लाडकी बहीण योजना | पेमेंट वाढ नविन GR | ladki bahini yojana online apply | ladki bahini yojana
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 18 ก.ย. 2024
- लाडकी बहीण योजना | पेमेंट वाढ नविन GR | ladki bahini yojana online apply | ladki bahini yojana
ladki bahini yojana online apply
ladki bahini yojana
लाडकी बहीण योजना
ladki bahini yojana online apply last date
ladki bahini yojana new update
ladki bahin yojana approved list kaise dekhe
ladki bahini yojana last date
ladli behna yojana new update
ladki bahini yojana last date to apply
ladki bahin yojana last date
ladki bahin yojana new update
majhi ladki bahin yojana online apply
ladki bahin yojana
ladli behna yojana
ladki bahin yojana form kasa bharaycha
ladki bahan yojana
ladki bahini yojana update
ladki bahin yojana last date form
ladki bhai yojana
like and subscribe!.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तुम्हाला मनापासून नमस्कार धन्यवाद शिंदे साहेब गरीब गरजू बहिणीच्या चेहर्यावर आनंद निर्माण केला
16 ऑगस्टला फॉर्म भरला आहे तरी मला पैसे भेटले नाही
मला एकही हप्ता भेटला नाही
@@RameshVasave-g7q taai tumhala approved cha message aalay kaa?
धनेवाद दादा तुम्ही आम्हाला अनमोल माहिती दिली आहे म्हणून आपल्या ला आदरपूर्वक नमस्कार जि
एवढा मोठा व्हिडिओ करायची गरज नाही थोडक्यात पण माहिती सांगू शकता
धन्यवाद मुख्यमंत्री साहेब
Dhanyavaad saheb,tumchy ladkay bahini khup kush aahet
18 जुलै ला फॉर्म भरला 3 ऑगस्टला अप्रूवल झाला नंतर बँक लींक नव्हते ते बँक लिंक केले केवायसी पण केली तरीही पैसे आलेले नाही
लाडक्या बहिणींना माहेरचा आहेर आहे तर मग ज्या बाकीच्या सावत्र बहिणी राहिल्या आहे पैसे देण्याच्या त्यांना कोणता आहेर देणार
Khup chan mahiti milali thanks🙏
Namaskra sir chana mahetee delee khup khup dhanyvad sir
सर आले माझे पैसे तुमचे खूप खूप धन्यवाद
Kadhi alet tumche paise
माझे नाही आले
Kadhi aalet
सर माझी मुलगी आता 21 वर्षाची झाली तर तिला जुलैपासून पूर्ण पैसे येतील का
मी 10 जुलै ला फॉर्म भरला आणि 29 ऑगस्टला पैसे भेटले सगळं ok होत तरीही येवडा वेळ लागला. कळजी करू नका सर्वांना मिळतिल पैसे
१४ऑगस्ट फॉर्म मंजूर झाला आधार active आहे तरीही पैसे आले नाहीत
9:18
9.18 काय आहे@@MangalTupe-t1h
K Y c kra banket
Kyc kai aste?@@anuradhahapse8830
आपले एक पेक्षा अधिक बँक खाते आहे ? असल्यास दुसरे बँक खाते चेक करा. त्यावर पैसे आले असतील.
amazing scheme launched by government
सरकार ची ताकत वाढविली......... हात आखडता घेणार नाही फक्त दीड हजारावर थांबणार नाही.टिम्ब टिम्ब समजून घ्या.शिंदे ला काय बोलायचं आहे
माझा फार्म 5 ऑगष्टला ॲप्रोल झाला 23 जुलेला फॉर्म भरला होता अजून एकही हप्ता आला नाही
Taai Aadhar siding important aahe so te active asan garjech aahe tevahach paise yetil ek kaam kara banket jaa aadhar account link aahe ka te tapasa aani aadhar seeding active aahe kaa te pahile check kra te jar active asel tr nishhit raha paise milun jatil tumhala🙏
Kahi aale nahi
❤thanks sir
Maze aani Muliche kal 31 Aug la paise aale ahet. Shinde Saheb n Deva DADA Dhanyavaad. 🙏Maze ladke Bhau. 🙏
तीन हजार रुपये आले मुख्यमंत्री साहेब खुप खुप धन्यवाद भाऊ
20 जुलैला फार्म भरून,आप्रोलचा मॅसेज पण आला तरी सुद्धा पैसे आले नाही.
Adhar seeding zali ka
Thanks sir❤
Thanks shinde Saheb😇😇😇
❤thanks sir 1:12
धन्यवाद
Maza form 26 August la approved zala ahe paise kadhi yetel
mazapn 26 bharla
धन्यवाद सर
माझ्या आईचा फार्म 5 ऑगस्ट ला पात्र झाला आहे, आधार सिडींग 26 ऑगस्ट ला झाले आहे,काल पैसे जमा झाले नाहीत, आता कधी हप्ता जमा होईल..
Same
,a
Same
Mahagov cha message tumhala ala ka tyat approval cha message asto zar tumhala approval cha message ala tr tumhala 17 September chya aat 4500rs miltil.
मी अठरा जुलैला मुंबई बँकेतुन फाँर्म. भरलेलाआहे पण मला अजुन कोण तीच माहीती. मिळाली नाही
पैसे नाही आले एक ही रूपाया नाही
आम्हाला पण पैशांचा लाभ मिळाला धन्यवाद दादा खूप खूप धन्यवाद दादा तुमचे?
नारीशक्ती दूध ॲप वरून फॉर्म भरता येईल का आमचे राहिले आहे भरायचे फॉर्म
Nahi tai websites war upload kara 🙏🏻
नाही, पोर्टल अॅप वर भरा
नाही भरता येत web site वरती भरावे लागते.भरून घ्यावे लवकर.
फॉर्म approved पण zalla आहे 1आगरट ला पण सीडीग झालं 31आगरट ला तरी पैसे आले नाही आजून काय करू मी बँक आधार कार्ड लिंक आहे तरी पण
जी विधवा पेन्शन योजना आहे ती का वाढवू शकत नाही कारण आम्ही ती योजना घेत आहे म्हणून आम्हाला लाडकी बहीण योजना नाही फॉर्म नाही भरू शकत
Ok yeil tar aamhi tumche aani shinde sarkar cha khup aabhari asel
मुख्यमंत्री साहेब धन्यवाद पैसे मिळाले
सर मजे फॉर्म जुलाई महीना बरेली होती पर राजू नहीं पैसा लेना है
मी अंगणवाडी मदतनीस म्हणून काम करत आहे मी दि.4/7/ला फार्म भरला आहे तरी अजून पेंडिग दाखवत आहे मी पुण्यात राहत आहे
Link konti aahe he pahnya sathi
Nari shakhti duth ॲप वर बगा
आलेच नाहीत पैसे
आजुनपैसेआलेनाही
9:18
सर माझे पैसे आले आहे खूप खूप धन्यवाद
सर.माझे.आलेनाहीत.मा झ.नाव.रोहीणी.माहादेव.आधंळे.गाव.पिपंळारुई.ता.वडवणी.जि.बीड
मी 26जुलै फार्म भरले होता परंतु तोDisapprove झाला होता परंतु मी12 ऑगस्ट ला भरला approve पण आज अखेर पैसे आले नाही सर्व खाती चेक केली
फार्म २५ ऑगस्ट रोजी पासून अप्रुवेड झाला आहे . बॅंकेत आधार सिडींग एक्टीव आहे.
तरी पण पैसे आले नाही.
Yetil
@@-kn2u आशा आहे की येतील..
Maza 5 0gastla approval zal aahe tri yekhi hapta nahi milala aamchya nantr form bharlelya baykana milale
सर माझा Aafrv झाला पण पैसे आले नाहीत
Navin postal Bank cha account chalu ke ahe te pan adhar card pramane a Ani approval 25 August la jhala ahe Ani Aaj 10 september asun hi paise jama nahi jhale
5ऑगस्ट ला फॉर्म मंजूर झाला अजून पैसे आले नाहीत
सर.65. वर्षेचा आई. साठी काही निर्णय आहे का. ज्यांना कुठल्याही सरकारी योजनाचा लाभ होत नाही.. त्याना लाडकी बहीण चा फार्म भरता आला पाहिजे. सर
माझा अर्ज जमा झाल्या चा व मान्य झाल्या चा मेसेज आला पण अजून पैसे मिळाले नाही
Mla pan nahi aalet mi junnar talukytun bolty majhi Bayko boltey ahe
Aale nhi peese ajun approval hovun bank sending pn jhal aahe tri ajun aale nhi 😢😢
Good morning
I am leaving at Gujarat vadodara.me also from filling this form kaise form fill online or offline.give me link because my village at Kelsey Utamber.gave mandelvi.give me link.thanks
22 जुलै ला फॉर्म भरला 5 ऑगस्ट ला अप्रूव्ड झाला आधार सिडींग असून सुद्धा पैसे आलेच नाहीत.तारीख पे तारीख चालू आहे.
Sir aadhar seeding done but abhi tak paise receive nhi hoye hai 27 ko addhar seeding hua hai 28 ko approved hua form and post bank mai account hai but abhi bhi received nhi hoye
खुप सुंदर
बहिण लाकडी चे एक बँक दिले आहे दुसऱ्या बँक पैसे जातं आहे
पैसे कांहीं कट झाला आहे
आम्हाला अजून नाही भेटले.बैक लिंक केल तरी अजुन नाही जमा दाखवत.
Dada majhi fom 16 August la appro jhali aani bank account la aadhar link aahe pan ajunhi mala paise aale nahi
Me 26 august la form bharla ahe pan ajun msg aala nahi approve/reject cha kadhi msg yeil
माझे पैसे आले पण मायनेस मधे गेले बॅकेनी कट करुन घेतलेत सर
सर माझ्याझा फार्म मंजूर करण्यात आला आहे तेवीस जूलेला पण पैसे आले नाहीत दोन टप्पे झाले माझे नाव पूजा विठ्ठल सुरनर आहे तालुका उदगीर जिल्हा लातूर
धन्यवाद साहेब पैसे आले
फॉर्म 31 आगस्ट ला सबमिट केला आहे पण नंतर काहीच मेसेज आला नाही
धन्यवाद dada
Mla pan nahi aalet pan maza magun form bharle Tyanna aale
Tai tunch ya adhi kut passbook kicha account asel tr jo pahil account hota tyala ch aaley paise
अँपृव झालाय पणपैसे आले नाहीत
Adhar seeding chek kra
❤❤❤❤❤
सर आमचे पैसे अजूनही आले नाही एकही हप्ता आला नाही 25 ऑगस्ट ला अप्रू आलेले आहे
माझे पण तेच कारण आहे
मला पण आले नाहीत
माझे 19जुलैला अपलोड केला पण अजुनही पैसे बॅंकेत आले नाहीत.
आमचे जूलाई सात तारखेला फाॅम भरला आहे तरी आधार लिंक एकोणीस अगस्त मध्ये झाली तरी पैसै आले नाही आम्ही साहेबांचे लाडकी बहिण नाही आम्ही
Kuttun bolta madam
Thanks dada❤❤❤❤❤
माझ्या पत्नीचा अर्ज मंजूर झाला आहे, आधार शेडिंग आहे. परन्तु पैसे येत नाहीत. काय करायचे आहे ते सांगा. फक्त घोषणा करू नका.
जुलाई ल फ्रॉम भरला तरी आज पर्यंत मला पण पैसे भेटले नाही
September mde form bharuk shakto ka
3000 ₹ आले 🎉 6:28
आमचा फार्म ऑपरोल झाला टन पैसे नाही आले
District level approve zala आहे माझा form sub ward level approve नाही zala pending दाखवत aahe
Maza ajun from nh bhrlela aaj bhrla tr chalel ka
17 जुलै भरला आहे फर्म. आणि 10 आगस्ट अप्रुल पण झाला आहे त्याचा मॅसेज आलाय मोबाईल वर मग पैसे नाही आले
Thanks 🙏, your guidance is helpful 🙏
Sara Malappuram liya hai Aadhar card pan link dalela hai operation messages aahe
Part kadhi chalu honar maza aap yet navta please part chalu Kara mala garj aahe mi avivahit aahe
दिपाली कसबे सर मि जुलैमध्ये फोरम भरला होता मला आजुन पैसे आले नाहीत
Lok mhntat paise nko amche rakshan hoyla have.... Naradamanpasun....
Ani jikde tikde mhntat paise aale nhit hech chalu ahe.
आम्हाला 3000 आले आता सप्टेंबर चा हप्ता लवकर द्यावा असं तुम्ही एक व्हिडिओ काढा
माझा अप्रोड होऊन पंधरा दिवस झाले तरी मला अजून पैसे आले नाहीत
26 july la form bharunsudda paise alenai
30 July la form Approve zala aahe pn Paise aale nahi
18 जुलैला फॉर्म भरला आहे तरी पैसे आले नाहीत
Chandrakala ravidra garad
पैसे आले सर शिंदे sarkar धन्यवाद
Kadi aale
सर मी नारीशक्ती ॲप वरून 7 जुलैला फॉर्म भरला. 3 ऑगस्ट अप्रॉल झाला. बँक सिडिग 20 अगस्त ला झाले तरी पैसे आले नाही. मार्गदर्शन करावे.
Sem maz pn asech zale
१६ आगस्ट रोजी फार्म भरला पण पैसे अजून काही जमा झाले नाही कशी हो तुमची योजना
माझा फॉर्म 11 जुलैला अप्रोड झाला आहे आधार लिंक केला आहे पैसे नाही आलेत
13augustla farm submit zhala 22augastla approved jhala pan paise jama jhale nahi Karan kay
Mla aale kal pese thank you shinde saheb
Thanks sir i received my money
When?
Majh form aaprovel ahe 10 august la aadhar link pn ahe bank stusats seeding pn ahe kyc pn kel ahe tri pn as ka ata pn pise nhi alet as ka
Mi 26Jule la form bhrlay pn pese jma zale nahi aplya gugl chya byalnsvr smjte ka
Edit ch option lvkr dya form reject zhal aahe
Mala pan nay aalet paise ajun kadhi bhetatil