Manoj Jarange hunger strike । कोण करतंय मराठ्यांचा द्वेष?, जरांगेंचा फडणवीसांवर निशाणा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ม.ค. 2025
  • Manoj Jarnge Patil has maintained his aggressive role from the Maratha reservation. If the reservation is not given to the Maratha community, then the Maratha hatred of the Mukhya Minister will be exposed, Jarnge Patil has said. So if Jarnge Patil shows positivity, Guardian Minister Pankaja Munde has made it clear.
    मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणावरून त्यांची आक्रमक भूमिका कायम ठेवलीय. मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही तर मुखयमंत्र्यांचा मराठा द्वेष उघड होईल, असं वक्तव्य जरांगे पाटलांनी केलंय. तर जरांगे पाटलांनी सकारात्मकता दाखवली तर त्यांची भेट घेईल असं पालकमंत्री पंकजा मुंडेनी स्पष्ट केलंय.
    News18 Lokmat is one of the leading TH-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/des...

ความคิดเห็น • 32

  • @Jlpyth
    @Jlpyth 19 ชั่วโมงที่ผ่านมา +26

    मराठा समाज पुर्ण ताकतीने मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत आहे हे पुन्हा एकदा सिद्ध होत आहे..

    • @vilasnarkar1845
      @vilasnarkar1845 18 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      Godadi खाली chapti काजू badam. 😅

    • @kirantupepatil4254
      @kirantupepatil4254 17 ชั่วโมงที่ผ่านมา

      बर sit लावली होती ना मग सिद्ध का नाही केल 🤔😅​@@vilasnarkar1845

    • @Jlpyth
      @Jlpyth 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      @vilasnarkar1845 अस अभद्र बोलू नको जरांगे पाटील यांचा समाजासाठी प्रचंड मोठा त्याग आणि संघर्ष आहे..

    • @SachinJadhav-ot1ql
      @SachinJadhav-ot1ql 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      तेवढी घोधडी उघडून दाखवा मग दूध का दुध पाणी का पाणी हे समजेल,कश्याला काजू बदमला बदनाम करता 😂😂😂

    • @vilasnarkar1845
      @vilasnarkar1845 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@Jlpyth jhyatacha.

  • @sainathpatilpuyed9182
    @sainathpatilpuyed9182 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आम्ही सदैव दादासोबत....... एकच मिशन मराठा आरक्षण...... आता माघार नाही......❤

  • @PadmakarBadalgave
    @PadmakarBadalgave 19 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    पाटील🚩🚩🚩🚩👍👍

    • @vilasnarkar1845
      @vilasnarkar1845 18 ชั่วโมงที่ผ่านมา

      Manya बेवड्या mare पर्यंत खर uposhan कर. 😅

  • @pavandalvi2017
    @pavandalvi2017 19 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    आम्ही कायम पाटला सोबत

  • @ps-m9
    @ps-m9 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अरे बाबांनो याच्या नादी लागू नका. सगळे अधिकार केंद्राकडे आहेत. आणि आपण मताने केंद्रात बहुमत दिलेलं नाही. आणि तसेच केंद्र राज्य सरकार मधून प्रस्ताव मान्य करून घ्यावे. लागतात आणि हे सुप्रीम कोर्ट मध्ये टिकणार नाही. हे जरंगे पाटील यांना ही माहितीये

  • @rajendra9259
    @rajendra9259 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    दिल्ली किसान आंदोलन।
    शाहिन बाग आंदोलन
    भाजपा शासित राज्यात जिथ आंदोलन होत तिथे लक्षच देत नाही चांगल वाईट कोणतीच प्रतीक्रिया नसते। आंदोलन सपत।

  • @yogeshsolunke4379
    @yogeshsolunke4379 11 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    बर झाल मनोज वापस आला मराठी बिगबॉस सुरू झाल

  • @ramdasshinde5995
    @ramdasshinde5995 18 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    आम्ही फक्त जरांगे पाटील भक्त

  • @ashokkadam8985
    @ashokkadam8985 19 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    देवेंद्र फडणीस ला मानित नाही तर पंकजा कुठली कोन

    • @maharashtradesha1360
      @maharashtradesha1360 18 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      त्यामुळेच भेटत नाही...काहीही वात्रट बोलून मिळत नसते...
      जरांगे समाजाला वेडा बनवतोय..
      Ews आरक्षण घातले त्याने...

  • @13_46s_albi
    @13_46s_albi 19 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    फडणवीस आहे भाऊ आता शिंदे नाही लवकर उपोषण सोडा

  • @VitthalraoEkonkar
    @VitthalraoEkonkar ชั่วโมงที่ผ่านมา

    एक दिवस आपला अण्णा हजारे होईल

  • @arundahifale1517
    @arundahifale1517 19 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    gavthi Mithun 😂😂

    • @Hitler4028
      @Hitler4028 18 ชั่วโมงที่ผ่านมา

      गोप्या काय?

  • @Indian_shetkari
    @Indian_shetkari 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    ह्याच आनाजि ने सराठी मध्ये पोलीस पाठवून लाठीचार्ज केला, त्याला बीड मधील गुन्हेगारी दिसली नाही का, तेच पोलीस गुन्हेगारी रोखण्यासाठी पाठवले असते तर आज देशमुख, मुंडे आपल्यात असते. आणि गुंडाची दहशत पण कमी झाली असती.

  • @PrashantGarje-w4l
    @PrashantGarje-w4l 18 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Samajik pradushan karnarya samajkantak adani manya la jeal la taka

  • @ramakantpatil9786
    @ramakantpatil9786 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Lokmat la Ekch subject Aahe. Same News.

  • @ratnakarjoshi-jw7sg
    @ratnakarjoshi-jw7sg 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    Are hyala Manipur chya lail madhe begun taka

  • @Ruturaj12325
    @Ruturaj12325 17 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    मनोज दादा पाटील