गणपती बाप्पाला आवडणाऱ्या जास्वंदीची शेती | फुलशेती | Ganesha's favourite flower Hibiscus | Flower farming भारतामध्ये जास्वंदीच्या लाल फुलाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जास्वंद हे गणपती बाप्पांचं आवडतं फुल. ह्या फुलांचा अर्क केसांना व त्वचेला गुणकारी आहे. काही देशांमध्ये जास्वंदीचा उपयोग चक्क भाजी करण्यासाठी करतात. नानाविध प्रकारच्या सरबतामध्ये देखील ह्या फुलांचा वापर होतो. ही वनस्पती लाकडासाठी देखील प्रसिद्ध आहे, तसेच कागद निर्मितीच्या उद्योगातदेखील कच्चामाल म्हणून त्याचा वापर करतात. जास्वंदीचे सुमारे २०० प्रकार जगामध्ये आढळतात. तर अश्या ह्या बहुगुणी व बहुउपयोगी जास्वंदीची शेती कशी करतात हे आपण आज जाणून घेणार आहोत... विशेष आभार: श्री. प्रकाश काका किणी व कुटुंबीय, किणी वाडी, वटार ९२२१२ ७९१४६ छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा. धन्यवाद! नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा. फेसबुक m.facebook.com/SunilDmellovideos इन्स्टाग्राम instagram.com/sunil_d_mello/ वसईच्या शेतीबाबत व्हिडिओचा संच th-cam.com/play/PLUhzZJjqdjmOZ5wpHFFBUGYab0eRBzfES.html #vasaifarming #flowerfarming #vasai #farming #sunildmello #sunildmellovasai #vasaifarmingvideos #jaswandi #jaswandifarming #hibiscus #hibiscusflowers #hibiscusfarming #flower #flowers
सुनिलभाऊ पहिल्यांदाच बघीतली एक वेगळ्या प्रकारची शेती आणि शेतकरी. तुम्हा उभयतांचे मनःपूर्वक आभार, अभिनंदन आणि अशाच उत्तमोत्तम विषयांवरील व्हीडीओ साठी शुभेच्छा ! 💐💐💐💐💐
जी लाल,गुलाबी,राणी कलर ची फुले दाखवली आहेत त्यांना तिरडा असे म्हणतात.गणपतीला पूजा करताना आमच्या कडे वापरतात.आणि दुसरी जी फुले दाखवली आहेत velvet सारखी त्यांना आमच्या कडे सुधा कोंबडाच बोलतात. धन्यवाद आज पण माहिती पूर्ण व्हिडिओ दिलात त्या बद्दल.
खूप छान video आहे औषधी आणि बहुगुणी जास्वंद. आणि दुसरी लाल आणि गुलाबी फुले दाखवली त्या फुलांना आमच्या इथे तेरडा म्हणतात, यामध्ये गावठी तेरडा पण आहे. शिवाय कोंबड्याची फुले पण छान वाटली खूप छान आहे काकांची वाडी अगदी निसर्गाच्या सान्निध्यात आल्यासारखे वाटले. सुंदर माहिती सांगितली तुम्ही धन्यवाद सर 👌👌👍🌺🌺
सुनीलजी , आणखी एक सुंदर माहितीपूर्ण सादरीकरण. चित्रीकरण करत असताना आजूबाजूचा विलोभनीय परिसर पाहून मन प्रसन्न झाले.मी तर मनाने थेट तिथे पोहचते. अनिशा मॅम ना आज कॅमेरासमोर पाहून छान वाटल.
सुनील दादा नमस्कार . जास्वंदीची शेती बघणे खूप सुखद अनुभव . तुमच्या मुळे आम्हाला हा आनंद मिळतो. आमच्या घरी कुंडीत जास्वंदीची ५ - ६ फुलं येतात. पण येवढी हजारोंनी फुलं बघताना खूप मज्जा वाटली. अनिशा वहिनी एक छान वाक्य बोलल्या. इथे सर्व थकवा निघून जातो . अगदी खरं आहे . तुमचं वसई खूप सुंदर आहे . तुम्ही खूप सुंदर माहिती देता. प्रत्यक्ष शेतात गेल्याचा अनुभव मिळतो . तुम्हाला खूप शुभेच्छा . God Bless You.
खूप छान व्हिडीओ सुनील ,काय काय छान छोटे उद्योग करत आहेत अजून ही मंडळी. नाहीतर जमिनी विकून पैसा करण्याकडे कल आहे आजकाल. त्यात ही शेती टिकवून ती चिकाटीने चालवणे या साठी या छोट्या उद्योगपतींचे खरेच कौतुक. खूप छान वाटतं ही शेती आणि फुलांची रास बघायला. त्या लाल गुलाबी फुलांना आम्ही तेरडा म्हणतो, गणपतीत लागतात ती. किणी काकांना धन्यवाद
छोटा शेतकरी खूप गोड आहे. त्याला भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा. हिरव्यागार शेतात लालचूटूक गुलाबी फुलं, वाह, किती सुंदर देखावा! अनिषा ताईंना फुलं तोडण्याचा मोह आवरला नाही. मला वाटतं, जर केसांत माळण्याची फुलं असती तर त्यांनी लगेचच गजरा किंवा छानशी वेणी बनवून केसांत माळली असती. किणी कुटुंबियांना आणि सर्वांना मनापासून धन्यवाद.
Nice.. Aaj vahini sudhha camera sodun fuule kadhayla aalya.. You and your entire family is superb.. Nature lovers and feet on the ground..!!! Really nice to see you 🙏
Nice videos sunil I must compliment and say all your videos weather they are on lifestyle/food/festivals/historical sites they all are well shot. Not only the video quality is good but also the amount of research that is invested is tremendous and commendable. Your videos are a good piece of documentary and I can compare them with bbc videos so well documented.They can be used for research purpose and case study by the generations to come.I know the main creative head of the videos is your wife and the face is you.I must say both you husband and wife are doing a GREAT job. Keep up the good work and spread the glory of Vasai.
व्वा सुनीलजी.... खूपच छान व्हिडीओ 👍मी प्रथमच अशी Jaswand फुलशेती पाहिली..! आणि हो खरंच हे बघून व स्वतः अशा शेतीमधून फिरताना मन किती प्रसन्न व आनंदी होतं याचाही प्रत्येय आला... तसेच तुमच्याकडील बरेच शब्द हे आमच्या कोकणात पण वापरले जातात.. तुमचा वसईचा केळीवाला हा व्हिडीओ मनाला स्पर्शून गेला..तुम्हांला 100k साठी advance मधे खूप खूप शुभेच्छा 💐💐👍 आजच 100k पूर्ण होतील..! TC.. धन्यवाद..मुंबई..
ही अशी प्रकारची शेती पहिल्यांदा पहायला मिळाली. आमची पण शेती आहे पण आम्ही ऊस प्रामुख्याने करतो. आमच्या बांधावर असेच एक जास्वंदी चे झाड आहे आणि ते कमीत कमी तीस ते चाळीस वर्ष जुने आहे. अजूनही चांगली फुले देते. गोंडाळे म्हणजे तेरड्याची फुले.
अनिशा ताईचे विचार आवडले कि फावल्या वेळात त्यांना शेतीत काम करायला आवडेल व त्यामुळे काम केल्याचं समाधान मिळेल. गोंडाला फुले दाखवली ती तेरड्याची फुले आहेत का ?सुंदर व्हिडिओ. 👍
Tumhi jyala gondala mhatle tyala Marathi madhe तेरडा mhanataat. आणि jyala kombda mhanalaat tyala marathi madhe kombadach mhantaat. Mahitipoorna vlog baddal Dhanyawad 🙏.
V nice .i too hv 5 to 6 plants of hibiscus...gr8 information abou it .keep it up Sunil bhau. Hibiscus oil for hair growth n keeps hair black. Hibiscus leaf r useful for hair mask They r also used for hair care
गणपती बाप्पाला आवडणाऱ्या जास्वंदीची शेती | फुलशेती | Ganesha's favourite flower Hibiscus | Flower farming
भारतामध्ये जास्वंदीच्या लाल फुलाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जास्वंद हे गणपती बाप्पांचं आवडतं फुल. ह्या फुलांचा अर्क केसांना व त्वचेला गुणकारी आहे. काही देशांमध्ये जास्वंदीचा उपयोग चक्क भाजी करण्यासाठी करतात. नानाविध प्रकारच्या सरबतामध्ये देखील ह्या फुलांचा वापर होतो. ही वनस्पती लाकडासाठी देखील प्रसिद्ध आहे, तसेच कागद निर्मितीच्या उद्योगातदेखील कच्चामाल म्हणून त्याचा वापर करतात. जास्वंदीचे सुमारे २०० प्रकार जगामध्ये आढळतात.
तर अश्या ह्या बहुगुणी व बहुउपयोगी जास्वंदीची शेती कशी करतात हे आपण आज जाणून घेणार आहोत...
विशेष आभार: श्री. प्रकाश काका किणी व कुटुंबीय, किणी वाडी, वटार ९२२१२ ७९१४६
छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो
अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
धन्यवाद!
नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा.
फेसबुक
m.facebook.com/SunilDmellovideos
इन्स्टाग्राम
instagram.com/sunil_d_mello/
वसईच्या शेतीबाबत व्हिडिओचा संच
th-cam.com/play/PLUhzZJjqdjmOZ5wpHFFBUGYab0eRBzfES.html
#vasaifarming #flowerfarming #vasai #farming #sunildmello #sunildmellovasai #vasaifarmingvideos #jaswandi #jaswandifarming #hibiscus #hibiscusflowers #hibiscusfarming #flower #flowers
खरंच तुम्हांला कसे मिळतात विषय.खूप छान 😊🙏🙏👍👍👏👏😊😊
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, मालिनी जी
नेहेमीप्रमाणे सुंदर व्हिडिओ. अतिशय माहितीपूर्ण.अतिशय कष्ट घेऊन तुम्ही व्हिडिओ करता. त्यातली कळकळ आम्हाला जाणवते. फार छान
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, अनिता जी
जासवदं न वाटता गूलाबाचे फुल वाटते काका खुप मेहनत घेतात आपली लोक अजुन फुला ची शेती करतात बघुन बरे वाटले आभारी सुनील जासवदं खुप औषधि आहे
अगदी बरोबर बोललात, मेरी जी. खूप खूप धन्यवाद
जास्वंदीची फुले आणि तिची शेती पहिलीच पहिली वा खूप छान वाटले मस्त माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद सूनीलजी आणि वसई म्हणजे मला स्वर्ग वाटतो .
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, ज्योती जी
सुनिलभाऊ पहिल्यांदाच बघीतली एक वेगळ्या प्रकारची शेती आणि शेतकरी. तुम्हा उभयतांचे मनःपूर्वक आभार, अभिनंदन आणि अशाच उत्तमोत्तम विषयांवरील व्हीडीओ साठी शुभेच्छा ! 💐💐💐💐💐
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, नितीन जी
खुप छान व्हिडीयो. जास्वंदीचे शेत व एवढया मोठय़ा प्रमाणांत फुलेप्रथम पाहिली.
खूप खूप धन्यवाद, हिना जी
राणी, गुलाबी, लाल कलरची फुल ती तेरडा आहे.
आणि दुसरा कोंबडा होता.
छान वाटले आज बघून👌👌
ह्या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद
मस्तच दादा... आणखीन एक माहितीपूर्ण व्हिडिओ आणि तो देखील मातृभाषेच्या सुंदर शब्दांत 😊👍👌
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद
जय महाराष्ट्र सुनील भाऊ फार छान व्हिडियो बनवता तुम्ही
खूप खूप धन्यवाद, रमेश जी
जय महाराष्ट्र!
खूप छान माहिती पूर्ण व्हिडियो असतात...असेच नवीन व्हिडियो बघायला आवडतील...🙏🙏
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, दर्शना जी
जी लाल,गुलाबी,राणी कलर ची फुले दाखवली आहेत त्यांना तिरडा असे म्हणतात.गणपतीला पूजा करताना आमच्या कडे वापरतात.आणि दुसरी जी फुले दाखवली आहेत velvet सारखी त्यांना आमच्या कडे सुधा कोंबडाच बोलतात.
धन्यवाद आज पण माहिती पूर्ण व्हिडिओ दिलात त्या बद्दल.
ह्या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, अस्मिता बाय
मी वाट पाहत होते या व्हिडिओ ची. खुप खुप धन्यवाद. शेती बघण्याची मज्जा वेगळी आहे. तुम्ही विचारलेल्या प्रश्नांमधून अशी अतिशय उत्तम माहिती समोर येते.
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, स्मिता जी
खूप छान video आहे औषधी आणि बहुगुणी जास्वंद. आणि दुसरी लाल आणि गुलाबी फुले दाखवली त्या फुलांना आमच्या इथे तेरडा म्हणतात, यामध्ये गावठी तेरडा पण आहे. शिवाय कोंबड्याची फुले पण छान वाटली खूप छान आहे काकांची वाडी अगदी निसर्गाच्या सान्निध्यात आल्यासारखे वाटले. सुंदर माहिती सांगितली तुम्ही धन्यवाद सर 👌👌👍🌺🌺
ह्या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, रजनीकांत जी
Your video are quite educative ialways view'
Thanks a ton, Maryanne Ji
Mitra khup sunder ful mansanch nahitar Deva na suddha mahit kartat tyach Barobar ful ahe Aaurvedik suddha Aahe kaka Goahed
खूप खूप धन्यवाद, रायभान जी
तुम्ही नेहमी खूप खूप छान आणि वेगवेगळ्या विषयांवर आणि सोप्या भाषेत माहिती देता धन्यवाद
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, गायत्री जी
सुनीलजी , आणखी एक सुंदर माहितीपूर्ण सादरीकरण. चित्रीकरण करत असताना आजूबाजूचा विलोभनीय परिसर पाहून मन प्रसन्न झाले.मी तर मनाने थेट तिथे पोहचते. अनिशा मॅम ना आज कॅमेरासमोर पाहून छान वाटल.
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, मीनाक्षी जी
भावा तू आणि प्रवीण मोहन दोघे मन जिंकत आहेत
खूप खूप धन्यवाद
खूप छान । फुले बघून मन प्रसन्न झाले। 👍👍👍
खूप खूप धन्यवाद, निनाद जी
Vedio bagun manala prasan vatal
Mast sunil ji👌
खूप खूप धन्यवाद, रोहिणी जी
सुनील दादा नमस्कार . जास्वंदीची शेती बघणे खूप सुखद अनुभव . तुमच्या मुळे आम्हाला हा आनंद मिळतो. आमच्या घरी कुंडीत जास्वंदीची ५ - ६ फुलं येतात. पण येवढी हजारोंनी फुलं बघताना खूप मज्जा वाटली. अनिशा वहिनी एक छान वाक्य बोलल्या. इथे सर्व थकवा निघून जातो . अगदी खरं आहे . तुमचं वसई खूप सुंदर आहे . तुम्ही खूप सुंदर माहिती देता. प्रत्यक्ष शेतात गेल्याचा अनुभव मिळतो . तुम्हाला खूप शुभेच्छा . God Bless You.
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, स्मिता जी
Wah Sunil bhau tumche sheti che videos khupach sundar astat...mala bhaji aani phule sheti pahayla khup aavdte man prasanna hote mhanun mi tumche sheti che videos aavarjun pahate 😊 aani tumhi mahiti dekhil chhan deta tyatun aaplyala kahitari shikayla milalyacha aanandach hoto...aani kharach tumchya videos madhun barech dnyan milate 👌👌👍👍
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सरिता जी
जास्वंदीची सुंदर शेती, माहितीप्रद सुंदर निवेदन आणि हे सर्व दाखविणारे सुंदर व्हिडिओ शूटिंग
कमाल आहे सुनील तुझी. 🙏 धन्यवाद तुला.
खूप खूप धन्यवाद, प्रवीण जी
Wow फुले तोडण्याची पध्दत आवडली
एवढ्या साऱ्या जास्वंदीच्या कळ्या छान दिसतात 🙏
खूप खूप धन्यवाद, ब्लॉसी जी
Khoopch mast vidio. 🙏
खूप खूप धन्यवाद, शोभना जी
Apartim Khupp Mehantichy Kaam Aahe Mast Vedio 👌👌👌👌👌
खूप खूप धन्यवाद, सुधा जी
खूप चछान जास्वंद ची शेती ची माहिती आपण दिली. कधी आणि कसे प्रकारे जास्वंद शेती होते ते समजले. मस्तच सुनील जी 🙌🏻🤘🏻
खूप खूप धन्यवाद, कृतांत जी
कमाल... मस्तच एकदम...👌🏻👌🏻👌🏻
खूप खूप धन्यवाद, विशाल जी
सुनिल जी.... फारच छान... माहिती....
गणपती बाप्पा मोरया.......
खूप खूप धन्यवाद, प्रवीण जी
सुनिल जी,
वसई हे एक आकर्षणच्
आपण माहिती फार छान व सहज सुलभ करून दिलेली आहे.
सादरीकरण छान...!
निखिल साटम
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, निखिल जी
खुपच छान... सुनिलजी
नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, प्रकाश जी
सुनील दादा तुमचा प्रयत्न खुप कौतुकास्पद आहे
खूप खूप धन्यवाद, आशा जी
Ohh.. Jasvandichi pan sheti hote, ye pahilyandach kadla mala... Lovely ❤❤🙂🙂 vlog da 🌹🌹
खूप खूप धन्यवाद, मोहन जी
जासवंदीची पण शेती करता येते हे पाहून बरं वाटलं!
खुप मस्त व्हिडीओ भावा! Keep it up!
धन्यवाद
खूप खूप छान , शेतकरी मित्र🙏🌲🙏
खूप खूप धन्यवाद
नेहमी सारखा नवीन विषय, मस्त व्हिडिओ, शेती न्हवती म्हणूनच वहिनींना दिली तुझ्या घरी 😀,
मुंबई च्या जवळ असल्यामुळे इथे शेती पर्यटन होऊ शकते
खूप खूप धन्यवाद
खूप छान व्हिडीओ सुनील ,काय काय छान छोटे उद्योग करत आहेत अजून ही मंडळी. नाहीतर जमिनी विकून पैसा करण्याकडे कल आहे आजकाल. त्यात ही शेती टिकवून ती चिकाटीने चालवणे या साठी या छोट्या उद्योगपतींचे खरेच कौतुक. खूप छान वाटतं ही शेती आणि फुलांची रास बघायला. त्या लाल गुलाबी फुलांना आम्ही तेरडा म्हणतो, गणपतीत लागतात ती. किणी काकांना धन्यवाद
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, शुंडी जी
Sunil tujhe videos apratim astat god bless you 🙏
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, आकाश जी
Khup Chan vlog
खूप खूप धन्यवाद, अंजली जी
khupach chan .
धन्यवाद, मिलिंद जी
Very beatifull video🥰😘👍👍❤❤
Thank you, Aparna Ji
So beautiful like strawberry red
Yes, these flowers are really very beautiful. Thank you, Maryanne Ji
छान विडिओ माहिती.
खूप खूप धन्यवाद, श्वेता जी
Beautiful 🥰 Greetings from England 😄 Have a great day everyone 🌻
Thanks a lot, Doctor Ji
Bhawa khup chAan
धन्यवाद, शंकर जी
खूप सुंदर विडिओ ,💐💐💐
खूप खूप धन्यवाद, थॉमस जी
खूर छान माहिती आहे देताय 😇
सुंदरा ताई नाव, मत आहे
टाकला फुल मटली मनता 😇नाव, आहे,
खूप खूप धन्यवाद, वनिता जी
छोटा शेतकरी खूप गोड आहे. त्याला भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा.
हिरव्यागार शेतात लालचूटूक गुलाबी फुलं, वाह, किती सुंदर देखावा!
अनिषा ताईंना फुलं तोडण्याचा मोह आवरला नाही. मला वाटतं, जर केसांत माळण्याची फुलं असती तर त्यांनी लगेचच गजरा किंवा छानशी वेणी बनवून केसांत माळली असती.
किणी कुटुंबियांना आणि सर्वांना मनापासून धन्यवाद.
ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, संजय जी
Chhan! Mast.
धन्यवाद, माधुरी जी
नेहमी प्रमाणे अप्रतिम व्हिडिओ सुनील जी शेतकऱ्यांच्या मेहनतीला सलाम🙏🙏👌👌
खूप खूप धन्यवाद, मनीषा जी
Nice.. Aaj vahini sudhha camera sodun fuule kadhayla aalya.. You and your entire family is superb.. Nature lovers and feet on the ground..!!! Really nice to see you 🙏
Thanks a lot for your kind words, Mangesh Ji
Feet on Ground - well said 🙌🏽
Nice videos sunil
I must compliment and say all your videos weather they are on lifestyle/food/festivals/historical sites they all are well shot.
Not only the video quality is good but also the amount of research that is invested is tremendous and commendable.
Your videos are a good piece of documentary and I can compare them with bbc videos so well documented.They can be used for research purpose and case study by the generations to come.I know the main creative head of the videos is your wife and the face is you.I must say both you husband and wife are doing a GREAT job.
Keep up the good work and spread the glory of Vasai.
Thanks a ton for your kind words and support, Ninad Ji
एक नंबर माहिती दादा 🙏👍
खूप खूप धन्यवाद
मस्त .खुप सुंदर माहिती.
खूप खूप धन्यवाद, वंदना जी
Anisha tai kes khup chan ahet tumche ani kakancha shet khupch sundar ahe
खूप खूप धन्यवाद, सुनेहा जी
व्वा सुनीलजी....
खूपच छान व्हिडीओ 👍मी प्रथमच अशी Jaswand फुलशेती पाहिली..!
आणि हो खरंच हे बघून व स्वतः अशा शेतीमधून फिरताना मन किती प्रसन्न व आनंदी होतं याचाही प्रत्येय आला...
तसेच तुमच्याकडील बरेच शब्द हे आमच्या कोकणात पण वापरले जातात..
तुमचा वसईचा केळीवाला हा व्हिडीओ मनाला स्पर्शून गेला..तुम्हांला 100k साठी advance मधे खूप खूप शुभेच्छा 💐💐👍 आजच 100k पूर्ण होतील..! TC.. धन्यवाद..मुंबई..
ह्या महत्वपूर्ण माहितीसाठी व आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, मनोहर जी
Video khup chan
धन्यवाद, रमेश जी
Yes I have this in my garden.
Thank you, Shalini Ji
भाऊ,,, खूपच छान माहिती दिलीत.मनापासून धन्यवाद..🙏🙏
खूप खूप धन्यवाद, नम्रता जी
👌🏻👌🏻गुलाबी लाल फुल त्यांना तेरडा, लक्ष्मी, धानंम्मा म्हणतात. ह्या मध्ये पाच कलर आहेत.
ह्या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, विजया जी
Wow Sunil dada....Baghun khup chan vatle Jaswand sheti...Mazya gavi koknat aamchi pan 8-10 zade aahet.😇🙂 Anni aaple 100K lavkarch honar aahet.. 🙏
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, प्रतीक जी
*Another feather on Sunil and Anisha's cap for unique content* 🤠 *For future description in Marathi and English possible* 😇
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
Thanks a lot, Baalah Ji
खुप छान माहीती
धन्यवाद, शैलेश जी
2022 100000 best wishes
Thanks a lot, Shree Ji
I remember my gone days in bassein I love vasai natural gift to vasai God bless you demelo ji thanks
Thanks a lot
AS USUAL Good and nformative video🙏
Thanks a lot, Raju Ji
Good and informative video. Thanks bro.
Thanks a lot for your kind words, Denzil Ji
सुनिलजी नमस्कार सुंदर ब्ला़ँग सुंदर जाँस्ळंदी विषयी माहिती लाभदायक मनला प्रेरणा देणारी तुमचे सुंदर व्यक्तीमत्व मराठी भाषा आनंद देणारी धन्यवाद
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, अविनाश जी
Khup mast video 👍🏻
धन्यवाद, दिपाली जी
Khup chan
धन्यवाद, चंद्रकांत जी
खूप छान
धन्यवाद, मयेकर जी
Nice video and information
Thank you, Sayalee Ji
Yet another informative vlog, impressive 👌
Thanks a lot, Shivprasad Ji
This is very good for Hair...
Thanks a lot for the information, Aarti
As always.... Informative 👍
Keep up the good work Sunil...🙏
Thanks a lot for your kind words
Superb video Sunil & Anisha!
Thanks a lot, Sushama Ji
छान माहिती
खूप खूप धन्यवाद
Tumhi vasaichya shetivishai chhan mahiti deta.
खूप खूप धन्यवाद, रंजना जी
ही अशी प्रकारची शेती पहिल्यांदा पहायला मिळाली. आमची पण शेती आहे पण आम्ही ऊस प्रामुख्याने करतो. आमच्या बांधावर असेच एक जास्वंदी चे झाड आहे आणि ते कमीत कमी तीस ते चाळीस वर्ष जुने आहे. अजूनही चांगली फुले देते. गोंडाळे म्हणजे तेरड्याची फुले.
वाह, खूपच सुंदर. धन्यवाद, युक्ता जी
Sunil as usual superb presentation. In dream you see ENTIRE VASAI PARADISE. Sincerely hats off to your PASSION. KEEP.IT.UP .SUNYAJI.
Thank you so much, Rajendrakumar Ji
Excellent video ♥️♥️♥️♥️🥰🥰🥰🌺🌺🌺🌺🌺
Thank you, Rashmi Ji
Beautiful & impressive vlog
Thanks a lot, Savita Ji
Thanks for good information you always make our doubts clear by asking questions which we too would want to know
Thanks a lot for your kind words, Maryanne Ji
Sheti baddal khup Chan stadi kartos sunil
@@ashoknavle5740 जी, खूप खूप धन्यवाद
Very informative video.
Thanks a lot, Shashank Ji
Very very nice 👌
Thanks a lot, Suchita Ji
Khup Chan👌👌
खूप खूप धन्यवाद, प्रज्ञा जी
किती सुदंर विश्लेषण
धन्यवाद, प्रशांत जी
Sir, tumce sarvc video mla Khup margdarshak
खूप खूप धन्यवाद, हरिश्चंद्र जी
एक नंबर मित्रा खूपच सुंदर किती त्या जास्वंदीच्या कळ्या 🙏
खूप खूप धन्यवाद, विशाल जी
छान सुनील
धन्यवाद, डॉमणिक जी
अनिशा ताईचे विचार आवडले कि फावल्या वेळात त्यांना शेतीत काम करायला आवडेल व त्यामुळे काम केल्याचं समाधान मिळेल. गोंडाला फुले दाखवली ती तेरड्याची फुले आहेत का ?सुंदर व्हिडिओ. 👍
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, श्रीकांत जी
हो तेरडाच आहे तो
SUNILJI tumhi Vasai che, m thode plot gheun swatah che kahi karave, amhala khup bare watel.
All the best
सुदैवाने वसईचे शेतकरी जमिनी विकत नाहीत त्यामुळे सध्या तरी हे शक्य नाही. धन्यवाद, अमिताभ जी
Amazing as usual🎉
धन्यवाद, हर्ष
Tumhi jyala gondala mhatle tyala Marathi madhe तेरडा mhanataat. आणि jyala kombda mhanalaat tyala marathi madhe kombadach mhantaat. Mahitipoorna vlog baddal Dhanyawad 🙏.
ह्या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, माधुरी जी
V nice .i too hv 5 to 6 plants of hibiscus...gr8 information abou it .keep it up Sunil bhau.
Hibiscus oil for hair growth n keeps hair black.
Hibiscus leaf r useful for hair mask
They r also used for hair care
Thanks a lot for the valuable information, Amitabh Ji
Nice video v like frome israel
Thanks a lot, Solomon Ji
Nice video
Thanks a lot
Congratulations on reaching the milestone of 1 lakh Subscribers. 🥳🥳🥳🥳🥳🥳
खूब आबारी स्मिथसन
अभिनंदन सुनील. For reaching the milestone of 100k. God bless you and your team
Thanks a lot for your constant support, Trinkle Ji