Free Mini Tractor Yojana Maharastra | Tractor Anudan Yojana | शेतकऱ्यांना मिळणार मोफत मिनी ट्रॅक्टर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 202

  • @vijaytarte6075
    @vijaytarte6075 3 หลายเดือนก่อน +9

    अनुदान एक लाख पंचवीस हजार इतके आहे, ट्रॅक्टरच्या किंमती पाच लाखांच्या पुढे आहेत, नव्वद टक्के अनुदान कोणत्या हिशेबाने आहे?

  • @kailashpalave3439
    @kailashpalave3439 ปีที่แล้ว +7

    मि तिन वष्षोपासुन आनलाईन पध्यतीने प्रयत्न करते आहे या योजना फक्त दिशा भूल आहेत

    • @DigitalCorner80
      @DigitalCorner80  ปีที่แล้ว

      नंबरच नाही लागत आहे का
      का काही documents mule reject होत आहे

  • @ShrishailGhatte-by9ug
    @ShrishailGhatte-by9ug ปีที่แล้ว +4

    फक्त आवश्यक माहिती ( महत्वाचे )देत जा .भाऊ.

  • @sunilgaurkhde4588
    @sunilgaurkhde4588 หลายเดือนก่อน

    Maze matanusar konyahi samajat garib eshhuk lokanna dayla pahije Danyawad

  • @vilasgorane6774
    @vilasgorane6774 2 ปีที่แล้ว +4

    Maha dbt portal var bharpur time application kely pan nav yet nahi....
    Garib kisan .... nashik in sinnar
    Nivrutti Karabhari Gorane....NT(c)

  • @sadhanaagrofarm
    @sadhanaagrofarm ปีที่แล้ว +1

    Very nice bro🎉🎉🎉🎉

  • @sameerdhamnaskar5943
    @sameerdhamnaskar5943 ปีที่แล้ว +2

    obc साठी किती टक्के अनुदान आहे kalave

    • @DigitalCorner80
      @DigitalCorner80  ปีที่แล้ว +1

      OBC sathi 55% आहे पन अर्ज . Mahadbt वर करायचं आहे

  • @vasantlangote5465
    @vasantlangote5465 หลายเดือนก่อน

    अहो यांनी नांवाला च ह्या योजना चालू केलेल्या दिसतात किती तरी शेतकरी खरेदी करतील मग आज पर्यंत किती लोकांना दिलाय हिशोब आहे का सरकार कडे

  • @MH_RAVINDRA_85
    @MH_RAVINDRA_85 2 ปีที่แล้ว +6

    सर हि योजना कोणत्या जिलहया साठी लागु आहे.

    • @DigitalCorner80
      @DigitalCorner80  2 ปีที่แล้ว

      सर्व जिल्ह्यात सुरू आहे

  • @ganeshgadade3081
    @ganeshgadade3081 2 ปีที่แล้ว +63

    सबसिडीतला ट्रॅक्टर घेणे म्हणजे दीड लाखाच्या सबसिडीसाठी आठ लाखाचे कर्ज बोकांडी घेणे अशी सरकारची योजना आहे

  • @dineshfulzele7757
    @dineshfulzele7757 ปีที่แล้ว +8

    हा अर्ज भरतांना फक्त नांदेड आणि उस्मानाबाद जिल्हा याकरिता दाखवितात नागपूर जिल्ह्यासाठी कधी येणार

    • @DigitalCorner80
      @DigitalCorner80  ปีที่แล้ว +2

      महाराष्ट्र मधील सर्व जिल्ह्यासाठी आहे पण आँनलाईन अर्ज सद्या नांदेड आणि उस्मानाबाद मध्ये सुरू आहे तुम्हाला अर्ज करायचं असेल तर आपल्या जवळील समाज कल्याण विभाग मध्ये जाऊन ऑफलाईन अर्ज करू शकतात

  • @ratanlalkumeriya7852
    @ratanlalkumeriya7852 2 หลายเดือนก่อน

    Obc sathi skim ahe ka

  • @laxmanbule5159
    @laxmanbule5159 2 ปีที่แล้ว +2

    पुणे जिल्हा चे अर्ज चालू zhalet ka / आणि कधी चालू होणार आहे त

    • @DigitalCorner80
      @DigitalCorner80  2 ปีที่แล้ว

      4-5 महिन्यानंतर चालू होईल

  • @babasahebkamble4920
    @babasahebkamble4920 2 ปีที่แล้ว +2

    Sirji bachat gatache mahilache jatiche praman patra nahit tyla from bharta yeil ka

    • @DigitalCorner80
      @DigitalCorner80  2 ปีที่แล้ว

      नाही सर ते लागते

  • @lavendrajadhav772
    @lavendrajadhav772 3 หลายเดือนก่อน

    Yojana Fakt Nanded, Usmanabaad , parbhani. ani. Kate gari. hec fakt. Manse. rahtat. baki sarve. Janavare ahet Garib taravik. Varg. baki. Sarve. Shrimant. Vah Mera. Bharat. Mahan

  • @laxmikantchavhan1106
    @laxmikantchavhan1106 ปีที่แล้ว +1

    Open categories madhe janmala alelyana kay

    • @DigitalCorner80
      @DigitalCorner80  ปีที่แล้ว

      55% mahadbt वर अर्ज करावं लागेल

  • @RamGorave
    @RamGorave 10 หลายเดือนก่อน

    खर आहे का सर हे😮

  • @ShantaramRanadive
    @ShantaramRanadive หลายเดือนก่อน

    Am he Kade 2 ukar Shet ahe maratha ahe Mahi kay Karat he nisarg jat karti ka. P m Modi. Ka karti. Mukhyamantri kay karti. Are safal Yana sarkhic sub sidyi dua angi ATM hata karti kalava p m Modi la dya

  • @sandhyatipole3839
    @sandhyatipole3839 2 ปีที่แล้ว +3

    Bacatgat nasel tar calelaka marathyana labh milel ka

  • @joshanadasle7988
    @joshanadasle7988 ปีที่แล้ว +2

    नाशिक जिल्ह्यासाठी आहे का हि योजना मराठीत उत्तर

    • @DigitalCorner80
      @DigitalCorner80  ปีที่แล้ว

      हो आहे अर्ज करावं लागेल mahadbt वर किंवा ऑफलाईन कृषी विभाग मध्ये

  • @shankarkale962
    @shankarkale962 2 ปีที่แล้ว +10

    साहेब अनुसुचित जमाती साठी काही योजना असतील तर आपल्या युटूब चॅनला मार्फत माहिती द्यावी

  • @vishaljagtap941
    @vishaljagtap941 2 ปีที่แล้ว +3

    ही योजना दोनच जिल्ह्यांसाठी आहे का ऑनलाईन चेक केले नांदेड आणि उस्मानाबाद दाखवत आहे

    • @DigitalCorner80
      @DigitalCorner80  2 ปีที่แล้ว

      तस नाही सर्व जिल्हा मध्ये चालू आहे

  • @balajikawathe8
    @balajikawathe8 2 ปีที่แล้ว +15

    जातीवर आधारित योजनेचा निषेध

    • @ekhanathraskar2256
      @ekhanathraskar2256 ปีที่แล้ว

      दधेनोऊओऊजधधेधौउएधझूओधझधीधधेएऊधुएझधूएधेऊधूऐएऔऐएऔएएऔधेंऊधूऊधूऊधेऊधजधेधेझूधूएझेझधेधझेःधधेऊएएऊउजूधजझूधेधझुएऊधेधशववश❤त

  • @sajusaluke8896
    @sajusaluke8896 ปีที่แล้ว +2

    संजय❤

  • @सुदर्शनआहेर
    @सुदर्शनआहेर หลายเดือนก่อน

    छत्रपती संभाजी नगर जिल्हा हे ही योजना चालू आहे काय

  • @gajananjadhav4174
    @gajananjadhav4174 ปีที่แล้ว +1

    शेतकर्यांना ही योजना नाही असे स्पष्टच् बोलत जा ,ही योजना अनुसुचित जातीचे शेतकरी बांधव करीता फक्त आहे

    • @DigitalCorner80
      @DigitalCorner80  ปีที่แล้ว

      हो बरोबर आहे ही योजना अनुसूचित जाती जमाती साठी आहे शेतकऱ्यांचं आहे
      जर तुम्ही other cast मधून असाल तर तुमच्यासाठी पण आहे mahadbt वर त्याबद्दल व्हिडिओ आहे चेक करा

  • @somnathshinde73
    @somnathshinde73 ปีที่แล้ว +1

    Alpbhudhark lokana yojna labha milelka

  • @sagarkhamgal2273
    @sagarkhamgal2273 2 ปีที่แล้ว +1

    Sangli jilha chalu ahe ka sir

  • @nileshjadhav6813
    @nileshjadhav6813 2 ปีที่แล้ว +2

    OBC karita yojana nahi ka sir

    • @DigitalCorner80
      @DigitalCorner80  2 ปีที่แล้ว

      नाही यार सद्या
      पण नवीन update आल की कळविल

  • @balkukadam9318
    @balkukadam9318 2 ปีที่แล้ว +8

    Free tractor scheme is only for Big person in the village. Not for poor farmer ?

  • @ompatare9345
    @ompatare9345 2 ปีที่แล้ว +2

    Baki jati sathi ghya bawchya

    • @DigitalCorner80
      @DigitalCorner80  2 ปีที่แล้ว

      Sc cast मधील व्यक्तींसाठी आहे

  • @pramodvinkare7914
    @pramodvinkare7914 2 ปีที่แล้ว +1

    Sir...यवतमाळ जिल्ह्यामध्ये अर्ज करता येईल का?

  • @SG-lz5gy
    @SG-lz5gy 2 ปีที่แล้ว +2

    Open cast sathi aahe ka

    • @DigitalCorner80
      @DigitalCorner80  2 ปีที่แล้ว

      नाही यार सद्या
      Sc cast वाल्यांना आहे
      तुमच्यासाठी आली की नक्की update देईल

  • @sandipdabhade8176
    @sandipdabhade8176 2 ปีที่แล้ว +4

    शेती माझ्या वडिलांच्या नावावर आहे आणी बचत गटात माझी आई आहे मग आईचे बचत गटाचे प्रमाण पत्र चालेल का??

    • @DigitalCorner80
      @DigitalCorner80  2 ปีที่แล้ว

      हो चालते पण अर्ज आईच्या नावाने भरा काही अडचण नाही येत

  • @kiranbhandkolibhandkoli2353
    @kiranbhandkolibhandkoli2353 2 ปีที่แล้ว +1

    Bakichya Distic sathi ka nay

  • @sachinsasane38
    @sachinsasane38 ปีที่แล้ว +2

    date 2021 dec madhe exp jhali ahe

  • @SadanandChandane-tq1jp
    @SadanandChandane-tq1jp 2 หลายเดือนก่อน +1

    बाकीच्या जातीचे शेतकरी नाहीत का

  • @vinayakpawar7849
    @vinayakpawar7849 2 ปีที่แล้ว +2

    Sir, v-j NT (vimukt jati )Pan bachat vat nahi

    • @DigitalCorner80
      @DigitalCorner80  2 ปีที่แล้ว

      Nahi nt साठी ही योजना नाही

  • @digambarkorade1279
    @digambarkorade1279 2 ปีที่แล้ว +4

    Beautful

    • @vaibhavsonavane7189
      @vaibhavsonavane7189 2 ปีที่แล้ว

      Aaaaaaaaaaaaaaaaaàaa

    • @bhaturathol1027
      @bhaturathol1027 2 ปีที่แล้ว +1

      मित्रा तुझे सांगतोय ना ते सगळं खरं पण मित्रा जे पुढारी जे मोठ मोठे पदावर आहे ना ते लोक गरिबाला भेटू देत नाही आमचं प्रकरण टाकलेलं हे फटकारले जातात आता दोन वर्षापासून शेततला प्रकरण टाकलेले तरीही मंजूर होऊ देत नाही म्हणजे पुढारी हे त्यांचे लवकर मंजूर होऊन जातात त्याच्यामुळे आमचा होणार नाही

    • @DigitalCorner80
      @DigitalCorner80  2 ปีที่แล้ว

      हो यार मित्रा हा एक खूप मोठा issue aahe सद्या तरी
      तरी पण ज्यांना शक्य होईल त्यानं तरी याचा फायदा मिळावा

  • @atulchahande7785
    @atulchahande7785 2 ปีที่แล้ว +3

    माझ्या कडे बचत गटचे प्रमान नाही आहे तर चालेल का

  • @tanajishinde6056
    @tanajishinde6056 2 ปีที่แล้ว +1

    तयाचाच पुरावा ए बी पी माझा ने एस बस चा कसा दुरुपयोग होतेय ते मुखेड ते अहमदपुर गाडितील दुरुपयोगाचा व्हिडिओ च सादर केलाय

  • @tanajishinde6056
    @tanajishinde6056 2 ปีที่แล้ว +11

    एकनाथ जी शिन्दे साहेब जातीवर आधारीत हे असले नेहरु व गांधी सारखे महापाप नका करु तर शेतकरयाची आर्थिक सथीती पाहुनच दया

  • @ng1edits486
    @ng1edits486 2 ปีที่แล้ว +2

    नाशिक जिल्ह्यासाठी चालेल का ???

  • @rohidasudmalle3784
    @rohidasudmalle3784 2 ปีที่แล้ว +5

    मला ट्रेक्टर साठी अर्ज करण्याची इच्छा आहे . मी अ जा मध्ये आहे मात्र बचत गटाचा सदस्य नाही . मला अर्ज करता येईल का ?

  • @budharammadavi610
    @budharammadavi610 2 ปีที่แล้ว +1

    सर जी Sc साठी आहे का ,, ST , साठी आहे

  • @chandumasram4581
    @chandumasram4581 2 ปีที่แล้ว +2

    अर्ज महिलांच्या नावाने करता येईल का

  • @ashokdone2610
    @ashokdone2610 2 ปีที่แล้ว +4

    साहेब o b c साठी काय आहे ते सांगा

    • @DigitalCorner80
      @DigitalCorner80  2 ปีที่แล้ว

      नाही हे sc cast वाल्यांना आहे

  • @gholap.shital_
    @gholap.shital_ ปีที่แล้ว +1

    सर बीड जिल्ह्यात महिला बचत गटांना मिळेल का

  • @vikramnavale9651
    @vikramnavale9651 2 ปีที่แล้ว +9

    Juana garaj aahe tyana ya yojanacha labh milat nahi nako tyana labh milto v tyancha gair fayada ghetala jato

    • @DigitalCorner80
      @DigitalCorner80  2 ปีที่แล้ว

      हो बरोबर आहे तुझं म्हणणं तरी पण आपण प्रयत्न करत राहायचे

  • @rajujaybhaye2066
    @rajujaybhaye2066 2 ปีที่แล้ว +2

    3.50मध्ये कोणता ट्रॅक्टर येतो रे भाऊ

  • @dilipgosavi575
    @dilipgosavi575 2 ปีที่แล้ว +1

    सर NT B चालेल का

    • @DigitalCorner80
      @DigitalCorner80  2 ปีที่แล้ว

      नाही यार फक्त sc

  • @sunmishras
    @sunmishras ปีที่แล้ว

    तुम्ही शेतकरी नाक सांगु फक्त अनुसूचित जाति चे शेतकरी बोला

  • @sanjaymahashabde133
    @sanjaymahashabde133 2 ปีที่แล้ว +14

    कर्मचारी ला किती लाच धा

  • @kadamdileep4373
    @kadamdileep4373 2 ปีที่แล้ว +1

    Vavsaed nav

  • @ramdasgavit4055
    @ramdasgavit4055 2 ปีที่แล้ว +2

    मला ट्रॅक्टर गरज आहे मी अनुसूचित कॅटेगरी त आहे. मला वेय्यक्तिक आर्ज करता येईल का मी बचत गट चा सदस्य नाहीं.

    • @DigitalCorner80
      @DigitalCorner80  2 ปีที่แล้ว

      बचत गट लागते त्याच प्रमाणपत्र लागतेच

  • @ravindrasurase9634
    @ravindrasurase9634 2 ปีที่แล้ว +3

    ऐसी कैटेगरी करता फ्री डॉक्टर अनुदान योजना हाय का

    • @DigitalCorner80
      @DigitalCorner80  2 ปีที่แล้ว

      हो sc साठीच आहे ही योजना

  • @uttamsurve6200
    @uttamsurve6200 4 หลายเดือนก่อน +1

    5 वषे झाली यादीला नाव येऊन अनुदान आजून दिले नाही

    • @uttangavali4791
      @uttangavali4791 3 หลายเดือนก่อน +1

      Uttam.tulhiram.gawli. 10:04 10:06 😊😊

  • @नरेंद्रदेशमुख-त1झ
    @नरेंद्रदेशमुख-त1झ 2 ปีที่แล้ว +4

    OBCला.मिळेल.का.

  • @maheshgavhane8239
    @maheshgavhane8239 2 ปีที่แล้ว +4

    अर्ज कोठे करायचा

    • @DigitalCorner80
      @DigitalCorner80  2 ปีที่แล้ว +2

      आपल्या जवळील जिल्हा परिषद कार्यालय किंवा पंचायत समिती किंवा आँनलाईन पण अर्ज करू शकतात

    • @maheshgavhane8239
      @maheshgavhane8239 2 ปีที่แล้ว

      Ok

  • @darshangorde9891
    @darshangorde9891 2 ปีที่แล้ว +3

    Hi bhau

  • @KacharuPawar-xs6rt
    @KacharuPawar-xs6rt 5 หลายเดือนก่อน +1

    ही योजना अनुसूचित जातीसाठी 90 टक्के अनुदान आहे ओपन साठी नाही भाऊ चुकीची माहिती देऊ नका

  • @ashoktambe6485
    @ashoktambe6485 2 ปีที่แล้ว +3

    कुठे देयचे कागदपत्रे

    • @DigitalCorner80
      @DigitalCorner80  2 ปีที่แล้ว

      Online अर्ज करायचा आहे

  • @sandeepderdekr8484
    @sandeepderdekr8484 2 ปีที่แล้ว +1

    Malala Mele ka Ratnagiri Jila

  • @rameshchopade3549
    @rameshchopade3549 ปีที่แล้ว +1

    बचत गट असणे compulsury आहे का

  • @shivlingshikhare527
    @shivlingshikhare527 2 ปีที่แล้ว +1

    बचत गट किती लोकांचा पाहीजे त्यासाठी

    • @DigitalCorner80
      @DigitalCorner80  2 ปีที่แล้ว

      11-12

    • @anilthakoor162
      @anilthakoor162 ปีที่แล้ว

      माहिती अनुसूचित जाती साठी आहे

  • @shamikapandji3258
    @shamikapandji3258 2 ปีที่แล้ว +4

    obc na aahe ka

    • @DigitalCorner80
      @DigitalCorner80  2 ปีที่แล้ว

      नाही सद्या त्यांच्यासाठी नाही ही योजना

  • @manojkaluse7709
    @manojkaluse7709 4 หลายเดือนก่อน

    चाचा फॉर्म कैसे

  • @SwarushiBhalerao
    @SwarushiBhalerao หลายเดือนก่อน

    अरे भाऊ कशाला वेळ खर्च करतो चूप बैस भावा

  • @jadhavgurunath6679
    @jadhavgurunath6679 2 ปีที่แล้ว +1

    3.15 la yeto ka mini tractor kay bhau.

    • @DigitalCorner80
      @DigitalCorner80  2 ปีที่แล้ว

      Tractor price 2.50 बाकी ट्रॉली वैगेरे भेटते सर्व मिळून 3.15 मध्ये भेटते

  • @vinayakpawankar5028
    @vinayakpawankar5028 4 หลายเดือนก่อน +1

    योजना सरकार आणते पण फक्त पो बारा.. अशा योजना आणतात. त्या पेक्षा एक टॅक्टर एका ग्रामपंचायत येथे दिले तरी सर्वांचे कामे होतील

    • @ganeshmahajan6490
      @ganeshmahajan6490 3 หลายเดือนก่อน

      Varsha bhar sarpanch v membarche kame sampanarasni

  • @rajukadam1105
    @rajukadam1105 2 ปีที่แล้ว +3

    वयतीक अनुसूचित जाति करिता टॅकटर रोटावेटर साधने मिळतात का

  • @SanjayMagdum-vh6wi
    @SanjayMagdum-vh6wi 5 หลายเดือนก่อน

    सरकार पण शहण आणि माहिती देणारा आती शाहाणा काहि कोण मोफत देत नाही

  • @rushikeshdabhade930
    @rushikeshdabhade930 2 ปีที่แล้ว +1

    Bachat gatat aahe pan open cast aahe

    • @DigitalCorner80
      @DigitalCorner80  2 ปีที่แล้ว

      आरे पण सद्या ही योजना जे sc cast मध्ये आहे त्यांच्यासाठी आहे
      तुमच्यासाठी आली की लगेच कलवेल

  • @sunilgaurkhde4588
    @sunilgaurkhde4588 หลายเดือนก่อน

    Mi 10 takke bharto mala dya

  • @balkukadam9318
    @balkukadam9318 2 ปีที่แล้ว +7

    Any Scheme is not going up to poor farmer. Why this happened in Maharashtra.

  • @khandusahane5543
    @khandusahane5543 2 ปีที่แล้ว +3

    Discribtion nahi ye

  • @KiranSalve-w7b
    @KiranSalve-w7b 4 หลายเดือนก่อน

    बचत गट थकीत असल्या वर चालतोका

  • @mayurathwale
    @mayurathwale ปีที่แล้ว +1

    कागद।पतर।काय।काय।लागते

    • @DigitalCorner80
      @DigitalCorner80  ปีที่แล้ว

      Discrimination मध्ये blog link aahe that purn mahiti ahe

  • @avinashsarkate1202
    @avinashsarkate1202 2 ปีที่แล้ว +1

    ओबीसी समाज साठी योजना आहे त का

    • @DigitalCorner80
      @DigitalCorner80  2 ปีที่แล้ว

      Obc साठी नाही हे सद्या

    • @rahuldhum1549
      @rahuldhum1549 2 ปีที่แล้ว +1

      tumcha.nabr.tya

    • @rahuldhum1549
      @rahuldhum1549 2 ปีที่แล้ว +1

      tumcha.namr.thya.kalel.amala

    • @DigitalCorner80
      @DigitalCorner80  2 ปีที่แล้ว

      Message me Instagram वर

  • @jagannthnangare4248
    @jagannthnangare4248 2 ปีที่แล้ว +1

    मला वयकित लभ मिळु शक्तका

    • @DigitalCorner80
      @DigitalCorner80  2 ปีที่แล้ว

      हो वयेक्तिक भेटते

  • @sagarjadhav4037
    @sagarjadhav4037 ปีที่แล้ว +1

    Kaypn khoti mahiti devu naka fhukat kon det nahi

    • @DigitalCorner80
      @DigitalCorner80  ปีที่แล้ว

      Link दिली आहे website ची चेक करा

  • @chandrakantniwant6877
    @chandrakantniwant6877 2 ปีที่แล้ว

    Boln sop ahe. Milat nahi ka br.

  • @darshangorde9891
    @darshangorde9891 2 ปีที่แล้ว +1

    Open category la aahe ka

  • @bhushansingh9094
    @bhushansingh9094 ปีที่แล้ว +1

    Hindi bolo

  • @kundalikmulgir1286
    @kundalikmulgir1286 2 ปีที่แล้ว +2

    अरे दादा हे अनुसूचित जाती जमातीसाठी आहे

    • @DigitalCorner80
      @DigitalCorner80  2 ปีที่แล้ว

      हो बरोबर आहे त्याबद्दल सांगितलं आहे व्हिडिओ मध्ये

  • @somnathjoshi2116
    @somnathjoshi2116 2 ปีที่แล้ว +1

    अनुसुचित जमाती साठी ही योजना नाही का

    • @DigitalCorner80
      @DigitalCorner80  2 ปีที่แล้ว

      हो त्यांच्यासाठीच आहे

  • @dhammavedibankar4770
    @dhammavedibankar4770 2 ปีที่แล้ว +3

    भाऊ तु चुकीची माहिती नको देऊ.... अशी योजना नाहिये ती... शासन 1 लाखा पर्यंत मदत करेल आणि उर्वरित 5 लाख किंवा 6 लाख आपण भरायचे आहेत....

    • @DigitalCorner80
      @DigitalCorner80  2 ปีที่แล้ว

      Website link dili aahe त्यावर ९०% अनुदान आहे चेक कर

  • @dilipshejwal8273
    @dilipshejwal8273 2 ปีที่แล้ว +2

    तुमचा नंबरदया

    • @DigitalCorner80
      @DigitalCorner80  2 ปีที่แล้ว

      Instagram वर मेसेज कर मला

  • @fighterone9980
    @fighterone9980 2 ปีที่แล้ว +2

    मुदत किती आहे,

    • @DigitalCorner80
      @DigitalCorner80  2 ปีที่แล้ว

      मुदत भरपूर आहे अजून

  • @vinayakvalvi7226
    @vinayakvalvi7226 2 ปีที่แล้ว +13

    सगपू अर्ज सादर करून व पैसे भरून काहीही मिळत नाही

  • @PopatMomu
    @PopatMomu 2 ปีที่แล้ว

    Bakiche mele 😂

  • @jeevandehankar1690
    @jeevandehankar1690 2 หลายเดือนก่อน

    Sagali Chukichi Mahiti Sangato, ek shabda 100 vela bolto, hediang vegale, content kay?, murkha banavanara video.

  • @dadasaykar669
    @dadasaykar669 2 ปีที่แล้ว +1

    Hi

  • @vaibhavpatillunge8672
    @vaibhavpatillunge8672 2 ปีที่แล้ว +2

    Obc bachat gatanna ahe ka

  • @pramodmeshram9655
    @pramodmeshram9655 2 ปีที่แล้ว +1

    फुसाळ बातम्या नका देऊ

    • @DigitalCorner80
      @DigitalCorner80  2 ปีที่แล้ว

      Online government link दिली आहे चेक कर

  • @arjunthube6349
    @arjunthube6349 ปีที่แล้ว +1

    फेको आहे

    • @DigitalCorner80
      @DigitalCorner80  ปีที่แล้ว

      Discription madhe website dili aahe check kar

  • @gokulmali7997
    @gokulmali7997 ปีที่แล้ว

    तुझ्या

  • @bhaskarkarkhile4367
    @bhaskarkarkhile4367 2 ปีที่แล้ว +2

    Chhuta fake news

    • @DigitalCorner80
      @DigitalCorner80  2 ปีที่แล้ว

      Website दिली आहे official discription मध्ये

    • @prabhakarkulkrani7585
      @prabhakarkulkrani7585 2 ปีที่แล้ว +1

      मला घ्यायचा आहे क्षेत्र ११५आर जमीन आहे@@DigitalCorner80

    • @DigitalCorner80
      @DigitalCorner80  2 ปีที่แล้ว

      @@prabhakarkulkrani7585 आँनलाईन अर्ज भरा लिंक discription मध्ये दिली आहे

  • @ChaitramChavhan-km5gg
    @ChaitramChavhan-km5gg หลายเดือนก่อน +1

    हॅलो बाऊ तुमचा मोबाईल नंबर मला दे ना

  • @atulgarad1483
    @atulgarad1483 2 ปีที่แล้ว +5

    हॅलो नमस्कार सर आपला नंबर द्या ना फोन नंबर

    • @DigitalCorner80
      @DigitalCorner80  2 ปีที่แล้ว +1

      Messege करा मला Instagram वर