फॅटी लिव्हर डिसीज म्हणजे काय ? वाढण्याची कारणे व कमी करण्याचे सोपे घरगुती उपाय | fatty liver disease

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 31

  • @prajaktalaud2010
    @prajaktalaud2010 ปีที่แล้ว +5

    छान माहिती दिलीत Dr.. thank you

  • @manoranjanachavan8707
    @manoranjanachavan8707 ปีที่แล้ว +5

    खुप खुप धन्यवाद मॅडम तुमच्या व्हिडिओ मुळे माझ्या मनातला खुप मोठा गैरसमज दूर झाला, या जगात फॅटीलीव्हर वर औषधच नाही फक्त आहारविहार आणि व्यायाम यानेच फॅटीलीव्हर रीव्हस होऊ शकतो असच बरेच डाॅक्टर व्हिडिओ मधुन सांगत होते पण तुमच्या व्हिडिओ मुळे मनाला खुप धीर आला खुप खुप धन्यवाद मॅडम खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏

    • @CharutaKoparkar
      @CharutaKoparkar  ปีที่แล้ว +2

      @Manorannjana Chavan thanks for watching! धन्यवाद तुम्ही एवढ्या छान शब्दात भावना व्यक्त केल्या त्यामुळे मला खूप छान वाटलं असे छान कॉम्प्लिमेन्ट मिळाले कि अजून काम करायला हुरूप येतो ❤️ keep watching ! keep supporting !

    • @manoranjanachavan8707
      @manoranjanachavan8707 ปีที่แล้ว

      मॅडम एक विनंती आहे 🙏सर्व अंगावर सुज येणे याच्यावर व्हिडिओ तयार करा मला त्याची अत्यंत गरज आहे, मॅडम माझ्या अंगावर जवळपास अठरा वर्ष सुज येतेय जास्त सुज पायावर येते, थाराॅईड टेस्ट कमीत कमी उलटसुलट पंचवीस वेळा केली थाराॅईड मिळत नसतील कदाचित म्हणून डॉक्टरनी थाराॅईड वर गोळ्यापण दील्या पण उलट जास्तच सुज यायला लागली अठरा वर्ष येवढे वीलाज केले काय काय प्रयोग करून पाहीले कोणी जेजे सांगितल ते ते केल काय सांगु मॅडम तुम्हाला पण मॅडम मला एक अनुभव आला आहे ज्या ज्या वेळेस मला डिसेंट्री सुरू होते त्या त्या वेळेस कमीत कमी पंचाहत्तर टक्के सुज आपोआप कमी होते हा अनुभव आहे, मॅडम मी पुढे केलेल्या तपासणी बद्दल माहीती देतेय
      सोनोग्राफी कमीत कमी दहा वेळेस झाली
      थाराॅईड टेस्ट कमीत कमी पंधरा वेळा झाली
      युरीक ॲसिडची टेस्ट
      प्रोटिन्स ची झाली
      हिमोग्लोबीन दहा आहे
      वाताची अनुवंशीकता आहे पण मॅडम सांधेदुखी वैगेरे या दोन वर्षांत सुरू झाली मॅडम मला येवढी भयंकर सुज येते ना तर पायावर मांजरीने जरी पाय दिला तरी जीव जायची वेळ येते येवढ्या आतल्या नसा दुखतायत, मॅडम तुमचा फॅटीलीव्हर वर जो व्हिडिओ दिला होता आणि मला खरच माझ आजारपण तुमच्या पर्यंत पोहोचवायच्या अगोदर मनाला उमेद आली की मला आता योग्य औषध या मॅडम देणार आणि मी नक्की बरी होणार, मॅडम तुम्हाला कल्पना नाही😭😭मी या सुजे मुळे काय भोगल आहे काय काय गमावल आहे, मॅडम या सुजे मुळे मी माझ संपूर्ण तारुण्या गमावल आहे जे मला कोणत्याच किंमतीवर परत मिळणार 😭नाही, मॅडम तुम्ही माझ्यावर उपकार करा आणि मी काय उपचार करायला पाहिजेत कोणती टेस्ट करून घेतली पाहिजे ते सांगा, मॅडम जर तुम्ही मला औषध उपचार सांगितले आणि मी बरी झाले तर मॅडम मी माझ्या गुरूमाऊलींची शप्पथ घेऊन सांगतेय की मी तुमच्या चप्पल देव्हाऱ्यात ठेऊन पुजा करेन हे माझ वचन आहे, मॅडम मी खूप भोगल आहे हो या सुजे मुळे पण मला आता तुमच्या रूपात माझ्याच माऊलीनी पाठवल आहे आणि माझ्या मनाला नवीन पालवी आली आहे, तेव्हा मॅडम लवकरात लवकर सुज या वर उपाय सांगा मी आजन्म तुमची ॠणी राहीन,
      एक सांगायच राहील मॅडम मला हायपर ॲसिडीटी आहे आणि मी अत्यंत प्रामाणिक पणे पथ्य पाळते तेलकट,आंबट, तिखट, बेकरीचे पदार्थ या पासून लांब असते 🙏🙏🙏
      मॅडम तुम्ही माझ्या मेसेजला रिप्लाय दिलीत तेव्हाच माझे डोळे भरून आले 😭🙏🙏🙏

  • @priyankabakare5396
    @priyankabakare5396 3 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम माहिती मॅडम तुम्ही दिलीत... अगदी सर्व शंकाचे निरसन शांत सुटसुटीत वाक्यामध्ये केलेत त्याबद्दल धन्यवाद

  • @SujataGosavi-g3l
    @SujataGosavi-g3l 4 หลายเดือนก่อน +2

    खूप छान माहिती दिली उपयुक्त आहे

    • @CharutaKoparkar
      @CharutaKoparkar  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद😊

  • @yoginiprabhudesai4358
    @yoginiprabhudesai4358 ปีที่แล้ว +3

    तज्ञ व व्यवस्थित माहिती

  • @deepagupte6955
    @deepagupte6955 ปีที่แล้ว +2

    Good information

  • @sharadpotdukhe2125
    @sharadpotdukhe2125 5 หลายเดือนก่อน +2

    छान सविस्तर माहिती दिली आहे..

  • @deepaliarolkar6642
    @deepaliarolkar6642 3 หลายเดือนก่อน +1

    Kiti chan bolta o tumhi ...kharach mast samjaun sangitle ...🙏

  • @ujwallamane7303
    @ujwallamane7303 2 หลายเดือนก่อน +1

    Koop chan❤❤

  • @sunitatayade2678
    @sunitatayade2678 ปีที่แล้ว +3

    खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद डाॅक्टर माझा प्रश्न आहे तेल कुठल वापरायला पाहिजे

    • @CharutaKoparkar
      @CharutaKoparkar  ปีที่แล้ว +1

      @Sunita Tayade thanks for watching and comment 😊 Mi pudhachya video madhe cooking oil baddal mahiti denar aahe 👍

  • @Spw755
    @Spw755 ปีที่แล้ว +2

    Very nice

    • @CharutaKoparkar
      @CharutaKoparkar  ปีที่แล้ว

      @Sanjay valke thanks for watching and comment 😊

  • @hiramankokate9409
    @hiramankokate9409 3 หลายเดือนก่อน

    Khupch chhan

  • @prabhkarrane1509
    @prabhkarrane1509 7 หลายเดือนก่อน +1

    मॅडम आपण सर्व प्रकारची माहिती आनंदाने स्पष्ट सगळ्यांना समजेल अशी आपण दिलीप त्याबद्दल आपले धन्यवाद आपल्या माहितीचा सगळ्यांना मला फार उपयोग होणार आहे मी हॉस्पिटल मधून आल्यापासून खूप टेन्शन मध्ये होतो पण आपल्या माहितीमुळे माझं टेन्शन दूर झालं धन्यवाद

    • @Ji083
      @Ji083 27 วันที่ผ่านมา

      Fatty liver hota ka tumhala

  • @satishmane9060
    @satishmane9060 5 หลายเดือนก่อน +1

    Nice इन्फेकशन

  • @swatibabar3119
    @swatibabar3119 ปีที่แล้ว +2

    Madam मला fatty liver आहे आणि स्वादुपिंड ला सुज येते आणि दुखते व पोट फुगते.. बाकी टेस्ट normal. काय उपाय करावेत.🙏

  • @prabhkarrane1509
    @prabhkarrane1509 7 หลายเดือนก่อน +1

    माझे वय 68 आहे मी एका अडीच हॉस्पिटलमध्ये प्लेटलेट म्हणून कमी झाले म्हणून ऍडमिट झालो माझी तिथे चेकिंग केली तेव्हा ते म्हणाले तुमचं लिव्हर खराब झाले आहे मग मी त्यांना विचारलं पुढे काय डॉक्टरांनी मला सांगितलं तुमचं वय जास्त आहे तुम्हाला अजून पन्नास वर्षे जगायचे आहे का आपण मरेपर्यंत खाऊन पिऊन मस्त रहा आपला सल्ला काय आहे

  • @SuryakantAndhale-t3y
    @SuryakantAndhale-t3y 8 หลายเดือนก่อน

    माझी कावीळ 2.80आहे मला काय त्रास होईल काय

  • @किरणन्यूज
    @किरणन्यूज ปีที่แล้ว

    मिठ किती खायचं?

  • @ArunaBangar-vb8ds
    @ArunaBangar-vb8ds 8 หลายเดือนก่อน

    डॉक्टर ताई तुमचा नंबर पाठवा

  • @ushasalvi7672
    @ushasalvi7672 4 หลายเดือนก่อน +1

    Very nice information