गटारीसाठी स्पेशल 😋 आतुने बनवले लुसलुशीत वडे | या गटारेक मजा येतली | VLOG 25 | Lay Bhari Vlogs

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ส.ค. 2024
  • 💠 Part 7 : VLOG 25 : गटारी स्पेशल आतुच्या हातचे लुसलुशीत वडे | lay bhari vlogs
    👉 आईने बनवले मटण आणि वडे : • मिरग साजरा करण्यासाठी ...
    👉 झणझणीत मालवणी कोंबडी वडे : • झणझणीत मालवणी कोंबडी व...
    Part1️⃣ : • एवढं आणलं तरी काय 😱 मु...
    Part2️⃣ : • चला तर पाहुया आतुच्या ...
    Part3️⃣ : • काय आहे SURPRISE GIFT ...
    Part4️⃣ : • आतुच्या हातचे बोंबील फ...
    Part5️⃣ : • आईच्या हातचे चिकन लॉली...
    Part6️⃣ : • आतुच्या हातचे पौष्टिक ...
    Part7️⃣ : • आईचा मेकओव्हर 👸🏻 आणि आ...
    Part8️⃣ : • गटारीसाठी स्पेशल 😋 आतु...
    Part9️⃣ : • आतु निघाली मुंबईला 🚞 |...
    विडिओ आवाडलो तर बाकिच्यांका सुद्धा शेअर करा कमेन्ट करून सांगा आणि नविन असणार्‍यांनी Subscribe करून घेवा.
    🙋‍♂️ आमच्याबद्दल अजून जाणून घेण्यासाठी हा Video पहा 👍 : • चला आज ओळख करून देते म...
    🍛 Recipe Channel : / malvanikavitasrecipes
    सगळ्यांचे मनापासून धन्यवाद 🙏
    #laybharivlogs

ความคิดเห็น • 347

  • @alkapadwal7987
    @alkapadwal7987 2 ปีที่แล้ว +2

    वडे छान झाले. मी गटारी ला करून पाहीन 👌👌

    • @samidhadesai4375
      @samidhadesai4375 2 ปีที่แล้ว +1

      नक्की करा आणि सांगा कसे झाले ते

    • @ramchandranaik1455
      @ramchandranaik1455 ปีที่แล้ว

      Amkapan chaywagda vde khauk avadtat

  • @ashanaik7475
    @ashanaik7475 3 ปีที่แล้ว +8

    मक्याच्या पिठाचे वडे प्रथमच बघितले. ... खूप छान.... कविताचा मेकओव्हर 👌👌👌👌🥰

  • @shraddhatawde6587
    @shraddhatawde6587 3 ปีที่แล้ว +17

    एक नंबर नणंद अशी नणंद सर्वाना मिळावी खुप होशी मुंबईत आलात कि या माझ्या कडे माटुंग्याला मला भेटायचे आहे

    • @aartinaik8182
      @aartinaik8182 3 ปีที่แล้ว

      खरं आहे

    • @priyankaprakashsawant1689
      @priyankaprakashsawant1689 3 ปีที่แล้ว +1

      Mahervashin evdhya premane kutumbala khayla ghalte....wow....mast.....
      .mahervashin la aaram pan dya...love u dear Desai mam.
      Tumchya shabdatun aaplepana aani recipe kartana samanachi kanjushi karat nahi 🤩😍 te pahun aanand zala ...well done....

  • @rashmitople1957
    @rashmitople1957 2 ปีที่แล้ว +2

    आतु‌ मस्त वडे मी गटारीला नक्की बनविन

  • @sks4510
    @sks4510 3 ปีที่แล้ว +6

    चिकन-वडे बघून तोंडाक पाणी सुटला....😊करून बगूक हवे असे वडे...👍 काकी मस्त दिसता हा आणि आतूचे फोटो पण भारी इले हत...👌

  • @sandhyakurde8972
    @sandhyakurde8972 3 ปีที่แล้ว +2

    आत्तुची वडयाची रेसीपी एक नंबर आणि तिचे फाेटाे सेशन खुप भारी, कविता ताई तुमच्या नणंदबाई खरेच देखण्या आहेत, त्यांची आणखी एक मला आवडलेली गाेष्ट म्हणजे रेसीपी बनवत असतांना, त्या ज्या काही गप्पा मारतात किंवा प्रसंग सांगतात (स्पेशली मालवणी भाषेत) ते मला फार आवडते, आज त्यांनी त्यांच्या वडिलांची आठवण शेअर केली ती मला आवडली

    • @LayBhariVlogs
      @LayBhariVlogs  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद ताई

  • @girishkhanvilkar781
    @girishkhanvilkar781 3 ปีที่แล้ว +7

    वैभव दादा आणि समिधा ताई तथा आतू यास अभिवादन...!! 🙏🙏
    ✌️वडे आणि मटण लज्जतदार आणि चविष्ट असेच
    ✌️समिधा ताई तथा आतू यांचा मालवणी
    भाषेचा लहेजा छान आणि श्रवणीय असाच
    👌 इम्मुनिटी पॉवर बद्दल छान विचार आणि खरेच सगळीकडे प्रत्येक गोष्टीत पाहायला लागलो तर पुढे होणार कसे .!!?😊😀आम्ही लहानपणापासून वर्तमान पत्रातील वस्तू खातोय .काही नाही झाले carona काळात..बिनधास्त राहायला पाहिजे.🤛💪
    👍वर्णनात्मक म्हणायचे झाल्यास धडाकेबाज सलामी फलंदाज सौरव गांगुली आणि सर सचिन तेंडुलकर यांची अप्रतिम भागीदारी आणि भारत सुस्थितीत आणि इथेही समिधा ताई तथा आतू यांच्या प्रभावी सादरीकरण तथा छान संवादात्मक भाष्यामुळे सदर चित्रण अप्रतिम आणि संस्मरणीय...😍📽️👌💃💃👍समिधा ताई यांचे सदर चॅनेल
    मध्ये मध्यवर्ती भूमिका आणि भाष्य सदर शानदार चॅनेल पुढे नक्कीच अग्रेसर असणार.. 👍असो.. 👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻🙏

    • @LayBhariVlogs
      @LayBhariVlogs  3 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद

    • @kishorichindarkar9557
      @kishorichindarkar9557 3 ปีที่แล้ว

      समिधा वडे बघुन तोंडाक पाणी सुटला😀 पण नंबर बादलीत रवा नको😂 तुझी वहिनी पण छान असा. ❤️ -किशोरी

  • @smitawaingankar8753
    @smitawaingankar8753 3 ปีที่แล้ว +1

    कविता आणि आतू खुप छान यांच नात खूपच छान आहे. दोघीही खूप भाग्यवान आहेत. अस हसत खेळत नणंद भावजयांच नात क्वचितच बघायला मिळत. तुमच्या नात्याला कोणाचीही नजर ना लागो. रेसिपी तर मस्तच. पण त्या हून तुमच नात खूप टेस्टी आहे. सगळच लय भारी आहे. नजर ना लगे तेरे रिशतोंको. 👌👌

    • @samidhadesai4375
      @samidhadesai4375 3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद 😍😍🙏🙏🙏

  • @vivekhire5495
    @vivekhire5495 3 ปีที่แล้ว +4

    Aatya, very frank nature , very nice recipe 👌

  • @bhagwanmhatre2749
    @bhagwanmhatre2749 3 ปีที่แล้ว +1

    छान रेसिपी नक्की बनवणार आम्ही या गटारीला धन्यवाद ताई

  • @latabule6436
    @latabule6436 3 ปีที่แล้ว +2

    मक्याचे वडे लय भारी बनवले आतूने . मस्त व्हिडीओ.

    • @samidhadesai4375
      @samidhadesai4375 3 ปีที่แล้ว

      धन्यवाद 👍👍😍😍

  • @shardachavan6011
    @shardachavan6011 3 ปีที่แล้ว +1

    तुमच्या आत्याने मस्त बोलणऱ्यांना सनसनाटी उत्तर दि ली आहेत खरं लोक अती करून दाखवतात. ते वास(सुगंध)व दुसरे पेपर अशी माणसे हवी सनसनीत बोलनारी आपल्या पटत

  • @chhayasardar1012
    @chhayasardar1012 3 ปีที่แล้ว +2

    वैभव तुझी आतु 1 नंबर आहे ☝️☝️लय भारी 👌👌

  • @cmm6947
    @cmm6947 3 ปีที่แล้ว +1

    Aatu tu dakhavlele makyachya pithache vade khup chhan mau chavadar zale gharatil sagalyana aavadale dhanyavad

  • @vishakhajadhav4849
    @vishakhajadhav4849 3 ปีที่แล้ว +2

    मक्याचे वडे खूप छान. शॉर्ट अँड स्वीट रेसीपी. I will try.

  • @supriyaambike747
    @supriyaambike747 3 ปีที่แล้ว +2

    Corn flour ka

  • @deepaliamberkar1157
    @deepaliamberkar1157 2 ปีที่แล้ว +1

    Aaty vade khupch chan Beutiful 💐💐💐👍👍🙏🙏🙏🙏

  • @sudharaut9643
    @sudharaut9643 2 ปีที่แล้ว +1

    आतु आणि वडे लय भारी 👌🙏👍

  • @sujatajuvekar1621
    @sujatajuvekar1621 3 ปีที่แล้ว +6

    Mast tamtamit phugle asat vade.Aatu ani Aaiche bonding mast.All of u stay blessed.

  • @archanaraut8878
    @archanaraut8878 3 ปีที่แล้ว +1

    आत्या व आवस सुंदर च हत रे बाबा वडे तर एक नबर मस्त मस्त वीडियो

  • @shitalsuryawanshi3614
    @shitalsuryawanshi3614 2 ปีที่แล้ว +2

    Lay bhari recipe👌👌👌

  • @amitayelve1028
    @amitayelve1028 3 ปีที่แล้ว +2

    वास आणि सुगंध नी पेपर वापरणेयाचे विश्लेषण एकदम बरोबर..आमका पन तसाच वाटतो..Easy ani mast vade recipe.. आतू नी mummy beautiful😍✨

  • @sushmasalvi6042
    @sushmasalvi6042 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान वडे आणि सोपे मी करुन बघते

  • @vijayasawant559
    @vijayasawant559 2 ปีที่แล้ว +1

    मस्त

  • @anandigawas1144
    @anandigawas1144 3 ปีที่แล้ว +1

    Me banawalele, ekadam 👌👌👌👌👍,thx aatu

  • @6_t_ngaming562
    @6_t_ngaming562 3 ปีที่แล้ว +3

    वा वडे आणि मटान

    • @samidhadesai4375
      @samidhadesai4375 3 ปีที่แล้ว

      धन्यवाद 👍👍👍😍😍

  • @saritasatardekar1826
    @saritasatardekar1826 3 ปีที่แล้ว +1

    समिधा मॅडम मी आजच तुम्ही दाखविल्याप्रमाणे वडे केले एवढे मस्त झाले ना खरोखरच तुम्हाला धन्यवाद

  • @rupalipadwal3944
    @rupalipadwal3944 3 ปีที่แล้ว +1

    Thanku so much gatarila nakki ashech banvnar zat ki pat vade wow mastch

  • @deepalinaikode4188
    @deepalinaikode4188 3 ปีที่แล้ว +1

    Khupch chaan.....Mana pasun dhanyawad tumche sarvanche

  • @DEEJAY15
    @DEEJAY15 3 ปีที่แล้ว +4

    She is just wow....and her recipes too....Full of life 😍

  • @mamtashetye1411
    @mamtashetye1411 2 ปีที่แล้ว +1

    Mi vade aajach kalay mastach jhale maka khupach aavadale 😋😋😋😘

  • @snehaparadkar1051
    @snehaparadkar1051 3 ปีที่แล้ว +1

    Attu you are great.very easy and mast receipe.mi karun baghen

  • @ruchii8613
    @ruchii8613 3 ปีที่แล้ว

    कविता तुझा बरोबर आसा बाहेरून आणलेली वस्तू पारकूण घेवकच व्हया आणि आतेची खासियत लय भारी वडेतर लयच चविष्ट आते आमची दिल के करीब❤️😍

  • @anuradhanawar5180
    @anuradhanawar5180 3 ปีที่แล้ว +1

    मी केले वडे खूपच सुंदर झाले धन्यवाद आतू

  • @gavakadchyarecipe
    @gavakadchyarecipe 3 ปีที่แล้ว +3

    खुप सुंदर रेसिपी. ...लई भारी 👌👍

  • @sunitamhadnak6267
    @sunitamhadnak6267 2 ปีที่แล้ว +1

    मी नक्की करतलय हे वडे आणि तुमच्या आतुक रिस्पाॅन्स देतलय. आतु एकदम फाॅरमात हां

    • @samidhadesai4375
      @samidhadesai4375 2 ปีที่แล้ว

      नक्की करून सांगा कशे झाले ते 😜😜

  • @manishamhatre9093
    @manishamhatre9093 2 ปีที่แล้ว

    खूप छान आणि सोपी रेसिपी आहे .मी कालच बनवले।खूप सुंदर झाले होते.खरंतर विश्वास बसत नाही की ते इतके सुंदर झालेत.चव तर भारिच. तुम्ही सांगितल्याप्रमाणे चहासोबत पण अमेझिंग लागतात 😋😋.आता होळीला परत नक्की बनविनार

  • @urmilabane2566
    @urmilabane2566 3 ปีที่แล้ว +6

    Kavita Tai simpalch chaan vatatat without makeup

  • @vinayamandavkar8464
    @vinayamandavkar8464 2 ปีที่แล้ว +1

    Waa... 👌👌 Zale vade

  • @rasikakhanvilkar3009
    @rasikakhanvilkar3009 3 ปีที่แล้ว +2

    मी डोंबिवलीत राहते माझी बहिण चेंबूर बी आर सी त राहते ती पण असेच तूझ्या आतू सारखे बनवते छान होतात वडे आपल्या कोकणी वडे पीठाची गरज नाही झट की पट

  • @smitawadekar8188
    @smitawadekar8188 3 ปีที่แล้ว +1

    Atishay utkrushta vade n aatuhi shandar dekhni ahe .premal ahe kutumbala japnari ahe.khup chhan family .makyache vade Pratham pahile iwill try 👍👍

  • @vinitakamble7073
    @vinitakamble7073 3 ปีที่แล้ว +1

    नमस्कार सर्व प्रथम तुमच्या दोघींचा फोटो छान आला आहे आज नंणदेने कविताचा मेकअप हेअर स्टाइल सुंदर केला आहे 👌 खरोखरच मक्याच्या पिठाचे वडे पहिल्यांदा बघितले खूप सुरेख झाले आहेत मी करून बघणार मटण वडे छान 👌👍🌹

    • @LayBhariVlogs
      @LayBhariVlogs  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद ताई

  • @vrushalipanchal7704
    @vrushalipanchal7704 3 ปีที่แล้ว +1

    Vaibhav tuzya atayachyasudha sarvach receips 👌👌👌ahet.Difernta asya vishesha manje bhakarichi simple method lay bhari 👍👍👍

  • @madhuratherade8479
    @madhuratherade8479 2 ปีที่แล้ว +1

    Mast

  • @seemanaik5764
    @seemanaik5764 3 ปีที่แล้ว +1

    वडे मस्तच आतुने बनविले.

  • @rajshreemhadgut791
    @rajshreemhadgut791 3 ปีที่แล้ว +5

    Vaibhav tuzi Aattu eak number aashi Aattu saglana milo

  • @sunitamhadnak6267
    @sunitamhadnak6267 2 ปีที่แล้ว +1

    आईची हेअर स्टाईल एकदम लय भारी आणि वडे पण सुंदर. मी पण बनवणार

  • @rasikakhanvilkar3009
    @rasikakhanvilkar3009 3 ปีที่แล้ว +1

    खूप भारी तूझ्या आत्या चे फोटो आत्या सूंदर आहे

  • @naziradam6514
    @naziradam6514 3 ปีที่แล้ว +1

    Aatu lau bhari Aai pan chaan dista

  • @vijayadeshmukh9231
    @vijayadeshmukh9231 3 ปีที่แล้ว

    Bahut badhiya pahli baar iss aate ke bed dekhe mein karke dekhungi.very nice.

  • @girishgawade6228
    @girishgawade6228 3 ปีที่แล้ว +2

    Mast 😋😋👌🏻👌🏻👍

  • @vrushalikavale8991
    @vrushalikavale8991 3 ปีที่แล้ว +1

    लय भारी फोटो आतु चे

  • @nitasawant1641
    @nitasawant1641 3 ปีที่แล้ว +1

    मला तूम्ही दोघी खूप आवडता

  • @smrutishinde7318
    @smrutishinde7318 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan recepie👌me pan karanar

  • @vaishalisalgaonkar82
    @vaishalisalgaonkar82 3 ปีที่แล้ว +3

    आत्तुचा फोटोशूट पण मस्त १ नं 👌

  • @sadhananaik1544
    @sadhananaik1544 3 ปีที่แล้ว +2

    👌👌👌👌 छान वडे रेसिपी

  • @anitashelar8348
    @anitashelar8348 3 ปีที่แล้ว +1

    आतूचे वडे एक नंबर खूप छान. सोपे सुटसुटीत वडे दाखवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्ही पण तुमचे चैनल सुरू करा खूप छान सोप्या रेसिपी 🌹👍

  • @ushamhatregujar1541
    @ushamhatregujar1541 3 ปีที่แล้ว +4

    Gm👌🙏🏻👍🌹mast vade aani chhan aahe aattu tumchi family pan ..ekadam zakkas.recipes..

    • @LayBhariVlogs
      @LayBhariVlogs  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद

    • @ushamhatregujar1541
      @ushamhatregujar1541 3 ปีที่แล้ว

      मी आज मकापीठ आणून तसेच वडे बनवले खुप मस्त झाले.सगळ्यांना आवडले ताई साहेब...

  • @neetashinde7679
    @neetashinde7679 3 ปีที่แล้ว +1

    छान आहे

  • @jayshreejadhav4457
    @jayshreejadhav4457 2 ปีที่แล้ว

    Khup chan

  • @niyatiartcraftgallery2738
    @niyatiartcraftgallery2738 3 ปีที่แล้ว +1

    Mast👌

  • @sayalisurve3104
    @sayalisurve3104 3 ปีที่แล้ว +2

    लयभारी 👌👍🙏🙏🙏🙏

  • @ratankantdalavi7217
    @ratankantdalavi7217 3 ปีที่แล้ว +2

    Aatu khupch chaan aahe permal v tiche bolne pn god vde pn grgrit fugle aahet 👌👌👌👌👌👌

  • @neetaparab4361
    @neetaparab4361 3 ปีที่แล้ว +1

    आतुचे फोटो एक नंबर वडे पण छान

    • @samidhadesai4375
      @samidhadesai4375 3 ปีที่แล้ว

      धन्यवाद .वैभव ची कृपा 😍😍😍

  • @bhagyashreerawool2343
    @bhagyashreerawool2343 3 ปีที่แล้ว

    व्वा खूप मस्त वडे तोंडाक पाणी सुटला

  • @sonalirecipestips
    @sonalirecipestips 3 ปีที่แล้ว +2

    सगळं च छान फोटो पण वडेपण कविता ताई पण खूप छान दिसते👌👌👌👌👍

  • @ushakashalkar2036
    @ushakashalkar2036 3 ปีที่แล้ว +2

    Attu you are GREAT.

  • @arpitabakalkar1881
    @arpitabakalkar1881 3 ปีที่แล้ว +2

    Aatya chi kurti chan aahe .
    Kuthun ghetli ?
    Please reply

  • @sawantsawant3061
    @sawantsawant3061 3 ปีที่แล้ว +1

    वडे लय भारी 😊👌👌👌

  • @urmilagosavi7732
    @urmilagosavi7732 3 ปีที่แล้ว +1

    Kupechi mast recipes 👌👌

  • @nayanachavan460
    @nayanachavan460 3 ปีที่แล้ว +1

    समिधा ताईंचे बोलणं खुपच छान😘 ...समजावून सांगतात
    वडे आणि मटण .....लय भारी 😍👍

  • @vilasjadhav5433
    @vilasjadhav5433 3 ปีที่แล้ว +1

    MAST TAMTAMIT PUGLY VERY GOOD

  • @namratarane1017
    @namratarane1017 3 ปีที่แล้ว +1

    Sami lei bhari

  • @sushmamore1928
    @sushmamore1928 3 ปีที่แล้ว +1

    Nice recipe 🙏🏻🌹 Tai 🙏🏻🌹👌👌🙏🏻🙏🏻

  • @pramilapawar2861
    @pramilapawar2861 3 ปีที่แล้ว +1

    लय भारी

  • @sandipbait2595
    @sandipbait2595 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान होते वडे

  • @latapatil5643
    @latapatil5643 3 ปีที่แล้ว +1

    वैभव आई चमकायला लागली आहे फेशियल केल्यामुळे आतु मस्त

  • @aparnasawant9696
    @aparnasawant9696 3 ปีที่แล้ว +2

    मस्त वडे, चिकन 👌👌

  • @arpitabagayatkar7129
    @arpitabagayatkar7129 3 ปีที่แล้ว +1

    नक्की करुन बघेन. आत्तू एकदम मस्त बोलता आणि फोटोशूट भारी👌👍

    • @samidhadesai4375
      @samidhadesai4375 3 ปีที่แล้ว +1

      नक्की करा. धन्यवाद 😍😍🙏🙏

  • @kavitakw2871
    @kavitakw2871 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान आणि सोपी पद्धत वडे बनवण्याचे नक्की करून बघणार 👌👍

  • @pramilapawar2861
    @pramilapawar2861 3 ปีที่แล้ว +4

    मराठी त पण सांगा म्हणजे आम्हाला बरे वाटेल

  • @akshatashinde9401
    @akshatashinde9401 3 ปีที่แล้ว +1

    Attya 1 number

  • @aparnadhuri1166
    @aparnadhuri1166 3 ปีที่แล้ว +1

    Mast 👌

  • @sheilaraykar3836
    @sheilaraykar3836 2 ปีที่แล้ว +1

    काळया वाटाण्याची उसळ दाखवा

  • @dasharathjadhav4306
    @dasharathjadhav4306 3 ปีที่แล้ว +1

    आते मस्त मालवणी बोलते आणी पण मस्त दिसते खुप खुप मस्त रेसिपी मला खुप आवडली👌👌😋😋😋👍👍

  • @akshayarane7679
    @akshayarane7679 3 ปีที่แล้ว +1

    वड्याची रेसिपी खूपच छान नक्कीच करून पाहीन

  • @shantidalvi564
    @shantidalvi564 3 ปีที่แล้ว +1

    Vade aani mattan 1 no zala

  • @pradnyapathare7796
    @pradnyapathare7796 3 ปีที่แล้ว

    Thank you try केला. खूप छान झाले.

  • @priyankarasam821
    @priyankarasam821 3 ปีที่แล้ว +1

    Nice video

  • @mrsvwp7427
    @mrsvwp7427 3 ปีที่แล้ว +5

    कवितादीदी खूप सुंदर दिसतात आज....पण हेअरस्टाईल आतू ने केली आहे का ?रेसिपी सुंदर

  • @nandiniurankar1796
    @nandiniurankar1796 3 ปีที่แล้ว +1

    Tai Namaskar. Attya mhanaly tya pramane kuthalyahi paddartacha vaasech ase mhantat sugndha nahi mhant.mi Sudha vasach mantey.amchya kadey vasach mantat.sugandh attar,agrbati cha asto.attya sarkhey me pan padarthacha vasach mantey sugnda nahi.bhjacha, puricha vas asto sugandh nasto.vadey ek namber attya.tumhi Sarva family lai bhari.

  • @rajitasatam9824
    @rajitasatam9824 3 ปีที่แล้ว +2

    👍👌😊छान नंनद वभावज तर एकदम छान

  • @sawaliausarkar7731
    @sawaliausarkar7731 3 ปีที่แล้ว +1

    आता खुप छान तुमची आई आज छान दिसते

  • @aartinaik8182
    @aartinaik8182 3 ปีที่แล้ว +1

    आतु ग्रेट

  • @archanathakur3068
    @archanathakur3068 3 ปีที่แล้ว +2

    Aattu pan ekdam mast

    • @samidhadesai4375
      @samidhadesai4375 3 ปีที่แล้ว

      धन्यवाद 👍👍😍😍

  • @deepalibobhate1474
    @deepalibobhate1474 3 ปีที่แล้ว +1

    Kavita tai chi new hairstyle wah. Pahiladach he vade bagitale

  • @abhijeetaj5760
    @abhijeetaj5760 3 ปีที่แล้ว +1

    Lai bhari zala vlog....aatu has such a Lovin personality, we wish to see more of her, aani vade tar Ata amhi 100% karun baghtaloch itkya sopya recipe sangitalya baddal dhanyavad 🙏

    • @samidhadesai4375
      @samidhadesai4375 3 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद 👍👍🙏🙏

  • @priyankaambavane9524
    @priyankaambavane9524 3 ปีที่แล้ว

    Tai namskar tumhi gul nahi takat ka tyachyat fakta makyache arde pith aani gavhache arde ghyache ka pith aani methi aani dhane bhajun ghyache ka fakta evdhech na tumache vade tar agadi uttamach zale aahet pan gul nahi takle tar chalel n

  • @pradnyabidaye7064
    @pradnyabidaye7064 3 ปีที่แล้ว +1

    आई पण छान दिसतेय आतु चे फोटो छान आले त

  • @kavyaketanmane3712
    @kavyaketanmane3712 3 ปีที่แล้ว +2

    Aatya 1 number bhari aahat.aamhala bhetayche aahe tumhala.mi pan mumbai la rahte