सतत स्वप्न पडणं चांगलं की वाईट?| Dr. Jaydev Panchwagh | EP-3/3 | Behind The Scenes
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
- सतत स्वप्न पडणं चांगलं की वाईट? स्वप्नं का पडतात? चांगली झोप का गरजेची असते? प्लेजर म्हणजे नक्की असतं तरी काय? शास्त्रीय संगीत anxiety कमी करतं? स्वप्नांचे खरंच काही अर्थ असतात का?
प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. जयदेव पंचवाघ यांची मुलाखत, भाग ३.
#brain #mindmatters #thinkbankpodcast
थिंक फेस्ट कार्यक्रमाचे तिकीट बुक करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
ticketkhidakee...
आमचे इतर #thinkbankpodcast पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
• २०२५ मध्ये Maximum Ret...
#thinkbank च्या इतर Playlist पाहण्यासाठी!
Behind The Scenes : • लोकांच्या मनात हिंदुरा...
ShaharNama :
• सोसायटी रीडेव्हलपमेंट ...
==========
Follow us on:
Instagram: / thinkbank.official
Facebook: / thinkbanklive
Twitter: x.com/thinkban...
अभिनंदन 3 ही भाग खुप छान व माहिती पूर्ण. डॉक्टरनचा काय अभ्यास आहे. समजविण्याची काय पध्दत आहे. अघाद medical knowledge असणे अपेक्षीत होते,पण बकी माहिती चकित करणारी होती. Think bank is grate.
Jaydev sir, jabardast information 👌👌👌
खूप सुंदर झाला interview! तिन्ही भाग ताबडतोब पाहिले! Think Bank ने असेच वैचारिक content देत राहावेत 🙏
खूप छान माहिती मिळाली
सगळे भाग खूप माहिती पूर्ण होते. त्यांच्या पुस्तकाचे नाव द्याल का
Bhai...tu ajari ahes ka
Please share name of the book
नमस्कार, काल पण मी विनंती केली होती, या तिसऱ्या भागापूर्वीचे भाग कुठे व कसे ऐकायला - पहायला मिळतील.
Think Bank चॅनल चे व्हिडिओ list pahu शकता .. किंवा search madhe taku शकता
Mala roj swapna padtat tyamule zop purn zali asa vatat nahi. Ani swapnancha kahich reference nasto padlelya
Same here
Same here
स्वप्नं आठवण चांगली की वाईट ?