Nimbonicha Jhada Mage | Deepti | The Rahul Deshpande Collective |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ธ.ค. 2024
  • Lyricist : Madhusudan Kalelkar, Singer : Suman Kalyanpur, Music Director : N.Dutta, Movie : Bala Gau Kashi Angai (1977)

ความคิดเห็น • 336

  • @PrathameshSamant
    @PrathameshSamant 2 ปีที่แล้ว +19

    डोळ्यांत पाणी आलं.... व्यक्त होणं अशक्य आहे. खूप भावनिक झालोय. शब्द चुकतील कदाचित पण मनापासून बोलतोय, नेहमी वाटायचं की कोणीतरी अंगाई गावी आपल्यासाठी. हे माझ्यासाठी नक्कीच नाही पण क्षणभर माझी बहिण माझ्यासाठी गाते असा भास झाला. खूप खूप खूप धन्यवाद... ❤️

  • @deepikamatange
    @deepikamatange 2 ปีที่แล้ว +13

    My father used to sing this lullaby to me when I was a kid. The moment I played this video, within seconds my eyes were brimming with tears. I don't usually post comments but this video brought back my father's memories. I have been watching your videos since last year and I must say that they have a healing quality to them.
    Much love 💜

  • @ruchikaballal1138
    @ruchikaballal1138 2 ปีที่แล้ว +41

    It's the lullaby me and my husband used to sing for both my daughters ...he is a maharastrian ,I am a bengali ,I learned it listening to him ..u sang it so beautifully...thank you...for stirring so many emotions

  • @rajashrinavalpure9529
    @rajashrinavalpure9529 2 ปีที่แล้ว +4

    I am a new mother. Everytime I put on this video and sing along for my daughter it brings tears. Thank you Rahul ji and Dipti ji for making me feel this. 🙏👩‍👧

  • @poojatendulkar7712
    @poojatendulkar7712 2 ปีที่แล้ว +6

    खरंच nostalgic झालं. लहानपणी माझी आई तर हे सुंदर अंगाईगीत गायची माझ्या साठी .पण माझी आजी आणि मावशी गाताना ऐकलंय हे गाणं.तिघींचे आवाज खूप भारी.(मावशी ने तर कर्नाटक Radio ver Gaayla aahe) त्या आठवणी जागृत झाल्या 😍 माझं पण खूप आवडतं गाणं ❤️ खूप वर्षांनी ऐकलं.अगदी 101टक्के न्याय दिलाय तुम्ही..Deepti ji 👌खूपच छान.धन्यवाद 🙏

  • @dilipdeshpande7847
    @dilipdeshpande7847 2 ปีที่แล้ว +9

    When you feel sleepy or rather when you slip into that mode where your body is in rest mode while listening these tumes... means a perfect singing.. what a lullaby.
    This composition has absolute alluring feeling. How many of us would have listened while we were infants.
    Superb.

  • @rupaligurav7345
    @rupaligurav7345 2 ปีที่แล้ว

    Dipti Tai tujhya awajat sacche pana, authenticity Ani Mamta ahe asa vatta... please keep singing like an angel. Punha punha aikavasa vatta

  • @sukanthin4202
    @sukanthin4202 2 ปีที่แล้ว +12

    I love Deepti's voice. Her rendition is with so much depth.

  • @pushpakulkarni9360
    @pushpakulkarni9360 2 ปีที่แล้ว

    व्वा व्वा अतिशय उत्तम सुंदर आवाज खरं तर हे गाणं इतकं आवडत आहे माझ्या नाती ना झोप येत नव्हती खूप खूप सुंदर अप्रतिम आणि आवाज ही किती गोड गोड दिप्ती खरं च मानलं पाहिजे ग्रेट कोणत्याही प्रकारची गाणी गाऊ शकतेस आई चे निस्वार्थी प्रेम हे गाणं प्रतीक आहे एकदम मस्त धन्यवाद एन दता महान संगीतकार आणि महान हासती सुमंन

    • @pushpakulkarni9360
      @pushpakulkarni9360 2 ปีที่แล้ว

      सुमनताई फार मस्त सुंदर अप्रतिम छान काव्य रचना मनापासून आवडलं आहे एकदम झकास धन्यवाद आभार स्मृती गंध चे मनःपुर्वक आभार फेसबुक चे पण माझ्यासाठी वरदान आहे संगीत थेरेपी इसतेमाल करते है

  • @ravindrakharade
    @ravindrakharade 2 ปีที่แล้ว +2

    Pure magic... जादू कशाला म्हणतात ... तर याला म्हणतात.... जगावेगळी ही ममता आणि जगा वेगळी ही अंगाई.... ❤️

  • @ashasawant948
    @ashasawant948 2 ปีที่แล้ว

    सर्व आई बाइंच आवडतं गोड गायलीस, यशोदा होऊन माननीय सिंधुताई नीट सुद्धा अनेक बाळांना आई होऊन हे अर्थपूर्ण गीत गायलं असेल. खूप प्रेम.

  • @deepalikane5324
    @deepalikane5324 2 ปีที่แล้ว

    हे गाणे मी लहापणापासून ऐकून मोठे झाले
    Even माझी मुलगी पण हेच गाणे ऐकून झोपायची
    Feeling nostalgic

  • @allthingsmelodious
    @allthingsmelodious 2 ปีที่แล้ว

    प्रत्येक जागा अगदी परफेक्ट घेते दीप्ती, बारीक बारीक हरकती अश्या भावतात ना मनाला की काय सांगू! किती हळुवार, किती स्वच्छ गायन आहे हे, दीप्ती, तुझ्या गण्यातली एक स्वगत, शांत आणि स्वतः साठी च गाण्याची जी एक quality आहे अतिशय आवडते,

  • @pramodkoppikar
    @pramodkoppikar 2 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर गाणे. जुन्या आठवणी जाग्या झाल्या.

  • @kedargokhale6117
    @kedargokhale6117 2 ปีที่แล้ว +5

    Well done! My 'aaji' used to sing this song to me when I was a kid, brought back fond memories, thank you!

  • @shrikantrajguru6526
    @shrikantrajguru6526 2 ปีที่แล้ว

    खूप दिवसांनी शांत , सौम्य व तितकीच हळुवार संगीताची साथ व मधूर,नीतळ आवाजातील रचना मन मोहवून टाकण्यात यशस्वी झालीय अशाच दुर्मिळ रचना ऐकवा .

  • @shreya5124
    @shreya5124 2 ปีที่แล้ว

    Khupach chan n god gayalis Dipti superb. ....

  • @dineshdreams4359
    @dineshdreams4359 2 ปีที่แล้ว

    गोड आवाजाने दिवसाची समाप्ती झाली धन्यवाद

  • @neetaalate6272
    @neetaalate6272 2 ปีที่แล้ว

    Shant Ani Nirav Song Tasach Deepti Tai Tumcha awaz ahe👌
    Mit Papnya Dolyachya Gaate Tula Mi Anagai ...👏👏 Kharach Jaga Vegali Anagai Geet Ahe Thank u so much Tai nd Rahul Sir🙏

  • @sndeepkulkarni4289
    @sndeepkulkarni4289 2 ปีที่แล้ว

    दीप्ती जीं चा आवाज अतिशय गोड आहे ,आणि हे अंगाई गीत पूर्ण महाराष्ट्रात ल्या ह्या आधीच्या
    पिढीतल्या लहान मुलांनी झोपताना आपल्या आईकडून एकदा तरी नक्की ऐकलं असेव राहुल जी तुम्ही दोघांनी duet गाणं गायलं तर आम्हाला खूप आवडेल

  • @timelesswisdomtw4589
    @timelesswisdomtw4589 2 ปีที่แล้ว

    "जगावेगळी अंगाई आहे ही .. तसे वाक्य आहे या गाण्यात. निसर्ग शांत झाला आहे.,. सगळे आपापल्या ठिकाणी स्थिर झाले आहेत... तू अजून का अस्थिर आहेस? तुला स्थिरावण्यासाठी मी मदत करतो/करते." शिष्याला गुरू बोट धरून पुढे नेतात. आपापल्या ठिकाणी स्थिर होणे ही पहिली पायरी आहे असे गुरू शिष्याला सांगत आहेत असंही या गाण्यातील ओळींचा/प्रतीकांचा अर्थ लावण्यात येऊ शकतो असे मला वाटते. तो भाव या सादरीकरणातून दीप्तीताईंनी व्यक्त केला. दीप्तीताई, सुमनजीनंतर आपण खूप गोड गायालात.

  • @sushamapatil391
    @sushamapatil391 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान गायले गाणे. हे गाणेच फार सुंदर आहे आणि तुमच्या आवाजात खूप छान वाटले. अशीच सुंदर गाणी आम्हाला ऐकण्याची संधी दया 🙏

  • @rashmigokhale696
    @rashmigokhale696 2 ปีที่แล้ว

    खूपच गोड गायलंय दीप्ती तुम्ही ...👍

  • @vaishalishinde7493
    @vaishalishinde7493 2 ปีที่แล้ว

    Maze आवडते गाणे ,माझी मुले लहान असताना त्यांच्यासाठी मी म्हणत असे, आज पुन्हा फार दिवसाने ऐकले, खूप समाधान मिळाले☺️

  • @gauriskitchen2315
    @gauriskitchen2315 2 ปีที่แล้ว

    Kanala mungya aalya. Kiti god awaj.khup sundar. 👌👌

  • @kirtikokil2662
    @kirtikokil2662 2 ปีที่แล้ว

    Khupach chaan👌🏼👌🏼 mi Saee chya lahanpani roj gayche tila zopvayla ♥️

  • @pratibhajoshi7745
    @pratibhajoshi7745 2 ปีที่แล้ว

    खूप शांत आणि सुरेख गाणं .....दीप्ती तुमचा आवाज खूप छान आहे

  • @poojashah1484
    @poojashah1484 2 ปีที่แล้ว

    Khup sunder. Ali Bagh gai gai by Suman Kalyanpur tumchya kadun aikayla nakki avdel.

  • @anandijawale3593
    @anandijawale3593 2 ปีที่แล้ว

    Dipti Tai....tuze ghar pan khup surekh aahe.
    Colour combination lively aahe.
    Agadi neat netka👌👌👌👌👌

  • @bharatswaghmare8079
    @bharatswaghmare8079 2 ปีที่แล้ว

    दिप्ती जी..जुन्या गाण्याची गोडी अवीटच,त्याला गोड गळ्याची साथ,खुप छान,
    आपल्याला विनंती..आशाताई-गुलाम अलीची..नैना तोसे लागे....त्यांची ही अप्रतिम कृती आपल्याकडून ऐकण्याची इच्छा आहे..

  • @advocaterupalisheth2220
    @advocaterupalisheth2220 2 ปีที่แล้ว

    दिप्ती चा आवाज खूप मस्त आहे. तुझ्या आवाजातील गाणी नेहमी ऐकायला आवडतील

  • @abhiashu01
    @abhiashu01 2 ปีที่แล้ว +1

    Rahul Sir and Deepti Madam you both have lots of blessings from God the Almighty 🙏🙏

  • @YogeshPawar-cr9xk
    @YogeshPawar-cr9xk 2 ปีที่แล้ว

    दीप्ती ताई खूप छान गायलीस
    तू आज पून्हा 42 वर्षाच्या मुलाची आई झालीस...
    माझ्या आई नंतर माझी तू यशोधा

  • @mugdhacharvakar2666
    @mugdhacharvakar2666 2 ปีที่แล้ว

    खूप सुंदर दीप्ती ,,प्रत्येक आईला आपल्या लहान बाळाची आठवण आली असेल..

  • @chaudharwadihighschoolchau9281
    @chaudharwadihighschoolchau9281 2 ปีที่แล้ว +5

    I've sung this song for my son when he was young. I'm nostalgic due to this song with your melodious voice .Thanks for reminding me those days.

  • @shardulbajikar3262
    @shardulbajikar3262 2 ปีที่แล้ว

    Dipti Tai, jamun Gela hey.
    Sundar ... pure nostalgia!
    Thanks a ton!

  • @Suwarna1805
    @Suwarna1805 2 ปีที่แล้ว +1

    कित्ती गोड गायाली दिप्ती ताई!! खुप सुंदर. कुठली पण आई आपल्या लहान पिल्लु ला सहज झोपी घालू शकते इतक्या सुंदर, हळवार सुरांनी!! अप्रतिम!!! It's sounding extra melodious and soothing through your voice!!

  • @ujwalak4204
    @ujwalak4204 2 ปีที่แล้ว +2

    फार छान👌🏻अप्रतिम गीत🙏 व सुंदर गायन व सादरीकरण🙏प्रिय दीप्तीताई🙏आपणास व कुटुंबियांना मकरसंक्रांतीच्या व निरोगी दीर्घायुष्याच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा🙏💐👑🎆🎊

  • @manjiriakhegaonkar199
    @manjiriakhegaonkar199 2 ปีที่แล้ว +1

    मनाला आनंद,शांतता , समाधान देणारं गाणं आहे तुमचं🙏 अनंत शुभेच्छा 🙏

  • @abhi-mumbaikar
    @abhi-mumbaikar 2 ปีที่แล้ว

    व्हा ! खूप छान!! बाळ झोपलं माझं ❤❤

  • @sangeetagupte3487
    @sangeetagupte3487 2 ปีที่แล้ว

    नक्कीच पूर्ण न्याय दिला आहे..अतिशय गोड अंगाई..अप्रतिम गायलंत.. खुप खुप शुभाशिर्वाद

  • @chimalgivijay
    @chimalgivijay 2 ปีที่แล้ว +1

    Majha sampoorna baalpan Solapur chya eka Waadyat zhala, tithey dar roz raatri ek aaji aaplya laadkya naatu la hey gaana aikvat ani amhi dekheel te aikoon zhopnya chi tayaari karat. Aaj etkya varsha nantar ithey Oslo, Norway chya kad kadeet thundeet Deeptiji tumhi tya athvaani ani dolyaat paani hey donee aanley.
    Thank you for the original composition to the composers and hearty congratulations to Rahulji and you for this beautiful presentation. 👏🏼👏🏼

  • @theakshaywarke
    @theakshaywarke 2 ปีที่แล้ว

    He song aikun ch zop lagaychi lahan pani
    Thanks
    Tumchya mule aaj pn.....

  • @aditikulkarni1850
    @aditikulkarni1850 2 ปีที่แล้ว

    दीप्ती ताई, खूप भावलं ग गाणं हृदयाला, डोळ्यात पाणी आणलंस. जादू आहे तुझ्या आवाजात

  • @normandavid67
    @normandavid67 2 ปีที่แล้ว +12

    Mrs Mate - Your singing is absolutely amazing. This old song has been given new life. I hope this song will be published on Apple Music. You have only one song on Apple Music (Man Shevantiche Phool). Hope you will publish more songs on Apple Music.

  • @Dr.Ganesh_Rakh
    @Dr.Ganesh_Rakh 2 ปีที่แล้ว +1

    शब्द आणि सुर... दोन्ही खूप छान... अप्रतिम गायलयं तुम्ही...plz keep singing more often 👍

  • @sushamapathak6369
    @sushamapathak6369 2 ปีที่แล้ว

    खूप छान झाले गाण मनाला खूप भावलं धन्यवाद

  • @janhaviborwankar453
    @janhaviborwankar453 2 ปีที่แล้ว

    फारच सुंदर दीप्ती! छान वाटली तुझ्या आवाजात ही अंगाई 👌👌

  • @aartiutpat6626
    @aartiutpat6626 2 ปีที่แล้ว

    खूप गोड आता राहुलजींची छोटीसी गुडिया असती तर अजून मजा आली असती बहीण आणि कन्या दोघीही तितक्याच गोड नशीबवान आहेत राहुलजी गाणे तर खूप सुंदर गायलेय याना पार्श्व गायनाची संधी मिळायला हवी गुणी गायिका

    • @dineshnarurkar523
      @dineshnarurkar523 2 ปีที่แล้ว

      फार छान, गोड आवाजात म्हटलय् ....मलाही आमचे मुले लहान होती ते दिवस आठवले, मुलांचा हट्ट असायचा, झोपण्यापूर्वी हेच गाणे हवे..!

  • @ranjaninair5260
    @ranjaninair5260 2 ปีที่แล้ว +3

    Well sung by Deeptiji .. brought back childhood memories ..keep singing and sharing 🌹

  • @1234512886
    @1234512886 2 ปีที่แล้ว

    अतिशय हळुवार आणि सुंदर आवाज !! खूप शांत वाटलं ऐकून!!

  • @gayatrijoshi4540
    @gayatrijoshi4540 2 ปีที่แล้ว

    काही गाणी जशी येसूदासांच्याच आवाजात श्रवणीय आहेत तशीच काही गाणी तुम्हां बहीण भावाच्या आवाजात ऐकणं म्हणजे निव्वळ स्वर्गीय ❤️❤️❤️❤️

  • @anandkandi5128
    @anandkandi5128 2 ปีที่แล้ว

    Khup Sundar awaj ahe
    Junya classical gitancha karyakram Kara
    Alawite kedar he gane tumchya awajat aiknyachi ichcha ahe
    Awaghachi sansar chitrapatatil ahe

  • @saeesant6848
    @saeesant6848 2 ปีที่แล้ว

    अगं दिप्ती ताई कित्ती ममत्व आहे तुझ्या आवाजात,ते मांडण्यात.खूप खूप कमाल. ❤️❤️

  • @rautanuja18
    @rautanuja18 2 ปีที่แล้ว

    Many years passed now we have grown-up , like childhood father doesn't sing this song like earlier ....
    He used to always sing when ever I used to tell him .... N I used to sleep nicely but times change !!! You made me remember this memories !! Imagine how amazing your voice n u are !! Thank u deepti ma'am !!

  • @vipulnaik3407
    @vipulnaik3407 2 ปีที่แล้ว

    You just took into my past. I used to sleep on my mom’s lap and she used to sing this. No words for it.

  • @avimango46
    @avimango46 2 ปีที่แล้ว

    ताई खूप छान ! त्यातील भावना ही जपून ठेवल्यात ! अभिनंदन 👏👏👏
    निंबोणीच्या झाडामागे
    चंद्र झोपला गं बाई
    आज माझ्या पाडसाला
    झोप का गं येत नाही
    गाय झोपली गोठयात
    घरटयात चिऊताई
    परसात वेलीवर
    झोपल्या गं जाई जुई
    मिट पाकळ्या डोळ्यांच्या
    गाते तुला मी अंगाई
    देवकी नसे मी बाळा
    भाग्य यशोदेचे भाळी
    तुझे दुःख घेण्यासाठी
    केली पदराची झोळी
    जगावेगळी ही ममता
    जगावेगळी अंगाई
    रित्या पाळण्याची दोरी
    उरे आज माझ्या हाती
    स्वप्न एक उधळून गेले
    माय लेकराची नाती
    हुंदका गळ्याशी येता
    गाऊं कशी मी अंगाई

  • @sharmilarao6610
    @sharmilarao6610 2 ปีที่แล้ว

    I listened to it again and again and again in your rich voice. I think that says it all. Also brought tears to my eyes.. thnking of my mother and the pure love we lose when she is no more.

  • @preranapatki2560
    @preranapatki2560 2 ปีที่แล้ว

    दीप्ती....खूप सुंदर....really nostalgic.....तुमचा आवाज खूप गोड....अशीच सुंदर मराठी गाणी आवडतील ऐकायला....😘

  • @vs-jo1qx
    @vs-jo1qx 2 ปีที่แล้ว +1

    and she is back...... thank goodness for Deepti mate's soulful rendition

  • @Radhuli
    @Radhuli 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम दीप्ती ताई, डोळे भरून आले, तुमच्या आवाजात जादू आहे अशाच गात रहा🙏

  • @archanachapale6071
    @archanachapale6071 2 ปีที่แล้ว

    हेच गाणं मी ही माझ्या मुलांसाठी म्हणायचे ....आणि तुम्ही खूपच सुंदर गायलं ...तुमच्या आवाजात ते पाझरत् ...again due minimal music ( Rahulji's creation ) there are only words n your beautiful voice ....पर्वणी !!!

  • @mayurinadkar4912
    @mayurinadkar4912 2 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर 👌👌👌🙏 ... दिप्ती ताई, तुम्ही पूर्णपणे न्याय दिलेला आहे या गाण्याला.... ऐकून खूप छान वाटलं . धन्यवाद 🙏

  • @darshanahadawale840
    @darshanahadawale840 2 ปีที่แล้ว +2

    Nostalgic moment alert .. thank you dipti Tai and rahul dada for this song. It reminded me of my childhood

  • @aishwaryasamudra2190
    @aishwaryasamudra2190 2 ปีที่แล้ว

    अतिशय अप्रतिम सादरीकरण..!!!कितीवेळ ही ऐकलं तरी पुन्हा पुन्हा ऐकावे वाटते.!! Wishing you all the best deepti tai.!!

  • @pradeepbhole2663
    @pradeepbhole2663 2 ปีที่แล้ว +1

    अतिशय छान
    संपूर्ण माया आणि ममत्व ओतून गायलीस
    मनापासून आवडले
    धन्यवाद
    💐💐💐🙏

  • @sandhyakapadi4112
    @sandhyakapadi4112 2 ปีที่แล้ว

    इतकं सुंदर गायलंय की मी पन्नाशीत असूनसुद्धा या धकाधकीच्या तणावपूर्ण जगण्यात आता रोज हे ऐकून शांतपणे झोपू शकेन. ❤️🙏🏻 धन्यवाद

  • @purnimakulkarni
    @purnimakulkarni 2 ปีที่แล้ว

    दिप्तीजी, तुमचे गाणे ही राहुलजी यांच्या गाण्या सारखे खूप शांतता देणारे, meditation आहे. 😍 खरं सांगू तर तुमच्या बरोबर सर्व गाणी म्हणता येतात, आवाज न बदलता, चिरकता...खूप छान वाटतं 😍❤️. असेच खूप गाणी म्हणत रहा आमच्या साठी 🙏👏👌धन्यवाद राहुल जी दिप्ती जी यांना चॅनल वर आणल्या बद्दल 🙏🙏

  • @neelamrane3612
    @neelamrane3612 2 ปีที่แล้ว

    Fall short of words at times...how melodious....I could fall asleep listening to this rendition. So much talent!
    Thank you for bringing this to us Deepti/Rahul

  • @preetibaokar7408
    @preetibaokar7408 2 ปีที่แล้ว

    खूप आवडलं तुमच्या आवाजात पण हे अंगाई गीत दिप्ती जी. 👌👌

  • @sureshchandera.s.1328
    @sureshchandera.s.1328 2 ปีที่แล้ว +1

    Awesome lullaby.... wonderfully sung... full justice to Suman Kalyanpurji's original. Thank you for sharing.🙏🏼🙏🏼

  • @Sachin06081973
    @Sachin06081973 ปีที่แล้ว

    Wow Deepti. I am a big fan of Rahul. But this was something out of the world

  • @alkaranade8779
    @alkaranade8779 2 ปีที่แล้ว

    मधाळ, गोड आणि सात्विक.. गाण आणि दीप्ती दोन्हीही...

  • @ssk_15
    @ssk_15 ปีที่แล้ว +1

    Khup khup chhan 🥰😊🤗

  • @Life-A-Blessing
    @Life-A-Blessing 2 ปีที่แล้ว +1

    Also ,Its a calling for d modern day yashoda in pandemic times..it has d power of now..., convincing dt even adopting mothers can give unconditional 💚 2dr child . 😊
    Also can rekindle d motherly 💚 of d devakis of yesteryears .. to fillup their empty nests 💒by adopting orphaned baalgopals & give dm d warmth of family & expand joy of own family by recreating d missed nandanvaan 🌈 or simply extending helping hand in any possible way unconditionally .By experiencing both yashoda n devaki state dy can complete their experience of unconditional motherly love..n create a world with new norms .
    D pain that a mother has to go through while raising a child with जगावेगळी ममता ..is expressed very well Deepti ji 😊 , through ur deep ,soulful , heartfelt expression. Definitely done dnyay to yashoda 's spirit & a tribute d
    evergr💚💚n original song while healing the bond 👩‍👦 between the adopting mother and her adopted child and their emotions .
    For me this was a strong message🤗 and for many pple ,childhood memories of its sweet original version 💚 will resurface !! And now create childhood memories for d newborns. Thanks 👍😊
    (Reposting late 😊)

  • @sndeepkulkarni4289
    @sndeepkulkarni4289 2 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर गायलं आहे!!super!!

  • @adityakhare4756
    @adityakhare4756 2 ปีที่แล้ว +2

    Absolutely breathtaking. Thank you to you both for bringing such quality content. खूप खूप आभारी

  • @rajantawde4511
    @rajantawde4511 2 ปีที่แล้ว

    Dipti madam far Sundar ,tumachy Aavazach godava aahe Aasha Bhosale chi gani Tumi mhana Apratim 👏🌹🌹

  • @mrinalpate5807
    @mrinalpate5807 2 ปีที่แล้ว +1

    Beautifully sung! Faar godva ahe awajamadhe.

  • @rahuljanwe1873
    @rahuljanwe1873 2 ปีที่แล้ว

    खुपचं सुंदर.... अप्रतिम....

  • @hblix2007
    @hblix2007 2 ปีที่แล้ว

    Very very beautifully done tai. God bless forever.

  • @sarangdamudre6712
    @sarangdamudre6712 2 ปีที่แล้ว

    Waahhh , chhan gaylat.
    Keep it up

  • @sanjivaneegodsay585
    @sanjivaneegodsay585 2 ปีที่แล้ว

    Wa! Khup Chaan gayale aahe Diptee! It reminds me of me singing this Lori for my kids.

  • @mineshshah67
    @mineshshah67 2 ปีที่แล้ว

    Amazing....Beautiful Lyrics
    Undoubtedly, Very well sung by you
    Nimbonicha jhada mage..
    Tuza dukh ghenya saathi..wow

  • @madhavihalyal1758
    @madhavihalyal1758 2 ปีที่แล้ว

    Very soothing and heart touching.Very happy to hear this old but evergreen song after a long time.Keep giving such beautiful melodious Marathi gana.

  • @dhirajnakhate6230
    @dhirajnakhate6230 7 วันที่ผ่านมา

    माझे आई बाबा मला पाठीवर थापी देऊन झोपवायचे.
    ती मला आलेली सर्वात सुखाची आणि प्रेमळ झोप झोप होती 🥺❤️

  • @JuiApoorv
    @JuiApoorv 4 หลายเดือนก่อน

    Please please upload the Same video with only the song! It would be so very helpful. I want to put it on loop while rocking my baby to sleep. But the end narration doesn’t allow me to do so have to go back every time. She loves it. Immediately calms her down. ❤️

  • @rajashreekanchan165
    @rajashreekanchan165 2 ปีที่แล้ว

    Wah taiee he lyrics tumchya tondoon kitti clear vatat ahet aikayla......surekh gayla ahat.🙏

  • @pravingokhare8371
    @pravingokhare8371 2 ปีที่แล้ว

    Marathi sangeet atulya aahe. And the song sung by you was really nice. No words to express the feeling. I would like you to sing one more song " kaushalyecha ram".

  • @chaitalideshpande1823
    @chaitalideshpande1823 2 ปีที่แล้ว

    Sang beautifully Deeptiji.This song is synonymous with mother and motherhood.Though my mother never sang this song,yet hearing it, flooded my mind with her memories.Just lost her two months back.

  • @sharaddg
    @sharaddg 2 ปีที่แล้ว

    Deepti....you are always very simple, humble n modest. Thodasa nahi .. poorna nyay dilay. Same to same.... reminded me of my AAI n I became nostalgic too. Great singing. You look much much confident n relaxed now. Stay blessed.👌👏🥰

  • @finengs
    @finengs 2 ปีที่แล้ว

    Khup Chaan Dipti Tai

  • @namratatembulkar4293
    @namratatembulkar4293 2 ปีที่แล้ว

    व्वा,किती मस्त गायलिस.. तुझ्या आवाजात हि अंगाई बहारदार पेश केलीस... Nice One दिप्ती👍👌👌🥰❤️

  • @kalyanismusings3260
    @kalyanismusings3260 2 ปีที่แล้ว

    Excellent!!!Nostalgia... Ag kiti God ani deep... Kityek varshani mothe zalyavar koni tari apalyasathi angai gatay asa feel ahe hyat. Dipti tai thank you❤

  • @MRC647
    @MRC647 2 ปีที่แล้ว

    Brilliant! Absolutely speechless! Dipti tai is a gem!

  • @mohiteakshay118
    @mohiteakshay118 2 ปีที่แล้ว

    Beautiful 😍 aajichi aathvan ali

  • @kaminikhadse7376
    @kaminikhadse7376 2 ปีที่แล้ว +1

    Wow my favourite song you sang very well .

  • @renji2008.5
    @renji2008.5 2 ปีที่แล้ว

    खूप सुंदर गायलात. छान आठवणी आहेत. ❤️

  • @padmarao8469
    @padmarao8469 2 ปีที่แล้ว +2

    Excellent rendition of this lullaby soothing, evoking the motherly instincts in us and just touching the chords, thanks Deepti for this morning gift

    • @smitas3501
      @smitas3501 2 ปีที่แล้ว

      Very well said...and also have fond memories of my Aai singing it for my brother n me in our childhood... Deepti ji ...khoop goad. 🥰

  • @abhijitvaze2745
    @abhijitvaze2745 2 ปีที่แล้ว

    सुरेख म्हटलय गाणं !!