Hi Mam 🙌🏻✨ Mam mi महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या ( कृषी साहाय्यक ) ya post sathi preparation krt ahe so tumchya vlog chi khup help hoti tumch Agriculture sector sathi chi aavad baghun khup motive feel hot. Keep it Up Mam... & Thank You so much Mam❤️🙌🏻✨
खूप छान माहिती दिली धन्यवाद ताई. गांडूळ खत निर्मिती साठी लागणार कोणतं पुस्तक किंवा मार्गदर्शिका असल्यास सुचवावे. धन्यवाद, हार्दिक शुभेच्छा पुढील वाटचालीस 🙏
One of the best vermi compost indepth video ihave had seen congratulations to the owner and video blogger pl keep doing for the best pl share contact indetail information REGARDS TO BOTH
कृषीकाव्या गांडूळ खत प्रकल्प🌱 माझ्या मातीचं आरोग्य ही माझी जबाबदारी..!!🌿❣️🕊️ आज सांगायला आनंद होतोय की, मातीचं आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी खास शेतकऱ्यांकरिता अगदी मुबलक दरात गांडूळ खत उपलब्ध करून देणार आहोत..!!🌿 सर्व फळझाडे , भाजीपाला, तृणधान्य, नगदी पिके, यांच्यासाठी उपयुक्त असणारं गांडूळ खत , वर्मीवॉश, वर्मी कल्चर, वर्मीबेड हे आमच्या कडून रास्त दरात जरूर मागवा त्यासाठी खालील नंबरवर संपर्क साधा..!!😇❣️🌍🕊️ काव्या ढोबळे ( दातखिळे ) - 8356069207
व्हिडीओ च्या शेवटी खूप महत्वपूर्ण संदेश दिला आपण, खरंच आपल्या धरणी मातेला जिवंत ठेवण्या साठी सेंद्रिय शेती करण्याची गरज आहे. 🙏🏻
😇😇
शेतीचा एक अविभाज्य अंग आहे तो म्हणजे गांडूळ, खूप छान👌👌👍👍
😍😍😍
कमी वेळेत खूप छान माहिती दिलीत.
खूप चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
फारच छान माहिती दिली ताई आणि प्रोजेक्ट पण खुपच सुंदर आहे
Hi Mam 🙌🏻✨
Mam mi महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या ( कृषी साहाय्यक ) ya post sathi preparation krt ahe so tumchya vlog chi khup help hoti tumch Agriculture sector sathi chi aavad baghun khup motive feel hot. Keep it Up Mam... & Thank You so much Mam❤️🙌🏻✨
खूप खूप आभारी..आणि all the best😍🕊️🙏
Nice and informative video
😇😇
छान
जय हिंद जय महाराष्ट्र 🙏🏻
😇😇
Verry nice project Vasant sir
😇😇🕊️🕊️
खूप छान माहिती दिली धन्यवाद ताई.
गांडूळ खत निर्मिती साठी लागणार कोणतं पुस्तक किंवा मार्गदर्शिका असल्यास सुचवावे.
धन्यवाद, हार्दिक शुभेच्छा पुढील वाटचालीस 🙏
हो नक्की😇🙏
उत्तम माहिती संकलन व संवाद
धन्यवाद😇🌿🕊️
Bahot Sundar माहिती।
खूप चांगले नियोजन
😇😇
अतिशय महत्त्वाचा माहितीपूर्ण विडीओ
One of the best vermi compost indepth video ihave had seen congratulations to the owner and video blogger pl keep doing for the best pl share contact indetail information REGARDS TO BOTH
Very informative video,all the best for future videos 👍👍
Khub Chan Vlog Kavita Didi. Wonderful Process of making Organic Fertilizer. Kalji Ghya
Thank you Dada
Great work
😇😇
Nice and detailed information..every farmer at least should do 2-4 beds for their own Vermicompost.
धन्यवाद🕊️❣️😇🙏
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
खूप छान 👍
Good project
😍😍
खुप छान माहिती
सुन्दर वीडीओ
खूप छान करताय ताई 👌👌👌
😇😇🙏🙏
खूप छान
🙏🙏
Very Good Job.....!!!
खूपच छान सेंद्रिय शेती काळाची गरज
😇😇🙏🙏
Good information
Vaibhavadada ...zakas
🕊️🕊️
खुपछान तु खुपछान काम करते💐💐💐🙏🙏👍
😇😇😇
Jay Javan Jay kisaan Jay Maharashtra, very nice project details about vermy compost really appreciate it
खुप छान ,,🙏
😇😇
Very nice
😇😇
Khup chan mahiti😍😍😍
धन्यवाद🌿🕊️
छान 👍
Thank you😇🙏
Nice
Thank you🙏🙏
Khup chan vdo
Good
Iam from nashik will get in touch with the owner
Super
🙏🙏
Super 👍👌
😍😍
नमस्कार काव्या ताई 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
कसं किलो विकतात
Pune madhe bhetel ka vermi culture? Pls sanga
सर आपल हे कुठं आहे म्हणजे कोणत्या ठिकाणी आहे
विक्री कोठे कोठे करता साहेब
दीदी ते गांडुळं कुठे मिळतात आणि कोणते
Training kuthe aahe
पाल्याचे गांडुळखत व शेणाचे गांडुळखत यात नायट्रोजन % मध्ये फरक किती
Chan
😇😇
Mi pn ek swathah cha ek bed banvun mazya sheti sathi vapar karen
शेणाचे संकलन कसे करता तुम्ही म्हणजे एवढं शेण तुम्ही कुठून आणता
साहेब गांडूळ खताची ट्रेनिन्ग हवी आहे कुठे मिळेल ते सांगाल का.... ऑनलाईन असली तरी चालेल
सर गांडुळ भेटेल का नक्की कळवा 🙏
Kavalapurkar rock's
😇🕊️🌿
अनुदान मिळते का
Tai gandhul khatacha motha project aaplya ozar madhi sudha aahe.
Name-Suha agronic
Ekda visit dya plz ❤️
हो नक्कीच
Aplaya kade gandud bhette ka ani kai kg midte
Call - 7977021267
शेन नसेल तर
शेतातिल माती घेतली त चालेल का
Sir tumhala 10 per kg rate kharch milato ka?
हो मिळतो म्हणूनच mention केलंय..!!😇🙏
1 bed chi size kiti aahe
शेणखताच्या एका ट्रॉली मधे गांडूळ खताचे किती बेड बसतात
Bed chi size kiti aahe
He plant kuthe ahe
बेड ची price किती आहे आणि कुठे available होतील
खुपच छान माहिती दिली सर 🙏
गांडूळ कसे किलो मिळतात.
Call - 7977021267
Where is this project. Village ,taluka,District
सांगली, कवलापूर
How can i contact him???
Kiti rupye la vikta
Price kitni hai
👌👌👌
😇😇
सर हे गाढळ खत कसे टन विकता
Mala Sirancha number bhetal ka??
🥰🥰🙏🙏
तयार बेड कोठे मिळतील
Yachi training kute gheta yeil
1 ton gandulkhat banavnysathi kiti kharch yeto? ??
2000 kg Shen, 60 divas roj Pani, 3/30 polithin, gandhul 30 kg
Gadul pahije hote amhla
Mam Please provide me actual address of this project
👌👌🙏🙏
😇😇
बेड कुठून घ्याचे. न द्या
7977021267
👌👌👌👍
प्लास्टिक बेड कोठे मिळेल
सगळीकडे मिळतात..!!
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
👌👍👍
😇😇
VERMIWASH..ANI.GANDUL.KHAT..KAY.BHAV.DETAT
कृषीकाव्या गांडूळ खत प्रकल्प🌱
माझ्या मातीचं आरोग्य ही माझी जबाबदारी..!!🌿❣️🕊️
आज सांगायला आनंद होतोय की,
मातीचं आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी खास शेतकऱ्यांकरिता अगदी मुबलक दरात गांडूळ खत उपलब्ध करून देणार आहोत..!!🌿
सर्व फळझाडे , भाजीपाला, तृणधान्य, नगदी पिके, यांच्यासाठी उपयुक्त असणारं गांडूळ खत , वर्मीवॉश, वर्मी कल्चर, वर्मीबेड हे आमच्या कडून रास्त दरात जरूर मागवा त्यासाठी खालील नंबरवर संपर्क साधा..!!😇❣️🌍🕊️
काव्या ढोबळे ( दातखिळे ) - 8356069207
Kahan per milega main uska video kitna hai 2 kilo lega to
Kahan per milta hai 2 kilo ka packing milega aur kya bhav se milega
🙏🙏🙏🚩
Vermiwash ghenar koni asel tr contact no dya
Numbers fake aahet. Paid video banavun fasavu naka lokaana.
Very nice,pl mob no
खूप छान
😇😇
Very nice
😇🙏
Great work
Very nice