लाडकी बहीण आज 4 वाजता पैसे जमा होणार | ladki bahini yojana new update | ladki bahini yojana

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 797

  • @santoshsonawane5114
    @santoshsonawane5114 11 ชั่วโมงที่ผ่านมา +61

    शासनाने फसवलं काय माहिती आज पण पैसे येतात का नाही😂😂😂

    • @HanumanGiri-bi2uv
      @HanumanGiri-bi2uv 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      1:09

    • @manthanmandre3325
      @manthanmandre3325 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@santoshsonawane5114 खरच🤣🤣

    • @manthanmandre3325
      @manthanmandre3325 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@santoshsonawane5114 चार वाजून गेले 😜🤣

  • @pradeepkantela1979
    @pradeepkantela1979 9 ชั่วโมงที่ผ่านมา +35

    तारीख पे तारीख बस
    सर्व लोकांना मुर्ख बनवा😅

    • @yasmeenkhan4127
      @yasmeenkhan4127 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Sahi bole bas ab inlog murkh bana rhe h ab nhi ayega paisa jisko agya shuru m utna hi jisko nhi mila ab nhi milenga

    • @tasntashu
      @tasntashu 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@yasmeenkhan4127 ek dum sahi..

    • @tasntashu
      @tasntashu 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      Barobar

    • @triptisingh4168
      @triptisingh4168 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      Shi bol rhe hai aap​@@yasmeenkhan4127

  • @manthanmandre3325
    @manthanmandre3325 10 ชั่วโมงที่ผ่านมา +83

    ज्यांना एकही रुपया आला नाही त्यांना पहिले पैसे द्या

    • @dnyaneshwarasole7838
      @dnyaneshwarasole7838 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      brobr ahe tai ...

    • @dnyaneshwarasole7838
      @dnyaneshwarasole7838 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      jyanavadi ale tyan yeun rahle pn aplyala ale nahi sagd krun sudha

    • @sonishukla6857
      @sonishukla6857 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂right

    • @namitachavan5111
      @namitachavan5111 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Ho na

    • @shivajidongare4283
      @shivajidongare4283 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      ते kahi मुख्यमंत्री आहेत का youtub वाले.😂

  • @AdinathNapte
    @AdinathNapte 8 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    दररोज तेच सांगता आज आज येणार.अजून एक रुपया ही भेटला नाही.😢😢

  • @sonalitanpure7286
    @sonalitanpure7286 10 ชั่วโมงที่ผ่านมา +23

    रोज तेच तेच सांगता.. अजून किती फसवणार पैसे तर काही येत नाही रोजच व्हिडिओ टाकता.. आणि तिच माहिती असती सारखी पैसे तर येतील का नाही माहित पण हे च सारख सांगुन लोकांनची फसगत करू नका...🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @VikasWaghade-ts3dc
      @VikasWaghade-ts3dc 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      अगदी बरोबर आहेत तुमच

    • @jyotir.sankhe5809
      @jyotir.sankhe5809 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      तिसरा हप्ता कोणाला आला त्यांनी कमेंट करा बरं 😂

    • @priyakadam2448
      @priyakadam2448 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      September che form check krtay Ani August che form kon benar aproved zalele

    • @bhaskarahire531
      @bhaskarahire531 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      दररोज लबाड माहिती देत रहावे.

  • @nilabhnilangekar6112
    @nilabhnilangekar6112 11 ชั่วโมงที่ผ่านมา +56

    रोज रोज तेच तेच सांगत आहात फक्त व्ह्यूज वाढावे कॉमेंट्स मिळावे म्हणून

    • @harshalbadgujar8762
      @harshalbadgujar8762 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      बरोबर दादा ❤😅

    • @vijaysabale8800
      @vijaysabale8800 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      बरोबर आहे

    • @vijaysabale8800
      @vijaysabale8800 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      यांचे व्हिडिओ बघू नका

  • @sanjayingle8345
    @sanjayingle8345 7 ชั่วโมงที่ผ่านมา +43

    समजा आज, 19सप्टेंबर ला पैसे आले नाही, तरी बहिणींनो घाबरायचं कारण नाही, आज न उद्या, यावर्षी नाही तर पुढल्या वर्षी कधी न कधी मिळतीलच, मी तरी आशाच सोडली, आपली स्थिती जो दे भला, जो ना दे उसका भी भला,😂😂

    • @tasntashu
      @tasntashu 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      Same here.. mala pan asa vatte

  • @indubai5375
    @indubai5375 7 ชั่วโมงที่ผ่านมา +23

    मुख्यमंत्री साहेब कशाला लाजवताय 😢 द्यायचं तर पटकन द्या नाही तर बंद करा तुमची येजना वाट बघुन थक्क लो सर नमस्कार 🙏🙏😮

    • @karishmasirsat-nc5wj
      @karishmasirsat-nc5wj 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      Ho ना 😅😅😅

    • @amolbhai6079
      @amolbhai6079 15 นาทีที่ผ่านมา

      Arja manjur zala he kas samjnar dada

  • @RupaliNimbalakar
    @RupaliNimbalakar 8 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    मल ही पैसे भेटले नाही मी 23 ऑगस्ट ला भरला 25 अप्रूवल झाला तरी तीन महीन्याचे पैसे नाही आले

  • @GeetaMestry-ov1dw
    @GeetaMestry-ov1dw 11 ชั่วโมงที่ผ่านมา +135

    आहि किती वेळा तेच तेच सांगत आहात.. रोज सांगताय आज येणार उद्या येणार.. सर्व क्लिअर असून पण तेच तेच का सांगता

    • @jayashripatil6054
      @jayashripatil6054 11 ชั่วโมงที่ผ่านมา +14

      बरो्बर तारीख पे तारीख

    • @izanumarsajidakbar3427
      @izanumarsajidakbar3427 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      ​@@jayashripatil6054Ho na kharch nhi aaya hai re baba

    • @KanchanSawarkar-qr8ss
      @KanchanSawarkar-qr8ss 10 ชั่วโมงที่ผ่านมา +6

      Brobr 😮

    • @karishmawani7873
      @karishmawani7873 10 ชั่วโมงที่ผ่านมา +7

      बरोबर आहे

    • @archanakadam5848
      @archanakadam5848 10 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Right

  • @daminisawaimun4901
    @daminisawaimun4901 5 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    आमदार आमदार आमदार......🙏🏻
    लाडकी बहीण योजना 15.00रू महिना..
    संसार भांडी.. 5.000 रू
    शिलाई मशिन.. 6.000 रू
    घरकुल योजना.. 150.000 रू
    गॅस सिलेंडर 1वर्षांत 3वेळा फ्री..2.700रू
    तुम्ही हे सगळ निवडून येण्यासाठी करता आहे.. याचा लाभ फक्तं आणि फक्तं मोठ्या लोकांच्या घरीच झाला आहे..
    कारण गरिबाच्या घरी तर एक वस्तू पण आली नाही हे आणि गरीब लोकं 2टाईम जेवणा साठी तरसत आहे सरकार..?
    सत्य आहे💯

  • @omgamer2554
    @omgamer2554 8 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    दादा मला अजून एक रुपया पण मिळाला नाही

    • @truptimandhare2702
      @truptimandhare2702 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      ताई तुम्ही तुमच्या आधार कार्ड ला कोणते बँक अकाउंट लिंक आहे हे चेक करा. तुमचे बँक जर आधारला लिंक असेल तरच पैसे जमा होतील. लिंक आहे की नाही हे तुम्ही मोबाईलवर चेक करू शकता त्यासाठी व्हिडिओ पहा

    • @truptimandhare2702
      @truptimandhare2702 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      th-cam.com/users/shortsE_21KpdcGDg?si=S8zcz-_jCr6TsZkQ
      th-cam.com/users/shortsnhogk7Yy_-w?si=rPN3R7oyDNTnWGpj

    • @truptimandhare2702
      @truptimandhare2702 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      प्रॉब्लेम येत असेल तर या दोन्ही व्हिडिओ पहा

  • @nainakshirsagar5097
    @nainakshirsagar5097 10 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    मि स्वतः 5/6 महिलांचे फॉर्म भरून दिले त्यांचे पैसे आले पण माझे चं अजून एकदा पण आले नाही

  • @talktawar
    @talktawar 8 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    मला आत्ताच पैसे आले पाच मिनिटांपूर्वी तिसरा हप्ता लाडकी बहिणीचा❤❤ खूप खूप आभार महाराष्ट्र सरकारचे

    • @meenawadkar1901
      @meenawadkar1901 8 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Kharach ale ka o maje nahe ale na😢😢😢😢

    • @manishakarad9116
      @manishakarad9116 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Gila konta

    • @unknownshahzadi8830
      @unknownshahzadi8830 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Sach me aaye?

    • @sonishukla6857
      @sonishukla6857 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      Online form bharla hota?

    • @uttamhulawale7349
      @uttamhulawale7349 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      Dist konate ahe tumache

  • @RajendraNagarjoge
    @RajendraNagarjoge 8 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    भाजप सरकारच नको आता फक्त राष्ट्रवादी काँग्रेस

  • @SunilMatre-z3v
    @SunilMatre-z3v 8 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    पाहीले दोन हप्ते मिळाले नाही. तिसरा कधी मिळेल 😂😂😂

  • @jotidalve3610
    @jotidalve3610 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    तुमची माहिती ऐकून ऐकून कान बधिर झालेत आज पैसे जमा होतात ,उद्या पैसे जमा होतात पण पैसे काही जमा होत नाही आम्ही मूर्ख आहोत तुमचे व्हिडीओ आशेने पाहतो पण निराशा होत आहे😂

  • @rchannel5152
    @rchannel5152 9 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    एकच तारीख ठरवा पैसे पाठवायची मग सर्व महिला खुश होतील

    • @PayalLandage
      @PayalLandage 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      Right 👍

  • @poonamlokare3549
    @poonamlokare3549 10 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    अरे बंद करा लोकांना हे रोज रोज सांगून फसवणं

    • @tasntashu
      @tasntashu 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      Barobar

    • @SwamiMhaske-d5r
      @SwamiMhaske-d5r 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      Khar ahe

  • @DhanjayGaware
    @DhanjayGaware 6 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    आम्ही वाट बघुन,दमलोय,वाट, बघुन,पण,ऐक, रुपया,पण,आला, नाही, ज्या ना,पहिलेच,भेटले,नाय, त्या ना, तरी patva

  • @alonegirl-3x
    @alonegirl-3x 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    बंद करा हा फालतुपणा फुकट पैसे देण्याचा industrial area develop करा आपोआप विकास होईल
    लोकांना बसुन खाण्याची सवय लागत आहे
    रोजगार वाढवा
    तरुण उद्योजकांना संध्या द्या...

  • @SavitaKendre-rd6mw
    @SavitaKendre-rd6mw 10 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    माझे पण 1500 सप्टेंबर महिन्याचे आले नाही कधी येतील सर 🙏

    • @neetarao5896
      @neetarao5896 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      Please reply

  • @NEHADUNGIKAR-dk8zy
    @NEHADUNGIKAR-dk8zy 10 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    12 जुलै ला फॉर्म भरला 1 ऑगस्टला अप्रू झाल्याचा मेसेज आला तरीसुद्धा पैसे आले नाही आधार कार्ड पण लिंक आहे

    • @pradiprathod6533
      @pradiprathod6533 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      नाही आले ठीक आहे एकनाथ सर च नंबर देतो फोन करा😂

    • @shraddhanagale3407
      @shraddhanagale3407 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Same here

    • @pradiprathod6533
      @pradiprathod6533 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      नाही ग्या नंबर तुमचा लाडका भाऊ आहे. 😀

    • @vaishaliraut6290
      @vaishaliraut6290 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      Same here

    • @pradiprathod6533
      @pradiprathod6533 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      Same here same here ok 👍

  • @Antarayerelloo-y9f
    @Antarayerelloo-y9f 6 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    आहो दादा मला 3000रु मिळाले परंतु तिसरा हप्ता मिळाला नाही 1500रू आजून मिळाले नाही

  • @ramchandrakadam5322
    @ramchandrakadam5322 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आरे लाडकी बहिण योजना सुरू झाली आहे हे सर्वांना माहीत आहे सारखे सारखे तेच सांगतो 10 वेळा एकच गोष्ट सांगतो तारीख सांग फक्त

  • @punamjadhav6173
    @punamjadhav6173 11 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    Yetil tevha yetil kashala sangta ya tarkhela yetil tya tarkhela yetil aale tr aale geletr gele😢 roj video baghun vaitag aala 😂

    • @vsaldanha70
      @vsaldanha70 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂

    • @gorakhnikam8355
      @gorakhnikam8355 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      बरोबर आहे

    • @N_Editz11149
      @N_Editz11149 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      तरी बघतोय आपण 😂

    • @pradiprathod6533
      @pradiprathod6533 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      नाही बरोबर बोल्या तुम्ही🎉

    • @yasminsutar3909
      @yasminsutar3909 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      Jar khari mahiti mahit asel tarach video banva krupya kara aamchyawar 😂😂

  • @MeenaMahure-s9n
    @MeenaMahure-s9n 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आम्हाला अजून पर्यंत पैसे आले नाही फॉर्म भरून झाला सगळं झालं approval चा मेसेज पण आला तरी अजून पर्यंत पैसे पण आलेले नाही एक रुपये पण आलं नाही अजून बँकेत जाऊन आधार लिंक केले

  • @ShaluJadhao-y6y
    @ShaluJadhao-y6y 11 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    जेवढे पण युट्युब चॅनल लाडकी बहीण च माहिती देत आहे यांना काहीच माहित नाही 30 सप्टेंबर प्रेयन्त पैसे येणार आहे

  • @saiyuvrajahire
    @saiyuvrajahire 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    भाऊ तुम्ही पैसे दिले पण तुम्ही तेलाचा भाव वाढले सिलेंडर हे भाव कमी करा 1500दिले तेलाचा डब्बा 2000ल्हे

  • @sharmilajadhav73
    @sharmilajadhav73 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    तारीख पे तारीख
    तारीख पे तारीख कंटाळा आला आत्ता बंद करा तुमची योजना

  • @mirajaware4893
    @mirajaware4893 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    24 ऑगस्ट ला फॉर्म Apporved झाला अजून पण पैसे नाही आले.

  • @KanchanPawar-k8u
    @KanchanPawar-k8u 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    25 ऑगस्ट ला फॉर्म भरलाय 25 ऑगस्टला एप्रो मेसेज आले पण अजून एकही रुपया जमा झाला नाही

  • @vaisshaliskambbli9894
    @vaisshaliskambbli9894 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    4 वाजून गेले कधीच माझ्या खात्यात पैसे आलेले नाहीत

  • @kedaryadav1011
    @kedaryadav1011 11 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    मी. कावेरी केदारनाथ यादव मु सोंडा पो सावळी ता जि वाशिम
    13.आगष्ट रोजी फॉंम भरला आहे
    बॅंक पासबुक ला आधार लींक आहे मो. लींक आहे. फॉंम आपरूवड झाला आहे. तरी पैसे आले नाही.. खुप साऱ्या कमेंट्स केल्या आहेत पण कमेंट्स ची दखल घेतली जात नाही..
    माझ्या पेक्षा लेट फॉंम भरलेल्या महिलांना पैसे आले आहे.. मग मला का नाही आले.

    • @pradiprathod6533
      @pradiprathod6533 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      बरोबर आहे तुमचं 😂

  • @pandurangdevkatte7176
    @pandurangdevkatte7176 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    27 ऑगस्टला फॉर्म ऑफ रोल झाला आहे तरी अजूनही पैसे भेटले नाहीत

  • @atuljatandel414
    @atuljatandel414 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    कारण वेळ चार. लवकर धन्यवाद दादा आम्ही तुमचे आभारी आहोत आम्ही रोज वाट पाहत आहोत

  • @sanjaybangar357
    @sanjaybangar357 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    रेखा संजय बांगर मुक्काम पोस्ट पाडळी तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर हिनी ऑगस्ट महिन्यात फॉर्म भरलेला होता इथे एकही रुपया लाडक्या बहीण म्हणून आलेला नाही पैशाची वाट पाहता पाहता आम्हाला वेगळीच स्वप्न पडायला लागले आणि स्मशानभूमीत जाण्याची वेळ आली आहे तरीही पैसे मिळतील असा भरवसा नाही

  • @aparnasuryawanshi4240
    @aparnasuryawanshi4240 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    रोज रोज ऐकून कंटाळा आला आज येणार उद्या येणार किती वाट बघायची ज्यांना खरंच गरज आहे त्यांनाच पैसे आले नाहीत जे खूप श्रीमंत आहेत त्यांना बरोबर पैसे आले मी सगळे documents बरोबर देऊन DBT करून पण मला एकही रुपया आला नाही 😢😢

  • @Sangita_kuwar
    @Sangita_kuwar 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    रोज रोज तेच ते सांगत राहतात तोंडी पाठ झालं आमचं

  • @lovelygitikagupta1477
    @lovelygitikagupta1477 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    अभी तक एक रुपया नहीं आया है और भी 19 तारीख हो गई फिर 20 तारीख हो जाएगी फिर पता चला कैंसिल होगया हमारा

  • @SunilGoturne
    @SunilGoturne 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    ऑगस्ट महिन्यात 12 तारखेला फॉर्म भरला 17 ऑगस्टला अप्रूवल झाला तरी अजून पर्यंत एक रुपया बी नाही आला सरकार चाटा आणायची काम करतो का काय करतो नेमका काल लोक बोलवायचे काम चालू आह

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    अजून सरकारचा GR आला नसेल तर तुम्ही लोक का अगोदर बोंबलत असता . असे लोकांना फसवू नका . जो पर्यंत सरकारचा GR येत नाही तो पर्यंत बोंबलू नका .

  • @शरदगिते
    @शरदगिते 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    सुनंदा शरद गीते राहणार वावी जिल्हा नाशिक अजून पर्यंत एक रुपया भी नाही आला ऑगस्टमध्ये अप्रू झाला आहे पण पैसे. पैसे आले नाही

  • @PinkiPatil-dj2ck
    @PinkiPatil-dj2ck 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खरं सांग सर कधी येतील पैसे ते

  • @omkarpardeshi5284
    @omkarpardeshi5284 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मला सप्टेंबर महिन्याचे पैसे आले नाही कधी येणार माझा हप्ताप्लीज सांगा ना ?

  • @umrainshaikh.
    @umrainshaikh. 10 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Muje abhitak akbhi nahi july se lekar september paise nahi mile

  • @sunitachaudhari6586
    @sunitachaudhari6586 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    रोज रोज तेच तेच ऐकून आम्हाला आता कंटाळा आला आहे आम्हाला आमचे पैसे भेटणार की नाही ते सांगा सर्व क्लियर आहे

  • @karan.borse.
    @karan.borse. 7 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    मला आत्ताच लाडकी बहिण योजनेचे तिसरे हप्त्याचे पैसे आले. खूप खूप आभार महाराष्ट्र सरकार चे. धन्यवाद.

    • @sunitashewale6557
      @sunitashewale6557 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Khar ch ka

    • @sranshig3763
      @sranshig3763 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      😂

    • @sunitashewale6557
      @sunitashewale6557 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@sranshig3763 ka hasaylet tumhi

    • @varshaanerao1830
      @varshaanerao1830 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      कोणते गाव ahy आपल

    • @VinodMahale-c1j
      @VinodMahale-c1j 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      कोणते गाव पैसै भेटले तीसरा हपत्ता

  • @opgameryt3253
    @opgameryt3253 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अंवाडी सेविकांचे 50रु फाॅमप्रमाणे कधी येणार सर

  • @LotanShinde-p8o
    @LotanShinde-p8o 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आम्हाला एक रुपया मिळाला नाही तर आम्ही काय करायचं

  • @AlkaPawar-c1o
    @AlkaPawar-c1o 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    काय माहिती कधि मिळनार की फसवतात 😢😢

  • @yogeshkatkar4189
    @yogeshkatkar4189 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    आम्हाला अजून एकही रुपये जमा नाही झाले जुलै मध्ये फॉर्म अप्रोव्ह झाला होता. माझे खाते आधार कार्ड शी लिंक आहे. के वाय सि पण झाले आहे. डिबीटी पण झाले आहे तरी पण माझ्या बायकोला 4500₹ आले नाही.

  • @ayankhan80075
    @ayankhan80075 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    23 August ko Approved hua aur DBT 29 August ko hua hay Abhi tak praise nahi Aaye hay

  • @GaytriDhangar-k3z
    @GaytriDhangar-k3z 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    मला अजून ₹1 भेटला नाही दादा दोन वेळा केवायसी केले गेलेली आहे परंतु एक रुपयाही भेटला नाही करा हो दादा प्रयत्न तुमचा खूप आभार होईल

  • @sonalimore918
    @sonalimore918 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    आता काय नाय भेटनार कोनालाच पैसे ज्याना 3000 भेटले बर पन आता नुसतेच तारखा चालु आहेत बस ज्यांना गरज आहे त्यांना 1 रु आला 😢

  • @digambargaikwad6650
    @digambargaikwad6650 11 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    मी विमलबाई दिंगबर गायकवाड रा बोरसर खु ता कन्नड जिला ‌संभाजीनगर 6आगसट फ़ार्म मजुंर झाला 1 रुपया आला नाही

    • @user-vj1do9to6l
      @user-vj1do9to6l 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      मी मुख्यमंत्री झालो कि टाकतो 🤣🤣

    • @N_Editz11149
      @N_Editz11149 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂​@@user-vj1do9to6l

    • @monashrirao903
      @monashrirao903 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂​@@user-vj1do9to6l

  • @manishavani5573
    @manishavani5573 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    काही येणार nahi paise रोज खोटी अफवा पसरवू नका ज्यांना आधी आले त्यांना आले आता new भरला फॉर्म त्यांना कोणाला आले nahi आणि येणार nahi khot sangun लोकांची दिशाभूल करणं बंद kara 😡

  • @cartoonsence6670
    @cartoonsence6670 11 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    नाय आले तर तू बारा बापाचा😊

    • @nagesh_suryawanshi
      @nagesh_suryawanshi 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      त्याला काय फरक पडणार तो एक बापाचा असो की बारा बापाचा तो तर जन्माला आलाच आहे ना आपल्याला खोटी माहिती द्यायला

    • @cartoonsence6670
      @cartoonsence6670 10 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      ​@@nagesh_suryawanshi हे खर आहे पण आपल्याला येतायत त्या पैसा पेक्सा डबल पैसे ह्या लोकांनी खोटं बोलून छापलेत

    • @nagesh_suryawanshi
      @nagesh_suryawanshi 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@cartoonsence6670 हो बरोबर आहे आणि मला तर वाटते या सर्व चॅनेल वाल्यांवर शासनाची कठोर कारवाई व्हायला हवी

    • @amrutachavan1709
      @amrutachavan1709 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      Bhetel ka pn 😢

    • @cartoonsence6670
      @cartoonsence6670 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@amrutachavan1709 नाय भेटलं आजुन दिवसातून 56 वेळा अकाउंट check करतोय 🤣🤣🤣

  • @eshaverade
    @eshaverade 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    तिसरा सोडा आम्ला एकीही रुपये भेटले नही फार्म ऑपो झालाय तरी पैसे भेटले नहीत

  • @mangaltengle481
    @mangaltengle481 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    कित्येक लोकांचे फॉर्म स्वीकारलेले नाहीत माझ्या मुलीचा फॉर्म तर अपडेट होत नाही तीन महिने झाले आम्ही प्रयत्न करतोय नाहीतर काहीतरी नेम काढतात

  • @bhimraonarwade5515
    @bhimraonarwade5515 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    ज्या लाडक्या बहिणीला एकही रुपया मिळाला नाही त्यांचं काय‌ ते सं सांगा चुकीची माहिती देऊ नये

  • @ashagaikwad9598
    @ashagaikwad9598 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    जुलै महिन्यात फॉर्म भरलेला आहे केवायसी नसल्यामुळे मला वाटलं नंतर येते केवायसी झाले आधार लिंक झाले बँकेला तरी पण पैसे आले नाहीत मी पुणे हडपसर वरून बोलत आहे आशा गायकवाड

  • @Sunilpadavi-t1h
    @Sunilpadavi-t1h 8 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    4500 रू . मिळायला पाहिजे आजपर्यंत एकही पैसा आलेला नाही आहे 27 तारखेला फार्म ओप्रुल झाला आहे तरी

  • @priyankagaikwad1179
    @priyankagaikwad1179 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    ओ सारखं आम्ही तेच ऐकतोय पण आज 19 आहे मग आज ही नाही आले उगाच कशाला आशा दाखवता एक पण रूपे नाही आले आजुन

  • @SunitaPekhale-x6n
    @SunitaPekhale-x6n 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    एक रूपयापण आला नाही वाट बघत आहे

  • @sophiabraganza8438
    @sophiabraganza8438 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    I hope i receive the money as i m a widow.

  • @mangaltengle481
    @mangaltengle481 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    खरोखरच जास्त याना गरज आहे त्यांचे फार्मर्स घेतले नाहीत मग काय तुमच्या या योजनेचा उपयोग

  • @mangaltengle481
    @mangaltengle481 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    सप्टेंबर मध्ये जरी फॉर्म भरला तरी त्यांना तुम्ही सर्व पैसे द्यावे तीन महिन्याचे द्यावे

  • @pranitagovekar4005
    @pranitagovekar4005 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    14 ऑगस्ट ला फॉर्म भरून 30 ऑगस्ट ला अपरुव झाला आहे पण आजुन पैसे आले नाही अकाउंट ला.

  • @KalyaniSolunke
    @KalyaniSolunke 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    अजूनही एकही रुपया आला नाही ऑगस्ट महिन्यात फॉर्म भरून जालेला आहे

  • @sangitavkondhari3762
    @sangitavkondhari3762 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    आता साडे सात वाजले, पण अजून पैसे आले नाहीत, किती खोटे विडिओ बनवून फसविणार...

  • @SleepyBassetHound-hk7bf
    @SleepyBassetHound-hk7bf 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    लोकांना आशे वर ठेवु नका नाहि तर सरकार पडेल लवकर पाठवा

  • @ShobhaPatne-lk5uz
    @ShobhaPatne-lk5uz 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    आम्हाला आजुन पैसे आले नाहीत सरकार खोट बोलतय 😮

  • @JyotiWaghmare-l1t
    @JyotiWaghmare-l1t ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Mukhymantri Saheb new August 5 tarikh ka form bharna Aadhar Pan link aahe Aaj nahin ek rupaye banaa Lena nahin

  • @nitusharma3722
    @nitusharma3722 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    6.50 Ho gaya hai Abhi Tak aaya nahi

  • @chandrakantsant8651
    @chandrakantsant8651 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    २१/८/२४ रोजी फॉर्म भरून दिला आहे ( नासिक / अंबड) पण आज पर्यंत त्याचे काय झाले हेही कळले नाही पैसे मिळणे तर खुप दूर!

  • @cravingfoodie2317
    @cravingfoodie2317 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Konala konala paise aale like kara comment aaj

  • @laxmigaikwad3848
    @laxmigaikwad3848 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    कधी जमा होणार मी रोज बगते वाट
    माझे अजून पहिला हफ्ता सुधा आल नही जुलै मध्ये फार्म भरले aprod ch एसएमएमएस पण आल आहे पण 3पैसे काय आले नाही

  • @SunilMatre-z3v
    @SunilMatre-z3v 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    माझ्या बायकोचं. बॅंक सिंडींग स्टेटस एऍक्टीव✓ आहे. आधार बॅंकला आधार लिंक पण आहे... आणी आगष्ट २७ तारखेला आप्रूल आलं आहे..बट अजून काही मिळालं नाही....😂 फेका फेकी आहे हे सर्व 😂😂😂

  • @nirmalapatange9725
    @nirmalapatange9725 ชั่วโมงที่ผ่านมา

    अजुन पण जुलै ऑगस्ट चे पैसे आले नाही तरी कधी येणार

  • @Sapkal-sp1fd
    @Sapkal-sp1fd 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sir 19 तारखेला फिक्स केलीव ,तारीख आणि आता 2 दिवस परत वाढवलेव ,ह्याचा मागचं ,कारण तर आम्हा महिलांना सविस्तर सांगा ,आम्ही पण आशा धरुनच राहतो ना अजून एकही हप्ता आला नाही

  • @user-vy8mu1hj4t
    @user-vy8mu1hj4t 11 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    सर अजून पैसे आले नाही

    • @pradiprathod6533
      @pradiprathod6533 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      येतील दम दरा नक्की भेटेल❤

    • @sunandabarde-j3c
      @sunandabarde-j3c 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@pradiprathod6533 kdhi bhetatil

  • @RajKeshwani-xb7hi
    @RajKeshwani-xb7hi 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    कोई पैसा चार बजे जमा नही हुआ कुल लाली पाप मिल रहा है।

  • @ratangore3002
    @ratangore3002 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Ladke daji pan vat pahar ahe ata sarvch baykuche pude pude kartil kamvachi kasrat sodun nahi Jay savidhan

  • @tryambakjadhav993
    @tryambakjadhav993 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    आज उदयाला सागतात आजुन एक रुपया पण आलेला जुलै महिना दि19/7/24 फार्म भरला होता आधार लिंक आहे धुळे जिल्हा सिंदखेडा तालुका गाव वाघाडी खुर्द नाव अरूणाबाई त्रबंक जाधव आज युवटुब वर बोलेल गेले चार वाजता. तुमच्या खात्यात येतिल असे सांगितले होते मला तर वाटते भाड्याने मानस लावले आहे

  • @Ganeshkhillare-w5z
    @Ganeshkhillare-w5z 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    ५जैला फमं भरला होता तो १४जैला ला आपौरल झालं आहे तरी पैसे आले नही

  • @SwatiMore-l1k
    @SwatiMore-l1k 10 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Approved zala 15aug la pn ajun ek hi rupaya aala nahi Ani ata login pn htt nahi app la not valid login asch msg yeto...

  • @prakashwaghmode-x4x
    @prakashwaghmode-x4x 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    बस करा हो साहेब 20 सप्टेंबर ची वाट बघायला लावताय मग video का बनवता तुम्ही

  • @MadhukarKandelkar
    @MadhukarKandelkar 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    रोज रोज तेच सांगता कंटाळुन गेलो आयकु आयकु जे खरं आहे तेच सांगा

  • @prasadjanhavi2416
    @prasadjanhavi2416 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    मतदान झाल्यावरच पैसे मिळतील सर 😂

  • @latagole8582
    @latagole8582 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    हे. तर. तारीख पे तारीख. दीये. ज्या. रही. है. 17. तारखजै. येणार. होतें. फसवल. असं. वाटते.

  • @ReshmaJotgonde
    @ReshmaJotgonde 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    5 वाजून गेले आता kadi येतील सर

  • @SupriyaGurav-v9n
    @SupriyaGurav-v9n 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मला तर एक रूपया पण आले नाही

  • @ExcitedCassettePlayer-ud2pr
    @ExcitedCassettePlayer-ud2pr 11 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    काल 1500रुपय आले शेजारच्या

    • @sunandabarde-j3c
      @sunandabarde-j3c 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      kotya jillya mdhe

  • @Tabssummursal
    @Tabssummursal 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    तेच तेच काय सांगताय कधी पैसे येणार जुलै आणि ऑगस्ट असे 2 form भरले दोघांचे 1 हि पैसा आला नाही फॉर्म appriv झाला आमचे आधार कार्ड postala लिंक आहे कधी पैसे येणार आमची fasvnuk करताय असं का करताय दादा

  • @hinaqureshi-hm8wc
    @hinaqureshi-hm8wc 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Aaj 19 Tarik zali asun aata Kay 32 tarakila jama hoyan kay

  • @monikasurudkar1255
    @monikasurudkar1255 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मला पण एकही महिना पैसे आले नाही

  • @ashwiniDhamane-l5p
    @ashwiniDhamane-l5p 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    बँक ऑफ अकाउंट पोस्ट ऑफिस चा आहे अश्विनी धामणे बघू आता आज येतात का नाही

  • @sunandajagtap7268
    @sunandajagtap7268 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    आम्ही सगळ्या विडिओ बघतो तरी पण आजून पर्यंत मला एक रुपया मिळाला नाही

  • @GopiGholap
    @GopiGholap 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    तीस आगॅषटलामी फार्म भरला आहे एकही पैसे आ ले नाही😂