Devendra Fadnavis On Kirit Somaiya Video : सोमय्यांच्या व्हिडीओ चॅटमधील महिला कोण? फडणवीस म्हणतात..

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ส.ค. 2024
  • Devendra Fadnavis On Somaiya Video : सोमय्या व्हिडीओ प्रकरणात कोणालाही पाठीशी घालणार नाही : फडणवीस

ความคิดเห็น • 796

  • @user-yc9ke8gw7n
    @user-yc9ke8gw7n ปีที่แล้ว +202

    ह्या लोकांना कळून चुकलंय कि आपण नागडं जरी वागलो तरीही आपल कुणीच काही वाकड करू शकत नाही.

    • @gargikhaire3740
      @gargikhaire3740 ปีที่แล้ว +6

      Hyana akaal shikavan aaplyach hatat aahe

    • @bansibhosle5580
      @bansibhosle5580 ปีที่แล้ว +2

      He khar ahe

    • @anandee6740
      @anandee6740 ปีที่แล้ว +4

      अंधभक्तं आहेत ना सोबतीला

    • @dattatrayhegadmal1598
      @dattatrayhegadmal1598 ปีที่แล้ว

      तुम्ही आहे तोपर्यंत काही होनार नाही फडणवीस साहेब या सर्व गोष्टींत तूम्हीच सवात पुढे आहेत

  • @rahuljadhav1961
    @rahuljadhav1961 ปีที่แล้ว +183

    बरोबर आहे साहेब जसे राहुल शेवाळे,सुनील देशमुख,संजय राठोड यांना ही तुम्ही सोडले नाहीत तसेच सोमय्याला ही सोडू नका

    • @SachinHolkar1988
      @SachinHolkar1988 ปีที่แล้ว +28

      😂 सगळे संत भाजप मध्ये आहेत आणि कमी पडत होते ते बाहेरून घेतले.

    • @shreeproperties6420
      @shreeproperties6420 ปีที่แล้ว +16

      याला पण फाजांविस पाठीशी घालणार....😡🤬🤬🤬😡😡

    • @Permutations_N_Combinations
      @Permutations_N_Combinations ปีที่แล้ว +1

      या सगळ्यांना BJP ने क्लिन चीट दिली . हे BJP वाले एक नंबरचे लबाड आहेत अंधभक्ता 😡

  • @pralhadbirari9340
    @pralhadbirari9340 ปีที่แล้ว +117

    विरोधक राहिला असता तर फडणवीसांनी आतापर्यंत सर्व सभागृह डोक्यावर घेतलं असते

    • @vikasaglave8818
      @vikasaglave8818 ปีที่แล้ว +5

      Ani parab gotya khazvat basla asta...jasa disha salian ani sushant la marun basla

    • @user-fn7de2iq7n
      @user-fn7de2iq7n ปีที่แล้ว +2

      आप फडणवीस जी के बारे में ऐसे बोल नही सकते । वो हमेशा शांतिसे मुद्दे को आख़िर तक लेकर जाते हमने देखा है।

    • @sagarmusale6174
      @sagarmusale6174 ปีที่แล้ว

      खर आहे

  • @gopalpandule-yy9hw
    @gopalpandule-yy9hw ปีที่แล้ว +170

    विरोधक असते तर फडणवीस नी सारे विधिमंडळ डोक्यावर घेतले असते

    • @nw7909
      @nw7909 ปีที่แล้ว +6

      Aap la babya dusrya che karte

  • @rajendrasirsath2525
    @rajendrasirsath2525 ปีที่แล้ว +231

    सभापती बाई तुम्ही ठरवल्यावर कुणाचीही चौकशी करून कारवाई करता येते.
    पण तुम्ही इमानदारीने आदेश दिला पाहिजे,
    नुसता मिंधेपना करु नका

    • @appasahebkhalde9870
      @appasahebkhalde9870 ปีที่แล้ว +8

      महीला पहलवान यांचा सन्मान केला नाही याची खात्री झाली आता हे पण सत्य लपवले जाईल का न्याय मिळेल का,

    • @vinayakpawar446
      @vinayakpawar446 ปีที่แล้ว +3

      तक्रारदार महिला पुढं आली पाहिजे यांना

    • @rajendrasirsath2525
      @rajendrasirsath2525 ปีที่แล้ว +1

      @@vinayakpawar446 एखादी गोष्ट सामाजिक खरी किंवा खोटी फक्त एवढंच तपासणी करण्याची मागणी खुद्द विरोधी पक्ष नेते यांनी सभागृहात कथीत पुरावे देऊन केली आहे.
      तरी त्याची योग्य कारवाई करण्याचे आदेश सभापती सरकारला देऊ शकतात,
      हा त्यांना विशेष अधिकार आहे...

  • @sudhirchivilkar5579
    @sudhirchivilkar5579 ปีที่แล้ว +156

    आवाज , आवाज , आवाज
    फडणवीस तुमचा आवाज आज कोणीतरी कुठे तरी दाबत आहे.

  • @Adityapatil0719
    @Adityapatil0719 ปีที่แล้ว +85

    पाठीशी न घालायचा काय संबंध, तो एकटाच आहे व्हिडिओ मधे तो एकटाच आहे.

  • @prakashpimputkar9372
    @prakashpimputkar9372 ปีที่แล้ว +192

    फडणवीसांचं भाषण म्हणजे दांभिकपणा आहे.

  • @tusharrahate6380
    @tusharrahate6380 ปีที่แล้ว +130

    महिला असेल हे कशावरून
    पुरुष देखील असू शकतो समोर 😂
    सोमय्या आहे तो काहीही करू शकतो 😂

    • @user-iu2cb9mx4k
      @user-iu2cb9mx4k ปีที่แล้ว +27

      निलेश राने आसेल

    • @rajivmangrulkar4853
      @rajivmangrulkar4853 ปีที่แล้ว +9

      AU AU AU 😂😅

    • @gopal.4634
      @gopal.4634 ปีที่แล้ว +2

      ​@@user-iu2cb9mx4k ho खर सांगत आहात आपण....

    • @ajitkatariya4673
      @ajitkatariya4673 ปีที่แล้ว +1

      Like mafeeveer ?
      😂😂
      Many are double engine waale bhi hai es gang mein

    • @coronawarrior5590
      @coronawarrior5590 ปีที่แล้ว +5

      शाहजी बापू असणार तो प्रार्थना करत आहें हे खोटं निघावं म्हणून 😂

  • @PatilSagar1010
    @PatilSagar1010 ปีที่แล้ว +105

    2024 ला गद्दारांना व रंग बदलत्या सरड्यानां क्षमा नाही 🚩🚩🚩🚩🚩

  • @jayramkute3608
    @jayramkute3608 ปีที่แล้ว +148

    फक्त चौकशी होणार पण कारवाई काही होणार नाही. 😡फडतूस साहेब 😡😡😡किती फसवणार लोकांना 😡😡😡🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉

    • @PK-qe2py
      @PK-qe2py ปีที่แล้ว +3

      लोकांनी किती फसायच ते शेवटी त्यांच्या हातात.
      वेडे बनवले तर बनतात.

    • @shankargolesar7159
      @shankargolesar7159 ปีที่แล้ว +6

      अरे हा खोटा माणूस आहे काही होणार टरबूज

    • @vasantkulkarni2689
      @vasantkulkarni2689 ปีที่แล้ว

      ​@@shankargolesar7159😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡

  • @pradeepovhal-zj5oj
    @pradeepovhal-zj5oj ปีที่แล้ว +16

    क्लीन चिट मास्टर

  • @sachinvadnerkar273
    @sachinvadnerkar273 ปีที่แล้ว +18

    एकमेकांचे सख्खे सोबती एकाच पक्षात राहून किंवा युती आघाडीत राहून विश्वासघात करणारेच सर्व सत्तेत अश्या विश्वासघातकी लोकांच्या हाती सरकार तर सामान्य जनतेने विश्वास कसा आणि कोणावर ठेवायचा

  • @pradipkale5430
    @pradipkale5430 ปีที่แล้ว +11

    आपल्या कडे काहि तक्रारी असल्यास आमच्या कडे द्या म्हणजे आम्हि त्या दाबुन टाकतो व किरीट कार्ट्याला क्लिन चिट देतो.तक्रार कर्त्याच्या मागे ED IT व CBI ची पिडा लावतो.

  • @user-yv1gn9rj1o
    @user-yv1gn9rj1o ปีที่แล้ว +31

    किरीट भाऊ घाबरायच नाय,
    सरकार आपलच हाय.

  • @maheshchothave6034
    @maheshchothave6034 ปีที่แล้ว +109

    निलम ताई ही अपेक्षा नव्हती काय कमी केले होते ठाकरे परिवाराने का गद्दारी केली

  • @sunilghadage5469
    @sunilghadage5469 ปีที่แล้ว +113

    किरीट सोमय्या चे भाजपा साठीचं काम संपलं भाजपनेच हा व्हिडिओ व्हायरल केला

  • @azharuddinmulla8113
    @azharuddinmulla8113 ปีที่แล้ว +73

    ती महिला आता पर्यंत गायब केली असतील..

  • @sujitmohite2756
    @sujitmohite2756 ปีที่แล้ว +88

    सोम्याची काळजी नीलम ताई ना खुप काळजी आहे

  • @kamrajchavhan
    @kamrajchavhan ปีที่แล้ว +59

    महाराष्ट्राचा इतिहास आहे. मराठी माणूस कधी वाकला नाही आणि वाकणार नाही.🍉🍉🍉 मामा. जय महाराष्ट्र जय शिवराय.

    • @jaihind421
      @jaihind421 ปีที่แล้ว

      फक्त गुढग्यावर सरपटत जाऊन इटालियन बाई चे पाय चाटेल जाऊन ..
      मराठी माणूस नाही , तुझा मालक ...
      तोच तो , तोंड करी बाता आणि गांध खाई लाथा वाला

    • @sureshgurav5708
      @sureshgurav5708 ปีที่แล้ว +6

      हा बोबडा महाराष्ट्रात लोटा घेऊन आला होता

  • @v.s.7908
    @v.s.7908 ปีที่แล้ว +19

    *आता हातोडा 🔨 कोण आणि कुठे मारणार* 😂

    • @arvindbhosale9926
      @arvindbhosale9926 ปีที่แล้ว

      त्याच्या अंडावर मारून घेईल

  • @nitinkage2932
    @nitinkage2932 ปีที่แล้ว +24

    फक्त निर्दोष काढू नका सत्य असेल तर

  • @bj1710
    @bj1710 ปีที่แล้ว +8

    जसे संजय राठोड ला सोडले नाही तशीच कारवाई करा डायरेक्ट मत्रीच करा

  • @Ganesh_Varad
    @Ganesh_Varad ปีที่แล้ว +100

    चित्रा वाघ, देवेंद्र फडणवीस हे सगळे खरे. खरे बोलत आहेत कुणीही त्यांच्या वर सहज विश्वास ठेऊ शकतो ते न्याय देतील किरीट सोमयाला असा विश्र्वास बाळगतो कारण आत्ता परेंत त्यांनी सगळ्याला च न्याय दिला आहे सगळ्यांना शुद्ध बनवल आहे

    • @aniltembey3224
      @aniltembey3224 ปีที่แล้ว +4

      लय भारी

    • @sadanandbhosale8539
      @sadanandbhosale8539 ปีที่แล้ว

      देवेंद्रजी सोमय्याला न्याय द्या कारण आसा नेता मिळनार नाही

    • @kingsmali8328
      @kingsmali8328 ปีที่แล้ว

      😂😂😂😂

    • @pravindongare6189
      @pravindongare6189 ปีที่แล้ว

      😂😂😂

    • @suyogbhalekar4378
      @suyogbhalekar4378 ปีที่แล้ว

      😂😂

  • @user-op6vs6ut3v
    @user-op6vs6ut3v ปีที่แล้ว +2

    चौकशी मध्ये फडणवीस जाहीर करतील मोफ केलाय व्हिडिओ

  • @navnathkalamkar2418
    @navnathkalamkar2418 ปีที่แล้ว +1

    नीलम ताईंचे म्हणणे 100%
    बरोबर आहे

  • @somnathbharate8583
    @somnathbharate8583 ปีที่แล้ว +9

    सामान्य माणसाचा विश्वास नाही या सरकारवर

  • @sanjayp7096
    @sanjayp7096 ปีที่แล้ว +49

    कोणाला सोडणार नाही महिलेला का सोमय्या यांना???

    • @adeshkambali1451
      @adeshkambali1451 ปีที่แล้ว +2

      mahilela 😂 bjp ch ult politics ahe

    • @fakruddinshaikh5444
      @fakruddinshaikh5444 ปีที่แล้ว +1

      Tarbuj sangto0 me pan Ek cha se ghensr jar bai dekhni asel tar

  • @avinashshastri4312
    @avinashshastri4312 ปีที่แล้ว +6

    तपास यंत्रणांवरच लोक प्रश्नचिन्ह उभे करीत आहेत .त्यामुळे सत्य बाहेर येईल का ?

  • @shobhagiri9335
    @shobhagiri9335 ปีที่แล้ว +4

    पीडित महिला समोर येईल पण संरक्षण कोण देणार. प्रकरण दाबून टाकणार.

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 ปีที่แล้ว +8

    यांची सत्ता आहे आणि यांच्या पक्षाच्या प्रमुख तोतला तोता,-----की ज्याचा सरकार पाडून त्यांचं सरकार आणण्यात काही महत्वाचा वाटा आहे,---अन असेल तर श्रेष्ठ त्यांना बक्षीस देती की शिक्षा?---
    पण खरी शिक्षा तर जनता त्यांना देणार आहे@२०२४😢

  • @maulijagdale5051
    @maulijagdale5051 ปีที่แล้ว +1

    सोमय्या लोकांना उघड करत होता आज तोच नागडा झाला

  • @sunilmane6004
    @sunilmane6004 ปีที่แล้ว +7

    सोम्याला पाहून वाटत नाही समोर महिला असेल😂😂😂

    • @amitmangsulikar7153
      @amitmangsulikar7153 ปีที่แล้ว

      माग कोण आहे याचा तपास Ed करून केला 😂

  • @sanjayjadhav8355
    @sanjayjadhav8355 ปีที่แล้ว +10

    स खो ल म्हणजेच सगळ खोट करून 👍

  • @bhabaddhondiram8597
    @bhabaddhondiram8597 ปีที่แล้ว +7

    महिलेने समोर येऊन तक्रार नाही केली तर तुम्ही याला सोडून देणार का

  • @sunilsky2904
    @sunilsky2904 ปีที่แล้ว +5

    राजकारणी लोकांना जनतेचा वचक, धाक राहिला नाही. आम्ही सगळे भाऊ भाऊ खुप घाणेरडी मजा करू.

  • @BB-fb2uh
    @BB-fb2uh ปีที่แล้ว +22

    आता आवाज कुठे गेला जो मी पुन्हा येईन मी पू हा येईन बोंबळताना यायचा 😂😂😂

  • @ganeshchoudhari5548
    @ganeshchoudhari5548 ปีที่แล้ว +1

    आम्ही दोघे भाऊ भाऊ मिळून घाऊ राजकारणी 😂😂 राजकारणी=आई=बहीण पण झो पावतील नीच राजकारणी

  • @pradeepjagdale1021
    @pradeepjagdale1021 ปีที่แล้ว +2

    देवेंद्र फडणवीस बघा कधीही गुजराती लोकांची बाजू घेणार हा खातो महाराष्ट्राचं आणि गुण गातो गुजराती लोकांचं अजून महाराष्ट्राचे लोकांचे डोळे उघडले नाही तर नक्कीच येणाऱ्या दिवसात गुजरातला कामाला बिहार ऊन कसे ट्रक भरून महाराष्ट्रात येता तशी महाराष्ट्रातून ट्रक भरून देवेंद्र फडणवीस गुजरातला कामाला पाठवेल महाराष्ट्राच्या लोकांना कळेल बीजेपी काय बीजेपी बीजेपी भक्त

    • @arvindbhosale9926
      @arvindbhosale9926 ปีที่แล้ว

      आतापर्यंत हेच करत आलंय🍉

  • @shivajipokharkar7317
    @shivajipokharkar7317 ปีที่แล้ว +3

    मला खात्रीच आहे त्याला मोकळे सोडणार जरी तो दोषी असला तरिही

  • @kamlakarlande2743
    @kamlakarlande2743 ปีที่แล้ว

    दाखवलेच पाहिजे तुमचा राजकीय तमाशा

  • @rampatil5837
    @rampatil5837 ปีที่แล้ว

    नशिब फडणवीस विरोधात असते तर या गोष्टींवर थयथयाट केला असता

  • @dilipshinde5209
    @dilipshinde5209 ปีที่แล้ว +2

    गृहमंत्री या अगोदरचे भष्टाचार लोकांच काय केले.पक्षात घेतलं जनता पाहते.भष्टाचार कमी नाही बोकाळला आहे.जनतेचा विश्वास घात केला आहे.

  • @priyadhekane3187
    @priyadhekane3187 ปีที่แล้ว +4

    सभापती मॅडम तुम्ही एक स्त्री आहात त्या स्त्रीला न्याय मिळाला पाहिजे

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 ปีที่แล้ว +1

      Kontya mahile chi takrar ahe ka tila tras dilyachi Somaiyya baddal?

  • @dhananjaypimpalnerkar691
    @dhananjaypimpalnerkar691 ปีที่แล้ว +2

    फडणवीस साहेब ,शिंदे साहेब ,अजित दादा पवार साहेब यांच्या सरकारात न्याय मात्र नक्की मिळणारे सरकार आहे

  • @dattawayal8171
    @dattawayal8171 ปีที่แล้ว

    पदविधर अंशकालिन कर्मचारी यावर बोलती करा.20 वर्षापासुन न्याय मिळत नाही.बाकीचे ...??

  • @sanjayjadhav8355
    @sanjayjadhav8355 ปีที่แล้ว +2

    का ओ सभापती महोदया आपल राहूदे झाकून कारन तूमचा पक्ष कसा आहे ते जास्त लोकांपर्यंत पोहोचल असच ना

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 ปีที่แล้ว

      Kontya mahile chi takrar ahe ka tila tras dilyachi Somaiyya baddal?

  • @sudhakaringole3508
    @sudhakaringole3508 ปีที่แล้ว +1

    Ha फडणवीस नेहमी असच बोलतो

  • @Amitkumar5454am
    @Amitkumar5454am ปีที่แล้ว +2

    टरबूज विषय गोल गोल फिरवतो

  • @ganeshdongare7525
    @ganeshdongare7525 ปีที่แล้ว +4

    उद्या हे व्हिडिओ बनावट होते असे तर होणार नाही ना

  • @DrBhaagwaat
    @DrBhaagwaat ปีที่แล้ว

    सगळं प्रकरण तुम्ही दबणार सरकार तुमचं आहे

  • @bhaskaradey7241
    @bhaskaradey7241 ปีที่แล้ว +1

    संमतीने केलेलं कृत्य गुन्हा होत नाही. हि एक सोमय्या चाल आहे.या मध्ये विरोधी पक्ष अडकणार आहे.

  • @gopalpandule-yy9hw
    @gopalpandule-yy9hw ปีที่แล้ว +1

    साऱ्या महाराष्ट्रात व्हिडिओ फिरतोय ...तुम्ही म्हणता आम्हाला पुरावे द्या...अरे बाबा तुम्ही मंत्री आहात ..

  • @RameshSubhashjagtap
    @RameshSubhashjagtap ปีที่แล้ว +25

    ती फडणवीसला पण माहित आहे 😄

    • @mandarkolambekar5658
      @mandarkolambekar5658 ปีที่แล้ว

      कोण.... मामी आहेत का त्या 😂😂😂😂😂🤣🤣

  • @rashidmirzabeg7427
    @rashidmirzabeg7427 ปีที่แล้ว +2

    राजकारणी लोकांवर सर्वसामान्य जनतेचा विश्वास राहिलेला नाही.

  • @shivajisopanjadhavjadhav3788
    @shivajisopanjadhavjadhav3788 ปีที่แล้ว

    फडणवीस साहेब कधीच सोमय्यावर कार्यवाही करनार नाही त्यांना फक्त 2024 समोर आहे

  • @manojlonkar520
    @manojlonkar520 ปีที่แล้ว +10

    मराठी बाणा असेल तर कारवाई कराल..नाहीतर आपले खरे रुप लोकांनी आधीच ओळखले आहे....लाज वाटते असे राजकारणी पाहुन

  • @anilgojare901
    @anilgojare901 ปีที่แล้ว

    हा खरा अभ्यास करायचा विषय आहे

  • @manojkale1255
    @manojkale1255 ปีที่แล้ว +1

    सखोल चौकशी करून लवकर क्लिनचीट दया

  • @samirgovekar9134
    @samirgovekar9134 ปีที่แล้ว

    निलमबाई! आता तु तेवढी विश्वासार्ह वाटत नाही गं बाई!

  • @satishkolte576
    @satishkolte576 ปีที่แล้ว

    गुजराथी हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळा पासून महाराष्ट्र विरोधी आहे पण आमच्या मराठी नेत्यांना लाज नाही वाटत

  • @d.bpatil6361
    @d.bpatil6361 ปีที่แล้ว +4

    या प्रकरणाची संपूर्ण चौकशी केली जाईल आणि क्लीन चिट दिली जाईल...... गृहमंत्री.

  • @ganpatjadhav9891
    @ganpatjadhav9891 ปีที่แล้ว

    हे प्रकरण सुध्दा दाबणार देवेंद्र फडणवीस

  • @dhanajidubale1336
    @dhanajidubale1336 ปีที่แล้ว +1

    लिगं कट करा तलवारीने

  • @vishanusurve8084
    @vishanusurve8084 ปีที่แล้ว

    अनाजी पांघरूण घालून दूसरीच नवी खेळी करणार याच्यावर आमचा विश्वास नाही

  • @dattadhage3958
    @dattadhage3958 ปีที่แล้ว +1

    गोड बोलत आहे काहीच बाहेर आनार नाही

  • @vk29869
    @vk29869 ปีที่แล้ว +17

    यात फडणवीसच असतील तर... 🤣🤣

  • @jagdishredkar4181
    @jagdishredkar4181 ปีที่แล้ว

    नीलम ताई तुमच्या बद्दल नितांत आदर होता.गदारी करून सुद्धा थोडेसे विश्वास बसत नव्हता.पण आता तुमच्या भाषे वरून खात्री पटली की गद्दार हा गद्दारच असतो.तिथे गेल्यावर तुमची भाषा बदलली .शेम ओन यु

  • @slv823
    @slv823 ปีที่แล้ว +1

    विधानपरिषद अध्यक्ष त्यांचीच
    असल्या प्रकारांवर बोंबा मारणाऱ्या चित्रा वाघ त्यांचीच
    महिला आयोग रुपाली चाकणकर त्यांचीच..
    गृह मंत्री त्यांचाच
    घंटा चौकशी होणार आहे...

  • @namdevhirave5042
    @namdevhirave5042 ปีที่แล้ว

    किरीट सौम्ययाना नसबंदी करा म्हणजेच सर्व राजकारणीच सुधारतील

  • @AnilRathod-kx3ml
    @AnilRathod-kx3ml ปีที่แล้ว +1

    अनाजी पंत फक्त चौकशी करा

  • @shashikantlimbare6652
    @shashikantlimbare6652 ปีที่แล้ว

    चौकशीचा फार्स होईल..बाकी काहीच होणार नाही.

  • @bhagtsingpatil7228
    @bhagtsingpatil7228 ปีที่แล้ว

    यांना जनतेने पाय उतरार्वे पाहिजे यांना सतेची मस्ती आली आहे मोदी जी शहा जी फडणीस जी आपली जास्त मस्ती झाली आहे आपल्याला जनता 2024 मधे शिशोब चुकता करेल आपण काही ही करा

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru5187 ปีที่แล้ว

    2024 हे वर्ष फडतूस साठी राजकीय दृष्ट्या अपयशाचे राहील.

  • @arvindjadhav1738
    @arvindjadhav1738 ปีที่แล้ว

    आपण वेशभूषा बदलून आपण चौकशी करा कारण आपल्याला वेशभूषा ची आवड आहे. तेव्हा ते योग्य होईल. 😂😂😂😂

  • @yogirajdhotre4147
    @yogirajdhotre4147 ปีที่แล้ว +1

    कारवाई फक्त आश्वासन

  • @sandipdighe6043
    @sandipdighe6043 ปีที่แล้ว

    पारदर्शक चौकशी करा आणि जाता जाता पटलावरील पेनड्राइव बघून जावा कारण पटलावर आलाय, पेनड्राइवमुळे खुपच वस्त्रहरण झाले आहे

  • @arvindbhosale9926
    @arvindbhosale9926 ปีที่แล้ว

    गणेश नाईक चं प्रकरणात काय झाले तेच होणार 🍉जा वर विश्वास ठेवू नये

  • @shubhamjadhav1539
    @shubhamjadhav1539 ปีที่แล้ว +1

    नीलमताई ना फार वाईट वाटत आहे सोमयाचा व्हीडीओ सगळीकडे दाखवत आहेत म्हणून

  • @abcstarvlog
    @abcstarvlog ปีที่แล้ว

    बाई तुम्ही घात केला उध्दव जी ठाकरे यांचा

  • @prakashgadre185
    @prakashgadre185 ปีที่แล้ว

    आज पर्यंत झोपलेले सैनिक अचानक जागे झाले.

  • @tusharjadhav8745
    @tusharjadhav8745 ปีที่แล้ว

    जनतेला समजुद्या ना आपण किती नालायक प्रतिनिधी ना निवडुन देतो ते... पक्ष बदलताच या बाईनची पण भाषा बदली आहे..

  • @MightyYogesh
    @MightyYogesh ปีที่แล้ว +1

    आता मी उघडा नगडा होऊन माझा हातोडा घेऊन हॉटेल तोडणार -तीलित सोमय्या😂🤣😂🤣

  • @anitakhamkar1933
    @anitakhamkar1933 ปีที่แล้ว

    फडणवीस साहेब सोडतच नाही
    कायदा आहेका साहेब

  • @jaywantchede7395
    @jaywantchede7395 ปีที่แล้ว

    तुमच्यावर विश्वास उद्धव साहेबांनी करावा तुमच काय खरय.

  • @pravinhumne4706
    @pravinhumne4706 ปีที่แล้ว

    विरोधक असता तर फडणवीस यांनी सभागृह डोक्यावर घेतलं असत पण आता भाषा फार सौम्य वाटते
    या सोमैय्या ला लवकरच अद्दल घडवा

  • @bhauraobagde8839
    @bhauraobagde8839 ปีที่แล้ว

    सोडणार नाही म्हणजे का हो दादा.

  • @rajendra2862
    @rajendra2862 ปีที่แล้ว

    क्लिनचिट तयार आहे.फक्त फडणवीस साहेब ची सही करायची बाकी आहे.चिंता नसावी उपमुख्यमंत्री कमी क्लिनचिट मंत्री जास्त

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 ปีที่แล้ว

    फसणवीस आपण काही सांगु नका तुमचे वक्तव्य सर्व डूबलिकेट आहे 🍉

  • @vikassatpute298
    @vikassatpute298 ปีที่แล้ว

    घे झाकून..... ED.... CBI चा स्वयंघोषित कार्यकर्ता.... 🍉🍉🍉🍉

  • @vishnuborse1939
    @vishnuborse1939 ปีที่แล้ว

    फसवणीस नाही चौकशी करणार

  • @arvindkavathe7911
    @arvindkavathe7911 ปีที่แล้ว +1

    खाजप मध्ये असे किती कलंकित आहेत ते सगळे बाहेर काढा 🔥🔥🔥🔥🔥

  • @khanabdulrahim9504
    @khanabdulrahim9504 ปีที่แล้ว +1

    स्वतःच्या बायकोची चौकशी आज पर्यंत केली नाही ती मुलगी तुमच्या घरात एवढं वर्ष येत होती

  • @bajiravshinde9080
    @bajiravshinde9080 ปีที่แล้ว +2

    जे झालंय ते निंदनीय आहे किरीट सोमय्या यांच्यावर कारवाई झाली पाहिजे

  • @yogeshdalvi5326
    @yogeshdalvi5326 ปีที่แล้ว

    आता देवेंद्र फडणवीस साहेब बोलणार सोमय्या काय केलं तू

  • @adamchandane713
    @adamchandane713 ปีที่แล้ว

    किरीट चा विषय गंभीर आहे, पण तो बीजेपी चा मुकुट असल्यामुळे आम्ही काहीही कारवाई करणार नाही, हेच फडावरील साहेबांना सांगायचे आहे.

  • @SuryakantSutar-tq3op
    @SuryakantSutar-tq3op ปีที่แล้ว

    सोडणार नाही somyyala का महिलेला शब्दांचे खेळ

  • @anilavhad2321
    @anilavhad2321 ปีที่แล้ว

    निलम गोर्हे ला लाज वाटली पाहिजे,,, काही निर्णय घेता येत नाही,,, विरोधी पक्षाच्या नेत्या चा असता तर विधानपरिषदेत लावून पाहिला असता

  • @alokpawar4172
    @alokpawar4172 ปีที่แล้ว

    साहेब चोकशी महाराष्ट्रत होणार की गुजरात ची परवानीगि घ्यावी लागेल.. 😂😂

  • @sandipghule1705
    @sandipghule1705 ปีที่แล้ว +1

    आहो तुम्ही सगळे बरोबर आहे पन किरीट सोमय्या साहेब यांना विचारणा केली का आपन कपडे का काढली