ड्रॅगन फ्रूट शेती, वसई | Dragon fruit farming in Vasai | Vasai farming

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 414

  • @sunildmello
    @sunildmello  ปีที่แล้ว +9

    ड्रॅगन फ्रूट शेती, वसई | Dragon fruit farming in Vasai | Vasai
    वसईत प्रयोगशील शेतकऱ्यांची कमतरता नाहीये. वसईच्या हवामानात व जमिनीत न पिकू शकणारी पिके कशी घेता येतील ह्यावर बरेच शेतकरी विविध प्रयोग करत असतात.
    आज सतेळे वाडी, गिरीज येथील ॲग्नेलो दादा व क्रिसिल्डा ताई ह्यांनी चक्क ड्रॅगन फ्रूट ची शेती करून सर्वांना आश्चर्याचा धक्का तर दिलेला आहेच मात्र प्रयोगशील राहिल्याने अशक्य गोष्टीदेखील साध्य करता येतात ह्याचा परिपाठ घालून दिलेला आहे.
    विशेष आभार:
    ॲग्नेलो दादा व क्रिसिल्डा ताई
    सतेळे वाडी, गिरीज, वसई
    ९९६७४६५८८४
    गुगल मॅप लोकेशन:
    maps.app.goo.gl/gXVcH5L8puqnhCuw8
    छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो
    अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
    धन्यवाद!
    नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा.
    फेसबुक
    m.facebook.com/SunilDmellovideos
    इन्स्टाग्राम
    instagram.com/sunil_d_mello?igshid=OGQ5ZDc2ODk2ZA==
    वसईच्या शेतीबाबत व्हिडिओचा संच
    th-cam.com/play/PLUhzZJjqdjmOZ5wpHFFBUGYab0eRBzfES.html
    #vasaifarming #vasai #dragonfruit #dragonfruitfarming #vasaidragonfruits #farming #sunildmello #sunildmellovasai #vasaifarmingvideos #sunildmellovideos

    • @thesamboy13
      @thesamboy13 ปีที่แล้ว +2

      Great leaders love to learn. SUNIL really appropriate your topics and real flow of video.
      I admit so much of Vasai seen through you. Keep Going. Vasai is Great
      One day you will explore India and soon to foreign destinations.
      Best Regards
      Sammy Reddy.

    • @declanpen2441
      @declanpen2441 ปีที่แล้ว +2

      खूप छान असेच ज्या शेतकर्यांनची शेती आहे त्यांनी अशीच प्रयोग शील शेती करावी

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว +1

      @@thesamboy13 Ji, thanks a lot for your kind words.

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว +1

      @@declanpen2441 जी, खूप धन्यवाद आणि

    • @gordondmello4700
      @gordondmello4700 ปีที่แล้ว

      10:29

  • @wikystar318
    @wikystar318 7 หลายเดือนก่อน +2

    सुनील तुझे व्हिडिओ प्रेरणादाई असतात बरका ,, असं वाटतं आपण ही थोडी जमील घेऊन बागायत करावी 👌🎊🎊

    • @sunildmello
      @sunildmello  7 หลายเดือนก่อน +1

      या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद

  • @donmarcel9167
    @donmarcel9167 6 หลายเดือนก่อน +2

    सुनील, तुझे वसईच्या शेतकऱ्याचे कव्हरेज आत्प्रतीम आहेत, त्या मागे तुझ्या मेहनतीला माझा आणि आम्हा सगळ्याचा सलाम, मी बाजूच्या वाडीत राहतो, साठेभाठ, मला माहित नाही, की कोणी ड्रॅगन फ्रूट ची शेती केलेली आहे, आभारी सुनील.....you are great.........

    • @sunildmello
      @sunildmello  6 หลายเดือนก่อน

      या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, डॉन जी

  • @nivruttigajananjadhavjadha8782
    @nivruttigajananjadhavjadha8782 ปีที่แล้ว +16

    सुनील दादा तुमची शेतकऱ्या बद्दल व्हिडीओ बनवून मला खरंच फार आंनद झालाय आणि तुमच्या बद्दल आदर वाढलाय 🙏🙏🙏🙏

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, निवृत्ती जी

  • @kishorrane2819
    @kishorrane2819 ปีที่แล้ว +4

    वसई ही अशी भूमी आहे की कोणत्याही पीक साठी उत्तम आहे ती भूमी प्रामाणिक प्रेमाने प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांना लाभते असे तुझ्या विविध शेती विषयी च्या व्हिडिओ वरून समजून आले आहे 👌👌👌

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, किशोर जी

  • @kiranjoshi5267
    @kiranjoshi5267 ปีที่แล้ว +6

    आणखी एक सुंदर व्हिडिओ 👌 मनात बसलेले कोकणातले घर व फळबाग फारच आवडले. Elin &Rizel have enjoyed thoroughly.
    वसई म्हणजे केळी असे समीकरण आता ह्या नवीन फळांमुळे बदलू शकेल व इतर शेतकऱ्यांना ह्याचा फायदा होईल. पारंपरिक देशी फळांचे संवर्धन व बदलत्या ग्राहक, बाजार ह्यांचा समतोल पाहिजे.
    तुम्हा दोघां व agnel, crisilda चें ह्या सुंदर सफरी बद्दल मनापासून आभार. धन्यवाद

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      ह्या सुंदर व प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, किरण जी

  • @ajinkyapatil4124
    @ajinkyapatil4124 9 หลายเดือนก่อน +2

    Video pn bhari ani vasai madhil manase pn. 👌👍

    • @sunildmello
      @sunildmello  9 หลายเดือนก่อน

      ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, अजिंक्य जी

  • @pratimacollaso5610
    @pratimacollaso5610 ปีที่แล้ว +7

    होय, झाडे तयार करायची सर्व मेहेनत माझा लहान भाऊ अनिल Alex Falcao ह्याची आणि लागवड व नंतर येणारी सर्व मेहेनत आणि कष्ट हे Agnel मामा, Crysilda मामी, आणि अनिल ह्यांचे. देवाने त्यांच्या या शेती ला खूप आशिर्वाद द्यावेत आणि अशीच भरभराट व्हावी ❤

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      ह्या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, प्रतिमा जी

  • @ankushpadave5448
    @ankushpadave5448 ปีที่แล้ว +3

    खूप मस्त सुनील दादा व्हिडिओ खूप छान आहे आणि शेतकरी काकां खूप मेहनती आहेत नमस्कार त्यांना❤

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว +1

      खूप खूप धन्यवाद, अंकुश जी

  • @shreyasjoshi8580
    @shreyasjoshi8580 ปีที่แล้ว +3

    सुनील साहेब खूपच अप्रतिम असे छान छान व्हिडिओ बनवत रहा.... तुमचं कुटुंब एकत्र काम करतय हे बघून खूप आनंद वाटतो.

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, श्रेयस भाऊ

  • @murieldsouza1707
    @murieldsouza1707 8 หลายเดือนก่อน +2

    Excellent video

    • @sunildmello
      @sunildmello  8 หลายเดือนก่อน

      Thank you, Muriel Ji

  • @hinalad4159
    @hinalad4159 ปีที่แล้ว +2

    खुप सुंदर व्हिडीयो.वसयी तर सुंदर हिरवीगार आहे. प्रगतशील‌शेतकर्याचे अभिनंदन. खुप छान माहिती दिली. आणि वसयीचे सर्व लोक प्रेमळ आहे त. नोकरी साभांळून छान शेती करतात. वसयीचा निसग्र जपुन ठेवा

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, हिना जी

  • @shaileshkadam9731
    @shaileshkadam9731 ปีที่แล้ว +5

    सुनील दादा तु आणि तुझा परिवार तुम्हीं खरच खुप ग्रेट आहात!

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, शैलेश जी

  • @sureshmasurekar8212
    @sureshmasurekar8212 ปีที่แล้ว +2

    आपले video खरंच अप्रतिम,माहीतीपूर्ण असतात. आपले विविध,वेगवेगळे प्रकारचे video बघुन फार बरे वाटते.

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सुरेश जी

  • @EuniceDSouza-n2h
    @EuniceDSouza-n2h หลายเดือนก่อน +1

    My father was from Tam Talao, Vasai. That is why I especially like watching your channel. Keep up your good work. God bless you.
    - Mrs Eunice DSouza, Bandra

    • @sunildmello
      @sunildmello  หลายเดือนก่อน

      Thanks a lot, Eunice Ji

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 ปีที่แล้ว +1

    Amezing Tasty Fruit
    Hard work
    Mast Blog
    👌👌👌👌😋😋😋😋

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, सुधा जी

  • @prachiparab6790
    @prachiparab6790 ปีที่แล้ว +5

    छान अजून असेच व्हिडिओ दाखवा आणि दादाने खूप छान माहिती दिली शेती

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      नक्की प्रयत्न करू, प्राची जी. धन्यवाद

  • @minakshimulye3252
    @minakshimulye3252 ปีที่แล้ว +2

    खूप छान ड्रॅगन फ्रूट च्या शेतीची माहिती मिळाली.सुनीलजी, इतकी रसरशीत फळं पाहून तोंडाला पाणी सुटल. एलिन आणि राईझलने फळ तोडण्याचा अनुभव घेतला दोघीही खूप खुश होत्या.

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      हो, त्यांना खूप मजा आली. धन्यवाद, मीनाक्षी जी

  • @virendravaidya7714
    @virendravaidya7714 10 หลายเดือนก่อน +1

    सुनिल ड्रॅगन फ्रूट छा व्हिडिओ खूप आवडला.माहितीही छान सांगितली.तुम्हाला फळ खाताना पाहून माझ्या सुध्धा तोंडाला पाणी सुटलं. धन्यवाद

    • @sunildmello
      @sunildmello  10 หลายเดือนก่อน

      ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, वीरेंद्र जी

  • @sunilmane3755
    @sunilmane3755 ปีที่แล้ว +1

    तुम्ही खूप छान विविध विषय सादरीकरणासाठी निवडता. वसई येथील शेतकरी तर उत्तम प्रकारे शेती करतात. खूप छान.👌

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, सुनिल जी

  • @tejasyerunkar6096
    @tejasyerunkar6096 ปีที่แล้ว +1

    सुनील भावा खरंच मस्त कंटेन्ट सादर केलास,मी या विषयवार सर्च करत होतो.तुझ्या मार्फत खुप मदत मिळाली.
    वसई हि एका दिवसात पाहता येणार नाही पण तुझ्या मार्फत खुप काही पाहायला मिळालं...
    खुप खुप छान आणि धन्यवाद...!!!❣️

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, तेजस जी

  • @sunitamahajan841
    @sunitamahajan841 ปีที่แล้ว +1

    सुनील तू वसई तालुक्यातील शेतीची माहिती देतो ते बघून खूप आनंद होतो, कारण मी वसई, माणिकपूर ची आहे.

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, सुनीता जी

  • @helenrebello8912
    @helenrebello8912 ปีที่แล้ว +1

    सुनील भाऊ आम्ही तेथे होतो तुमची मुलगी ही आता व्हिडिओ शुट करते.आगनेलो व अनिलची ही मेहनत म्हणून इतकी सुंदर,गोड, चविष्ट फळं तयार झाली आहेत.

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, हेलन जी

  • @BlossysKitchen
    @BlossysKitchen ปีที่แล้ว +3

    वसईत गिरिजला ड्रॅगन फ्रूटची शेती Great 👌👍

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      धन्यवाद, ब्लॉसी जी

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 ปีที่แล้ว +3

    सुनील जी तुमच्या मुळे वेगवेगळ्या प्रकारच्या वसई तील शेती बघायला मिळते एकदा खरेच यायला पाहिजे

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, हेमांगी जी

  • @precillamachado6793
    @precillamachado6793 ปีที่แล้ว +1

    सुनिल डिमेलो ,तुमचे सर्वच विडिओ खुप छान माहिती देणारी असते. पण आमची माहिती अतिशय दुर्मिळ अशी आहे. ही माहिती देणारयाचे खुप आभार. तुमच्या मेहनतीला यश मिळो ही प्रभू चरणी प्रा रथना. धन्यवाद.

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, प्रेसीला जी

  • @rekhapatil7445
    @rekhapatil7445 ปีที่แล้ว +1

    Khoop sunder aani chan mahiti aani video sudha

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, रेखा जी

  • @dineshchanchad9404
    @dineshchanchad9404 ปีที่แล้ว +2

    उत्कृष्ट वीडियो सुनील भाऊ! नमन हे प्रयोगशील शेतकऱ्यां ना🎉

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, दिनेश जी

  • @chitranadig4301
    @chitranadig4301 8 หลายเดือนก่อน +1

    Khoop sundar video. Dragon fruit is very nutritious.

    • @sunildmello
      @sunildmello  8 หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद, चित्रा जी

  • @vanitamhatre4403
    @vanitamhatre4403 ปีที่แล้ว +2

    सुनिल दादा छान माहिती मिळवुन देता ,ह्याला म्हणतात,मेहनती प्रगतशील शेतकरी,मोठ्या शेतकऱ्यां कडे जागा आहेत,पण मुले पैशाच्या माजावर ,लोळत बसुन खातात

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      धन्यवाद, वनिता जी

  • @vinitashelar8981
    @vinitashelar8981 ปีที่แล้ว +1

    Mast 1 no

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      धन्यवाद, विनिता जी

  • @amitpatil5216
    @amitpatil5216 ปีที่แล้ว +1

    असेच व्हिडिओ शेतीचे पाहून खूप काय शिकायला मिळाले दादा तुमचा कडून खूप छान दादा👌👌👌

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, अमित जी

  • @saritanakhrekar7377
    @saritanakhrekar7377 ปีที่แล้ว +1

    Khupach sundar sheti aani pahun tondala pani sutle...👌👌

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว +1

      खूप खूप धन्यवाद, सरिता जी

  • @shivanijadhav4444
    @shivanijadhav4444 ปีที่แล้ว +1

    Thank u..
    Tumhi khup chan mahiti dili ahe 😊

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, शिवानी जी

  • @sameerraut8535
    @sameerraut8535 ปีที่แล้ว +1

    Khupach anandi ase shetkari ahet kiti manapasun dakhavat hote really khup mast watla video pahun. Nice informative video Sunil ji.

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว +1

      अगदी बरोबर बोललात, समीर जी. धन्यवाद

  • @rajanikntchipat4606
    @rajanikntchipat4606 ปีที่แล้ว +1

    Khup chan video aani mahiti dhanyawad sir 🙏🙏👍

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, रजनीकांत जी

  • @nileshjadhav9459
    @nileshjadhav9459 ปีที่แล้ว +1

    दादा तुम्ही ग्रेट आहात.. तुमच्या विडियोंचे विषयखुपच मस्त असतात.. आणी एक वसई आणी वसईची शेती शेतकरी तुम्ही सगळेच खुपच भारी आहात👍🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻😍😍😍💐💐💐

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, निलेश जी

  • @shivajipungle5069
    @shivajipungle5069 ปีที่แล้ว +1

    Aaj cha video khup chan hota ......sunil sir......preranadai ....

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, शिवाजी जी

  • @Vidya_01
    @Vidya_01 ปีที่แล้ว +1

    आपल्या वसई त Dragan fruit होत हे पाहून आश्चर्य ही आणि आनंद होत आहे .. मला खूप आवडते हे फळ Amazing

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, अपूर्वा जी

  • @supersid1043
    @supersid1043 ปีที่แล้ว +1

    Hi Sunil, khup masta vatla aaj cha ha video pahun. Dragon fruit mi pahilyanda Thiland madhe khalla hota, tya nunter India madhe suddha he milta he kalla tevha amhala te khaychi savay lagli. Ata he fruit Vasai madhe pikta he kalla tar khup ch anand milala. Hi sheti nakkich baghayla avdel amhala.
    Tumcha pratek video madhe tumhi shetkari lokanche direct contact detat tyane nakkich tyana bhaji fruits vikayla madat hot asel.
    Khup ch chhan hota aaj cha video, navin mahit milali Dragon Fruit cha pika baddal ani jevha kaka ni fruit cut kela ani tyatla dark Red colour disla to sarvat sunder shan hota. Tumhi fresh fruit taste kela, tumcha experience ani fruit chi taste tumcha tonda varun kalli. Thank you for such a informative video.

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว +1

      ह्या सुंदर व प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सिड जी

  • @Gayagawalikavya56
    @Gayagawalikavya56 ปีที่แล้ว +1

    आपल्या वसईत...छान 👌👌 शेतकऱ्याला नमस्कार..

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, अभिलाषा जी

  • @bhartidsilva8037
    @bhartidsilva8037 ปีที่แล้ว +1

    Sunil bro. Thanks
    Agnel Dada khup kashtalu,mehnati,ani namra ahe

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      अगदी बरोबर बोललात, भारती जी. धन्यवाद

  • @rajeshreepereira2447
    @rajeshreepereira2447 ปีที่แล้ว +1

    अवर्णनीय आहे हे सगळं , अतिशय सुंदर.

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, राजश्री जी

  • @manoharbhovad
    @manoharbhovad ปีที่แล้ว +1

    व्वा खूपच छान माहिती दिलीत 👍
    सुंदर व्हिडीओ.... धन्यवाद

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, मनोहर जी

  • @judefernandes195
    @judefernandes195 ปีที่แล้ว +1

    👍 Superb....Thanks 2 Agnelo N Family Sunil N Family

  • @DrBrunoRecipes
    @DrBrunoRecipes ปีที่แล้ว +5

    Very beautiful. Greetings from England :)

  • @m.vishal5016
    @m.vishal5016 ปีที่แล้ว +1

    Sunder video ❤❤ tumha saglyachi smile pahun khup chan vatl

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, विशाल जी

  • @The_MixedBag
    @The_MixedBag ปีที่แล้ว +1

    अप्रतिम.. शेतकऱ्यांनी प्रयोगशील रहावं याकरिता हा व्हिडिओ नक्कीच मार्गदर्शक आहे सर.

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, अमित

  • @meenacarval1641
    @meenacarval1641 7 หลายเดือนก่อน +1

    Waw mast

    • @sunildmello
      @sunildmello  7 หลายเดือนก่อน

      धन्यवाद, मीना जी

  • @sabytp6013
    @sabytp6013 ปีที่แล้ว +1

    नेहमप्रमाणेच उत्तम एपिसोड.

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, सॅबी जी

  • @vishalsatam8253
    @vishalsatam8253 ปีที่แล้ว +1

    खूप छान व्हिडिओ दादा.

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      धन्यवाद, विशाल जी

  • @rajanikntchipat4606
    @rajanikntchipat4606 ปีที่แล้ว +1

    Khup chan prayog aahe ha aani ya Varun samjate ki vasaimadhe suddha hi dragon fruit chi sheti hou shakte

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, रजनीकांत जी

  • @advatul1740
    @advatul1740 ปีที่แล้ว +2

    Katyacha Marg aahe aani tya nantar milate te sukh..nice quate madam and nice bloging about farming hats off you Sunil D.mello sir..💐👍🙏😍

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, अतुल जी

  • @makarandmhatre8196
    @makarandmhatre8196 ปีที่แล้ว +1

    Kharc khup chaan

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, मकरंद जी

  • @Maratha2679
    @Maratha2679 11 หลายเดือนก่อน +1

    Sunilji khup chan video.

    • @sunildmello
      @sunildmello  11 หลายเดือนก่อน

      धन्यवाद, सागर जी

  • @mahesh_jadhav
    @mahesh_jadhav ปีที่แล้ว +1

    Dada khup Chan mahiti bhetali....!!!!

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, महेश जी

  • @shivangijoshi6075
    @shivangijoshi6075 ปีที่แล้ว +1

    एकदम भारी ड्रॅगन फ्रुट शेती , मी तीन चार वर्ष पुर्वी हे फळ खाल्ले होते विशेष आवडले नाही म्हणून परत आणलेच नाही पण आता तुमचा हा व्हिडीओ बघितला आणी खावेसे वाटले हे फळ, नक्कीच लवकर आणेन, आणी त्याचा आस्वाद घेईन. नेहमी प्रमाणेच रसदार व्हिडीओ

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      हो, खूप छान चव आहे. धन्यवाद, शिवांगी जी

    • @dineshchanchad9404
      @dineshchanchad9404 ปีที่แล้ว +1

      तुम्ही सफेद एवजी लाल ड्रेगन खाऊन बघा

    • @shivangijoshi6075
      @shivangijoshi6075 ปีที่แล้ว

      बरं

  • @vaibhavmardhekar7506
    @vaibhavmardhekar7506 3 หลายเดือนก่อน +1

    Nice information Sir

    • @sunildmello
      @sunildmello  3 หลายเดือนก่อน

      Thank you, Vaibhav Ji

  • @yardenachincholkar3401
    @yardenachincholkar3401 ปีที่แล้ว +1

    Wow sunil rao sundar sheti dragan frut chi aammhi ethe israel deshat sadhya gaza pattittun kĥushe halle aanni mannnasanchi kattal gharat ghusun keli aahe aanni khupshi purùsh sreeya mule olis nelit

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      हो, यार्देना जी. कालच मी व अनिशाने आपली आठवण काढली होती. काळजी घ्या, सुरक्षित रहा. धन्यवाद

  • @jyotitarkhad3734
    @jyotitarkhad3734 ปีที่แล้ว +1

    Khup chan video! Agnelo dadanche khup abhinandan va tyanvhya mehnatila salam !Thanks sunilji for sharing !

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, ज्योती जी

  • @sunitakhanvilkar1245
    @sunitakhanvilkar1245 ปีที่แล้ว +2

    खूपच छान माहिती मिळाली त्यांचे विचार ,प्रयत्न प्रगतिशील आहेत. सर्वांचे मनापासून अभिनंदन.

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, सुनीता जी

  • @ravindrathakare510
    @ravindrathakare510 ปีที่แล้ว +2

    Dragon fruit che pool bramhkamalacha poolapramane asatat sundar🎉🎉🎉

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      ह्या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, रवींद्र जी

  • @vanitamhatre4403
    @vanitamhatre4403 ปีที่แล้ว +1

    छान वसई त अशी लागवड स्वप्नात सुध्दा पाहीली नाही धन्यवाद ह्या शेतकऱ्यांना ,जागा आहेत म्हणून सिमेंट कार्नक्टीटचे जगंल करु नका.

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      धन्यवाद, वनिता जी

  • @rajeevajgaonkar4152
    @rajeevajgaonkar4152 ปีที่แล้ว +1

    फारच छान उतरला आहे व्हिडिओ . अभिनंदन!!

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, राजीव जी

  • @MeenaCarvalho-y3c
    @MeenaCarvalho-y3c ปีที่แล้ว +1

    वाव मस्तच माहिती !अभिनंदन क्रिसिल्डा आणि फॕमिली!

  • @LeenaVasaiker
    @LeenaVasaiker ปีที่แล้ว +2

    Wow Goodness of Dragon fruit in Vasai. Great!!!

  • @visharamvaradkar9662
    @visharamvaradkar9662 ปีที่แล้ว +1

    Sunil dada god bless you

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      Thank you, Visharam Ji

  • @shubhanginikade9336
    @shubhanginikade9336 8 หลายเดือนก่อน +1

    खूप खूप समाधान वाटले.

    • @sunildmello
      @sunildmello  8 หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद, शुभांगी जी

  • @dineshchavan7568
    @dineshchavan7568 ปีที่แล้ว +1

    खूप प्रॉफिटेबल आहे, माझं ह्या वर्षीची 5500 पोल ची लावगड आहे. जुन्नर-पुणे

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      वाह, खूप छान. धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा दिनेश जी

  • @SamirKhan-hb8ps
    @SamirKhan-hb8ps 8 หลายเดือนก่อน +1

    Mashaallah

    • @sunildmello
      @sunildmello  8 หลายเดือนก่อน

      धन्यवाद, समीर जी

  • @atulpatil7407
    @atulpatil7407 ปีที่แล้ว +1

    Thanks Sunil dada..... Aplya vasai ha prayog yashswi kelya baddal Shetkari dada che khup khup abhinandan.... Khup chhan .. Nakki bhet denar...

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, अतुल जी

  • @jyotimestry4709
    @jyotimestry4709 ปีที่แล้ว +1

    Tumche vedoi khup ch chan aastat

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, ज्योती जी

  • @dhirajvartak9827
    @dhirajvartak9827 ปีที่แล้ว +1

    वसई वाले आम्ही शेतकरी🎉 खूप छान🥦🥦🌷🌾

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      धन्यवाद, धीरज जी

  • @vijaysathe9510
    @vijaysathe9510 ปีที่แล้ว +1

    खरा आनंद घेत आहेत मुली

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      हो, त्यांना खूप मजा आली. धन्यवाद, विजय जी

  • @prakashsuryawanshi6211
    @prakashsuryawanshi6211 ปีที่แล้ว +1

    सुनिल जी तुमचे प्रत्तेक व्हिडिओ मी पहात असतो फार छान माहिती पूर्ण असतात, वसई मधील सर्व माहिती तुमच्या मुळे आम्हाला मिळते, आणि वाटत वसईला फिरण्यासाठी जावं.
    ही शेती आम्हाला पहायला मिळेल का, कूठे आहे हे शेत

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว +1

      नक्की या, प्रकाश जी. खूप खूप धन्यवाद

  • @swatinaik1229
    @swatinaik1229 ปีที่แล้ว +1

    वाव खूपच सुंदर 👌👏👏आपल्या वसईत ही शेती होते हे बघून खूप आनंद झाला .आम्हाला हे फळ खूप आवडते आम्ही नेहमी आणतो .ही शेती कुठे आहे ? जमलं तर बघायला व घ्यायला नक्की जाऊ.👍

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      ही शेती वसईतील गिरीज परिसरात सतेळे वाडी येथे आहे. व्हिडिओच्या माहितीमध्ये दादांचा संपर्क क्रमांक व त्यांच्या शेतीचे गुगल मॅप लोकेशन दिलेलं आहे. धन्यवाद, स्वाती जी

  • @vinodgosrani7751
    @vinodgosrani7751 8 หลายเดือนก่อน +1

    Very nice video

    • @sunildmello
      @sunildmello  8 หลายเดือนก่อน

      Thank you, Vinod Ji

  • @poonamskitchen7579
    @poonamskitchen7579 ปีที่แล้ว +1

    Khup chhan mahiti

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      धन्यवाद, पुनम जी

  • @jacinthapinto7839
    @jacinthapinto7839 ปีที่แล้ว +1

    Good information 👌

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว +1

      Thank you, Jacinta Ji

  • @chetankarmankar772
    @chetankarmankar772 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती मिळाली दादा धन्यवाद आपले

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, चेतन जी

  • @priyankasawant7968
    @priyankasawant7968 ปีที่แล้ว +1

    Khup chhan

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      धन्यवाद, प्रियांका जी

  • @thomasdias8979
    @thomasdias8979 ปีที่แล้ว +2

    👌👌👌KHUP MAST SUNILJI

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      धन्यवाद, थॉमस जी

  • @meerarevade9726
    @meerarevade9726 ปีที่แล้ว +1

    Tumhi khup chan vlog banvata. Mostly sheti , kahi traditional recipes. Asech video banvat raha.😊

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, मिरा जी

  • @MLTR-1995
    @MLTR-1995 10 หลายเดือนก่อน +1

    छान आहे. मागच्या रविवारच्या वादळात आणि गारपिटीत आमच्या नाशिकच्या द्राक्ष बागेचे खूप नुकसान झाले १० मिनिटांच्या गारांनी वर्षभराची मेहनत आणि लाखो रुपयांचे नुकसान झाले. ड्रॅगनफ्रुट आमच्याकडे होईल का याची शक्यता तपासतोय. आभार सुनील , आणि कुटुंबीय.

    • @sunildmello
      @sunildmello  10 หลายเดือนก่อน

      ओह, अवकाळी पावसाने नेहमीच नुकसान होतं. आपल्याला ड्रॅगन फ्रूट च्या शेतीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद, प्रशांत जी

  • @manaswiparab7772
    @manaswiparab7772 ปีที่แล้ว +1

    mast विडिओ.....

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      धन्यवाद, मनस्वी जी

  • @pauldcunha521
    @pauldcunha521 ปีที่แล้ว +1

    WaW Excellent. खूप खूप आवडला विडीओ. धन्यवाद.

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, पॉल जी

  • @nehakalepatil3075
    @nehakalepatil3075 ปีที่แล้ว +1

    ❤❤❤❤ सुंदर

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว +1

      धन्यवाद, नेहा जी

  • @meenacarval1641
    @meenacarval1641 7 หลายเดือนก่อน +1

    Mast

    • @sunildmello
      @sunildmello  7 หลายเดือนก่อน

      धन्यवाद, मीना जी

  • @usalpaurvi
    @usalpaurvi ปีที่แล้ว +2

    Greetings from Mckees Rocks, State of Pennsylvania - USA, nicely done

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      Thanks a lot, Ramesh Ji

  • @damodarsharma2175
    @damodarsharma2175 7 หลายเดือนก่อน +1

    खूप छान,

    • @sunildmello
      @sunildmello  7 หลายเดือนก่อน

      धन्यवाद, दामोदर जी

  • @gulabcorreia7448
    @gulabcorreia7448 ปีที่แล้ว +1

    Wahh khupch chhan

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      धन्यवाद, गुलाब जी

  • @ParshuramnankrParshuramnankr
    @ParshuramnankrParshuramnankr ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर आहे शेती

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      धन्यवाद, परशुराम जी

  • @sakshiiiikadam
    @sakshiiiikadam ปีที่แล้ว +1

    Khup chan

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      धन्यवाद, साक्षी जी

  • @roshanfurtado943
    @roshanfurtado943 ปีที่แล้ว +1

    Great.. Faarach chan video❤❤

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      धन्यवाद, रोशन जी

  • @marypereira8448
    @marypereira8448 11 หลายเดือนก่อน +1

    Very nice efforts to cultivate dragen fruits all success to this couple

    • @sunildmello
      @sunildmello  11 หลายเดือนก่อน

      Thank you, Mary Ji

  • @royalart3002
    @royalart3002 ปีที่แล้ว +2

    Wow..ghari baslya baslya kaay kaay pahayla milat aahe🤩
    Thank you Sunil👍

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      खूब आबारी रॉयल

  • @rajshreeharde3885
    @rajshreeharde3885 ปีที่แล้ว +1

    Very nice work sir. Khup khup aabhar. Mala pn ichha zali ki mi pn sheti karavi. Nature kade jav. Thanks anishaji and Sunil ji.

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, राजश्री जी

  • @ashwiniajgaonkar3117
    @ashwiniajgaonkar3117 ปีที่แล้ว +1

    तुमचे शेतीसंबंधी विडियोज नेहमीच फार माहितीपूर्ण असतात. पण मुंबई च्या इतक्या जवळ इतकं उत्पन्न येत असूनही फळ बाजारात किती महाग!

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, अश्विनी जी

  • @rameshsakunde5571
    @rameshsakunde5571 ปีที่แล้ว +1

    खूप दिवसानंतर व्हिडीओ आली 👌

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      हो, धन्यवाद, रमेश जी

  • @nagappajadhav3388
    @nagappajadhav3388 ปีที่แล้ว +1

    Sunilbhau namaskar, macchimarbandhuncha vdo banawa,khoop adchani aahet,kahitari kara kadachit khoop kahi tyanche bhale honayas aaplyamula bhale hoil,pachubandar,shri chande cha parichaya sakali exercise karat Astana parichaya zaala,tyaweli charchetun vischay zaala,vinanti aahe, aabhari aahe.

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      जरूर प्रयत्न करू, नागप्पा जी. धन्यवाद