मी 2014 पासून आतापरेंत रोज तुम्ही निरूपण केलेले कथा अमृताचा लाभ घेत आहे.. माझा अनुभव असा आहे कि, अमूलग्रा बदल झाला माझ्या आयुष्यात... आतापरेंत मी ततुम्ही सांगितलेले भागवत कथा, देवी भागवत, राम कथा, दासबोध, गीता, गुरु चरित्र...असे कथा ऐकल्या आणी बऱ्याच जणांना ऐकायला सांगितल्या... ह्या धावपळीच्या युगात... अमृत कलश मिळाल्यासारखं वाटत 🙏🙏🙏🙏 खूप कृतज्ज्ञ आहे मी.... तुमच्याकडून शिव पुराण ऐकण्याची इच्छा आहे... आणी माझ्या गावी म्हणजेच सांगलीला भागवत कथा आयोजित करायची इच्छा आहे... पुण्यात कधी भेटता येईल.
फार सुंदर भागवत कथन 👏👏👌👌🙏🙏🙏 मकरंद बुवा आपण एक अलौकिक गुरू आहात , आपले मार्गदर्शन समाजा साठी व आमच्या सारख्यांसाठी अज्ञानी लोकांसाठी एक दीपस्तंभ आहे.🚩🚩🚩 सर्व भाग upload केल्या बद्दल आयोजकांचे व सर्व सहकार्याचे मनापासून आभार 🙌🙌
जिवाचे कान करून ऐकत रहावे मनात साठवावे अशी ही कथा ज्ञान मिळवतच रहावे सतत परमानंदात रहावे जय राधे जय राधे
मनःपूर्वक धन्यवाद, माझ्यासारखेच खूप जण ह्या पोस्ट ची😊 आतुरतेने वाट पाहत होतो
खूपच सुंदर, प्रत्यक्ष तुमचे भागवत ऐकण्यास मिळावे हीच परमेश्वर चरणी प्रार्थना.
रोज 2 तास ऐकते जीवन बदलून गेले भय नाहीसे झाले वाणी त तेज आले रोज एकाला तरी सांगते की भागवत कथा ऐकाच जय राम
🙏 जय जय रघुवीर समर्थ
नमो भागवते वासुदेवाय,🙏🌺🌺🌺
🙏💐🙏ॐ नमो भगवते वासुदेवाय 🙏💐🙏
भागवत किती दा ऐकलं तरी तेवढाच आनंद लाभतो.आणि आपल्या वाणी तुन ऐकायचे भाग्य लाभतय
ओम नमो भागवते वासुदेव 🙏👍👍🙏🙏🙏
ॐ नमो भगवते वासुदेवाय🙏🙏 🌹🌹
मी 2014 पासून आतापरेंत रोज तुम्ही निरूपण केलेले कथा अमृताचा लाभ घेत आहे.. माझा अनुभव असा आहे कि, अमूलग्रा बदल झाला माझ्या आयुष्यात... आतापरेंत मी ततुम्ही सांगितलेले भागवत कथा, देवी भागवत, राम कथा, दासबोध, गीता, गुरु चरित्र...असे कथा ऐकल्या आणी बऱ्याच जणांना ऐकायला सांगितल्या... ह्या धावपळीच्या युगात... अमृत कलश मिळाल्यासारखं वाटत 🙏🙏🙏🙏 खूप कृतज्ज्ञ आहे मी.... तुमच्याकडून शिव पुराण ऐकण्याची इच्छा आहे... आणी माझ्या गावी म्हणजेच सांगलीला भागवत कथा आयोजित करायची इच्छा आहे... पुण्यात कधी भेटता येईल.
कराड,पावस,सोलापूर,लोनावळा सगळे भागवत ऐकले तरीही नवीन ऐकले की नवीन काहीतरी मिळतच,आयोजक व श्री.मकरंदबुवांचे आभार
फार सुंदर भागवत कथन 👏👏👌👌🙏🙏🙏
मकरंद बुवा आपण एक अलौकिक गुरू आहात , आपले मार्गदर्शन समाजा साठी व आमच्या सारख्यांसाठी अज्ञानी लोकांसाठी एक दीपस्तंभ आहे.🚩🚩🚩
सर्व भाग upload केल्या बद्दल आयोजकांचे व सर्व सहकार्याचे मनापासून आभार 🙌🙌
श्री राम समर्थ
ॐ नमो भगवते वासुदेवाय
🎉🎉 गुरुदेव शरणम् 🎉🎉 मनाला खूप प्रसन्न वाटते श्रवण केलं की
ओम नमो भगवते वासुदेवाय
राम कृष्ण हरी खूप खूप छान
अप्रतिम कथन केले आहे.....
ओम नमो भगवते वासुदेवाय❤
हरी ओम नमो भगवते वासुदेवा य 🎉🎉
ॐनमो भगवते वासुदेवाय
ओम नमो भागवते वसुदेवाय
🙏 जय जय रघुवीर समर्थ 🙏
आम्हाला येता येईल का भागवत ऐकायला. पत्त्ता समजला पुर्ण तर येता येईल.
🎉Buva Namaskar 🙏
राम कृष्ण हरी खूप छान बुवा
आभार हा शब्द सुद्धा कमी आहे या कार्यक्रमाला 2दिवसापावून वाट पाहत होते या 2ऱ्या कार्यक्रमाची खुप खुप धन्यवाद
नमो भगवते वासुदेवाय 🙏🌹
Thank you guruji ji i like ur pravachan so much 🙏
Om namo bhagwate vasudevay 💐
मनापूर्वक धन्यवाद! मी वाटच बघत होते या पोस्ट ची😊😊
श्री स्वामी समर्थ 🌺🌹🥀🙏🙏
Buwa नमस्कार Khup.sunder bhagawat निरुपण zale मन आनंदित zale ओम नामों bhagawate वासुदेव नामों namaha
आदरणिय श्री मकरंद बुवा कोटी कोटी प्रणाम 🙏
Om namo bagvate vasudevay 🙏🙏🙏🚩🚩
Hari Om namo Bhagwate Vasudevaya 🙏🙏
नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण नारायण
जय जय रघुवीर समर्थ 🙏🌹🙏
Shrimad Bhagavatam Namo namah 🙏🙏
बुवा आमच्या सद्गुरुंचा अप्पा साहेब धर्माधिकारी यांचा उल्लेख आपण केलात खूप आनंद वाटला..
इथून पुढे पुण्यात मकरंद बुवांची कथा किर्तन यांचा पत्ता पाठवावा
नमस्कार मकरंद बुवा रामदासी जय जय रघुवीर समर्थ एकदमच छान आहे
धन्यवाद.ऐकण्यास खूप उत्सुक होते.
Om nomo bhagate vasudevay
बुवा नमस्कार, अप्रतिम आहे भागवत कथा.खूप सुंदर कितीही ऐकले तरी समाधान होत नाही इतके.छान.धन्यवाद आयोजकांना मनापासून नमस्कार
Jai shree krishna
राम कृष्ण हरी 👏👏👏🌸🏵️🪷
साष्टांग दंडवत
खुप खुप धन्यवाद 🙏🙏🌹
राम कृष्ण हरी
नमस्कार
अप्रतिमच...
कितीही वेळा ऐकत रहावे असे वाटते..
या वेळी पुण्यात नसल्याने प्रत्यक्ष ऐकता आले नाही.तसा योग लवकर येऊ दे.खूप च छान, सतत ऐकत राहावं असं वाटतं.
खूप खूप धन्यवाद
धन्यवाद .
मनापासून ऐकणार. नमस्कार 👏👏👏👏 बुवा सुमंत रामदासी 🎉
खुप खुप धन्यवाद
दर वेळी नविन ऐकायला मिळत . नमस्कार बुवा 🙏🌹🙏
Apne Bhagwat manpasand avadte
खूप सुंदर 🙏🙏
🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏
Namaskar 🙏🙏
🙏🙏🙏🌹🌹🌹
Shriram 🙏🙏🌹🌹
सा. नमस्कार🙏🏻🙏🏻
पुण्यात परत कुठे असते ते कसे समजेल कृपया सांगा
पुण्यात कोणत्या ठिकाणी सुरू आहे.
एकदा तुम्हाला भेटायची इच्छा आहे कसे ते सांगा
Punyat jevha kadhi buvanchi bhagwat katha hoil tevha address pathvava aamhala pan live shravanacha laabh hoil. It's humble request.
Please he कुठे आहे तो अॅड्रेस टाकता येईल का
बहुतेक आधी झालेले आहे.. पहिल्या भागात कोणीतरी कॉमेंट केली आहे..
झालेल आहे. २७ मे ते २ जून २०२४
@@user-wm4uu6jw1d thank you 🙏🙏
पुढील भाग दिसत नाहीत
बुवांना नमस्कार एक विनंती आहे की तुम्ही जे सावधान सावधान हे गीत म्हटले आहे ते आम्हाला मिळेल का
त्रीवार नमस्कार
Thanks he live nahi ka?
नाही. झालेला upload केलाय. Live नाही.
Ok thanka
10:36
🙏🙏 नमस्कार करतो बुवा
पत्ता पाठवा
Udya ahe ka
Adress dya
ओम नमो भगवते वासुदेवाय
🙏🙏🙏
पत्ता पाठवा
ओम नमो भगवते वासुदेवाय
ओम नमो भगवते वासुदेवाय