Marathi Natak - Natha - Akashvani Pune

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024
  • नाटक - नाथा
    लेखन - अरुण सावळेकर
    कलाकार - सुनील गोडबोले, गीता भुरके, प्रशांत महाजन, अदिती देशपांडे, प्रसाद कुलकर्णी
    सादरकर्त्या - गौरी लागू
    आकाशवाणी पुणे केंद्राचे सर्व कार्यक्रम लाईव्ह स्ट्रीमिंगवर ऐकण्यासाठी आजच डाउनलोड करा NewsOnAir हे मोबाईल ऍप्लिकेशन.
    • Android App - play.google.co...
    • IoS App - apps.apple.com...
    #MarathiNatak #Natha #AkashvaniPune

ความคิดเห็น • 6

  • @sanjaybondre4498
    @sanjaybondre4498 ปีที่แล้ว

    खुपचं छान नाटकाचं सादरीकरण! रमाचे अभिनय नाट्य मनाला भावले!

  • @milindkale8732
    @milindkale8732 ปีที่แล้ว

    Very nice .

  • @rushigolande2253
    @rushigolande2253 3 ปีที่แล้ว +2

    नाटक छान आहे पण अर्धवट वाटलं...नाथाचा पुढं काय झालं हे कळायला हवं होतं...

  • @Mrudulvijay
    @Mrudulvijay ปีที่แล้ว

    अर्धवट कथानक वाटते. नाथा डॉक्टर कडे जातो का? पुढे hospital मध्ये जातो का? त्याच्या बहिणीचे आयुष्य मार्गी लागते का? या प्रश्नांची उत्तरे मिळाली असती तर ही श्रुतिका जास्त आवडली असती.