मराठ्यांची विजयाची गाथा 'बलोच' | Special Interview: Pravin Tarde & Smita Gondkar | Baloch Movie

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 พ.ค. 2023
  • बलोच हा सिनेमा येत्या ५ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून याच निमित्ताने या चित्रपट प्रमुख भूमिका साकारणारे प्रवीण तरडे आणि स्मिता गोंदकर या फ्रेश जोडीशी गप्पा मारल्या आहेत. बलोचच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून या चित्रपटाची उत्कंठा वाढली आहे. तसेच या सिनेमाच्या शूटिंग चा अनुभव कसा होता यासंदर्भात देखील प्रवीण तरडे आणि स्मिता गोंदकर यांच्याशी रंजक गप्पा मारल्या आहेत. बलोच या सिनेमाचे दिग्दर्शन कथा पथकथा प्रकाश जनार्दन पवार यांनी केले असून संवाद दिगपाल लांजेकर यांनी लिहिले आहेत त्याचबरोबर यामध्ये रमेश परदेशी आणि अशोक समर्थ हे देखील प्रमुख भूमिकेमध्ये पाहायला मिळणार आहेत. अमोल कागणे यांची प्रस्तुती आहे.
    #planetmarathi #baloch #balochistan #marathimovie #pravintarde #ashoksamarth #balochmovie #interview
    👉 Subscribe to Planet Marathi TH-cam Channel now.
    👉 Facebook: / planetmarathi
    👉 Instagram: / planet.marathi
    👉 Twitter: / planetmarathi
  • บันเทิง

ความคิดเห็น • 14

  • @abhishekukirde292
    @abhishekukirde292 ปีที่แล้ว +5

    1:32 पानिपत हा आपला पराभव आहे हे बोलणं बंद केलं पाहिजे. ही आपली शौर्य गाथा आहे म्हणून बघितलं पाहिजे. 🚩
    खुप छान प्रवीण सर 👏

  • @TanayaFoods-bg7cv
    @TanayaFoods-bg7cv ปีที่แล้ว +4

    'बलोच' सगळ्यांनी नक्की पाहावा
    प्रवीण सर एक नंबर ❤

  • @AnkurElectricalsandLight-zl2su
    @AnkurElectricalsandLight-zl2su ปีที่แล้ว +1

    मस्त इंटरव्यू.. बलोच पाहायलाच पाहिजे 🔥🔥🔥

  • @its_aniket
    @its_aniket 10 หลายเดือนก่อน +1

    काय बोललात तरडे साहेब... अभिमान असावा मराठा असायचा...

  • @MayuriDeshpande-rd4um
    @MayuriDeshpande-rd4um ปีที่แล้ว +1

    प्रवीण तरडे सर ❤❤

  • @shrikantjogdand8095
    @shrikantjogdand8095 9 หลายเดือนก่อน

    Jai Bhavani Jai Shivaji

  • @Manasichitale96
    @Manasichitale96 ปีที่แล้ว

    It’s a love story of Suryaji

  • @sandiplavate1070
    @sandiplavate1070 11 หลายเดือนก่อน +3

    सुभेदार मल्हारराव होळकर नी अटकेपार झेंडा फडकिवला

    • @its_aniket
      @its_aniket 10 หลายเดือนก่อน

      होळकर हे फक्त एक मावळे होते. शहाजीराजे यांच्या राज्यात झाले. पण त्यांचे पराक्रम नाकारता येणार नाही. हे विसरू नका होळकर एक मावळे होते. राजे शेवटी शहाजी. जय शिवराय.

    • @its_aniket
      @its_aniket 10 หลายเดือนก่อน

      तुमच्या भाषेत सुभेदार आमच्या भाषेत सगळे मावळे आणि एकच राजा तो म्हणजेआमचा आमचे राजे शिवबा.

  • @shreekantgaikwadactor8976
    @shreekantgaikwadactor8976 ปีที่แล้ว

    Khupach dhamal ahe Film , khatrnak 🚩🚩🥰🥰🥰

    • @humblepawn873
      @humblepawn873 ปีที่แล้ว +1

      Bhangar ahe movie, script madhe dum nahi

  • @satishranade4296
    @satishranade4296 10 หลายเดือนก่อน

    🎉🎉🎉