छान ओळख करुन दिलीत, आमच्यासाठी झगडत असलेल्या नेत्याची ...
    पुनश्च एकवार धन्यवाद....

  • @draje5229
    @draje5229 4 หลายเดือนก่อน +57

    सलाम साहेब तुम्ही फक्त लढ म्हणा

  • @sanjayrupnar5487
    @sanjayrupnar5487 4 หลายเดือนก่อน +29

    सर छान विश्लेषण 👌🏻👌🏻

  • @dattatraydahale4663
    @dattatraydahale4663 4 หลายเดือนก่อน +57

    हीच खरी लोकशाही.....thanx बडे सर

  • @dattakhade6268
    @dattakhade6268 4 หลายเดือนก่อน +117

    Lakshiman भाऊ सलाम तुमच्या सहनशक्तीला

  • @prakashfatangale2725
    @prakashfatangale2725 4 หลายเดือนก่อน +52

    सच्चा योद्धा हाके साहेब

  • @santoshwaghmare6432
    @santoshwaghmare6432 4 หลายเดือนก่อน +26

    खूप छान सर.... बडे मुद्दे 👌👌

  • @SatishKhandagale-jq2kk
    @SatishKhandagale-jq2kk 4 หลายเดือนก่อน +316

    ओन्ली हाके साहेब ❤

    • @ashokkote4081
      @ashokkote4081 4 หลายเดือนก่อน +1

      ह।के स।हेबं।च विजय. होवो धंनेव।द. ह।के स।हेब,🙏🙏

    • @v.r.gaming9959
      @v.r.gaming9959 4 หลายเดือนก่อน +1

      ओन्ली भुजबळ साहेब ओबीसी चा ढाण्या वाघ बाकी सब भुरटे

    • @gamingsunny7384
      @gamingsunny7384 4 หลายเดือนก่อน

      ​@@v.r.gaming9959tula kadhlay ky bhujbalni😅.

  • @Ash22702
    @Ash22702 4 หลายเดือนก่อน +139

    लक्ष्मण हाके 💛💛❤❤

  • @rahulpiseAlpha
    @rahulpiseAlpha 4 หลายเดือนก่อน +69

    हाके❤❤❤

  • @AshokGolhar
    @AshokGolhar 4 หลายเดือนก่อน +36

    I Support Laxman Hake sir only OBC jay OBC❤

  • @Duchii23
    @Duchii23 4 หลายเดือนก่อน +187

    ओबीसीचा म्होरक्या हाके साहेब. जय ओबीसी जय भीम जय शिवराय जय संविधान🔥🔥

    • @NareshWagh-tu8sy
      @NareshWagh-tu8sy 4 หลายเดือนก่อน

      तूमचा म्होरक्या रात्री चोरून वडापाव खातो

  • @PandurangPole-fz9mb
    @PandurangPole-fz9mb 4 หลายเดือนก่อน +230

    ओन्ली हाके जय ओबीसी ❤

  • @sharadgawade9408
    @sharadgawade9408 4 หลายเดือนก่อน +14

    खूप छान विश्लेषण. आभारी आहोत🙏

  • @rdamdara4623
    @rdamdara4623 4 หลายเดือนก่อน +48

    तुमच्या कार्याला सलाम हाके साहेब अभ्यासू व्यक्तिमत्व,

  • @bhaiyya3089
    @bhaiyya3089 4 หลายเดือนก่อน +42

    शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे .असं बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे ..आज दिसतय सर्वसामान्य उसतोड कामगाराचा मुलगा सामान्य वंचित घटकाचे प्रश्न घेऊन व्यवस्थै समोर उभा ठाकलाय ...

  • @NitinSupnar-o3t
    @NitinSupnar-o3t 4 หลายเดือนก่อน +35

    जय मल्हार बरोबर आहे साहेब तुमच्या

  • @SimaKhule-kn6ch
    @SimaKhule-kn6ch 4 หลายเดือนก่อน +54

    लोहा लोहे को काटता है😂😂😂उपोषण चे उत्तर उपोषण .. हाक्के साहेब आगे बढ हम आपके साथ है l

  • @ajitkurhade7086
    @ajitkurhade7086 4 หลายเดือนก่อน +76

    ओबीसीतील सर्व समाज जागा झाला आता लढाईओबीसींच्या हक्क न्यायासाठी नवा पर्व ओबीसी सर्व

  • @santoshgitte8571
    @santoshgitte8571 4 หลายเดือนก่อน +29

    बडे साहेब खूपच छान मांडणी करता आपण तुमच्या टॅलेंट बद्दल अभिमान आहे आम्हला

  • @swapnildhatrak45
    @swapnildhatrak45 4 หลายเดือนก่อน +48

    सच्चा योद्धा

  • @rameshwarganar7497
    @rameshwarganar7497 4 หลายเดือนก่อน +49

    Only one hake saheb ❤

  • @rahulg7807
    @rahulg7807 4 หลายเดือนก่อน +67

    अभिमाण आहे आम्हाला हाके सरांचा.जो कोण्या एका जातीसाठी नाही तर 376 जातीसाठी लढतोय.

    • @thefact8558
      @thefact8558 4 หลายเดือนก่อน +1

      ३७६ जातीत फक्त माळी, वंजारी आणि धनगर सर्व आरक्षण लाटत आहेत. नेते याच जातीतील, अधिकारी याच जातीतील, कारखानदार, जमीनदार पण याच जातीतील

    • @DongriRaja1
      @DongriRaja1 28 วันที่ผ่านมา

      आम्ही 😂 कोणावर अन्याय करत नाहीत त्यासाठी आम्ही NT प्रवर्ग पाडून गुण्या गोविंदाने नांदतो तूम्ही आम्हाला शिकवू​ नका @@thefact8558

  • @karadvijay2687
    @karadvijay2687 4 หลายเดือนก่อน +60

    सलाम हाकेसाहेब.. एकच पर्व ओबीसी सर्व

  • @krishnajodnar1629
    @krishnajodnar1629 4 หลายเดือนก่อน +191

    ओबीसी म्होरक्या लक्ष्मण हाके सर सलाम

    • @NareshWagh-tu8sy
      @NareshWagh-tu8sy 4 หลายเดือนก่อน

      छगन भुजबळ नी बसवलेला म्होरक्या तूमच्या म्होरक्या च्या गांडीत दम नाही धनगर समाजाच्या एस टी आरक्षणासाठी लढण्याची

  • @Zjkababkz
    @Zjkababkz 4 หลายเดือนก่อน +19

    भविष्यात हाच "छोट्या समाजातला" नेता महाराष्ट्राचा नेता होऊ शकतो. Capacity capability ❤❤

  • @rameshyamagar9337
    @rameshyamagar9337 4 หลายเดือนก่อน +97

    निःपक्ष पत्रकाराचे खुप खुप अभिनंदन वास्तविकता समोर आणल्याबद्दल, जय ओबीसी

    • @vilasgondkar7527
      @vilasgondkar7527 4 หลายเดือนก่อน

      बड़े

    • @Rdc.1360
      @Rdc.1360 4 หลายเดือนก่อน

      बडेच मराठा आरक्षणावर बोलतं असताना सर्व मराठा समाजाचे लोक डोक्यावर घेत होते पणं आता तूच लोक अवकातीवर येणार

  • @bharatsatpute07_official97
    @bharatsatpute07_official97 4 หลายเดือนก่อน +14

    He is so talented.. 💪✌ and great explaination.. Bade sir❤

  • @maheshsolankar7243
    @maheshsolankar7243 4 หลายเดือนก่อน +21

    जबरदस्त विश्लेषण 💯💯👑

  • @devidasnakade9688
    @devidasnakade9688 4 หลายเดือนก่อน +45

    खुप अभ्यासु आहेत हाके सर....❤

  • @AKMotivational664
    @AKMotivational664 4 หลายเดือนก่อน +109

    चांगल्या माणसाला जनता कधीच साथ देत नाही.

  • @bharatmatkar1800
    @bharatmatkar1800 4 หลายเดือนก่อน +49

    ओबीसी आरक्षण संघर्ष योद्धा

  • @jaikrishnajamnekar4036
    @jaikrishnajamnekar4036 4 หลายเดือนก่อน +67

    हाके साहेब आपण खरच इतर समाजाचे डोळे उघडले तुमच्या मुळे इतर समाजाचा फायदा होईल .तुमच्यामुळे 50 वर्षा पासून चाललेली विशिष्ट समाजाची गुलामगिरी नष्ट होईल.

    • @dr.dineshpawar7823
      @dr.dineshpawar7823 4 หลายเดือนก่อน

      Gulamgiri asate na tar aajpn rajasthan Ani up bihar wayla vel lagla nasta maharastrala

  • @maheshgawade3586
    @maheshgawade3586 4 หลายเดือนก่อน +22

    अभ्यासू नेतृत्व हाके सर ❤

  • @sunilkhedkar9121
    @sunilkhedkar9121 4 หลายเดือนก่อน +38

    हाके साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है.

    • @Anil1234-s5f
      @Anil1234-s5f 4 หลายเดือนก่อน +2

      जय ओबीसी ❤❤❤

  • @PRK2022
    @PRK2022 4 หลายเดือนก่อน +103

    गावठी,90 मास्टर, अडाणी, तरुनाची माथी भडकावून आपण सेफ राहणाऱ्या, सुपारी घेऊन जातीत तेढ निर्माण करणाऱ्या जरांगे पेक्षा सुसंस्कृत, शिक्षित, अभ्यासु, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहु महाराज, बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या विचारांवर चालणाऱ्या हाके सरांचा इतिहास खुप चांगला. आहे

    • @sunilshedge5303
      @sunilshedge5303 4 หลายเดือนก่อน

      Bevda हाके मास्टर😂😂😂

    • @ravindrkadam5873
      @ravindrkadam5873 4 หลายเดือนก่อน +5

      थोर महापुरुषांची नावे सोबतीला घेऊन,,, आपला माणूस किती चांगलं आहे,हे दाखवण्यासाठी जरांगे साहेब यांना खालच्या पातळीवर बोलायचं,, शाब्बास

    • @vinodjadhav1258
      @vinodjadhav1258 4 หลายเดือนก่อน +1

      आबे शेमन्या याची obc एल्गार मधील भाषण ऐक जरांगे साहेब हगताना सुद्धा याचे नाव घेत नाहीत हे दिवसातून 10 वेळा जरांगे पाटलाच्या नाव घेतो😂😂

    • @S.R.MUNDE1212
      @S.R.MUNDE1212 4 หลายเดือนก่อน

      ​​@@ravindrkadam5873बाबा बाबा कोण बोलतंय असं जरांगे नी एकेरी भाषेत ज्या त्या नेत्याला शिव्या आई बहीण काढली फक्त शरद पवार साहेब सोडता काय ऊर्जा...
      ऊर्जा ने तर माय दुपकिली तुमची माहिती असून त्यांची तुतारी वाजवली सांगल्याना माहिती आहे आरक्षण साठी नसून राजकारण करण्यासाठी तुतारीचा स्टार प्रचारक आहे

    • @MarathiNationOne
      @MarathiNationOne 4 หลายเดือนก่อน

      दारुड्या चौथी पास मजे चांगला अणि अणि Hake sir phd आहेत तरी अस बोलणार

  • @DrSanju6281
    @DrSanju6281 4 หลายเดือนก่อน +102

    समस्त बहुजनांचा आवाज
    शिंदे,फडणवीस, अजितदादा सरकारने तात्काळ लक्ष द्यावे

    • @NareshWagh-tu8sy
      @NareshWagh-tu8sy 4 หลายเดือนก่อน +1

      वडापाव खाऊन उपोषण करायलय काही नीमीत्त करून पाणी प्यायलय कोन देणारय लक्ष हाके जर धनगर समाजाच्या एस टी आरक्षणासाठी उपोषणाला बसला असता तर तो खरा प्रश्न म्हणून शासनाने गांभीर्याने घेतलं असतं छगन भुजबळ नी बसवलाय लक्ष्मण हाके ला जरांगे पाटील यांना काउंटर करण्यासाठी

  • @जिद्द-ष7त
    @जिद्द-ष7त 4 หลายเดือนก่อน +38

    ढाण्या वाघ आहे ❤❤

  • @sambhajimahajan8279
    @sambhajimahajan8279 4 หลายเดือนก่อน +3

    अतिशय अभ्यासपूर्वक विवेचन .
    धन्यवाद बडे साहेब .

  • @rameshwanve4297
    @rameshwanve4297 4 หลายเดือนก่อน +110

    हाके तुमच्या हाकेला हाक देऊ उभा महाराष्ट्र तुमच्या पाठीमागे पेटवून उठू . जय ओबीसी

  • @AP-lb6ij
    @AP-lb6ij 4 หลายเดือนก่อน +16

    Khup chhan

  • @akashpatil6780
    @akashpatil6780 4 หลายเดือนก่อน +154

    हा माणूस खूप हुशार दिसतोय fkt साथ भेटायला पहिजे सगळ्या समजाकडून

    • @vinayakjadhav3601
      @vinayakjadhav3601 4 หลายเดือนก่อน +7

      का भेटणार नाही भेटायलाच हवी... जर आधीच पाऊल उचल असत हाके साहेबांनी तर एवढी वेळ आली नसती या बाजारुनग्याची

    • @dattatraydahale4663
      @dattatraydahale4663 4 หลายเดือนก่อน +1

      ​@@vinayakjadhav3601नक्कीच भेटणार

    • @sunilpatil12387
      @sunilpatil12387 4 หลายเดือนก่อน

      Hushar 😂😂😂😂

    • @vinayakjadhav3601
      @vinayakjadhav3601 4 หลายเดือนก่อน

      @@sunilpatil12387 पाटला एवढ कोणी हुशार नाही😊😄

    • @makarandsawant8170
      @makarandsawant8170 4 หลายเดือนก่อน

      इतिहास बघा जरा हाक्के चा किती पक्ष बदललाय ते

  • @shubhamandhale197
    @shubhamandhale197 4 หลายเดือนก่อน +59

    Only obc❤

  • @gorakshgurav2938
    @gorakshgurav2938 4 หลายเดือนก่อน +4

    बढे साहेब, तुमच्या विश्लेषणाला शंभर तोफांची सलामी 🙏🙏🙏

  • @SatishKhade-dy8ml
    @SatishKhade-dy8ml 4 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤

  • @WorldisBest698
    @WorldisBest698 4 หลายเดือนก่อน +14

    बडे सर खूप छान माहिती दिलीत, हमेशा आपले videos माहिती पूर्ण असतात.
    अभिमान वाटतो तुमचा

  • @DnyaneshwarDargude
    @DnyaneshwarDargude 4 หลายเดือนก่อน +13

    Nice sir

  • @ADITYARAJ638
    @ADITYARAJ638 4 หลายเดือนก่อน +93

    त्या 5 नापास ची औकात नाही हाके साहेबांची बरोबरी करायची.....

    • @PeackyBlinders-
      @PeackyBlinders- 4 หลายเดือนก่อน

      पाचवी नापास असला तरी तुमची आई झवली त्याने.. याला तिन्ही लोकसभेत 5000 च्या वर मत नाही पडली..आणी याला म्होरक्या म्हणताय 😂😂

    • @mmass358
      @mmass358 4 หลายเดือนก่อน

      हाक्काने एवढच सांगावे मराठा ओबीसीत आला तर NT आरक्षणाला कसा धक्का लागेल

    • @madhavjadhav7347
      @madhavjadhav7347 4 หลายเดือนก่อน +2

      हाकेला 4000मत मिळाले नाहीत

    • @sushant1776
      @sushant1776 4 หลายเดือนก่อน +8

      हाके 4000 आणि आमचा मंगेश साबळे 1.5 लाख मते पडलेत आमचा साबळेच तुमाला बास आहे 😂😂😂😂37 पटीन साबळे पुढ आहे😂😂

    • @amoljahagirdar9845
      @amoljahagirdar9845 4 หลายเดือนก่อน +2

      एक मराठा कोटी मराठा ❤❤

  • @Sudamchavan107
    @Sudamchavan107 4 หลายเดือนก่อน +1

    पत्रकार साहेब, आपण Excellent Reporter, आहात ,अतिशय खूप चांगली मांडणी केली. आपण एका obc गरीब कार्यकर्त्यांची एवढी प्रशंसा केली❤❤ याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद , हा पत्रकार पत्रकार चांगला, निर्भिड, निपक्ष, समाजाला ,देशाला व विकासाला चालना देणारा पत्रकार म्हणून आपली महाराष्ट्रात ओळख आहे. पत्रकाराचा महाराष्ट्राला अभिमान आहे .आपल्या पुढील आयुष्यासाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @pariarun897
    @pariarun897 4 หลายเดือนก่อน +11

    Only Hake saheb .... Jai obc

  • @sidheshwarsakhare6814
    @sidheshwarsakhare6814 4 หลายเดือนก่อน +3

    आदरणीय हाके साहेब तुमच्या कडे बघून एक प्रेरणा मिळतीय,आज खरच ओ. बी. सी.समाज ईतके दिवस गाव, गाड्यांवर जो भीती मध्ये जगत होता.तुमच्या मुळे खरच तो आज स्वाभिमानाने जगण्याचा प्रयत्न करतोय.. आम्ही सदैव तुमच्या सोबत❤❤

  • @musicaljourney5179
    @musicaljourney5179 4 หลายเดือนก่อน +10

    हाक्के सर तुम आगे बढो हम तुम्हारे साथ आहे

  • @rn4561
    @rn4561 4 หลายเดือนก่อน +1

    Thanks बडे साहेब

  • @ratnamalawaghmode5496
    @ratnamalawaghmode5496 4 หลายเดือนก่อน +26

    साहेब तुम्ही आमच्या संघर्ष योद्धा ल्या न्याय दिला..आपले आभार

  • @AnilWaybhase
    @AnilWaybhase 4 หลายเดือนก่อน +21

    संघर्ष योद्धा हाके सर

  • @wah2906
    @wah2906 4 หลายเดือนก่อน +30

    लक्ष्मण हाके तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है❤

  • @Rohit_Sharma724
    @Rohit_Sharma724 4 หลายเดือนก่อน +11

    Hake saheb ❤❤

  • @kale758
    @kale758 4 หลายเดือนก่อน +16

    खूप प्रेरणादायी

  • @MaheshPatil-tl7xr
    @MaheshPatil-tl7xr 4 หลายเดือนก่อน +13

    Great great leader

  • @kakasonure5742
    @kakasonure5742 4 หลายเดือนก่อน +12

    Hakke saheb only o b o ❤❤❤❤❤❤

  • @namdevpakhare7934
    @namdevpakhare7934 4 หลายเดือนก่อน +21

    वाघ आहे हाके साहेब

  • @राष्ट्रसर्वोपरीराष्ट्रभक्त

    अशा नेत्यासमोर पाचवी फेल जरांगेची काय अवकात आहे

    • @PeackyBlinders-
      @PeackyBlinders- 4 หลายเดือนก่อน

      तुझ्या आईला झवला तेव्हा बर वाटलं आणी आता पाचवी fail म्हणतोय होय र...

    • @vijayshinde6089
      @vijayshinde6089 4 หลายเดือนก่อน

      Smjan tula

    • @राष्ट्रसर्वोपरीराष्ट्रभक्त
      @राष्ट्रसर्वोपरीराष्ट्रभक्त 4 หลายเดือนก่อน +1

      @@vijayshinde6089 बीड मधे सरळ त्याने प्रचार केला की त्यांच्या उमेदवाराला अस पाडा की पाच पिड्या त्यानी वर मुंडक काढु नये

  • @vaibhavwaghmode7577
    @vaibhavwaghmode7577 4 หลายเดือนก่อน +4

    विलास बडे सर एक नंबर विश्लेषण ❤

  • @futanemaharaj3602
    @futanemaharaj3602 4 หลายเดือนก่อน +18

    लक्ष्मण हाके दादा हे उच्च शिक्षित आणि अनेक संघर्ष करत आलेले नेतृत्व आहे ... .. आणि इतर नेते म्हणजे अडानटप्पू बोलण्याची पण अक्कल नसलेले कोणा कोणाचे आदर्श होतात तेव्हा खरे वाईट वाटते

    • @dr.dineshpawar7823
      @dr.dineshpawar7823 4 หลายเดือนก่อน

      Mhanje paksh badlu badlu var😂

  • @ओबीसीएल्गार
    @ओबीसीएल्गार 4 หลายเดือนก่อน +5

    आमचा सुसंस्कृत उच्चशिक्षित नेता...आमचा अभिमान...

  • @dayarammali7189
    @dayarammali7189 4 หลายเดือนก่อน +1

    प्राध्यापक आहेत. आनंद वाटला. आगे बधो sir.

  • @chakradhardake9185
    @chakradhardake9185 4 หลายเดือนก่อน +29

    निर्भीड पत्रकारिता

  • @pukhrajbrahmane5222
    @pukhrajbrahmane5222 4 หลายเดือนก่อน +15

    जय ओ बी सी

  • @3top146
    @3top146 4 หลายเดือนก่อน +66

    शिका संघटित व्हा संघर्ष करा जय भीम ✊ ओबीसी हा अन्याय कधीच सहन करणार नाही

    • @Bhakti_77s
      @Bhakti_77s 4 หลายเดือนก่อน +4

      Bhimravchi kruppa ahe amhchyavr savidhan naste lihle tr hya marathyani jagu dile naste obc la 😂😂

    • @aaryasartgalaxy5418
      @aaryasartgalaxy5418 4 หลายเดือนก่อน

      बाबासाहेबांनी दुसऱ्या समाजाला मिळणारे आरक्षण रद्द करण्यासाठी आंदोलनं करायला नव्हते सांगितलं

    • @3top146
      @3top146 4 หลายเดือนก่อน

      @@aaryasartgalaxy5418 हो खरंय आपल्या हक्काचं संरक्षण करायला शिकवले आहे. आणि त्या साठीच हे आंदोलन होत.

    • @aaryasartgalaxy5418
      @aaryasartgalaxy5418 4 หลายเดือนก่อน

      @@3top146 हो. स्वतःच्या हक्काचं संरक्षण करा. पण दुसऱ्याला देऊ नका या साठी हे आंदोलनं चालू आहे. हे तुमच्या लक्षात नाही आले का? OBC हा प्रवर्ग आहे. त्यामूळे या मध्ये कोणतीही जात येऊ शकते. आणि तो अधिकार राज्य सरकार la आहे. दुसऱ्या जातीला देऊ नका हे म्हणणे कितपत योग्य आहे. हे सर्व ओबीसी नी स्व परीक्षण केले पाहिजे.

    • @3top146
      @3top146 4 หลายเดือนก่อน

      @@aaryasartgalaxy5418 मराठा आरक्षणाला विरोध नाहीचे,पण ओबीसी च ताट वेगळी आणि मराठाच ताट वेगळी, लोकसंखे नुसार मराठा समाज हा खूप मोठा आहे, तो सरसकट या ओबीसी मधे आला तर ओबीसी गरजवंताला आरक्षणाचा फायदा मिळणार नाही.

  • @prrrr.....s
    @prrrr.....s 4 หลายเดือนก่อน +15

    तर्कशुद्ध विश्लेषण बडे सर तुम्ही केलेत।

  • @MarutiNarute-yi9zc
    @MarutiNarute-yi9zc 4 หลายเดือนก่อน +50

    अभिमान जातीचा अंह धनगरच

    • @PrasadAdhav-dv7kh
      @PrasadAdhav-dv7kh 4 หลายเดือนก่อน

      ​@@Viraj-b1s me pn obc ahe pahile Bharatiya hindu

    • @PrasadAdhav-dv7kh
      @PrasadAdhav-dv7kh 4 หลายเดือนก่อน

      @@Viraj-b1s Darling, currently I am a CA final student and bcom hons graduate from Mumbai University. I am proud to be a Hindu. I don't like f.. casteism.

    • @PrasadAdhav-dv7kh
      @PrasadAdhav-dv7kh 4 หลายเดือนก่อน

      @@Viraj-b1s chal, jay shree ram

  • @Puneri-yodhaa555
    @Puneri-yodhaa555 4 หลายเดือนก่อน +2

    जरांगे पाटील तूम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @vishalsonwane2136
    @vishalsonwane2136 4 หลายเดือนก่อน +10

    only hake

  • @deepakkedar4353
    @deepakkedar4353 4 หลายเดือนก่อน +1

    Hake sir.Good

  • @dilipgaikwad1687
    @dilipgaikwad1687 4 หลายเดือนก่อน +4

    एकीकडे घमंडणे भरलेले अडाणी अशिक्षित डोके आणि दुरीकडे उच्च शिक्षण घेतलेले समाजाची जान असलेले हाके साहेब सलाम आपल्या कार्याला

  • @RanjanaPatil-fr3ps
    @RanjanaPatil-fr3ps 4 หลายเดือนก่อน

    Thank s

  • @Alandi_Vivah
    @Alandi_Vivah 4 หลายเดือนก่อน +8

    सलाम हाके सर

  • @amoldhakne9730
    @amoldhakne9730 4 หลายเดือนก่อน +3

    हाके साहेब आप आगे बढो हम आपके साथ है जय ओबीसी 💛💪

  • @vijaybangar2277
    @vijaybangar2277 4 หลายเดือนก่อน +1

    अभ्यासू व्यक्तिमत्व... हाके साहेब.... आणि... हाके साहेब यांच्या बद्दल अप्रतिम असा वृत्तांत मांडणारे... बडे सर ♥️🙏💐

  • @Reshma-z9o
    @Reshma-z9o 4 หลายเดือนก่อน +1

    💯💯💯💯💯💯💯💯🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @bhimraobache6484
    @bhimraobache6484 4 หลายเดือนก่อน +2

    हाके साहेब तुमचे त्याग व मेहनत ओ बी सी समस्त १८ पगड जाती .कधीच विसरणार नाही ☝️☝️💯💯💯💯💯💯💯💯💯 जय भीम जय संविधान जय ओ बी सी 🙏👍

  • @kashinathwagalgave1605
    @kashinathwagalgave1605 4 หลายเดือนก่อน +2

    अभ्यासू आणि निर्भीड व्यक्तिमत्व हाके सर 💐

  • @akyoutubechannel8014
    @akyoutubechannel8014 4 หลายเดือนก่อน +16

    जरागे म्हणजेच शरद पवार शिदेचा हस्तक आहे राजकारण करीत त्याचा उपयोग करून घेतला जात आहे गरीब मराठा समाज कष्टाचे पैशावर मजा मारतात

    • @PeackyBlinders-
      @PeackyBlinders- 4 หลายเดือนก่อน

      तुझ्या पंकजा ला कसा झवला मग .. आणी हाके कोणाचा हस्तक आहे महाराष्ट्राला माहित आहे.😂

    • @Aarambhsamajikpratishthan
      @Aarambhsamajikpratishthan 4 หลายเดือนก่อน

      मग हा हाक्के कुणाचा प्यादा आहे?

  • @ShankarmarutiughadeUghade
    @ShankarmarutiughadeUghade 4 หลายเดือนก่อน +1

    हाके साहेब

  • @SHETKAR1_RAJA
    @SHETKAR1_RAJA 4 หลายเดือนก่อน +1

    Onli hake sir ❤

  • @dattatraydahale4663
    @dattatraydahale4663 4 หลายเดือนก่อน +8

    गरीब ओबीसी la कोणी वाली नव्हता हाके सर आपण आलात....आपले उपकार पूर्ण ओबीसी कधीही विसरणार नाहीत

    • @Aarambhsamajikpratishthan
      @Aarambhsamajikpratishthan 4 หลายเดือนก่อน

      म्हणजे छगन,पंकजा आणी गोपी ला कोललं का काय?😅😅😅

  • @madhusudhankendre2078
    @madhusudhankendre2078 4 หลายเดือนก่อน

    बडे मुद्दे बडे सरांनी खूप छान मांडले

  • @raviphad5510
    @raviphad5510 4 หลายเดือนก่อน +17

    आशा संघर्ष योद्ध्यांना माझा सलाम

  • @dnyaneshwarlavate4438
    @dnyaneshwarlavate4438 4 หลายเดือนก่อน +1

    Good details

  • @AbhijeetWagh-dn9mw
    @AbhijeetWagh-dn9mw 4 หลายเดือนก่อน +3

    स्वतः साठी नक्की करा. ना की दुसऱ्याला मिळू नये म्हणून करणे नक्कीच गैर आहे... पाटील जी

  • @SagarChandnshive
    @SagarChandnshive 4 หลายเดือนก่อน +1

    लक्ष्मण हाके जी आगे बढे हम आपके साथ हे
    जय भीम

  • @jayshambho302
    @jayshambho302 4 หลายเดือนก่อน +6

    लढाई मध्ये पांडव फक्तं पाच होते!! परंतु इमानदार होते!!! सर्वात महत्वाचं म्हणजे आम्हीच सर्व काही करू शकतो असा अभिमान नव्हता!!!दादागिरी ची भाषा नव्हती म्हणून श्रीकृष्ण स्वतः त्यांच्या पाठीशी उभा राहिले. जय ओबीसी जय श्री कृष्ण.

  • @ravinamaye7029
    @ravinamaye7029 4 หลายเดือนก่อน +1

    अभिनंदन हाके साहेब,
    सलाम तुमच्या कार्याला,
    जय ओबीसी,
    रत्नागिरी

  • @parashurampalave
    @parashurampalave 4 หลายเดือนก่อน +3

    आदी महादेव जानकर.नंतर गोपीचंद पडळकर.आता लक्षिमन हाके .❤❤❤❤❤मस्त कामगिरी❤❤❤

  • @amolchoure3765
    @amolchoure3765 4 หลายเดือนก่อน +10

    No.1 साहेब खूप छान माहिती दिली.

  • @nandkishorkale2160
    @nandkishorkale2160 4 หลายเดือนก่อน

    सहमत