Kirtanseva Makarandbuva Ramdasi @Karvenagar Day-6

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 36

  • @rajendragaikwad2218
    @rajendragaikwad2218 8 หลายเดือนก่อน +1

    श्री राम जय राम जय जय राम ❤ जय जय रघुवीर समर्थ महाराज की जय ❤ श्री ज्ञानेश्वर माऊली आई माक्षा तुमच्या वर विश्वास आहे ❤🙏🙏🌷🌷💐💐🌹🌹

  • @chaitanyadhole4864
    @chaitanyadhole4864 9 หลายเดือนก่อน +8

    बुवा, अश्रू थांबत नाहीत.. उर भरून येतो. कीर्तन हे असे ठिकाण आहे जिथे मनुष्य मनमोकळेपणाने हसू शकतो आणि रडू सुद्धा शकतो.. आपल्या कीर्तनानेआज जसे हसवले तसे आज रडवले सुद्धा .. खरंच भगवंतावरील प्रेम आणि भक्ती कशी असावी.. भगवंत सुद्धा कसा भक्तासाठी धावून येतो हे सुंदर सांगितले आहे.. अंतर्मुख व्हायला झाले..

  • @sayalikhot2070
    @sayalikhot2070 9 หลายเดือนก่อน +1

    रोज तुमचे किर्तन किंवा प्रवचन ऐकल्या शिवाय कामच होत नाही किर्तन ऐकून मन प्रसन्न होत
    थोडावेळ सगळे विसरायला होते
    🙏🙏🙏🙏

  • @vijaykumarkulkarni8626
    @vijaykumarkulkarni8626 9 หลายเดือนก่อน +1

    जय जय रघुवीर समर्थ नमस्कार बुवा

  • @ashwinishembekar2446
    @ashwinishembekar2446 9 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार 🙏 बुवा श्रीराम जयराम जयजय राम जयजय रघुवीर समर्थ

  • @pranjalkulkarni4558
    @pranjalkulkarni4558 9 หลายเดือนก่อน +1

    🙏जय जय रघुवीर समर्थ

  • @sapanaraskar3560
    @sapanaraskar3560 9 หลายเดือนก่อน +2

    !! जय सद्गुरु !! श्रीराम समर्थ !! जय जय रघुवीर समर्थ !! श्रीराम जय राम जय जय राम !! ** उत्तम, धन्यवाद ** !!
    🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @diptishailesh
    @diptishailesh 9 หลายเดือนก่อน +1

    जय जय रघुवीर समर्थ!🙏🙏 आपल्या शब्दांत कुर्मदासांची कथा ऐकून खूप भरुन आले. 🙏🙏

  • @manjushakulkarni5154
    @manjushakulkarni5154 9 หลายเดือนก่อน +1

    जय जय रघुवीर समर्थ! !🙏🙏

  • @mukundjoshi812
    @mukundjoshi812 9 หลายเดือนก่อน +1

    अतिशय उत्तम कीर्तन आणि किर्तनकार
    आणि ४ तास कधी संपतात कळतच नाही

  • @madhuriparvate838
    @madhuriparvate838 7 หลายเดือนก่อน

    मधुर वाणी रसाळ निरुपण आपलं किर्तन ऐकायदला खूप खूप छान वाटतं, बुवा!
    नम्रपणे नमस्कार.🙏🙏

  • @aratir9565
    @aratir9565 9 หลายเดือนก่อน +1

    आदरणिय श्री मकरंद बुवा कोटी कोटी प्रणाम 🙏

  • @snehawaje5493
    @snehawaje5493 9 หลายเดือนก่อน +1

    Khup Sundar buva Jay satguru 🙏

  • @aratir9565
    @aratir9565 9 หลายเดือนก่อน +1

    जय जय रघुवीर समर्थ 🙏

  • @prasadprabhu1179
    @prasadprabhu1179 9 หลายเดือนก่อน +1

    श्री राम जय राम जय जय राम सत्चिदानंद नमस्कार

  • @Varsha-j2y9z
    @Varsha-j2y9z 9 หลายเดือนก่อน +1

    फारच छान कीर्तन असतें

  • @dhanashreekulkarni3833
    @dhanashreekulkarni3833 9 หลายเดือนก่อน +1

    🎉श्रीराम जय जय रघुवीर समर्थ

  • @vinayakgulavani7226
    @vinayakgulavani7226 9 หลายเดือนก่อน +1

    श्री जय जय रघुवीर समर्थ

  • @VarshaKulkarni-f6n
    @VarshaKulkarni-f6n 9 หลายเดือนก่อน +1

    Ram Krushna Hari Govind.

  • @maheshjoshi986
    @maheshjoshi986 9 หลายเดือนก่อน +1

    जय जय रघुवीर समर्थ l

  • @sunandajagtap2033
    @sunandajagtap2033 4 หลายเดือนก่อน

    Shriram 🙏🙏🌹🌹

  • @कुमुदिनीजहागिरदार
    @कुमुदिनीजहागिरदार 9 หลายเดือนก่อน +1

    ह्या कथेची सुरुवातच ऐकली आणि सगळी करणे बाजूला ठेवून पुण्यात दर्शन घेऊन गडावर जाऊन आले. बुवांनी मनुष्य जन्माचे सार्थक करून घेतले आहेच, आमच्यासारखे श्रोते फार भाग्यवान आहेत. बुवांना सा.न. करू तेव्हढे कमीच आहे.

  • @anitakhare3627
    @anitakhare3627 9 หลายเดือนก่อน

    जय श्रीराम 🙏🙏 जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏

  • @subhashpatankar1956
    @subhashpatankar1956 9 หลายเดือนก่อน +1

    श्री बुवा नमस्कार खूप छान
    श्रीराम

  • @manjiripanse7214
    @manjiripanse7214 6 หลายเดือนก่อน +1

    Dives 5 hey kirtan upload Karl ka?🙏🙏

  • @sayalikale1898
    @sayalikale1898 9 หลายเดือนก่อน +3

    3-2-2024 ( दिवस 5 वा) हे किर्तन नाही आहे कृपया ती लिंक पाठवाल का

  • @sanjeevanitakawale5622
    @sanjeevanitakawale5622 8 หลายเดือนก่อน +1

    पाचव्या दिवसाचे निरूपण नाहीये का. असेल तर please share करा. 🙏🙏🙏

  • @sukahadavaishampayan6705
    @sukahadavaishampayan6705 9 หลายเดือนก่อน

    खुप छान किर्तन बुवा धन्यवाद आणि नमस्कार. ऐकत राहावे वाटते. लक्ष विचलित होत नाही.

  • @pushpaarunraobhopi5643
    @pushpaarunraobhopi5643 9 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏🙏

  • @arundhatishirvatkar5592
    @arundhatishirvatkar5592 9 หลายเดือนก่อน

    🙏🙏

  • @ajitkulkarni3917
    @ajitkulkarni3917 9 หลายเดือนก่อน

    Karvenagar Day 5 video sapadat nahi.

  • @aratir9565
    @aratir9565 9 หลายเดือนก่อน +1

    बुवा🙏 नाम घेताना कसे बसावे ही तुम्ही छान शिस्त लावतात🙏

  • @anjalibhalerao6712
    @anjalibhalerao6712 9 หลายเดือนก่อน

    😢😢💐🙏🏻🙏🏻🙏🏻💐

  • @ajitkulkarni3917
    @ajitkulkarni3917 9 หลายเดือนก่อน

    Karvenagar Day-5 कुठे आहे?

  • @dinkarkulkarni9606
    @dinkarkulkarni9606 7 หลายเดือนก่อน

    2:22:12

  • @Ranjana351
    @Ranjana351 8 หลายเดือนก่อน

    Pachvya divsache kirtan nahi disat ahe